You are on page 1of 3

संस्कृत विषयाच्या अध्यापनातील एक विश्वसनीय नाि….!

चतुर्दशः पाठः |

प्रवतपर्ं संस्कृतम् |
संस्कृतभाषा भारताची ज्ञानभाषा आहे. संस्कृत मध्ये असणारे ज्ञान कालातीत (आणण) आजही सुसंगत (आहे.) संस्कृत
कशासाठी? ' संस्कृतच्या अभ्यासाचा मला काय फायदा?' 'णिद्यालयाच्या नंतरसुद्धा संस्कृतच्या अभ्यासाची संधी आहे
का?' ' संस्कृतच्या अध्ययनाने मला उपजीणिका णमळे ल का?' असे पुष्कळ प्रश्न णिद्यार्थी जीिनात आपल्याला त्रास
दे तात. संस्कृतच्या अभ्यासाने काळाला अनुकूल उपजीणिका तर णमळतेच, आणण आपण ज्या क्षेत्रात काययरत आहोत
तेर्थे आपली गुणित्ता सुद्धा िाढते. त्यासाठी संस्कृतचा अभ्यास अिश्य करािा. जो संस्कृत योग्यप्रकारे जाणतो तोच
यर्थार्थयपणे त्याचा सिय क्षेत्रांमध्ये उपयोग करू शकतो.

(संिादस्र्थळ - णिमानतळाचे प्रतीक्षालय)

काही लोक यात्रेच्या आरं भासाठी िाट बघत आहेत. काही सुखाने झोपले आहेत. काही कॉफीपानाचा आनंद अनुभित
आहेत. तेर्थे एक महाशया आल्या. त्यांनी बसून कोणतेतरी पुस्तक िाचण्यास सुरुिात केली. पु स्तकाच्या मुखपृष्ठािर
'संस्कृत सूक्ति संग्रह' असे नाि आहे. ते बघून जिळ असणारे कोणतेतरी महाशय त्यांच्या बरोबर बोलण्यास प्रारं भ
करतात.

महोर्य - आपण संस्कृत णशकिता का?

महोर्या - (हसून) खरोखर नाही.

महोर्य - आपल्याजिळ हा सुभाणषतसंग्रह बघून मी असा णिचार केला.

महोर्या - अहो ! जरी (मी) संस्कृत णशकित नाही तरीही या पु स्तकाचा माझ्या काययक्षेत्राबरोबर संबंध आहे.

महोर्य - असे ! आपण कोणत्या क्षेत्रात काययरत आहात?

महोर्या - मी व्यिस्र्थापनप्रणशणक्षका म्हणून काम करते. मला माणहत आहे की रामायण, महाभारत, णकराताजुयनीय,
इत्यादीं मध्ये पुष्कळ श्लोक आहेत. ज्यामध्ये व्यिस्र्थापन शास्त्राची मूलतत्वे दृष्ांतासणहत सांणगतली आहेत.

या काव्यमाध्यामामुळे णिषयाचा प्रिेश सोपा होतो. ही पद्धत मी स्वीकारली (आणण) लोकांना सुद्धा

आिडली. म्हणून मी पुन्हा एकदा संस्कृत भाषेच्या आणण संस्कृत काव्ये इत्यादींच्या अभ्यासास प्रारं भ केला.

महोर्य - अहो आश्चयय ! शाळे नंतर माझे संस्कृतचे अध्ययन खंणडत झाले होते. त्यालासुद्धा पुन्हा सुरुिात झाली.

महोर्या - कसे कसे?

महोर्य - िास्तणिक मी िाणणज्यशाखेचा णिद्यार्थी. मला णिणध शाखेची पदिी सुद्धा णमळाली आहे. सध्या बहु राणष्िय

संस्र्थेत (मी) णिधी सल्लागार म्हणून काम करतो. त्याला अनुसरून कौणटलीय अर्थय शास्त्र, याज्ञिल्क्यस्मृणत

इत्यादी ग्रंर्थांचे अध्ययन साहाय्यकारी होईल असे गु रू


ं नी म्हटले आहे. म्हणून मी शास्त्रणिषयक संस्कृत

ग्रंर्थांच्या अभ्यासाचा प्रयत्न करत आहे. ( णपशिीतील कोणतेतरी संस्कृत पुस्तक दाखितात.)

