You are on page 1of 28

www.educationalmarathi.

com
www.educationalmarathi.com

मनोर्गत

‘घनकचरा वर्गीकरण आणण व्यवस्थापन’ हे पुस्तक “educational


marathi” च्या उज्वल परं परे नस
ु ार ववद्यार्थयाांच्या मार्गगदनाथग सादर करताना
आमहांला खूप आनंद होत आहे .

या पुस्तकात ९ वी ते १२वी साठी उपयुक्त अशा ‘घनकचरा वर्गीकरण


आणण व्यवस्थापन’ या ववषयावरील प्रकल्पाची माहहती सववस्तर दे ण्याचा आमही
प्रयत्न केला आहे . एखादा प्रकल्प ववषय ननवडल्यानंतर ववद्याथाांसमोर प्रश्न उभा
राहतो की, या ववषयाची माहहती कुठू न नमळवणार? प्रस्तावना कशाप्रकारे
नलहहणार? प्रकल्पाचे अहवाल सादरीकर कसे नलहहणार? आणण बरे च काही.
आमही या पुस्तकाच्या माध्यमातून या सवग मुद्यांची माहहती सववस्तर हदली आहे .
या पुस्तकाच्या वाचनानंतर ववद्यार्थयाांना वरील कोणतेही प्रश्न पडणार नाहीत. सवग
माहहती या एकाच पुस्तकात हदली आहे .

प्रस्तुत पुस्तकाची (ई-बुक) ची उपयुक्ततता वाढवण्याच्या दृष्टीने


आपणाकडू न येणाऱ्या सूचनांचे आमही स्वार्गतच करू.

- प्रकाशक

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


1
www.educationalmarathi.com

© All rights reserved. No part of this book may be copied,


adapted, abridged or translated, stored in any retrieval system,
computer system, photographic or other system or transmitted
in any form or by any means without a prior written permission
of the copyright holders, ‘Educational Marathi Pvt. Ltd.
Any breach will entail legal action and prosecution without
further notice.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


2
www.educationalmarathi.com

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


3
www.educationalmarathi.com
प्रस्तावना

माणसाच्या दै नहं दन जीवनात ननरननराळ्या प्रकारचा घनकचरा ननमागण


होतो. त्यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा उपहार र्गृहातील कचरा ह्या कचऱ्याचे
प्रमाण हदवसेंहदवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे . वाढत्या शहरीकरणामुळे
पयागवरण प्रदष
ू णाच्या ज्या समस्या ननमागण झाल्या आहे त, त्यात घन कचऱ्याचे
एकत्रीकरण व त्याची ववल्हे वाट ही एक मोठी खचागची तसेच पयागवरणाच्या दृष्टीने
फार महत्वाची समस्या बनली आहे .

लोकसहभार्गाने या समस्येवर तोडर्गा काढणे ही एक काळाची र्गरज आहे .


यादृष्टीने संत र्गाडर्गेबाबा नार्गरी स्वच्छता अनभयान ही अनतशय स्वार्गताहग योजना
शासनाने सुरू केली आहे . त्यात सवाांनी उत्स्फूतगपणे सहभार्ग घेणे आवश्यक
आहे . असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पयागवरण रक्षणाबरोबरच ते
एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.

शहरांमधील कचरा हा र्गुंतार्गुंतीचा व र्गंभीर प्रश्न बनत चालला आहे .


आपल्या भोर्गवादी समाजाकडू न रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो.
संपूणग जर्गात प्रनतवषी सुमारे १०० कोटी टन कचरा ननमागण होत असावा असा
अंदाज आहे . हा सर्गळा कचरा एके हठकाणी रचला तर माऊंट एव्हरे स्ट इतक्या
उं चीचा पवगत उभा राहहल. जर्गातील सवागनधक घनकचरा असलेला दे श महणजे
अमेररका. नतथे ननमागण झालेली घनकचर्याची समस्या सवागत र्गंभीर आहे .
अमेररकेतला रोजचा घरर्गुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योनर्गक टाकाऊ पदाथग
यांचा एकवत्रत ववचार केला तर तो ७,००,००० मेहिक टनाहून अनधक भरे ल.

