You are on page 1of 15

जलप्रदष

ू ण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदष


ू ण. जलप्रदष
ू ण ही एक मानव निर्मित समस्या आहे . हवा - पाणी
-अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दस
ु ऱ्या क्रमांकाची गरज आहे . आपल्याला पाणी स्वच्छ
आणि शद्ध
ु मिळणे हे आरोग्याच्या द्रष्ु टीने खप
ु च महत्त्वाचे आहे . प्रदषि
ु त पाण्यामळ
ु े पोटाचे विकार आणि
इतर बरे चसे रोग होतात. पाणी प्रदषि
ु त होण्याची अनेक कारणे आहे त आणि याला सर्वस्वी आपणच
जबाबदार आहोत.

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे . जल प्रदष


ू णामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे
पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामळ
ु े पाण्याच्या नैसर्गिक गण
ु वत्तेत बदल होऊन ते
वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदष
ू णामुळे सजीवांच्या आरोग्यावर दष्ु परिणाम होतात किं वा पाण्याची चव
बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दर्गं
ु धीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक
गण
ु वत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य
ठरते. या पाण्याला प्रदषि
ू त जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने
मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदष
ू ण ही प्रक्रिया आहे . नैसर्गिक पाण्यात
एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदषि
ू त होऊन त्याचा मानव, इतर प्राणी
आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक दे शांत जल प्रदष
ू ण ही गंभीर समस्या बनली आहे .
कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. दे शांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे . जल प्रदष


ू णामळ
ु े
पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामळ
ु े
पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल
प्रदष ु े सजीवांच्या आरोग्यावर दष्ु परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते,
ू णामळ
ते घाणेरडे दिसते वा दर्गं
ु धीयक्
ु त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमळ
ु े
पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी
कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते . या पाण्याला प्रदषि
ू त जल
म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गण
ु धर्म बदलल्याने मानव व
जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदष
ू ण ही प्रक्रिया आहे .
नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी
प्रदषि
ू त होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो.
जगातील बहुतेक दे शांत जल प्रदष
ू ण ही गंभीर समस्या बनली आहे . कॅनडा, चीन,
भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. दे शांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.
पाण्यातील प्रदष
ू कांचे स्रोत पुढीलप्रमाणे आहे त :
(१) मानवी मलमत्र
ू व औदयोगिक कार्बनी अपशिष्ट : मानवी वस्त्यांमधन
ू उत्सर्जित
झालेले मलमूत्र आणि औदयोगिक अपशिष्टातील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून
नदी, समुद्र किंवा इतर जलाशयांत टाकले जातात. पाण्यात अतिप्रमाणात कार्बनी
पदार्थ असल्यास सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनाची मागणी वाढते. परं तु पाण्यातील
ऑक्सिजनाची उपलब्धता घटते. त्यामळ
ु े पारिस्थितिकीय संतल
ु न बिघडते व
प्रदष
ू कांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्यांमधून कार्बनी अपशिष्टे पाण्यात
सोडल्यामळ
ु े , या अपशिष्टांमार्फ त ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यामळ
ु े जल
प्रदष
ू णाची तीव्रता वाढते.
सांडपाणी व मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये रोगांचे सक्ष्
ू मजीव असतात. अशा
पाण्यावर संस्करण केल्यास काही सूक्ष्मजीवांचा नाश होतो, तर काही जिवंत राहतात.
असे पाणी इतर जलाशयांत मिसळल्यास ते पाणी प्रदषि
ू त होते. मैलापाण्याची सोय
नीट न लावल्यास, त्यामुळे प्रदषि
ू त झालेल्या पाण्याच्या वापरामळ
ु े जठर आणि
आतड्याचे रोग संभवतात.
(२) रासायनिक खते : शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावे, यासाठी शेतजमिनीत

रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. ही खते जोराचा पाऊस पडल्यास ओहोळ ,
जलप्रवाह यांतून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या
या रासायनिक खतांमळ
ु े ही  जल प्रदष
ू ण होते. जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या
रूपात पाझरून भूजलसाठ्यात मिसळून भूजल प्रदषि
ू त होते.
काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाचा उपयोग शैवालांच्या पोषणासाठी
होतो. त्यामळ
ु े शैवालांची वाढ जलद व दाट होते. मात्र, इतर वनस्पतींची वाढ खुंटते.
तसेच माशांना धोका पोहोचतो. कालांतराने इष्ट प्रमाणात पोषकद्रव्ये न मिळाल्यास
शैवालांचा लवकरच नाश होतो. ही मत
ृ शैवाले कुजतात व अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव
त्यांवर वाढतात. ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजलेल्या शैवालांमुळे
पाण्याला दर्गं
ु धी सुटते.
(३) कार्बनी रसायने : आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशके, कवकनाशके, तणनाशके इ.

