You are on page 1of 25

एल.जी.एस. (डी.एल.पी.

)
शै��णक वषर : २०२१-२०२२

पाणी पुरवठा क� द्र

1
वैयिक्तक मा�हत
�वद्या्ययाच� ेयव :- शर् प्रिदप रामकृ � प�तग
ं े
कायार्ल
:- ठाणे च्हयेनररया्कय ,ठाणे
उर�वभयन
हज�र�चरटचकर : - ४१

शै��णकचवषर :- २०२१ – २०२२


पाश�णचरयप्क् :- ए्र ज्. एसरच(ड्रए्रर्र)

2
प्रमाण
ह�चप्य�णतचकरण्यतचक� ्�च कचश्री प्र�दप रामकृ � प�तग
ं े,
हज�र�चक्युकच४१ , ए्.ज्.एस (ड्.ए्.र्.) शै��णकचवषर २०२१
– भ्यासक्रमात �दलेल्या प्र कल्पाे क

केले आहे.

प्राचा
एल.जी.एस (डी.एल.पी.)

3
मागर्दशर्काचे प्रम
मी, श्री. संद�प र पोट (व. ले. प. व ले. स.) प्रमु
लेखापाल (रमा�ण
ांनी केला आहे ासक्र
ा मागर्दश
वश्यक त्या दजार

�ठकाण :- मुंबई.
�दनांक :-

श्रीसंद�प पोटे
(व.ले.प.व ले.स.)
प्रम लेखापाल (�वत्त
(मागर्दशर)

4
अन�
ु मिणका

अ. �वषय पृ�
�. �.
1 �स्तावन 6
2 पाणी साठ�वण्याच गरज 7-9
3 पाणी साठ�वण्याच् पध्दत 10-18
4 जल संवधर्नाच फायदे/ उपयोग 19-20
5 पाणी साठवणीसोबत पाण्याच 21-22
बचत आवश्य
6 उपाययोजना 23-25

5
�स्तावन

पाणी हे जीवन आहे. पाणी िनमार् करता येत नाह� आिण पाण्याल दस
ु रा

पयार्यह उपलब् नाह�. म्हणून जीवन असे संबोधणा-या पाण्याच सवा�गीण व्यवस्था

करणे हा एकमेव पयार् आपल्यासमो आहे. जल�दष


ु ण, वृक्षत या मानविनिमर्

समस्यांमुळ भ�वष्या येणा-या संकटाबाबत माणूस अनिभज आहे. पृथ्व वर�ल पयार्वर

ग्लोब वॉिम�गच्य �वळख्या सापडले आहे. ग्लोब वॉिम�गसारख्य जट�ल समस्येबरोब

केवळ भारतच नव्ह तर अख्ख �व� लढत आहे. पाण्याच होणारा –हास थांबला नाह� तर

भ�वष्या मानवजातीच्य अिस्तत्वा शा�ती देता येणार नाह�.

आज �व�ातील अनेक देश जसे क� जॉडर्, िल�बया, येमेन, सहारा, सौद�

अरे�बया, माल्ट, माल�दव, कुवैत, बहा�रन इ. दे श हे पाण्याच् समस्यांन त्र आहेत.

र : दस
यापैक� जॉडर् हा देश पाण्यासाठ पूण् ु -या देशांवर अवलंबून आहे. पाण्याच

योग्य�कार व्यवस्था झाले नाह� तर ह� वेळ आपल्याव आल्यािशवा रहाणार नाह�.

भ�वष्या असे जर घडले तर……… आपल्य पुढच्य �पढया आपल्याल कधीच माफ कर

शकणार नाह�त.

या समस्येव योग् पाऊल उचलून पाण्याच योग्य�कार साठवण करणे आज

आपल्य हातात आहे. तर चला सवा�नी िमळून आपआपल्य प�रने पाण्याच साठवण

करण्यासाठ �य� करूय आिण आपल्य पु�ढल �प�ढचे भ�वष् उज्व करुय……..

***************

6
पाणी साठ�वण्याच गरज

पाणी तारक आहे, पाणी �वध्वंसकह आहे. पण सवा�त मह�वाचे म्हणज जोपय�त

आपण पाण्याच् नैसिगर् समतोलामध्य ढवळाढवळ कर�त नाह�, तोपय�त पाणी अितशय

�ववेक� आहे. संपूणर पृथ्वीतलाव एकूण उपलब् पाण्यापैक साधारणत: फ� ३ टक्क

पाणी गोड पाणी असून, उरलेले ९७ टक्क �पण्यायोग नाह�. त्य ३ टक्क पाण्यापैक

साधारण ७० टक्क पाणी गोठलेल्य स्वरूप असून, फ� उरलेले ०.३ टक्क पाणी

�पण्यासाठ वेगवेगळ्य स्वरूप उपलब् आहे. �पण्याच् पाण्यापैक ११% पाणी हे

भूजलाच्य स्वरुप आहे. हे पाणी जिमनीपासून सुमारे ८०० मीटरपय�त सापडते आिण

ते �पण्यासाठ वापरता येते. भूजल हा अितशय दिु मर् आिण मौल्यवा साठा आहे आिण

बेजबाबदार वापरामुळेच त्याच �माण हळूहळू कमीकमी होत चालले आहे. या पाण्याच

�ोत, नद�, झरे, भूजल आिण सवा�त जास् पावसाचे पाणी आहे. साधारणत: जोपय�त

आपण पावसाचे पाणी �दू�षत करत नाह� तोपय�त पावसाचे पाणी अितशय शु� स्वरूप

उपलब् असते.