घन कचरा हढर्गार्यात फेकण्यामुळे शहर आणण र्गावं यांचं सरदयग तर नष्ट


होतंच पण त्यामुळे आरोग्यववषयक प्रश्न ननमागण होतात. हे कचर्याचे डगरर्गर

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


4
www.educationalmarathi.com
रोर्गजंतच
ू ी वाहतूक करणार्या माशा, डास, उं दीर आणण झुरळं यांच्या पैदाशीचे
अड्डे बनतात. कचर्याची ववल्हे वाट लावण्यासाठी उपाय सुचववले र्गेले आहे त.
शहराच्या ववववध भार्गातला कचरा र्गोळा करणे, त्याची दरू वरच्या एखाद्या हठकाणी
वाहतूक करणे, त्या हठकाणी एक तर तो जाळू न टाकणे हकंवा कंपोस्ट खतासाठी
वापरणे हकंवा तसाच टाकून दे णे या प्रकारे त्याची व्यवस्था केली जाते.

शहरात ननमागण होणार्या कचर्याचा अयायास करणे व कचर्याचे


व्यवस्थापन व ववल्हे वाट कशाप्रकारे करता येईल याचा अयायास करणे आवश्यक
आहे . कचर्यामुळे आरोग्यववषयक प्रश्न ननमागण होतात. घनकचरा साठत
राहण्याने उद्भवणार्या समस्याही वाढत आहे त. या समस्येला वेळीच आवर
घालण्यासाठी प्रत्येकाने आत्तापासूनच काळजी घेतली पाहहजे. नाही तर पुढे
येणाऱ्या वपढीला फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लार्गेल.

आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘घनकचरा वर्गीकरण आणण


व्यवस्थापन’ या बाबत सववस्तर माहहती घेणार आहोत.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


5
www.educationalmarathi.com
अनुक्रमणिका

अ.क्र. घटक पान नं.


१) ववषयाचे महत्व ७
२) प्रकल्पाची उहिष्टे ९
३) घनकचरा संकल्पना १०
४) घन कचऱ्याचे स्त्रोत ११
५) घन कचऱ्याचे वर्गीकरण / प्रकार १३
६) घन कचरा व्यवस्थापन १४
घनकचऱ्याच्या वाढीवर ननयंत्रण
७) नमळवण्यासाठी लोकसहभार्गातून १६
करता येण्यासारखे उपाय
८) ननरीक्षण १८
९) ववश्लेषण २०
१०) ननष्कषग २२
११) संदभग २३
१२) प्रकल्पाचा अहवाल २४

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


6
www.educationalmarathi.com
णवषयाचे महत्व

आपण प्रत्येक जन दररोज मोठ्या प्रमाणवर कचरा ननमागण करीत


असतो. ‘वापरा आणण फेका’ हा अलीकडचा सवाांच्या आवडीचा मंत्र झाला आहे .
कोणालाही आपण करत असलेल्या कृ तीबाबत थोडाही ववचार करावासा वाटत
नाही.

दररोज ननमागण होणाऱ्या कचऱ्यामध्ये कार्गदाचे कपटे ररकामया बाटल्या


थमागकोल चे साहहत्य, प्लाणस्टक वपशव्या , स्वयंपाकघरातील टाकाऊ पदाथग,
भाज्यांचे दे ठ, फळांच्या साली इ. असंख्य र्गोष्टी असतात हे सर्गळे पदाथग आपण
तसेच फेकून दे त असतो.

कचऱ्याची ववल्हे वाट लावण्यासाठी सवगसाधारणपणे कचरा र्गोळा करून


भूनमभरण करण्याची पधत त सवगत्र वापरली जाते. त्यावर योग्य अशी प्रहक्रया
करण्याच्या भानर्गडीत कोणीही पडत नाही. कारण त्या खचागपक
ै ी ७५ ते ८०%
खचग हा वेर्गवेर्गळ्या हठकाणाहून कचरा र्गोळा करणे व त्याची वाहतूक करणे
यावर खचग होतो. त्यामुळे आजच्या काळात कमीत कमी खचागत टाकाऊ कचऱ्याचे
व्यवस्थापन करणे र्गरजेचे आहे .