रसायनांचा वापर केला जातो. त्यामध्ये विषारी द्रव्ये असतात. त्यांचा अल्पांश
पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदष
ू णाचा धोका निर्माण होतो.
जल प्रदष
ू ण
(४) खनिज द्रव्ये व रासायनिक अपशिष्टये : कारखान्यातून बाहे र पडलेले अपशिष्ट

पदार्थ जलाशयात सोडल्यास त्यातील पाणी प्रदषि


ू त होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम
यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते . अशा पाण्याचा उदयोगासाठी
व पिण्यासाठी उपयोग होत नाही. औदयोगिक अपशिष्टातील विषारी रसायने पाण्यात
मिसळल्यास त्या जलाशयातील जैविक क्रियांमध्ये बदल घडून येतात. काही
रसायनांच्या प्रभावाने ते पाणी आम्लीय होते. अशा पाण्यामळ
ु े जलाशयातील
सजीवांचा नाश होतो. भारतात चर्म, कागद, लगदा, वस्त्र, रसायने इ. उदयोग जल
प्रदष
ू णास कारणीभूत आहे त.
(५) सांडपाण्यातील व पाणलोटातील गाळ : त्याज्य पाण्यातील गाळामळ
ु े जलाशय
गढूळ होतात. गाळाचे थर जमा होऊन कधीकधी जलाशय गाळाने भरून जातात.
जलप्रवाहास गाळाचा अडथळा होऊन मैलापाणी व सांडपाणी कोंडले जाऊन चिकट
गाळ खाली बसतो. त्यात विनॉक्सिजीवी सूक्ष्मजीव निर्माण होतात. त्यामुळे काही
अंशी गाळाचे अपघटन होते. मात्र, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व
हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. विनॉक्सिजीवी सक्ष्
ू मजीवांमळ
ु े
हायड्रोजन सल्फाइड हा वायू पाण्यात मिसळतो. त्यामुळे सर्वत्र दर्गं
ु धी पसरते.
(६) किरणोत्सारी पदार्थ : किरणोत्सारी अपशिष्टांची विल्हे वाट लावण्यासाठी ती

जलप्रवाहाच्या मदतीने विरल करून विखरु ली जातात. ही अपशिष्टे जलप्रवाह किंवा


समद्र
ु ात मिसळल्यास तेथील पाणी प्रदषि
ू त होते.
(७) उष्णता : पाण्याचे निक्षरीकारक संयंत्रे, औष्णिक विद्युत ् निर्मिती, रासायनिक व

पोलाद कारखाने, अणक


ु ें द्रीय संयंत्रे अशा अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणाऱ्या
आस्थापनांतून बाहे र पडणारे पाणी अतिउष्ण असते. हे पाणी इतर जलाशयांत
सोडल्यास ‘औष्णिक प्रदष
ू ण’ होते. अशा अनैसर्गिक उष्णतेमुळे तेथील पाण्यातील
सजीवांच्या जीवनचक्रास बाधा येते व परिसंस्थेचे संतल
ु न बिघडते.
(८) खनिजे व ज्वालाग्राही तेल : कधीकधी समुद्रपष्ृ ठावर अपघात घडून येतात.