(त्या दोघांच्या मागे काही युिक गप्ांमध्ये मग्न आहेत. प्रसाद, समीर, लीना, तसेच तनुजा असे हे

एकमेकांचे णमत्र आहेत. त्यातील एक ते पु स्तक बघून महाशयांच्या जिळ जाऊन म्हणतो.)

समीर - महाशय आपल्या दोघांच्या संिादात मी संस्कृतचा संदभय ऐकला. आपण सुद्धा णिश्व संस्कृत पररषदे साठी

णनघाला आहात काय?

महोर्य - खरोखर नाही. पण ही णिश्वसंस्कृतपररषद कसली? आपण संस्कृतचे णिद्यार्थी आहात का?

समीर - होय. मी आय. आय. टी. अर्थायत भारतीय - प्रौद्योणगकी - संस्र्थान येर्थे संगणक अणभयांणत्रकी या णिषयाचा

णिद्यार्थी आहे. तेर्थे णिद्यार्थी संस्कृत णशकू शकतात. अष्ाध्यायी हा व्याकरणशास्त्रणिषयीचा ग्रंर्थ तेर्थे

मानिणिद्या णिभागात णशकिला जातो. मी संस्कृत व्याकरण आणण संगणक शास्त्र या णिषयािर आधाररत

संशोधन करीत आहे. त्याणिषयी शोधणनबंध सादर करण्यासाठी मला पररषदे त बोलािले आहे.

महोर्या - अहो आश्चयय ! तंत्रज्ञानसंस्र्थेत? संस्कृतचे अध्ययन?

महोर्य - महाणिद्यालयात संस्कृतचा अभ्यास केिळ कलाशाखेचे णिद्यार्थी करतात असे मला िाटत होते.

समीर - तेव्हा र्थांबा. तर (मी) माझ्या णमत्रांना अिश्य भेटितो. हे सिय सुद्धा पररषदे त सहभागी (झाले आहेत).

प्रसार् - (पुढे येऊन) तुम्हाला नमस्कार (असो). मी रसायनशास्त्रचा णिद्यार्थी (आहे). प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे

माझे संशोधन क्षेत्र आहे. त्या णिषयाचे ग्रंर्थ संस्कृत भाषेत णलणहलेले आहेत. शाळे त जो संस्कृतचा अभ्यास

केला त्याची उपयुिता आता मला समजत आहे.

लीना - मीसुद्धा भाषाशास्त्र णशकून बेंगलोर येर्थे सॉफ्टिेअर क्षेत्रात भारतीय भाषा णिश्ले णषका म्हणून कायय करते.

संस्कृतचे ज्ञान आधुणनक भारतीय भाषांचा णिश्लेषणात अणतशय साहाय्यकारी होते असा माझा अनुभि आहे.

तनुजा - पाश्वयणनिेदन असा माझा व्यिसाय आहे. संस्कृत श्लोक इत्यादींच्या पठनामुळे उच्चारणांचा उत्तम अभ्यास
होतो. त्यामुळे अणभनयात आणण णनिेदनात प्रभाि िाढतो. सध्या कलाक्षेत्रात काययरत असणारे आमच्या

पैकी काहीजण भरत मुनींच्या नाट्य शास्त्राचा अभ्यास करत आहेत.

समीर - अहो, भारतीय णिद्येच्या म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान, योग शास्त्र, इणतहास, स्र्थापत्य इत्यादी शास्त्रांच्या

अभ्यासासाठी णिदे शात सुद्धा अनेक लोक उत्सुक आहेत. त्यासाठी काही दू रणचत्रिाणहन्यासुद्धा आहेत. तेर्थे

संस्कृत तज्ञांची आिश्यकता आहे. माझा णमत्र आशय संपादक म्हणून तेर्थे काययरत आहे.

महोर्या - आम्ही संस्कृतचा अभ्यास शाळे त केला पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल असा आम्ही णिचारच केला

नव्हता.

महोर्य - खरे आहे.

लीना - ज्या कोणत्या क्षेत्रात आपण उपजीणिकेसाठी काययरत असू तेर्थे संस्कृतचे ज्ञान आपल्यासाठी णिशेष योग्यता

बनते.

You might also like