You are on page 1of 7

M . V .P .

S a m a j ’ s
A r t s, S c i e n c e a n d C o m m e r ce C o l l e g e ,
O z a r ( M I G) , N a s h i k – 4 2 2 2 0 6 .

(Assistant Professor)

स्थूल अथथशास्राच-I
Macro Economics
1.4 स्थूल अथथशास्राच्या मयाथदा
(Limitations of Macro Economics)

जागतिक महामंदीनंिर संपर् ू ण जगभर समग्रलक्षी अर्णशास्त्राच्या वििेचन पद्धिीचे महत्त्ि िाढि गेले. समग्रलक्षी
अर्णशास्त्राच्या वििेचन पद्धिीचा विकास होि असिानासमग्रलक्षी वििेचन पद्धिीि काही दोष ककंिा उणर्िा
तनमाणर् झाल्या, या दोषांना ककंिाउणर्िांना समग्रलक्षी अर्णशास्त्राच्या मयाणदा असे म्हर्िाि. समग्रलक्षी
अर्णशास्त्राच्या काहीप्रमुख मयाणदा पुढीलप्रमार्े आहे ि.

ु थक्ष : समग्रलक्षी वििेचन पद्धिीि एकूर्ाचा ककंिासमच्


2) वैयक्तिक घटकाांकडे दल ु चयाचा अभ्यास केला जािो. हा
अभ्यास करिाना िैयक्तिक िागर्ूक ि व्यक्तिगिपािळीिरील घटक विचाराि घे िले जाि नाहीि. परं िु समूह
ककंिा समच्
ु चय ही िैयक्तिकघटकांची बेरीज असिे . िैयक्तिक घटकांकडे दल ु णक्ष करून समच्
ु चयाचा अभ्यास
केल्याससमग्रलक्षी वििेचन पद्धिीि पररपूर्णिा ये ि नाही. उदा., िैयक्तिक उत्पन्न विचाराि न घे िाराष्ट्रीय
उत्पन्नाचे मापन करर्े. िैयक्तिक मागर्ी विचाराि न घे िा एकूर् मागर्ीचे मापनकरर्े.

2) बेरजे चा प्रश्न : समग्रलक्षी अर्णशास्त्राि एकूर्ाचा अभ्यास करिाना बेरीजकेली जािे ककंिा सरासरी काढली
जािे . जर दोन िस्त्िू एकक्जनसी असिील ककंिा एकागटािील असिील िर त्या बेरजे ला अर्ण प्राप्ि होिो. उदा., 6
सफरचंद +7 सफरचंद13 सफरचंद. 6 सफरचंद + 7 संरी = 13 फळे , जर िस्त्िू एकक्जनशी नसिील आणर्बेरीज
केल्यास िी बेरीज तनरर्णक ठरिे . उदा., 6 सफरचंद +7 इमारिी.
(3) योग्य माहीिीचा अभाव : समग्रलक्षी अर्णशास्त्राि जे काही तनयम ककंिा ससद्धान्ि मांडले जािाि िे उपलब्ध
आकडे िारीिरून मांडले जािाि. जर आकडेिारी खोटी,फसिी ककंिा ददशाभूल करर्ारी असल्यास ककंिा आकडेिारी
गोळा करण्याि पारदशणकिा नसल्यास त्या आकडेिारीच्या ककंिा माहीिीच्या आधारे काढलेले तनष्ट्कषण अचूक
राहर्ार नाहीि.

ू ककंिा फसगि होण्याची


(4) फसवी पररमाणे : समग्रलक्षी अर्णशास्त्राि काही चलांचा अभ्यास करिाना ददशाभल
शतयिा असिे. उदा., शेिमालाच्या ककमिी 10 टतकेिाढल्या ि औद्योगगक मालाच्या ककमिी 10 टततयांनी
कमी झाल्यास ककंमिपािळी क्स्त्र्रआहे असे म्हर्र्े धाडसाचे होईल. उलट, शेिी मालाच्या ककमिी कमी
करण्यासाठी ि औद्योगगक मालाच्या ककमिी िाढविण्यासाठी िेगिेगळ्या उपाययोजना कराव्या लागिील.

(5) ववभभन्न पररणाम : समग्रलक्षी अर्णशास्त्राि एका चलािील होर्ाऱ्या बदलाचा समाजािील सिण घटकांिर
सारखा पररर्ाम होि नाही. उदा., िेजीच्या काळाि ककमिीच्या पािळीि िाढ झाल्यास उत्पादक, व्यापारी,
विक्रेिे, साठे बाज, सट्टे बाज यांना फायदा होईल म्हर्जेच या िगाणिर अनुकूल पररर्ाम होिील. मार दस
ु रीकडे
सिणसामान्य ग्राहक, कामगारिगण, क्स्त्र्र उत्पन्न गटािील लोक यांचे नुकसान होईल म्हर्जेच या िगाणिर प्रतिकूल
पररर्ाम होईल. सरकारला िेजीच्या काळाि उपाययोजना कराव्या लागिील.
(6) घटक आणण घटक ववश्ले षण : समग्रलक्षी अर्णशास्त्राि घटकाच्या अभ्यासापेक्षा घटक विश्ले षर्ाला जास्त्ि महत्त्ि
असिे. उदा., राष्ट्रीय उत्पन्नाि 10 टतके ि ककंमि पािळीि 12 टततयांनी िाढ झाली. या दठकार्ी राष्ट्रीय उत्पन्न
ककिी टततयांनी िाढले यापेक्षा समाजािील कोर्त्या िगाणचे उत्पन्न ककिी टततयांनी िाढले याला महत्त्ि आहे . ककमिी
ककिी टततयांनी िाढल्या यापेक्षा कोर्त्या िस्त्िच्
ंू या ककमिी ककिी प्रमार्ाि िाढल्यायाला महत्त्ि आहे . उदा., चैनीच्या
िस्त्िच्
ू या ककमिीपेक्षा अत्यािश्यक िस्त्िच्
ू या ककमिीि जास्त्ि िाढ झाल्यास िे संपूर्ण समाजाच्या दृष्ट्टीने घािक ठरू
शकिे.

