You are on page 1of 1

केव्हातरी मिटण्यासाठीच

काळजािधला श्वास असतो

वाट केव्हा वै रीण झाली


तरी झाडे प्रेिळ होती
लाल जाां भळे भेटून गे ली
साथीत उरली मनळी नाती
काळोखाच्या गु हेतदे खील
धडपडणारे मकरण होते
पेटमवलेल्या दीपालीांना
वादळवारयात िरण होते

असणे आता असत असत


नसण्यापाशी अडले आहे
मजव्हाळ्याच्या मचता पेटवीत
बरे च चालणे घडले आहे

िाथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड मदसत नाही

– कुसुिाग्रज

You might also like