You are on page 1of 2

लललत कला केंद्र, गरु

ु कुल
सावित्रीबाई फुले पण
ु े विद्यापीठ, पण
ु े

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लललत कला केंद्र, गरु


ु कुल येथे संगीत (भारतीय शास्त्त्रीय,
गायन तसेच िादन), नत्ृ य (कथक ि भरतनाट्यम ्) तसेच नाटक (समकाललन मराठी) या
प्रयोगकलांचे पदिी (बी.ए. संगीत/नत्ृ य/नाटक), पदव्यत्त
ु र (एम ्.ए. संगीत/नत्ृ य/नाटक) आणण
संशोधन (पीएच ्.डी.) अभ्यासक्रम राबविले जातात. १९८७ मध्ये स्त्थापन झालेल्या लललत कला
केंद्रातील हे अभ्यासक्रम पूणि
ण ेळाचे आणण व्यािसायीक आणण गरु
ु कुल पद्धतीचे आहे त.
िर्ाणतून एकदा म्हणजे जून/जूलै महहन्यात प्रिेश चाचणी आणण सादरीकरणाच्या परीक्षा घेऊन
त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ ननिडसलमतीमाफणत विद्यार्थयाांची ननिड केली जाते. प्रनतिर्ी प्रत्येक
शाखेकरीता १० अशा पद्धतीने पदिीसाठी ३० ि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० विद्यार्थयाांना
प्रिेश हदला जातो. सरकारी ननयमांनुसार काही जागा राखीि असतात. सिण अभ्यासक्रम
व्यािसानयक कलािंत तयार करण्याच्या अपेक्षन
े े तयार केलेले असन
ू ते निोहदतांसाठीचे तसेच
हौशी अभ्यासक्रम नाहीत. अभ्यासक्रमांचे शल्
ु क दरिर्ी अंदाजे रु. तीस हजार (पदिीसाठी)
आणण चाळीस हजार (पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी) असते. विद्यापीठात िसतीगहृ ाची सोय
आहे .
अभ्यासक्रम पण
ू ण केलेले विद्याथी आज संगीत, नत्ृ य, नाटक क्षेत्रांत व्यािसानयक कलाकार
म्हणन
ू मान्यता पािले आहे त. काही विद्याथी केंद्र शासनाच्या सेिेत सांस्त्कृनतक अधधकारी
म्हणन
ू कायणरत आहे त. नाटकाचा अभ्यासक्रम पण
ू ण केलेले विद्याथी व्यािसायीक कलाकार
म्हणन
ू रं गभम
ू ीिर तसेच विविध मराठी-हहंदी दरू धचत्रिाणी िाहहन्या, धचत्रपटांमधन
ू यशस्त्िी
झालेले आहे त. लललत कला केंद्राच्या अनेक माजी विद्यार्थयाांनी दे शांत तसेच परदे शांत अनेक
हठकाणी आपले कायणक्रम सादर केलेले आहे त. अनेकांना संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रीय
पातळीिरील परु स्त्कार लमळालेले आहे त.
लललत कला केंद्रतील अभ्यासक्रमांमुळे आणण येथील सज
ृ नाला प्रोत्साहक असलेल्या
िातािरणामुळे विद्यार्थयाांच्या अंगी असलेल्या कलागण
ु ांचा विकास व्हािा अशी धारणा आहे .
अभ्यासक्रमामुळे कलाकारांना व्यािसानयक लशस्त्त लागािी आणण त्यांच्या कलाविचारांना
चालना लमळून भारतीय प्रयोग कला परं परांचा योग्य आदर राखत आधुननक दृष्ट्टीचा कलाकार
ह्या शतकात उजळून ननघािा, अशी इच्छा आहे . समकालीन भारतीय कलाजाणणिांचे तसेच
सामाजजक, राजकीय पररस्त्थीतीचे सय
ु ोग्य आकलन विद्यार्थयाांना व्हािे; त्याचबरोबर बदलत्या
िैजविक जाणणिांचे योग्य ते भान राखून सजणनशील िातािरण लललत कला केंद्रात राखण्याचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रयत्न आहे .

डॉ. प्रिीण भोळे


प्राध्यापक ि विभागप्रमख

लललत कला केंद्र, गरु
ु कुल
सावित्रीबाई फुले पण
ु े विद्यापीठ, पण
ु े ४११ ००७
दरू ध्िनी ०२०-२५६९-२१८२, ०२०-२५६०-११६२
इमेल praveen@unipune.ac.in
Facebook page: http://www.facebook.com/Lalitkalakendra/

You might also like