त्यामुळे जलप्रदष
ू ण होते. खनिजे व ज्वालाग्राही तेलाची वाहतक
ू बहुधा जहाजांतून
होत असते. त्यांतील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे
पक्षी, मासे व इतर जलचर तसेच पाणवनस्पती मत्ृ यम
ु ख
ु ी पडतात. सागरी
संसाधनांचा ऱ्हास होतो. समुद्रकिनाऱ्यावरील खनिज तेल परिष्करण कारखान्यांतून,
विहिरींतून व साठवण टाकीतून काही प्रमाणात गळत राहते व पाझरत राहते . हे
तेलही समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदष
ू ण होते. अशा दर्घ
ु टनांमुळे माशांना
धोका निर्माण होतो. तेल परिष्करण कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी
जीवांची निपज होऊ शकत नाही. साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना त्यांतील
खनिज तेल, पेट्रोल, केरोसीन, डांबर इ. पदार्थ पाण्यात मिसळतात व प्रचंड प्रमाणात
मासे मरतात. समुद्रपष्ृ ठावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी
प्रमाणात मिसळतात. त्यामळ
ु े सागरी जल व वातावरण यांच्यातील ऑक्सिजन
विनिमय प्रक्रिया मंद होते.
जल प्रदष
ू णावरील उपाय खालीलप्रमाणे आहे त :
• जलशुद्धीकरण करणे.

• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापर्वी


ू विशेष प्रक्रिया करणे.
• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.

• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठे वणे.

• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.

• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.

• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज

मर्यादे पेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये , यासाठी योग्य ती दक्षता
घेणे.
• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठे वण्याच्या पद्धतीचा अवलंब

करणे.
• औष्णिक जल प्रदष ू े जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २ ० से.पेक्षा
ू णामळ
अधिक वाढणार नाही, याची खबरदारी घेणे.
• खनिज तेलामळ
ु े होणाऱ्या जल प्रदष
ू ण समस्येवर उपाययोजना आखणे.
महाराष्ट्रात जल प्रदष
ू ण रोखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे त .
नदयांतील पाण्याच्या दर्जाचे संनियंत्रण ४८ ठिकाणी नियमितपणे केले जाते. या ४८
पैकी, ३५ ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावल्याचे आढळले आहे . महाराष्ट्र राज्याने
१९९५ मध्ये राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून नागरी व घरगुती
सांडपाण्यामळ
ु े होणारे जल प्रदष
ू ण कमी करणे, हा त्यामागील मख्
ु य उद्देश आहे . या
योजने अंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, नदीघाटाचा विकास
करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागह
ृ बांधणे इ. योजना हाती घेण्यात आल्या आहे त. जल
प्रदष
ू ण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुचविणे व राज्यांच्या सहकार्याने
राबविणे यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय जल दर्जा मल्
ू यांकन प्राधिकरण नियक्
ु त
केले आहे .

जलप्रदष
ू ण
जल प्रदष
ू ण आणि आरोग्य
पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे मत्ृ युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक
आहे . विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुले अशा संसर्गाला बळी पडतात.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 %
च पाणी पिण्यायोग्य आहे . कारण पथ्ृ वीवरील एकूण पाण्यापैकी
जवळजवळ 98 % पाणी हे  समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आहे . त्यामुळे
पिण्यायोग्य पाणी जपन
ु वापरणे गरजेचे तर आहे च त्याशिवाय
पिण्यायोग्य पाण्यात प्रदष
ु के मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे .
जलप्रदष
ु णाची सामान्य कारणे –
अनेक कारणांद्वारे जल प्रदष
ु ण होत असते,
● औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे,
● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याणे,
● रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्याने,
● पाण्यातील जीव मत
ृ होऊन कुजल्याने,
● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
● जनावरे , कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धत
ु ल्याने, मत
ृ जनावरे नदीत
टाकल्याने,
● रासायनिक रं गकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून
बनविलेल्या मर्त्यां
ु च्या विसर्जनामळ
ु े , पाण्याचे प्रदष
ू ण होते.
● जलप्रदष
ु णामळ
ु े पाण्यामध्ये जीवाणंच
ू ी उत्पत्ती होते असे जीवाणय
ू क्
ु त
पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण),
उलटी, काविळ, विविध ताप, विसचि
ू का (Cholera), मलेरिया, खोकला, सर्दि
यासरखे रोग उत्पन्न होतात.
● रासायनिक पदार्थ युक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट
परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे
गंभीर व्याधी उत्पन्न होतात.
उपाययोजना