पाणी�� िनमार् होण्यामध् आपलाह� खार�चा वाटा आहेच. पण तो

सोडवण्यासाठ�ह आपण खार�चा वाटा कसा उचलू शकतो, हे समजून घेणे उपयु�

ठरेल. कमी-अिधक �माणात पाऊस सवर् पडतो. पण हा सवर् पडणारा पाऊस

जास्तकर वायाच जातो. याचे एक वैिच�यपूणर उदाहरण म्हणज, जगातील सवार् जास्

ं ीला (वा�षर् ११ मी.पेक् जास्) ब-याच वेळा पाणीटंचाईला


पाऊस असणा-या चेरापुज

सामोरे जावे लागते. तेथील नाग�रकांना पाण्यासाठ अनेक तासांची पायपीट करावी

लागते. कारण इतका �चंड पाऊस पडूनसु�ा तेथे पावसाच्य पाण्याच् संधारणाची

7
आिण एकं दर पाण्याच् िनयोजनाची कोणतीह� योजना �भावीपणे राबवल� गेल� नाह�. हे

उदाहरण �ाितिनिधक स्वरूपा ठरावे. अशीच प�रिस्थत आज भारतात, �वशेषकरू

िनसगार्च वरदहस् ठरलेल्य महारा�ात आहे आिण म्हणू उपलब् पावसाच्य पाण्याच

िनयोजन आिण संधारण हा एकूणच समस्याच�ाती कळीचा मु�ा आहे. शा�ीयदृष्ट

पावसाच्य पाण्याच संधारण या संज्ञेमध पावसाचे पाणी गोळा करणे, साठवणे, पावसाचे

पाणी शु� करू त्याच् साहाय्यान जिमनीखाल�ल पाण्याच् साठ्याच पातळी वाढवणे,

पावसाच्य पाण्याच् जिमनीवर�ल साठ्यामधू होणा-या बाष्पीभवनाच �माण कमी करणे

अशा उपाययोजनांचा उपयोग होतो. यातील काह� मह�वाच्य मुद्�ांच �वचार करणे

उिचत ठरेल.

शासनाकडू न राब�वण्या येणारं ‘जलश�ी अिभयान’

जलसंवधर्नाल चालना देण्यासाठ देशभरात जलश�ी अिभयान राब�वण्या येत

आहे. �वशेषतः राज्या ज्य �ठकाणी पाण्याच टंचाई जाणवते त्य भागांमध्य हे अिभयान

मोठ्य �माणावर राब�वण्या येतं. साल 2019 पय�त या अिभयाना अंतर्ग राज्याती

एकूण 256 िजल्हा 3.5 लाखाहून अिधक जलसंधारण उपाययोजना राब�वण्या

आलेल्य आहेत. अंदाजे 2.64 लाख लोकांना या अिभयानात सहभाग घेतल्यामुळ हे

अिभयान राब�वण्या यश आलं आहे. अिभनेता अिमर खान आिण �करण राव यांच्य

पाणी फांऊडेशनने या अिभयानासाठ� लोकांना �ोत्साह �दले. पाणी फाऊंडेशनने पाणी

बचतीचे मह�व, त्यासाठ करावे लागणारे �भावी मागर आिण उपाय सांगून लोकांमध्य

जनजागृती िनमार् केल�. भारतात अशा अनेक स्वयंसेव संस्थ आहेत ज्यांच् मदतीने

सरकारच्य जलश�ी अिभयानाला पुढाकार िमळाला. लोकांना स्वत मेहनत घेऊन

पाण्याच बचत करण्यासाठ �य� केले ज्यामुळ राज्याती पाणी टंचाईच्य आव्हानाल

8
त�ड देणं सोपं झालं आहे. पाणी वाचवण्यासाठ उपाय हाच त्यावर� योग् मागर आहे.

म्हणून पाण्याच मह�व पटवून �दल्या राज्या पाणी वाचवण्याच �य� नक्क� केला

जाईल.

9
पाणी साठ�वण्याच् पध्दत
�व�वध �देश, तेथील पयार्वर आिण प�रसरानुसार पाण्याच् संधनासाठ�

वेगवेगळ्य प�ती उपलब् असल्य तर� ढोबळमानाने जलसंधारण हे दोन �कारात

वग�कृत करता येते.

१) िमळणारे पावसाचे पाणी जिमनीत मुरवणे.

र : वा अंशत:
२) िमळणारे पावसाचे पाणी �व�वध �कारे गोळा करू पूण्

साठवणे व वषर्भ �कंवा मयार्�द काळासाठ� वापरणे.

