You are on page 1of 1

िवचारले मज त्यांनी

िवचािरले मज त्यां नी
की होता माझा अनुभव काही तसाच खासा साथर् .
मी काहीच नाही शकलो सां गू त्याना,
केवळ होते ठाऊक मजला
क्षण कैसा जगलो, मेलो, मेलो आिणक पुन्हा जगलो,
दोन तशा त्या कसे क्षणातील
अं तर नाही सांधू शकलो.
शत शत सहसरिह युगे
अन् तिरही पुन्हा साधाया जी धकली.
िवचािरले मज त्यां नी
की होता माझा अनुभव सत्य.
मी काहीच नाही शकलो सां गू त्यांना
केवळ होते ठाऊक मजला
दोनच डोळे
आपराण अिभलाषे चे िवश्वच ज्यांनी सांदीपिवले
गडबड-गों धळिवले, तत्त्वज्ञां चे तां डे,
पडे सॆौदयार्चे .
िवचािरले मज त्यां नी
की होता माझा अनुभव काही सबोध,
आदे श जगाला दे इल जो
ु ढत्या, लढत्या, थकल्या,

मी नािहच काही शकलो सां गू त्यांना.
केवळ होता ठाउक मजला
भु ऱ्या सावळ्या पानां मधला स्तं िभत वारा
सोने री कणसां वरचा हसरा, लपरा, िझपरा
सुयर् िपसारा
अन् ितच्या शुभरतर शुभर िहमाच्या वक्षावरचा
तीळ जां भू ळा डाव्या.
- पुरुषोत्तम िशवराम रे गे (सहृदगाथा, पान ४६)

You might also like