शहरात ननमागण होणार्या कचर्याचा अयायास करणे व कचर्याचे


व्यवस्थापन व ववल्हे वाट कशाप्रकारे करता येईल याचा अयायास करणे आवश्यक
आहे . कचर्यामुळे आरोग्यववषयक प्रश्न ननमागण होतात. घनकचरा साठत
राहण्याने उद्भवणार्या समस्याही वाढत आहे त. या समस्येला वेळीच आवर
घालण्यासाठी प्रत्येकाने आत्तापासूनच काळजी घेतली पाहहजे. नाही तर पुढे
येणाऱ्या वपढीला फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लार्गेल.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


7
www.educationalmarathi.com
महणून ‘घनकचरा वर्गीकरण आणण व्यवस्थापन’ या ववषयाबाबत अनधक
माहहती घेणे खूप महत्वाचे आहे . आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून याच
ववषयावर माहहती घेणार आहोत.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


8
www.educationalmarathi.com

णवषयाची उणिष्ट्ये

 घनकचरा महणजे काय? घनकचऱ्याची संकल्पना जाणून घेणे.

 घन कचऱ्याचे कोण कोणते स्त्रोत आहे त याबाबत अनधक माहहती नमळवणे.

 दै नहं दन जीवनात तयार होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले

जावू शकते याबाबत अनधक माहहती नमळवणे तसेच घनकचरा वर्गीकरणाच्या

ववववध पधत तींचा अयायास करणे .

 घनकचरा कमी करण्यासाठी लोकसहभार्गातून कोणकोणत्या उपाय योजना

करता येतील याबाबत अनधक माहहती नमळवणे.

 शहरांतील वाढत्या घनकचऱ्याचा आढावा घेणे.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


9
www.educationalmarathi.com
घन कचरा संकल्पना
 घन कचरा :

घन कचऱ्यामध्ये घरातील घरर्गुती कचरा, व्यवसानयक कचरा,


कायागलयीन कचरा, बांधकाम आणण घरे बांधताना झालेला कचरा, स्वच्छता
करतानाचा कचरा व ई-कचरा, औद्योनर्गक कचरा इत्यादी प्रकार येतात.

 घन कचरा संकल्पना:
o घन कचरा महणजे वाया र्गेलेले आन, घरे बांधताना हकंवा पडतानाचा कचरा
o घन कचरा महणजे द्रव हकंवा वायू रुपात नसणारा कचरा.
o घन कचरा महणजे मयुनननसपल, औद्योनर्गक व शेतीतील कामातून तयार
झालेली टाकाऊ सामग्री .

 घन कचऱ्याचे वर्गीकर करण्याच्या आिखी काही पद्धती:


 ओला कचरा:

ओला कचरा हा जैव ववघटनशील कचरा आहे . ज्यात अन्न, फळे ,


भाजीपाला, साले, बार्गेतील कचरा आणण इतर सेंहद्रय ववघटनक्षम कचरा यांचा
समावेश आहे . याचा वापर कंपोस्ट आणण बायोर्गॅस बनवण्यासाठी केला जातो.

 सुका कचरा:

अलुनमननअम फोइल, ग्लास, कार्गद, प्लाणस्टक, धातू इत्यादी वस्तू


कोरड्य कचऱ्याच्या श्रेणीमध्ये येतात. हा कचरा पुनचगक्रीकरणासाठी वापरला
जातो.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


10
www.educationalmarathi.com
घन कचऱ्याचे स्रोत

१) घरर्गुती कचरा: घरातील कचऱ्यामध्ये भाजीपाल्याची साले, खराब झालेले अन्न,


काचेच्या वस्तू, पुठ्ठा, प्लाणस्टक वपशव्या, फोम, इलेक्िॉननक कचरा आणण
फननगचर इत्यादी. वस्तूच
ं ा समावेश होतो.

२) शेती कचरा: वपकांचे अवशेष, जनावरांच्या ववष्ठा, वपकप्रहक्रयेतील कचरा


इत्यादी.