यात प�हल्य �काराने संधारण केल्या तुलनेने अितशय कमी खचार् पाण्याच

संधारण करता येते. पण संधारण केलेले काह� पाणी जिमनीत मुरू काह� अंशी पाणी

ु -या �कारात संधारण केलेले संपूणर पाणी वापरण्या िमळू


वापरास उपलब् होते. दस

शकते. पण त्यासाठ मोठ्य क्षमतेच साठवण टाक�ची आवश्यकत असते, जी खूप

खिचर् बाब ठर शकते. तसेच ह� व्यवस् सांभाळणे व चालवणेह� सवर्सामान

लोकांसाठ� िज�कर�चे ठर शकते. पावसाच्य पाण्याच साठवण (Rainwater

harvesting) म्हणज पुनवार्परासाठ पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्य

छतावरू एका मोठ्य जिमनीखालच्य टाक�मध्य गोळा करतात व वषर्भ �पण्यासाठ

वापरतात. काह� �ठकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्ड (�वह�र, शाफ् �कं वा

बोअरहोल), पाझर असलेल्य जलाशयांत साठवतात. पाणी जाळी �कं वा इतर साधनांसह

दंव �कं वा धुक्यातूनह गोळा केले जाते. हे माणसासाठ� अपेय असलेले पाणी गाडर्,

पशुधन, िसंचन वा घरगुती वापरासाठ� योग् असते. कापणीचे पाणी, �पण्याच पाणी हे

द�घर मुदतीची साठवण करू वापरले जाऊ शकते. पावसाचे पाणी साठवण्याच् �व�वध

पध्दत पु�ढल�माणे आहेत.

10
�ामीण भागांतील भूजलसंवधर्

�ामीण भागांत मुख्यत् पावसाचे पाणी जास्ती जास् क्षे�फळावर जिमनीत

मुरल
े याकडे लक �दले जाते कारण �ामीण भागात पाणी िजर�वण्यासाठ मोठ्य

�माणात जमीन उपलब् असते. छपरांवरु, उतारावरु, न�ांमधून आिण कालव्यांमधू

वाया जाणारे पाणी वाच�वण्यासाठ खाल�ल प�ती वापरता येतील.

1. ओहोळावर�ल बांधः-

हे बांध स्थािन दगड, िचकणमाती, आजूबाजूला असलेल� झुडुपे वापरु ओहोळ

�कं वा ड�गरउतारावरु येणारे पाण्याच झोत जिमनीत मुर�वण्यासाठ वापरले

जातात.यामुळे आजूबाजूच्य जिमनीचा कस आिण आ�र ्त वाढ�वण्या मदत होते. अशा

ओहोळांच्य �वाहात जेथे उतार कमी होऊन अडथळा िनमार् झालेला असतो तेथे असे

बांध बांधता येतात.

2. समान उंचीची �ठकाणे बांध घालून जोडणे

जिमनीतील ओलावा द�घर काळ �टकवून ठेवण्यासाठ ह� प�त फारच उपयोगी

आहे. ज्य भागात कमी पाऊस पडतो अशा भागात ह� प�त अत्यं उपयोगी आहे. अशा

भागात या प�ती�ारे उतारावर समान उं चीची �ठकाणे बांध घालून जोडता येतात आिण

पाणी अड�वता येते. अशा दोन बांधामधील अंतर जिमनीचा उतार, क्ष आिण ितची

पाणी शोषण्याच क्षम यावर ठरते.जिमनीची पाणी शोषण्याच क्षम जेवढ� कमी तेवढे

बांधामधील अंतर कमी.जेथे उतार फारसा ती� नाह� अशा �ठकाणी ह� प�त उपयु�

आहे.

11
3. ग ॅ�बयन बंधारा :-

हे बांध मुख्यत् लहान ओढ्यांभोवत बांधले जातात. त्यामुळ ओढ्याती पाणी

ओढ्यात राहते आिण �वाहाबाहेर येत नाह�.हा बांध जागेवरचेच दगडध�डे वापरू

तयार करता येतो. सवर्�थ स्ट�लच् तारांची जाळी तयार करू त्या हे दगड भरले

जातात.या बांधाची उं ची साधारणतः ०.५ मी असते आिण ज्य �वाहाची रूंद १० मी

पेक् कमी असेल अशाच �वाहांना असे बांध वापरले जातात.

या बांधात थोडे पाणी साठू न रहाते आिण उरलेले पाणी बांधाबाहेर जाते. �वाहात

वाहून आलेला गाळ कालांतराने बांधातील फट�म


ं ध्य िशरू बांधातील फट� व िछ�े बंद

करू टाकतो त्यामुळ बांधातून पाणी गळणे बंद होते. िशवाय बांधाच्य आतल्य बाजूने

वाढलेल� झाडे पाऊस संपल्यावरदेखी पाणी वाहते ठेवण्या मदत करतात.