शद्ध
ु ीकरण
जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शद्ध
ु पाणी मिळू
शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा वापर सर्वाधिक केला
जातो. पण त्यामळ
ु े पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. पाणी
शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणच्या विविध पद्धती उपयोगी पडतात.
● जल प्रदष
ु ण थांबवणे,
● औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सच
ु ना करणे, रासायनिक पदार्थ
पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
● सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित
वापरणे.
● शेडूमातीच्या मर्ती
ु आणि नैसर्गिक रं ग वापरुन सणांचा सात्विक आनंद
लुटणे, जलप्रदष
ु ण करणे टाळणे,
● पाणी उकळवून पिणे.
सांडपाणी शुद्धीकरण

जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक


असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे . पाण्याच्या
वापरानंतर जे पाणी अशद्ध
ु होउन पन
ु र्वापरास लायक नसते असे पाण्याला
सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच
औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता
येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे
मख्
ु यत्वे नागरी वापरातन
ू तयार होते. उदा: मलमत्र
ू विसर्जनाला वापरण्यात
येउन तयार होणारे (Sewage). अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार
होणारे , कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).
अशा सांडपाण्याची विल्हे वाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने
महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर
पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढीस लागते .
त्याच्या प्रक्रियांमळ
ु े अनेक दषि
ू त दर्गं
ु धी वायंच
ू ी निर्मिती होते व
सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या
संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतूंचा प्रादर्भा
ु व होउन अनेक
जीवघेणे आजार होवू शकतात.
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्ये असतात
तसेच वनस्पती शेवाळी यांना दे खील पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर
असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या
तत्त्वांमळ
ु े पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा
परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील
जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची
ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामळ
ु े जलचरांचे
अस्तित्व धोक्यात येते.
सांडपाणी शुद्धीकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे
ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठी होईल.

प्रवाहमापन
सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिली पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती
आहे व प्रदष
ु ण पातळी किती आहे यावर ठरते की कोणते शुद्धिकरण
तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य
नसेल तर ठोकताळ्यांनस
ु ार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठी माणशी
१०० लिटर प्रतिदिवस प्रवाह मानला जातो. परं तु या अंदाजात स्थानिक
पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबून असते. पुण्याचा माणशी
पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाही जास्त आहे . त्याच वेळेस बार्शी व
माण अश्या पाण्याचे दर्भि
ु क्ष्य असणाऱ्या भागात तो १०० लिटरपेक्षाही
कमी आहे . म्हणन
ू हा अंदाज हा वर्षानव
ु र्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित
केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात
बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पूर्णतः: वेगळ्या प्रकारे
होत असल्याने प्रवाहमापनासाठी खालील प्रकारे वर्गीकरण करण्यात
आलेले आहे .
 १ नागरी वापर - घरगुती वापरातून तसेच सार्वजनिक ठिकाणांवरून
आलेले. उदा: शाळा, कॉलेज, समारं भ हॉल, रुग्णालये इत्यादि.
 २ औद्योगिक वापर - कारखाने
 ३ पावसाळी - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या
नलिकांमध्ये घुसते असे पाणी दे खील प्रदषि
ू त होते.आजकाल
शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमें ट काँक्रिट, डांबर, फरशी अश्यानी
आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते
जमिनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकेत
घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळून पण दषि
ू त होते तसेच रस्ते
नाले यामधील घाण बरोबर आणल्यामळ
ु े दे खील दषि
ू त होते. या
पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त
असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात घेणे
अशक्य असते. त्यासाठी या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे .
असे पाणी शद्ध
ु करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवन

नदीच्या पात्रात हळूहळू सोडतात(Strom water tank ). अश्या
पाण्याची प्रदष
ु णपातळी बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे
परु ावरती पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या
टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून नद्यांचे
प्रदष
ु ण कमी होईल व परु ावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता
येईल. असे पावसाळी पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट
पद्धत आहे , ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्यांकडे उपलब्ध
असते.
नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन
१०० लिटर प्रवाह असे मानतात. औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा
उद्योग आहे त्यावर अवलंबून असते. पाण्याचा वापर किती आहे या
संबंधीची माहिती त्या त्या उद्योगाकडून गोळा केली जाते अथवा इथेही
उद्योग प्रकाराप्रमाणे ठोकताळे लावून सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला
जातो.
उद्योग सांडपाणी प्रवाह

(लि/टन उत्पादन)