३) व्यावसाणयक कचरा: यात पकेणजंर्ग सामग्री, टाकाऊ कायागलयीन उपकरणे,


फननगचर, ई-कचरा इत्यादी असतात.

४) जैव वैद्यकीय कचरा: हा णक्लननक आणण हॉणस्पटल मधून तयार होतो.


यात प्रामुख्याने संसर्गगजन्य कचरा, सुया, चाकू, मलमपट्टट्टया, शरीराचे भार्ग व
कालबाह्य औषधे इत्यादींसारखे घटक असतात.

५) ई-कचरा: हा इलेक्िॉननक व घरर्गुती उपकरणाच्या वापरातून ननमागण


झालेला कचरा होय. ई-कचऱ्याचे तीन मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण केले र्गेले
आहे . मोठी घरर्गुती उपकरणे, आयटी व दरू संचार आणण ग्राहक उपकरणे.
रे हिजरे टर आणण वॉनशंर्ग मशीन मोठ्या घरर्गुती उपकरणांचे प्रनतनननधत्व करतात,
पसगनल कॉमपुटर, मोबाईल दरू दशगन संच ग्राहक उपकाराचे प्रनतनननधत्व करतात.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


11
www.educationalmarathi.com
६) औद्योणर्गक कचरा: औद्योनर्गक प्रहक्रयेतन
ू ननमागण होणारा कचरा. यामध्ये
उत्पादक प्रहक्रयेतील टाकाऊ घटकांचा समावेश होतो.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


12
www.educationalmarathi.com
घन कचऱ्याचे वर्गीकरि / प्रकार

१. जैव णवघटनशील कचरा

२.अजैव णवघटनशील कचरा

१. जैव णवघटनशील कचरा: जो कचरा सामान्यतः वनस्पती हकंवा प्राण्यांच्या


स्त्रोतामधून तयार होतो आणण इतर प्राण्यांकडू न त्यांचे ववघटन केले जाते.

जैव ववघटनशील कचरा सामन्यतः हहरवा कचरा, अन्न, कार्गदाचा कचरा आणण
बार्गकाम कचरा इत्यादी महणून महानर्गरपानलकेच्या कचऱ्यामध्ये आढळतो.
इतर जैव ववघटनशील कचऱ्यामध्ये सांडपाण्याचा र्गळ, कत्तलखान्यात तयार
होणारा कचरा यांचा समावेश आहे .

२. अजैव णवघटनशील कचरा: वातावरणात नैसनर्गगकरीत्या ववघटन ण होणारा कचरा


प्रदष
ू णास कारणीभूत ठरतो. जो सजीवांसाठी व पयागवरणासाठी जीवनासाठी
हाननकारक असतो. यास अजैव ववघटनशील कचरा असे महणतात. उदा.
प्लाणस्टक, रबर, काच, धातू, थमागकोल ई-कचरा इत्यादी पयागवरणासाठी
हाननकारक आहे त.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


13
www.educationalmarathi.com
घन कचरा व्यवस्थापन

घन कचरा व्यवस्थापन हे कचरा ननमागण झाल्यापासून त्याचे ववल्हे वाट


लावण्यापायागत केले कचऱ्याचे हे तप
ु ुरस्कर आणण पधत तशीर ननयंत्र आहे . कचरा
त्याच्या उर्गमस्थानीच वेर्गळा करणे हे कचरा व्यवस्थापनाचे प्रमुख सूत्र आहे .
कचरा व्यवस्थापन ४ ‘आर’ तत्वांवर आधाररत आहे :- कमी करा (Reduce ),
पुनवागपर करा( Reuse) , पुनचगक्रीकरण करा (recycle), आणण पुनप्राप्त करा
(Recover) करा.

कचऱ्याची निर्मिती:
ही मानवनननमगत कृ ती आहे , त्यामुळे तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण
लोक ननयंवत्रत करू शकतात. जर सवाांनी आवश्यकतेनस
ु ार नततक्याच वस्तू
खरे दी केल्या आणण दीघग काळासाठी वस्तूच
ं ा वापर केल्यास कचरा नननमगतीदे खील
कमी होईल.