4. पाझर तलाव

हे कृि�मर�त्य तयार केले जातात. सिच्छ जिमनीवर हे पाझर तलाव बांधले

जातात जेणेकरू पावसाचे �कं वा तलावात साठलेले पाणी जिमनीत मुर शकेल, भूजल

साठा वाढे ल आिण आजूबाजूच्य �व�हर�न


ं ा, कूपनिलकांना पाणीपुरवठा होऊ शकेल.पाझर

ु -या ते ितस-या दजार्च् �वाहांवर आिण अत्यं सिच्छ व भेगा


तलाव मुख्यत् दस

असणा-या जिमनीवर बांधले जातात. या तलावामुळे ओिलताखाल� येणा-या क्षे� पुरश


े ा

�व�हर� आिण सुपीक जमीन असल� पा�हजे म्हणज साठलेल्य भूजलाचा पुरप
े ूर वापर

करता येईल.तलावाचे क्षे� आिण आकारमान तलावाच्य जिमनीच्य सिच्छ�पणाव

अवलंबून असते. साधारणतः अशा तलावांची साठवण क्षम ०.१ ते ०.५ MCM इतक�

असते.पाझर तलाव हे मातीचा बंधारा घातलेले आिण दगडांनी बांधलेले असतात

जेणेकरू पाण्याच दबाव वाढल्या बांध फोडुन पाणी वेळीच बाहेर पडू शकेल. पाझर

12
तलावांचा मुख् उ�ेश आहे पाणी जिमनीत मुरवणे आिण भूजल पातळी वाढवणे. ४.५ मी

उं ची पय�तच्य बांधांना पाणी वाहून नेण्यासाठ वेगळ्य खड्डयांच आवश्यकत नसते.

े े आहे.
बांधाचा पाया आिण जमीन �ांमध्य ब�च �कारचा जोड असणे पुरस

5. नाला बांध :-

ज्य �वाहाला फारसा उतार नाह� अशा �ठकाणी हे बांध घालता येतात. मा�

त्यासाठ िनवडलेल्य जागेची माती जास्ती जास् सिच्छ व जाड थर असलेल� असावी

त्यामुळ कमी वेळात जास् पाणी मुर�वता येईल. असे बांध शक्यत �वाहाच्य कडेने

बांधले जातात आिण त्यांच उं चीदेखील २ मी पेक् कमी असते. जास्तीच पाणी

बांधावरू वाहू �दले जाते. त्य पाण्यान नुकसान होऊ नये म्हणू आधीच पुरश
े ी जमीन

सोडुन �ावी. एकाच �वाहावर अनेक �ठकाणी असे बांध घातले जाऊ शकतात आिण

पाणी साठवले जाऊ शकते. अगद�च छोटा �वाह असेल तर िचकणमाती भरलेल्य

गोण्यांनीदेखी काम होऊ शकते. काह� �ठकाणी नाल्याच पाणी बाहेर पडण्या थोडीशी

जागा ठेवावी व तेथे दोन्ह बाजूला ऍस्बेस्टॉसच शीटस लावाव्या. बांधकामास मजबूती

येण्यासाठ �वाहाच्य बाजूने िसम�ट व िचकणमाती भरलेल्य गोण्य ठेवाव्या.

6. संवधर् पन्हाळ

जेथे मातीची सिच्छ�त कमी आहे तेथे ह� प�त फारच उपयोगी आहे. हे पन्हाळ

मजुरां�ारे हाताने खोदले जाऊ शकतात. त्याच व्या साधारण २ मी पेक् मोठा असतो.

हे पन्हाळ अिच्छ खडकात खोदून सिच्छ खडकापय�त पोहोचेल असे खोदावे. पाण्यापय�

पोहोचले नाह� तर� चालते. हे पन्हाळ वाळू �कं वा रेतीच्य साहाय्यान बांधावीत. ज्य

गावात मोठ्य �माणावर खडक आहेत अशा �ठकाणी हे पन्हाळ खुपच उपयोगी पडतात.

13
असे आढळून आले आहे क� ब-याचशा गावांत तलावामध्य पुरस
े े पाणी असते पण तेथील

जमीन अिच्छ असल्यान ते पाणी शेजारच्य �व�हर�, नाल्यांपय� पोहोचत नाह�. त्यामुळ

तलावातील पाणीदेखील वापर न झाल्यान वाफ बनून उडून जाते आिण पावसाळा संपला

क� कालांतराने हे तलाव आटतात. तलावांमध्य अशी संवधर् पन्हाळ बांधून हा ��

सोडवता येतो. या पन्हाळ्यांमध जास्तीच पाणी साठवता येते. ह� पन्हाळ ०.५ ते ३ मी

व्यासाच व १० ते १५ मी खोल असतात. त्यांच रूंद व खोल� पाण्याच् उपलब्धतेव

ठर�वल� जाते. पन्हाळाच त�ड मा� तलावाच्य जिमनीपासून जरा उं चावर ठेवले जाते

आिण वाळूच्य साहाय्यान बांधले जाते. वरच्य १ ते २ मी खोल�पय�तचे बांधकाम

दगड�वटांनी केले जाते जेणेकरू बांधकामास मजबुती िमळेल. अशा प�तीने तलावातील

जास्तीच पाणी या पन्हाळ्य साठू न रहाते आिण ते पावसाळा संपल्यावरदेखी वापारता

येते.