पेपर व पल्प २ ते ५ लाख


कापड उद्योग ब्लिचिंग १.८ लाख ते २. ७ लाख
कापड उद्योग डाइंग २५ हजार ते ५० हजार
दध
ु उत्पादने १० ते २० हजार
अल्कोहोल उत्पादने ५० ते ७५ हजार
प्रदष
ु ण पातळी मापन
पाण्याचे प्रदष
ु ण मोजणे हे त्या सांडपाण्याला साफ करायला कोणते
तंत्रज्ञान वापरावे यासाठी महत्त्वाचे आहे . तसेच प्रदष
ू णाची पातळी कुठवर
पोहोचली आहे हे दे खील समजते . पाण्याचे प्रदष
ु ण मोजण्यासाठी खास तंत्रे
आहे त. या पैकि सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे पाण्याची जैविक
ऑक्सिजन गरज ज्याला इंग्रजीत (Biological oxygen demand)
अथवा बी.ओ.डी. असे म्हणतात व दस
ु रे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन
गरज (Chemical oxygen demand) अथवा सी.ओ.डी. असे म्हणतात. हे
दोन्ही दर्शक पाण्याची प्रदष
ु ण पातळी दर्शवणारी मापदं डे आहे त. बी.ओ.डी
म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतन
ु ा पाण्यातील प्रदष
ू क घटक विघटन
करायला लागणार ऑक्सिजन. सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधील एकूण
रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन. ह्या
दोन्ही पातळ्या मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात. बी.ओ.डी. व
सी.ओ.डी. दोन्ही मोजायला वेगवेगळ्या पद्धती आहे त. बी.ओ.डी. मोजायला
कमीत कमी ५ दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही
मिनिटात मोजता येते. बी.ओ.डी. हे जैविक विघटन किती होवू शकेल
याची नोंद दे तो. तर सी.ओ.डी. प्रदष
ु ण किती प्रमाणात आहे याची नोंद
दे तो. पाण्याचे प्रदष
ु ण नियंत्रण ठे वण्यासाठी तसेच प्रदष
ु ण निकष
ठरवण्यासाठी बी.ओ.डी. व सी.ओ.डी. चा वापर होतो. साधारण पणे
सी.ओ.डी. १०० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदषि
ू त आहे
असे मानण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी बी.ओ.डि ची पातळी ० असली
पाहिजे.

प्राथमिक प्रक्रिया
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक
असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे . पाण्याच्या
वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला
सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच
औद्योगिक वापरातन
ू तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता
येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे
मख्
ु यत्वे नागरी वापरातन
ू तयार होते. उदा: मलमत्र
ू विसर्जनासाठी
वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून
तयार होणारे , कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).
असे सांडपाण्याची विल्हे वाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने
महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर
पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते.
त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दषि
ु त द्रर्गं
ु धि वायुंची निर्मिति होते व
सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या
संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादर्भा
ु व होउन अनेक
जीवघेणे आजार होउ शकतात.
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतन
ु ा मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात
तसेच वनस्पती शेवाळी यांना दे खील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर
असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या
तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा
परिणाम म्हणन
ू आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील
जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची
ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे
अस्तित्व धोक्यात येते.
सांडपाणी शद्दि
ु करणाचे मख्
ु य ध्येय मख्
ु यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे
ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठि होईल.
 १ प्रवाहमापन
 २ प्रदष
ु ण पातळि मापन
 ३ प्राथमिक प्रक्रिया
 ४ द्वितीय स्तर प्रक्रिया
 ५ तत
ृ ीय स्तर प्रक्रिया
 ६ गाळाची विल्हे वाट
 ६.१ ऍनेरोबिक प्रक्रिया
 ७ इतर प्रक्रिया