उर्गमस्थानी कचरा कमी करणे महणजेच कचरा प्रनतबंध होय. हे सवग


नार्गररकांच्या वतगणुकीतील बदलांद्वारे साध्य होऊ शकते. कचरा कपात केल्याने
कचरा र्गोळा करणे व त्याची ववल्हे वाट लावण्यात येणारा महापानलकेचा खचग
कमी होतो.

 कचऱ्याचा पु िर्वापर:
आपण अजूनही वापरल्या जावू शकणाऱ्या र्गोष्टी फेकू नयेत. शक्य नततक्या
र्गोष्टी दरु
ु स्त करून व थोडा बदल करून वापरल्या पाहहजेत.

 कचऱ्याचे पु िचचक्रीकरण:

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


14
www.educationalmarathi.com
पुनचगक्रीकरण हे टाकाऊ सामाग्रीपासून नवीन सामग्री व इतर उत्पादने
तयार करण्याची प्रहक्रया आहे . पुनचगक्रीकरण हा कचरा कमी करण्याचा
मान्यताप्राप्त प्रकार आहे . यात कचरा वेर्गळा करणे, त्याचे संकलन करणे, व
त्यापासून नवीन उत्पादन करून आणण प्रभावीपणे त्याचे ववपणन करणे, याचा
समावेश होतो. यामध्ये अशा सामग्रीचा वापर होतो, जी अन्यथा टाकून हदली
जाते.
आधुननक कचरा व्यवस्थापन योजनेचा हा मुलभूत भार्ग आहे . यामुळे
कचऱ्याचा बराच भार्ग ज्वलन सुववधेत जाण्यापासून वाचतो. कचरा व त्याचे
वर्गीकरण त्यःच्या उर्गमस्थानीच वेर्गळे केले तरच कचऱ्याचा पुनचगक्रीकरण करणे
शक्य आहे .

 कंपोस्टिंग:
सेंहद्रय कचऱ्याचे पुनचगक्रीकरण करण्याचा एक सोपा मार्गग महणजे
कंपोणस्टं र्ग. ऑणक्सजन च्या उपणस्थतीमध्ये ओल्या सेंहद्रय पदाथाांचे ववघटन होते.
यामुळे स्वयंपाकघरातील कचरा खातात रुपांतरीत केला जातो.

 भूनिभरण:
४ ‘आर’ तत्वे पालाल्यानंतरही जो कचरा उरतो, त्या कचऱ्याची ववल्हे वाट
भूनमभरण प्रहक्रयेमध्ये लावतात. भूनमभरण ही एक अनभयांवत्रकी सुववधा आहे .
ज्यात महापानलकेच्या घन कचऱ्याची ववल्हे वाट लावतात. ही राचा पयागवरण व
सावगजननक आरोग्यावर पररणाम कमी होण्यासाठी कायागणन्वत केली जाते. येथे
घन कचऱ्याची काळजीपूवक
ग व ननदे नशत केलेल्या पधत तीने ववल्हे वाट लावतात.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


15
www.educationalmarathi.com

घनकचऱ्याच्या वाढीवर णनयं रि णमळवण्यासाठी


लोकसहभार्गातून करता ये ण्यासारखे उपाय

o प्रदष
ू णकारक प्लॅणस्टक कॅरी बॅर्ग ऐवजी कापडी हकंवा कार्गदी वपशव्यांचा वापर

करणे.

o कचरा पेटीतच टाकणे व बाहे र सांडणार नाही याची काळजी घेणे.

o कचरा नननमगती कमी करण्यासाठी वस्तूच


ं ा पुनव
ग ापर करणे.

o कुजणारा, न कुजणारा, ववषारी व घातक कचरा एकत्र न करता वेर्गवेर्गळया

वपशव्यात वा डब्यात ठे वणे.

o व्यापारी पधत तीच्या पुननग नमागण प्रहक्रयेसाठी कार्गद, प्लॅणस्टकच्या वपशव्या, काच,

धातू एकत्र करून ववकणे.