7. बांधीव �व�हर�तील संवधर्

अिस्तत्व असलेल्य �कं वा वापरात नसलेल्य �व�हर�देखील साफसफाई करू,

गाळ काढू न याकामासाठ� वापरता येतात. या प�तीत जमा केलेले पाणी एका पाईपच्य

साहाय्यान �व�हर�च्य तळाशी सोडतात. मा� हे पाणी गाळमु� असले पा�हजे. यासाठ�

स्वच वाहत्य पाण्याच वापर करावा. तसेच पाणी गाळून �व�हर�त जाईल अशी व्यवस्

करावी. पाणी िनज�तुक करण्यासाठ क्लो�रनच वापर करावा.

8. भूजल बांध अथवा जिमनीखाल�ल बांध

हा बांध अधार जिमनीवर असतो आिण तो तळाशी वाहणारा �वाह अडवतो त्यामुळ

14
ते पाणी वरच्य भागात साठवले जाते आिण आजूबाजूच्य सिच्छ खडकाचा जो भाग

कोरडा असतो त्य भागात हे पाणी मुरते. ज्य �ठकाणी असा बांध बांधावयाचा त्य

जागेत उथळ व मजबूत असा मातीचा/ खडकांचा सिच्छ थर असावा, रुं खोरे असावे

आिण पाणी जाण्यासाठ अरुं जागा असावी. योग् जागा िनवडल्यानंत, �वाहाच्य

अिच्छ बाजूला व त्याच् रुंद�ल १ ते २ मी रुंद�च खड्ड करावा. व तो जिमनीपासून

सुमारे ०.५ मीपय�त दगड�वटांनी बांधून काढावी.बांधामधून पाणी अिजबात वाहू नये

�ासाठ� ३००० PSI च्य व ४०० ते ६०० गेजच्य PVC शीटस �कं वा २०० गेजच्य

पॉिलिथन �फल् वापराव्या.पाणी बाजूच्या सिच्छ खडकांमध्य/ मातीमध्य मुरू जाते

त्यामुळ फारशी जमीन पाण्याखाल जात नाह� आिण बांध घातल्यावरह तळ्याच् वरची

जमीन वापरता येऊ शकते. यात पाण्याच बाष्पीभव होत नाह� �कं वा त्या गाळदेखील

साचत नाह�. िशवाय बांध फुटण्यासारख् गो�ीह� टाळता येतात.

15
शहर� भागात भूजलसंवधर् करणे

शहर� भागात पावासाचे पाणी मुख्यत् इमारतीचं ्य छतावरु जमा करता येते.

रस्त आिण पदपथाखालची असलेल� जमीन �ामुख्यान वायाच जाते कारणे तेथे पाणी

मुरवता येऊ शकत नाह�. मा� पावसाचे पाणी एखा�ा सिच्छ खडकात/ मातीत साठवून

हवे तेव्ह वापरता येऊ शकते. मा� पजर्न्यजलसंवधर्न यं�णा ह� कमी जागेत मावणार�

असावी. त्यापैक छतावर बसवण्याच् काह� प�ती खाल�ल�माणे:

1. संवधर् खड्ड:-

ज्या�ठकाण गाळाची माती आहे �कं वा सिच्छ खडक जिमनीलगत आहेत त्य

�ठकाणी पावसाचे पाणी मुरवले जाऊ शकते. ज्य इमारतीन


ं ा १०० चौ. मी. ची गच्च

लाभल� आहे त्यांन ह� प�त सोयीची आहे. हे खड्ड साधारणतः १-२ मी रुं आिण २-

३ मी खोल खणले जातात. हे खड्ड दगडांनी (५-२० सेमी) आिण जाड्य वाळूने भरले

जातात. त्यामुळ पाण्याती गाळ पृ� भागावरच रहातो आिण सहज बाजूला करता येतो.

कमी आकारमानाच्य गच्चीसाठ खड्ड फुटलेल्य दगड�वटांनीदेखील भरता येतो.

गच्चीतू खड्ड्य सोडलेल्य पाईपच्य त�डाशी गच्चीत जाळी लावावी म्हणज पाने

�कं वा इतर घन कचरा पाईपमध्य अडकणार नाह�. पाणी मुरण्याच �माण कायम

ठेवण्यासाठ वाळूच्य थरावर अडकलेला कचरा/ गाळ िनयिमत साफ करावा.

2. संवधर् कालवा:-

ज्य इमारतीचे
ं छत २००-३०० चौ. मी. आहे आिण जिमनीमध्य कमी खोल�वर

सिच्छ थर उपलब् आहे तेथे ह� प�त उपयोगी आहे. कालवा साधारण ०.५ – १ मी

रुं, १ – १.५ खोल, १० - २० मी लांब असावा. तो दगड�वटा आिण जाड्य वाळूने

भरावा. त्यामुळ पाण्याती गाळ पृ� भागावरच रहातो आिण सहज बाजूला करता येतो.
16
गच्चीतू खड्ड्य सोडलेल्य पाईपच्य त�डाशी गच्चीत जाळी लावावी म्हणज पाने

�कं वा इतर घन कचरा पाईपमध्य अडकणार नाह�. पाणी मुरण्याच �माण कायम

ठेवण्यासाठ वाळूच्य थरावर अडकलेला कचरा/ गाळ िनयिमत साफ करावा. प�हल्य

पावसाचे पाणी खड्ड्य न सोडता असेच वाहू �ावे.