(7) बँ कप्रणालीच्या मयाथदा : समग्रलक्षी अर्णशास्त्राि पैसा आणर् बँ क प्रर्ालीयांच्या अभ्यासाला जास्त्ि महत्त्ि असिे. बँ क
प्रर्ालीच्या अभ्यासाि प्रत्ये क ठे िीदाराला स्त्िािंत्र्य असिे. िो आपली ठे ि केव्हाही काढू शकिो. परं िु जर सिणच
ठे िीदारांनी व्यक्ति स्त्िािंत्र्याच्या आधारे आपल्या ठे िी बँ केिन
ू काढून घे िल्या िर िी बँ क बुडेल हे खरे असले िरी असे
कधीही होि नाही.

(8) मापनाचा प्रश्न : समग्रलक्षी वििेचन पद्धिीि पैशाच्या आधारे ककंिा मोबदल्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन
केले जािे. मार असे मापन करिाना एकाच व्यतिीने दोन समान कृिी केल्यास एका कृिीचा समािेश राष्ट्रीय उत्पन्नाि
होिो िर दस
ु ऱ्या कृिीचा समािेश राष्ट्रीय उत्पन्नाि होि नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करिाना अडचर्ी
ये िाि. उदा., सशक्षकाने स्त्िि:च्या मुलास सशकविल्यास मोबदला समळर्ार नाहीपरि ु सशक्षकाने इिर मुलांची सशकिर्ी
घे िल्यास सशक्षकाला मोबदला समळे ल ि या मोबदल्याचा समािेश राष्ट्रीय उत्पन्नाि होईल.
 (9) स्त्र्ूल अर्णशास्त्राि मुळािच अनेक रचनात्मक दोष तनमाणर् झाले आहे ि. असे चुकीचे गह
ृ ीि
धरण्याि आले आहे की, िैयक्तिक आगर्णक ििणनाची बेरीज म्हर्जे एकूर्आगर्णक ििणन होय. एका
घटकाच्या बाबिीि जे सत्य असिे िे एकूर्ाच्या बाबिीि सत्यअसिे. उदा., एका खासगी
व्यतिीची बचि त्या व्यतिीसाठी िरदान असिे परं िु सं पूर्णसमाजासाठी शाप असिो, हे ससद्ध
झाले आहे . अशाच प्रकारचे अनेक विरोधाभासम्हर्ून समग्रलक्षी वििेचन पद्धिीचा िापर केल्यास
समग्रलक्षी वििेचन पद्धिी जास्त्ि प्रभािीस्त्र्ूल अर्णशास्त्र भाग-1स्त्र्ूसमग्रलक्षी अर्णशास्त्रामध्ये
आहे ि.

 (10) एकूर् स्त्र्ल


ू अर्णशास्त्रीय चल हे नेहमीच लक्षर्ीय असिाि. एकूर्ाच्या बाबिीिसत्य
असर्ारी गोष्ट्ट िी एका घटकाच्या बाबिीि सत्य असायला पादहजेच असे नाही.राष्ट्रीय
उत्पन्नामध्ये िाढ झाली िर प्रत्येक व्यतिीच्या उत्पन्नाि िाढ होईलच असे नाही.

 (11) स्त्र्ूल अर्णशास्त्रामध्ये अतिररति सामान्यीकरर् ि एकूर्ाचाच खूप अतिररतिविचार केला


जािो आणर् एकूर्ामध्ये जे विविध घटक असिाि त्यांच्या िैयक्तिकगुर्धमाणकडे दुलणक्ष केले जािे.
त्यामुळे काढण्याि येर्ारे तनष्ट्कषण कदागचि चुकीचे ककंिाचुकीच्या ददशेने जार्ारे असिाि.
(12) अनेक प्रकारची संख्याकीय िंरे उपलब्ध झालेली, परु े शी संख्याकीय मादहिी उपलब्ध असन
ू ही एकूर् आणर्
सरासरीच्या आधारे स्त्र्ल
ू अर्णशास्त्रीय एखादा समाधानकारक ससद्धान्ि मांडर्े शतय होि नाही.

(13) स्त्र्ूल आगर्णक विश्लेषर्ाचा शहार्पर्ाने िापर केला नाही िर त्यामधून अनेक अडचर्ी, धोके ि क्तलष्ट्टिा

तनमाणर् होऊ शकिाि. िरील मयाणदा समग्रलक्षी आगर्णक विश्लेषर्ाला पडि असल्या िरी आजही समग्रलक्षी

अर्णशास्त्रीय विश्लेषर्ाचे महत्त्ि कमी झालेले नाही. सक्ष्


ू मलक्षी वििेचन पद्धिीला परू कठरू शकेल.

You might also like