o कुजणारा कचऱ्याचे घरातच जीवाणू संवधगन वा र्गांडूळ खत पधत तीचा वापर

करून खत तयार करणे व घराच्या बार्गेसाठी वापरणे वा बंद वपशवीतून ववकणे.

o आपल्या भोवतालचा पररसर स्वच्छ ठे वणे.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


16
www.educationalmarathi.com
o जनजार्गृती अनभयानात सक्रीय सहभार्ग घेणे.

o नर्गरपानलकेच्या कामावर नजर ठे वून कचरा साठणे वा अन्य हानीकारक

घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे.

o नर्गरपानलकेच्या ननयमांचे पालन करणे व स्वच्छता कायागस हातभार लावणे .

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


17
www.educationalmarathi.com

णनरीक्षिे

प्रत्येक पररसरात कमी अनधक प्रमाणात घन कचऱ्याची नननमगती होत


असते. या सवग कचऱ्यामुळे आपल्या अवतीभोवतीचा पररसर तसेच पयागवरण
अस्वच्छ होते. डास, जीवाणू, ववषाणू यांची वाढ होऊन आरोग्यववषयक अनेक
तक्रारी ननमागण होतात व स्वच्छ सुद
ं र पररसर हे एक स्वप्नच महणून मनात
कुठे तरी राहते. घनकचरा हा प्रत्येकजण आपल्या कृ तीतूनच ननमागण करत असतो.
परं तु त्याच्या योग्य व्यवस्थापना अभावी अनेक समस्यांची नननमगती होते. आणण
याचे पररणाम साऱ्यांनाच भोर्गावे लार्गतात.

या प्रकल्पाचे जर व्यवणस्थत अनुकरण केले तर असे जाणवून येते की


कचऱ्याची समस्या खरच कमी होत आहे . ओला, सुका कचरा याचे व्यवस्थापन
त्याचप्रमाणे जैववक आणण अजैववक कचरा यांचे वर्गीकरण करून त्यांचे योग्य
व्यवस्थापन केले तर नक्कीच कचऱ्याच्या समस्येतन
ू सुटका होईल.

घनकचरा प्रक्रिया पद्धती

1. शास्त्रीय जमीनभराव पद्धती

 खोलर्गट जनमनीवर कचरा व मातीचे थर टाकून रोलींर्ग करणे


 सवागत सोपी व कमी खचागची पधत त
 जळावू वायू नमळण्याची योजना शक्य
 पडीक जनमनींचे सुवपक जनमनीत रुपांतर
 प्रदषू णाचा धोका

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


18
www.educationalmarathi.com

2. सेंद्रीय खत नननमगती

कचरा वर्गीकरण आवश्यक


जीवाणु वा र्गांडुळांची वाढ करून कचऱ्याचे खतात रूपांतर
 हकफायतशीर परं तु अनधक दे खभालीची आवश्यकता

3. पूणग ज्वलन पधत ती

खनचगक परं तु प्रभावी पधत त


घातक ववषारी तसेच वैद्यकीय कचऱ्यासाठी आवश्यक
तांवत्रक संकल्पन योग्य असणे आवश्यक
ववकेंद्रीत कचरा प्रहक्रया

4. घरर्गुती वा छोट्टया प्रमाणावर खतनननमगती

वाहतूक खचागत बचत आणण खताचा स्थाननक उपयोर्ग शक्य


अनधक हकफायतशीर व उपयुक्त
लोकजार्गृती व त्यांचा सक्रीय सहभार्ग आवश्यक

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


19
www.educationalmarathi.com

णवश्लेषि

भारतातील काही प्रमुख शहरांतील कचऱ्याचे प्रमण

 घनकचरा क्रनक्रमिती

शहर घनकचरा क्रनक्रमिती

दिल् ली ४६०० मे. टन

चे न्नई ३५०० मे. टन

मुंबई ५००० मे. टन

पणे १५२७ मे. टन

नागपू र ११०० मे. टन

नादिक ४३५ मे. टन

कोल् हापू र २५० मे. टन

साुं गली ५५ मे. टन

 खचािचा तपशील

कचरा गोळा करणे ६४३ रू. प्रक्रत टन


कचरा वाहतूक २४० रू. प्रक्रत टन

कचरा प्रक्रिया व क्रवल् हेवाट २५ रू. प्रक्रत टन

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


20
www.educationalmarathi.com
वरील आकड्यांवरून असे हदसून येईल की घन कचरा योजनेच्या खचागचा फार
मोठा हहस्सा कचरा र्गोळा करण्यात खचग होतो. त्या मानाने कचरा प्रहक्रया व
ववल्हे वाटीसाठी अर्गदी कमी खचग केला जातो.

कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रहक्रया करण्यासाठी सध्या फारसे लक्ष हदले जात
नाही यामुळे योजनेच्या खचागचे वरील कोष्टक प्रमाणभूत मानता येणार नाही.
तरीदे खील कचरा र्गोळा करणे व त्याची वाहतूक हाच योजनेचा मुख्य खचग आहे
असे महटले तर वावर्गे होणार नाही.

र्गोळा झालेला कचऱ्याचे खत बनववल्यास व्यावसानयक फायद्याचा उद्योर्ग होऊ


शकतो हे लक्षात आल्याने अनेक खासर्गी संस्था स्वखचागने कचरा प्रहक्रया प्रकल्प
राबववण्यास पुढे येत आहे त.

मात्र कचरा र्गोळा करण्याचे खनचगक काम नर्गरपानलकेस करावे लार्गत असल्याने
अशा योजनांचे योग्य मूल्यमापन होणे जरुरी आहे . नर्गरपानलकेनेच हे काम हाती
घेतले तर नर्गरपानलकेस ही योजना फायद्याची ठरू शकेल.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


21
www.educationalmarathi.com

णनष्ट्कषष

 स्वच्छ व सुद
ं र पररसर ही प्रत्येक हठकाणाची एक महत्वपूणग र्गरज आहे .

त्यासाठी टाकाऊ कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तंत्र वापरणे आवश्यक आहे .

 घनकचरा महणजे काय? घनकचऱ्याची संकल्पना या प्रकल्पाच्या माध्यमातून

स्पष्ट झाली.

 घन कचऱ्याचे कोण कोणते स्त्रोत आहे त याबाबत अनधक माहहती नमळाली.

 दै नहं दन जीवनात तयार होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले

जावू शकते याबाबत अनधक माहहती नमळाली तसेच घनकचरा वर्गीकरणाच्या

ववववध पधत तींचा अयायास करणे शक्य झाले.

 घनकचरा कमी करण्यासाठी लोकसहभार्गातून कोणकोणत्या उपाय योजना

करता येतील याबाबत अनधक माहहती नमळाली.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


22
www.educationalmarathi.com

संदभष

 www.wikipidia.com

 www.vikaspidia.com

 www.educationalmarathi.com

 12वी पयावरि पुस्स्तका

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


23
www.educationalmarathi.com

प्रकल्प अहवाल

माणसाच्या दै नहं दन जीवनात ननरननराळ्या प्रकारचा घनकचरा ननमागण


होतो. त्यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा उपहार र्गृहातील कचरा ह्या कचऱ्याचे
प्रमाण हदवसेंहदवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे . वाढत्या शहरीकरणामुळे
पयागवरण प्रदष
ू णाच्या ज्या समस्या ननमागण झाल्या आहे त, त्यात घन कचऱ्याचे
एकत्रीकरण व त्याची ववल्हे वाट ही एक मोठी खचागची तसेच पयागवरणाच्या दृष्टीने
फार महत्वाची समस्या बनली आहे .

शहरांमधील कचरा हा र्गुंतार्गुंतीचा व र्गंभीर प्रश्न बनत चालला आहे .