3. ट्युबवे

जेथे आधीच ट्युबवे आहेत अशा �ठकाणी ट्युबवे वापरू खोलवर असलेल्य

सिच्छ खडकांमध्य पाणी मुरवता येते.१० सेमी व्यासाच PVC पाईप इमारतीच्य गच्चील

लावून पावसाचे पाणी गोळा केले जाते. प�हल्य पावसाचे पाणी मा� खड्ड्य न

सोडता असेच वाहू �ावे.

गच्चीतू खड्ड्य सोडलेल्य पाईपच्य त�डाशी गच्चीत जाळी लावावी म्हणज पाने

�कं वा इतर घन कचरा पाईपमध्य अडकणार नाह�.

प�हल्य पावसानंतरचे पाणी T च्य सा�ाने PVC �फल्टरमध् न्याव. पाणी

ट्युबवेलमध् �वेश करण्यापूव� त्याल �फल्टरमधू वाहु �ावे. �फल्ट १-१.२ मी लांब

PVC पाईपचा असावा. त्याच व्या छपराच्य क्षे�फळानुस ठरवावा. उदा. १५० चौ.

मी पेक् कमी जागेसाठ� १५ सेमीचा, त्यापेक जास् असेल तर २० सेमीचा. �फल्ट

दोन्ह बाजूने सुमारे ६.२५ सेमी कमी होईल या बेताने मापावा. PVC स्�� वापरू

�फल्ट तीन भागांत �वभागावा त्य मुळॆ �फल्टरमधी सा�हत् एकमेकांत िमसळणार

नाह�. प�हल्य भागात लहान गोटे (६-१० िममी) भरावेत, दस


ु -यात मोठे गोटे (१२-२०

िममी) आिण ितस-यात त्याहू मोठे (२०-४० िममी) गोटे वापरावेत.

जर छप्प फारच मोठे असेल तर �फल्ट करण्यासाठ खड्ड खोदावा. छतावर

पडणारे पावसाचे पाणी जिमनीवर असणा-या टाक्यांमध् साठवावे. या टाक्य एकमेकांना

17
जोडलेल्य असाव्या तसेच �फल्ट खड्ड्यालादेख जोडलेल्य असाव्या. त्यासाठ

त्यांन १:१५ या �माणात उतार असलेले पाईप वापरावेत.

�फल्ट खड्ड्या आकार व आकारमान पाण्याच् उपलब्धते�माण ठेवता येते.

त्या गोटे तळाशी, मध्य मोठे गोटे आिण सवार् वर वाळू असा थर �ावा. जाळी

वापरू हे थर वेगवेगळे ठेवता येतील. खड्ड दोन भागांत �वभागावा. प�हल्य भागात

�फल्टरच सा�हत् भरावे आिण दस


ु रा भाग �रकामा ठेवावा जेणेकरू गाळलेले जास्तीच

पाणी त्या साठवता येईल. हा खड्ड खालून पाईपने गाळलेल्य पाण्याच् टाक�ला

जोडावा.

18
जल संवधर्नाच फायदे / उपयोग
पाणी साठवण्याच् योग् पध्दतीच अवलंब केल्या याचे पुढ�ल �कारे

फायदे िमळतात.

1) योग् �कारे जलसंधारण आिण िनयोजन केल्या, पाणीपुरवठ्यासाठ बाहेर�ल

�ोतांवर कमी �माणात अवलंबून राहावे लागते.

2) जलसंधारणामुळे जिमनीखाल�ल पाण्याच पातळी वाढते.

3) जिमनीखाल�ल पाण्याच पातळी वाढल्यामुळ , पाणी वर खेचण्यासाठ लागणा-या

�वजेच्य वापरात बचत होते.

4) जिमनीखाल�ल पाण्याच् �दूषणाचे dilution झाल्यामुळ , पाण्याच दजार् देखी

सुधारतो.

5) जिमनीची धूप रोखण्या काह� �माणात मदत होते.

6) गच्चीवर� पाण्याच् संधारणाच्य प�ती तुलनेने अवलंबण्या सोप्य आहेत.

7) जलसंधारणाच्य ब-याच प�ती या बांधण्यासाठ, वापरण्यासाठ आिण िनगा

राखण्यासाठ अितशय सोप्य आहेत.

8) समु�� �देशाजवळील भागांमध्य, जिमनीखाल�ल खा-या व क्षारय पाण्याच

ती�ता कमी करण्यासाठ जलसंधारण मह�वाचे काम करते.

9) िनसगार् अिधक स्वच आिण गोड्य पाण्याच कमतरता असल्यामुळ अिधक

गोड्य पाण्याच पुरवठा करणा-या पावसाच्य पाण्याच िनयोजन आवश्य आहे.

10) भू-जल आिण नगरपािलकेकडून होणारा पाणीपुरवठा �ांना पूरक ठर शकते.

11) पाण्याच इतर पुरवठा नसेल अशा �ठकाणीह� बांधकाम �कं वा शेती करता येऊ

शकते.

