You are on page 1of 3

कचऱ्याची समस्या:

कचरा म्हणजे नको असले ले , वापरात न येणारे , संपूणण जगात प्रततवर्षी सुमारे १०० कोटी
टन कचरा तनमाण ण होत असावा
असा अंदाज आहे . हा सगळा
कचरा एके तिकाणी रचला तर
माऊंट एव्हरे स्ट इतक्या उं चीचा पवणत
उभा रातहल.

कचरा तिगाऱ््‍यात फेकण्यामुळे शहर


आतण गावं यां चं सौदयण तर नष्ट
होतंच पण त्यामुळे आरोग्यतवर्षयक
प्रश्‍न तनमाण ण होतात. हे कचऱ््‍याचे
डोंगर रोगजंतूची वाहतूक करणाऱ््‍या
माशा, डास, उं दीर आतण घुशी यां च्या पैदाशीचे अड्डे बनतात. कचऱ््‍याची तवल् हे वाट
लावण्यासािी उपाय सुचतवले गेले आहे त.

कचऱ्याचे वगीकरण :

१. कुजणारे पदार्ण : पालापाचोळा, भाजीपाल् याचा उरले ला अंश, स्वयंपाकातील टाकले ले


पदार्ण , जनावरां ची तवष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.

२. न कुजणारे पदार्ण : यात दोन उपगट केले जातात.

अ. पुनवाण परासािी/प्रतियाशील – यात प्लास्टस्टक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ.


वस्तू येतात. म्हणजेच हा माल ‘भंगार’ म्हणून तवकता येईल.

ब. अप्रतियाशील - र्मोकोल, टे टरापॅक, पाण्याच्या बाटल् या इ.हा भाग कोणी तवकत


घेत नाही.

घनकच-याचा उगम

1. घरातून तनघणारा घनकचरा – भाजीपाला, फळे इ. चे तुकडे , कपडे , प्लास्टस्टक, घरगुती


वापरातील इतर वस्तू.

2. शेतातून तनघणारा घनकचरा – तपकां चे अवशेर्ष, सडले ली फळे , पाला, झाडां ची खोडं , इ.
3. इतर – कंपन्यामधील टाकाऊ वस्तू , मेलेले प्राणी, काचा, टाकाऊ फतनणचर, कारखान्यातील
राख, इ.

घनकचरा व्यवस्र्ापनामधील महत्त्वाचा भाग म्हणजे घनकच-याचं वगीकरण. घनकच-याचे


साधारण खालील प्रकारे वगीकरण करता ये ऊ शकते .
1. ओला कचरा/सेंतिय कचरा/ कुजणारा कचरा

2. सुका कचरा / असेंतिय कचरा / न कुजणारा कचरा.


3. पुन्हा वापरता येण्यासारखा कचरा

मी काय करू शकेन?


असेन्द्रीय पदार्ाां चा वापर काही तिकाणी मी टाळू शकेल का ? उदा. मी बाहे र पडताना
नेहेमी कापडी तपशवी सोबत िे वेन. पाण्याची बाटली बाहे र जाताना आिवणीने सोबत घेईन.
कागद पािकोरे वापरता येतील.(वापरला जाणारा प्रत्येक कागद हा एका झाडावरील घाव
आहे ). शक्य असेल ततर्े मला सावणजतनक वाहतुकीचा वापर करता येईल का? डाळ
तां दूळ धुवून घेतले ले पाणी, खरगटे हात धुतले ले पाणी, साबण नसताना नुसतेच भां डी
तवसळले ले पाणी याचा वापर झाडां ना/ कुंड्ां मध्ये करू शकेल का?
Reduce, Reuse, Recycle ही तिसूिी वापरणे .
कचऱ्याची तनतमणतीच कमी करणे हा पतहला आतण महत्वाचा भाग वाटतो.
आपली दै नंतदन जगण्याची पद्धत बघता यात अजू न अनेक गोष्टी घालता ये तील.

आतण ओला कचरा?

तनसगाण त तवतवध प्रकारचे जीवाणू या कचऱ्याचा अन्न म्हणून वापर करतात आतण त्यापासून
उजाण तमळवतात. या कचऱ्याचे संपूणण तवघटन झाले की बहुतेक वेळा पाणी आतण काही
प्रमाणात काबणन डायऑक्साईड तयार होतात. तनसगाण त ही प्रतिया अत्यं त संर्पणे पण सतत
सुरू असते. या अर्ाण ने हे तवघटन करणारे जीवाणू आपल् याला केविी मदत करत
असतात. या तवघटनातला एक मधला टप्पा म्हणजे अधणवट तवघटन पावले ले पण पूणण
कुजले ले सेंिीय पदार्ण . या ह्यूमसचे जमीनीतील प्रमाण वािले की जमीनीची सुपीकता ही
वािते . घनदाट अरण्यातील वृक्षवेलीच
ं ा पालापाचोळा, प्राण्यां ची, कीटकां ची मृत शरीरे , आतण
त्यां ची तवष्ठा यां चे वर्षाणनुवर्षे होणारे तवघटन यामुळे जंगलातील जमीनी अतधकातधक सुपीक
होत असतात.

मोठ्या शहरात, भरपूर लोकसंख्या आतण कारखाने असले ल् या तिकाणी तनमाण ण होणाऱ्या
कचऱ्याचे प्रमाण एविे जास्त असते की तनसगणतनतमणत तवघटनाची यंिणा अपुरी पडते ,
कोलमडून जाते , औस्टिजन ची कमतरता भासू लागते , आतण नको असले ल् या जीवाणूंची
वाि होते. हे जीवाणू सेंिीय कचऱ्याच्या पूणण तवघटन करू शकत नाहीत. व या अधणवट
कुजले ल् या कचऱ्यापासून दु गांधीयुक्त पदार्ाां ची तनतमणती होते . ( उदा. हायडरोजन
सल् फाईड). मग माशा, कीडे , डास हे दु ष्टचि सुरू होते .

मग मला सेंतिय कचऱ्याचे शहरात तवघटन कसे करता येईल?


कसे करता ये ईल?

तकती खचण ये ईल?

वारं वार लक्ष द्यावे लागे ल का?

तयार खताचे काय करता ये ईल?

माझा काय फायदा?

You might also like