प्रवाहमापन
सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिलि पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती
आहे व प्रदष
ु ण पातळि किती आहे यावर ठरते कि कोणते शद्धि
ु करण
तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य
नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठि माणशी
१०० लिटर प्रतिदिवस प्रवाहमानला जातो. परं तु या अंदाजात स्थानिक
पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबन
ु असते. पण्
ु याचा माणशी
पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाहि जास्त आहे . त्याच वेळेस बार्शी व
माण अश्या पाण्याचे दर्भि
ु क्ष्य असणाऱ्या भागात तो १०० लिटरपेक्षाहि
कमी आहे . म्हणन
ू हा अंदाज हा वर्षानव
ु र्षे केलेल्या अभ्यासावरुन निश्चित
केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात
बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पुर्णत: वेगळ्या प्रकारे
होत असल्याने प्रवाहमापना साठि खालिलप्रकारे वर्गीकरण करण्यात
आलेले आहे .
 १ नागरी वापर - घरगुति वापरातुन तसेच सार्वजनिक ठिकाणांवरुन
आलेले. उदा: शाळा, कॉलेज, सभारं भ हॉल, रुग्णालये इत्यादि.
 २ औद्योगिक वापर - कारखाने
 ३ पावसाळि - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहुन नेणाऱ्या
नलिकांमध्ये घुसते असे पाणी दे खील प्रदषि
ु त होते.आजकाल
शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमें ट कॉक्रिट, डांबर, फर्शी अश्यानी
आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते
जमीनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नलिकेत
घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळुन पण दषि
ु त होते तसेच रस्ते
नाले यामधिल घाण बरोबर आणल्यामुळे दे खील दषि
ु त होते. या
पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितितरी पटिने जास्त
असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पात घेणे
अशक्य असते. त्यासाठि या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे .
असे पाणी शद्ध
ु करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवन

नदिच्या पात्रात हळुहळु सोडतात(Strom water tank ). अश्या
पाण्याची प्रदष
ु णपातळि बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे
पुरावरति पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या
टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून नद्यांचे
प्रदष
ु ण कमी होइल व पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता
येईल. असे पावसाळि पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट
पद्धत आहे , ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्याकडे उपलब्ध
असते.
नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन
१०० लिटर प्रवाह असे मानतात. औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा
उद्योग आहे त्यावर अवलंबन
ु असते. पाण्याचा वापर किती आहे या
संबधिची माहिती त्या त्या उद्योगा कडून गोळा केली जाते अथवा इथेहि
उद्योग प्रकारा प्रमाणे ठोकताळे लावन
ू सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला
जातो.
उद्योग सांडपाणी प्रवाह (लि/टन उत्पादन) पेपर व पल्प २ ते ५ लाख
कापड उद्योग ब्लिचिंग १.८ लाख ते २. ७ लाख कापड उद्योग डाइंग २५
हजार ते ५० हजार दध
ु उत्पादने १० ते २० हजार अल्कोहोल उत्पादने ५०
ते ७५ हजार [संपादन] प्रदष
ु ण पातळि मापन
पाण्याचे प्रदष
ु ण मोजणे हे त्या सांडपाण्याला साफ करयला कोणते
तंत्रज्ञान वापरावे यासाठि महत्त्वाचे आहे . तसेच प्रदष
ु णाची पातळि कुठवर
पोहोचली आहे हे दे खील समजते. पाण्याचे प्रदष
ु ण मोजण्यासाठि खास तंत्रे
आहे त. या पैकि सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे पाण्याची जैविक
ऑक्सिजन गरज ज्याला इंग्रजीत (Biological oxygen demand) अथवा
बी.ओ.डी. असे म्हणतात व दस
ु रे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन गरज
(Chemical oxygen demand) अथवा सी.ओ.डी. असे म्हणतात. हे दोन्हि
दर्शक पाण्याची प्रदष
ु ण पातळि दर्शवणारी मापदं डे आहे त. बी.ओ.डी म्हणजे
पाण्यात असणाऱ्या जीवजंतन
ु ा पाण्यातील प्रदष
ु क घटक विघटन करायला
लागणार ऑक्सिजन. सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधिल एकुण रासायनिक
घटकांना विघटन करण्यासाठि लागणारा ऑक्सिजन. ह्या दोन्हि पातळि
मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात. बी.ओ.डी. व सी.ओ.डी.
दोन्हि मोजायला वेगवेगळ्या पद्दति आहे त. बी.ओ.डी. मोजायला कमीत
कमी ५ दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात
मोजता येते. बी.ओ.डी. हे जैविक विघटन किती होउ शकेल याची नोंद
दे तो. तर सी.ओ.डी. प्रदष
ु ण किती प्रमाणात आहे याची नोंद दे तो.

You might also like