19
12) उच् दजार्च पाणी – शु�, रासायिनक �व्यांिशवा

13) पाणी पुरवठ्याच खचर अगद� कमी

पाण्याच साठवण सवार् जास् योग् ठरते जेव्ह ...

 भू-जलाचे �माण अत्यल असेल.

 भू-जल दू�षत असेल.

 भू-भाग खडकाळ, ड�गराळ असेल.

 नेहमी भूकंप �कं वा पूर येत असतील.

 पाण्याच् �ोतात खारे पाणी िशरण्याच धोका असेल.

 लोकसंख्य �वरळ असेल.

 वीज आिण पाणी �ांची �कं मत वाढत असेल.

 पाणी खूप जड आिण खिनजांनी यु� असेल.

साठवलेल्य पाण्याच उपयोग खाल�ल गो�ींसाठ� करता येतो

 �पण्यासाठ, स्वयंपाकासाठ, आंघोळीसाठ�(साठवलेले पाणी)

 संडासामध्य

 कपडे धुण्यासाठ

 िसंचनासाठ�

 पशुधनाच्य गरजांसाठ�

 शेतीसाठ�

20
पाण्याच् साठवणीसोबत पाण्याच बचत आवश्य

पाण्याच योग्य�कार व्यवस्था करण्यासाठ पाण्याच् साठवणीबरोबर पाण्याच

बचत करणे हे देखील िततकेच महत्वाच आहे. पाण्याच बचत सामू�हक पध्दतीन

करण्याबरोब वैय��क पातळीवर आिण घरातून करणे गरजेचे आहे. आपण रोजच्य

कामासाठ� वापरत असलेले पाणी वाचवून पाणीटंचाईला आवर घालू शकतो. पाण्याच

वापर करताना घरातील व घराबाहे�रल कामांसाठ� पाण्याच कमीत कमी वापर कसा

करता येईल ते पाहूया.

न्हाणीघ –

 आंघोळीक�रता नळ वा शॉवर वापरण्याऐवज बादल�त पाणी घेणे.

 दात घासताना बेिसनचा नळ बंद करणे.

ु ूस करु घेणे.
 न्हाणीघराती नळ गळका असल्या ताबडतोब दर

 दाढ� करताना �कं वा हात वा त�ड धुताना बेिसनचा नळ कमी �वाहाचा ठेवणे.

 कपडे धुताना पाण्याच नळ चालू ठेवू नका.

 कपडे �वसळल्यानंत िशल्ल राह�लेले पाणी गाडी धुण्यासाठ, न्हाणीघ

तसेच संडास धुण्यासाठ वापरा.

 कमी कपडे असल्या वॉिशंग मशीनचा वापर टाळावा. शक्यत कपडे हाताने

धुवावेत �कं वा मशीन आठवडयातून एकदा वा दोनदा लावावी.

21
स्वयंपा घर -

 भाज्य, फळे धुतलेले पाणी झाडांना घाला.

 भांडी घासताना नळ चालू ठेवू नका.

 भाज्य व फळे नळाखाल� न धुता भांडयात घेऊन धुणे.

घराबाहेर�ल पाण्याच बचत –

 बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठ नळाचा वापर कर नका.

 गाडी धुण्यासाठ पाईपचा वापर न करता बादल�चा वापर करावा.

 गाडी दररोज धुण्यापेक आठवडयातून दोन ते तीन वेळा गाडी धुवा.

 घराबाहेर�ल नळ वा पाईप गळत असतील तर त्यांन दर


ु ूस करू घ्य.

 बागेतील झाडांना पाणी देण्यासाठ तुषार िसंचन अथवा �ठबक िसंचन

पध्दतीच वापर करावा.

22
उपाययोजना
पाण्याच जिमनीतील पुनभर्र, पाण्याच पुनवार्प तसेच जल संचयनाचे �माण

वाढ�वणे आवश्य आहे. पाण्याबाब लोकांच्य दृ��कोना बदल घड�वणे आवश्य आहे.

पाण्याच उपसा कमी करू जल �दूषणाबाबत कठोर कायदा आिण त्याच कठोर

अंमलबजावणी करणे आवश्य आहे. जल व्यवस्था करण्यासाठ पुढाकार घ्याव. शहर�

आिण �ामीण भागात शासन आिण स्वयंसेव संस्थांच् मदतीने हे काम माग� लावणे

आवश्य आहे. तसेच भ�वष्या आपणांस भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याच

शक्यत नाकारता येणार नाह�. आपण जर वेळीच यावर उपाययोजना केल्य नाह�त तर

भ�वष्या पाणी�� गंभीर बनू शकेल. भ�वष्या पाणी �� अनेक समस्यांन जन् देणारा

ठरणारा आहे, म्हणू जल व्यवस्था करताना सवर् पातळीवर लोकांचे �बोधन करणे

आवश्य आहे. जल साक्षर आिण त्यातू येणारे जल व्यवस्था ह� काळाची गरज

आहे, याची सवर स्तराती नाग�रकांनी न�द घेवून त्याच सुरुवा स्व:च्य लहान-लहान

गो�ीप
ं ासून करु पाण्याच बचत केल्या पाणी बचतीची चळवळ उभी राहण्या वेळ

लागणार नाह�. त्याक�रत गरज आहे. ती, �त्येकान एकि�त येऊन पाण्याबाब

�वचार�विनमयकरु कृती करण्याच…….