आपल्या भोर्गवादी समाजाकडू न रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो.
संपूणग जर्गात प्रनतवषी सुमारे १०० कोटी टन कचरा ननमागण होत असावा असा
अंदाज आहे . हा सर्गळा कचरा एके हठकाणी रचला तर माऊंट एव्हरे स्ट इतक्या
उं चीचा पवगत उभा राहहल. जर्गातील सवागनधक घनकचरा असलेला दे श महणजे
अमेररका. नतथे ननमागण झालेली घनकचर्याची समस्या सवागत र्गंभीर आहे .
अमेररकेतला रोजचा घरर्गुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योनर्गक टाकाऊ पदाथग
यांचा एकवत्रत ववचार केला तर तो ७,००,००० मेहिक टनाहून अनधक भरे ल. या
समस्येला वेळीच आवर घालण्यासाठी प्रत्येकाने आत्तापासूनच काळजी घेतली
पाहहजे. नाही तर पुढे येणाऱ्या वपढीला फार मोठ्या समस्यांचा सामना करावा
लार्गेल.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


24
www.educationalmarathi.com
मी शैक्षणणक वषग २०२०-२१ मध्ये पयागवरण या ववषयाचा प्रकल्प
करण्यासठी “घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन” या ववषयाची ननवड केली. या
ववषयाबाबत माहहती नमळवण्यासाठी मी क्षेत्रभेट या कायगपधत तीचा अवलंब केला.
आणण पररसरातील घनककचऱ्याच्या समस्या व उपाय याबाबत माहहती
नमळवली. या प्रकल्पाची अनधक माहहती नमळवण्यासाठी मी इं टरनेट ची मदत
घेतली आणण प्रकल्पाची माहहती संकनलत केली.

माहहती संकनलत करताना घनकचरा महणजे काय? घनकचऱ्याची


संकल्पना जाणून घेणे; घन कचऱ्याचे कोण कोणते स्त्रोत आहे त याबाबत अनधक
माहहती नमळवणे; दै नहं दन जीवनात तयार होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण कशा
प्रकारे केले जावू शकते याबाबत अनधक माहहती नमळवणे तसेच घनकचरा
वर्गीकरणाच्या ववववध पधत तींचा अयायास करणे ; शहरांतील वाढत्या घनकचऱ्याचा
आढावा घेणे. ही उहिष्ट्टये डोळ्यासमोर ठे वून माहहती संकनलत केली .
घनकचऱ्याच्या स्त्रोतांचा अयायास करत असताना घन कचऱ्याचे घरर्गुती कचरा,
शेती कचरा, व्यावसानयक कचरा, जैव वैद्यकीय कचराई-कचरा, औद्योनर्गक कचरा
यांसारखे स्त्रोत आढळू न आले.

घन कचरा व्यवस्थापन याबाबत माहहती संकनलत करताना . कचरा


व्यवस्थापनाचे ४ ‘आर’ : कमी करा (Reduce ), पुनवागपर करा( Reuse) ,
पुनचगक्रीकरण करा (recycle), आणण पुनप्राप्त करा (Recover) करा.याबाबत
माहहती नमळवली. तसेच कचऱ्याची ववल्हे वाट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या
चार महत्वाच्या पायऱ्या जसे की, कचऱ्याची नननमगती, कचऱ्याचा पुनवागपर,
कचऱ्याचे पुनचगक्रीकरण, कंपोणस्टं र्ग, भूनमभरण आणण ४ ‘आर’ तत्वे
पालाल्यानंतरही जो कचरा उरतो, त्या कचऱ्याची ववल्हे वाट लावण्यासाठी

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


25
www.educationalmarathi.com
भूनमभरण ही एक अनभयांवत्रकी सुववधा आहे याची माहहती घेतली. घनकचऱ्याच्या
वाढीवर ननयंत्रण नमळववण्यासाठी लोकसहभार्गातून काही उपाय योजता येऊ
शकतात का याबाबत सववस्तर माहहती नमळवून ती संकनलत केली.

प्रकल्प करताना केलेल्या ननरीक्षणांची नगरद केली. आणण नमळवलेल्या


माहहतीच्या आधारे ननष्कषग काढण्यात आला. आणण अश्या प्रकारे पयागवरण या
ववषयाचा “घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन” हा प्रकल्प पूणग केला.

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


26
www.educationalmarathi.com

प्रकल्प लेखनविषयक उपयुक्त पुस्तके (ई-बुक्स)

घनकचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन


27

You might also like