त्याबरोबर लोकसहभागातून वनसंवधर् देशातील नैसिगर् समतोल ठेवून गावस्तरापासू

ते िजल्हास्तराव नव्ह, तर राज्यस्तरा याबाबत वृक लागवड, जंगले वाच�वणे,

जिमनीची धुप थांब�वणे, सवर शेतक-यांनी बांधावरच पाणी अड�वणे याबाबत आपण सवा�नी

सतकर राहणे आवश्य आहे. वनसंपदेचे संवधर् केल्या आपण दषु ्काळाकडू

जलसमृ�ीकडे जाऊ शकतो. कारण �वपूल वनसंपदा असेल, तरच पजर्न्यमान चांगले

होऊन जलसंप�ी वाढे ल. कोणत्याह �कारची नैसिगर् रचना मुळात अितशय समतोल

23
असते. एखा�ा �देशात टेकड्य, ड�गर, पठारे, मैदाने अशा वेगवेगळ्य भूरचना तेथील

वृक्षां आवरण आिण पावसाचे �माण याचा एकि�त प�रणाम म्हणू तेथील नैसिगर्

�वाह तयार होतात. हे नैसिगर् �वाह म्हणज न�ा, ओढे , नाले आिण लहान-लहान �वाह

यांचे आपण कसे संवधर् करतो यावरच मुख्य: त्य-त्य �देशाचे भ�वतव् ठरत असते.

म्हणजे पाण्याच् नैसिगर् �वाहाचे योग् जतन केल्या त्य-त्य

भागात �वपुल �माणात जलसंप�ी साठ�वल� जाऊन जो भाग जलसमृ� होऊन

�वकासाच्य �दशेने चौफेर घोडदौड करेल.

याच बरोबर पृथ्वीवर� िनसगर �टकवून ठेवण्याच् दृ�ीन आपण स्व:पासून

सुरवात करण्याच संकल् करुया…! जेणेकरु पजर्न्यमान वाढ होऊन आपले जीवन

सुखकर होण्या मदत होईल.

खेड्या काह� �ठकाणी सामुदाियक �व�हर� बांधाव्या. �व�हर�जवळ, १०-२०

फुटांवर बोअर वेल बनवून ितला हातपंप बसवावा. �वह�र आिण हातपंपाभोवतीचा प�रसर

स्वच ठेवण्या गावाक-यांना िशकवावे- ितथे आंघोळी करणे, वाहने, गुरढ


े ोरे, कपडे धुणे

इ. �कं वा शौच �वसजर् कर नये. खेड्या पाण्याच् टाक्य असतील तर दर तीन

वषा�नी त्याती गाळ काढू न त्य स्वच कराव्या. लहान न�ा �कं वा ओढे असतील तर

त्यांच्या आडवे बंधारे बांधावे म्हणज पावसाचे पाणी रोखता येईल आिण पाऊस

गेल्यानंत वापरता येईल. छतावर�ल पाणी साठवण्याच प�त सुर करावी.

छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याच प�त अितशय कमी खचार्च असून

भारतातील वाळवंट� भागात गेल� �कत्ये शतके ितचा वापर केला जातो. दोन

दशकांपासून, बेअरफूट कॉलेज ने, १५ राज्यातल् दग


ु र् भागातील शाळांना, ३२ लाख

लोकांना, शाळांच्य छतांवर�ल पावासाचे पाणी जिमनीखाल�ल टाक्यांमध् जमा करू,

�पण्याच पाणी पुर�वले आहेदग


ु र् भागातील खेड्यांमघ्, िजथे �पण्याच् पाण्यापय�

24
पोचणे ह� मोठ� समस्य आहे, ितथे, पावसाचे पाणी साठवण्याच् प�तीने दोन उ���े

साध् होतात :

 कोरड्य मोसमात �पण्याच् पाण्याच �ोत(४-५ म�हने)

 वषर्भ पाणी उपलब् असल्यान साजर्िन स्वच्छतागृहांच स्वच्छत सुधारणा

पाण्याच वापर कर�त असतांना िनयोजनब� व कमीत-कमी करण्या यावा. तसेच

आपल्य आ�जनांनाह� �वृ� करावं, आ�जनांनी समाजातील इतरांना �बोधन करु

यातून पाणी वापरावर मागर्दशर करु त्यांन �ोत्साह करण्याच �य� करावा. यातून

पाण्याच मह�व कळेल, आिण पाणी वापराबाबतची योग् काळजी घेण्या आपण अिधक

सतकर राहू या …! कारण पाण्याच् बचतीचे व संवधर्नाच आज काटेकोरपणे िनयोजन

करु जलसाक्षर वाढवून जलव्यवस्था केले तरच भ�वष्या मानवी जीवन सुखकर

होईल.

*************

25

You might also like