You are on page 1of 8

M . V .P .

S a m a j ’ s
A r t s, S c i e n c e a n d C o m m e r ce C o l l e g e ,
O z a r ( M I G) , N a s h i k – 4 2 2 2 0 6 .

(Assistant Professor)

समग्र / स्थल
ू अथथशास्राच
(MICRO Macro Economics)

Mo: 9423970175 Email : yuvrajjadhav69@gmail.com


1.1स्थल
ू अथथशास्राचा अथथ व स्वरूप
(Meaning and Nature of Macro Economics)
1.1.1 स्थूल अथथशास्राचा अथथ(Meaning of Macro Economics):
समग्रलक्षी अर्थशास्त्राला इं ग्रजीत 'Macro Economics' (मॅक्रो इकॉनॉममक्स) असे सं बोधतात. Macro या
इं ग्रजी शब्दाची उत्पत्ती Makros (मॅक्रोज) या ग्रीक शब्दापासून झाले ली आहे . Macro या शब्दाचा शब्दश:
इं ग्रजीत अर्थ Large ककंवा Aggregate आणि मराठीत मोठा ककंवा समुच्चय असा होतो. र्ोडक्यात,
सं पूिथ अर्थव्यवस्त्र्ेचा समुच्चयात्मक पातळीवर केला जािारा अभ्यास म्हिजे 'समग्रलक्षी अर्थशास्त्र' होय.
दुसऱ्या शब्दांत एकूिाचा, बेरजेचा, सरासरीचा, सं पूिाथचा आणि समुच्चयाचा केला जािारा अभ्यास म्हिजे
'समग्रलक्षी अर्थशास्त्र' होय. जसे राष्ट्रीय उत्पन्न, एकूि मागिी, एकूि पुरवठा,एकूि बचत, एकूि
गुंतविूक इत्यादी.
व्याख्या
समग्रलक्षी अर्थशास्त्राची सवथमान्य होईल अशी एक व्याख्या दे ता येत नाही. समग्रलक्षी अर्थशास्त्राची
व्याप्ती व्यापक असल्याने समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या काही प्रमुख व्याख्या पुढीलप्रमािे सांगता येतील
1)“एकूि रोजगार, एकूि बचत, एकूि भांडवल गंत ु विूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या
समुच्चयांचा आणि या समुच्चयातील परस्त्परसं बंधांचा अभ्यास करिारी अर्थशास्त्राची शाखा म्हिजे
'समग्रलक्षी अर्थशास्त्र' होय.
- "जे. एल. हॅन्सन”
ू आर्र्थक समुच्चयातील परस्त्परसं बंधांचा अभ्यास करिारी अर्थशास्त्राची शाखा म्हिजे
 2)“स्त्र्ल
'समग्रलक्षी अर्थशास्त्र' होय."-
- प्रा.आर. जी. डी. अल
ॅ न
 ४ “समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हिजे अर्थशास्त्राचा असा भाग की, जो अर्थव्यवस्त्र्ेतील ववमशष्ट्ट बाबींऐवजी
सरासरी ककंवा मोठे समुच्चय यांचा अभ्यास करतो, हे समुच्चय अर्थशास्त्रीय वववेचन दे ण्याच्या दृष्ट्टीने
कसे उपयुक्त ठरतील अशारीतीने त्यांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करते, असे समुच्चय कसे
ठरतात, कसे ननमाथि होतात त्याचा परस्त्परांशी काय सं बंध आहे याबाबत परीक्षि करण्याचा प्रयत्न
करते. - प्रा. के. इ. बोल्डिंग
 वैशशष्ट्ये:
वरील व्याख्या ववचारात घेता समग्रलक्षी अर्थशास्त्राची पुढील वैमशष्ट््ये सांगता येतील
1. समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकूिाचा, बेरजेचा, सरासरीचा व समुच्चयाचा अभ्यास केला जातो.
2. समग्रलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासाचे पररमाि एक व्यक्ती ककंवा एक घटक नसून सं पूिथ
अर्थव्यवस्त्र्ा असते.
3. समग्रलक्षी अर्थशास्त्रात सवथ घटक ममळून तयार होिाऱ्या अर्थव्यवस्त्र्ेचा समुच्चयात्मक पातळीवर
अभ्यास केला जातो.
4. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा उत्पन्न हा केंद्रबबंदू आहे .
5. समग्रलक्षी अर्थशास्त्रात स्स्त्र्र आणि गनतमान घटकांचा एकबरत अभ्यास केला जातो. समग्रलक्षी
अर्थशास्त्रात गनतमान घटकांच्या अभ्यासाला ववशेष महत्त्व असते.
6. समग्रलक्षी अर्थशास्त्रात प्रत्येक घटकाचा स्त्वतंर अभ्यास न करता एका घटकातील बदलाचा दुसऱ्या
घटकावर होिारा पररिाम अभ्यासला जातो.
1.1.2 स्थूल अथथशास्राचे स्वरूप
(Nature of Macro Economics)
 सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्त्वरूप मभन्न आहे . समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकाचा,
वैयस्क्तकाचा ककंवा ववमशष्ट्टाचा अभ्यास न करता समह ू ाचा, एकूिाचा ककंवा समच्
ु चयाचा अभ्यास केला
जातो. उदा., वैयस्क्तक उत्पन्ना ऐवजी राष्ट्रीय उत्पन्न, एका वस्त्तूच्या मागिी ऐवजी एकूि मागिी,
ववमशष्ट्ट वस्त्तूच्या ककमती ऐवजी सवथसाधारि ककंमत पातळी इत्यादी. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्त्वरूपात
पुढील मुद्दे अभ्यासले जातात.

 (1) समुच्चयात्मक दृलष्टिकोन (Aggregative Approach) : समग्रलक्षी अर्थशास्त्रात एका घटकाऐवजी


ककंवा ववमशष्ट्ट घटकाऐवजी संपूिथ अर्थव्यवस्त्र्े तील एकूि मागिी व पुरवठा यांच्या समतोलाचा अभ्यास
केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकूि मागिी व एकूि परु वठ्याचा अभ्यास करताना वस्त्तू व
सेवांची बेरीज ववचारात घे तली जाते .ही बेरीज करताना वैयस्क्तक घटकांकडे दल
ु क्ष
थ केले जाते .

 (2) पैशात अशिव्यक्ती (Expression in Money Terms) : समग्रलक्षी अर्थशास्त्रात जर वस्त्तू


एकस्जनसी नसतील तर बेरीज करताना अडचिी ये तात ककंवा तीबेरीज अर्थहीन होते . म्हिून प्रत्ये क
ू ी ककंमत पैशात व्यक्त केली जाते . मागिी बाजल
वस्त्तच ू ा उपभोक्त्यांचा वस्त्तव
ू र होिारा खचथ ववचारात
घे तला जातो तर पुरवठा बाजूला ववक्रेत्यांना ववक्रीपासून ममळिारे उत्पन्न ववचारात घे ऊन अर्थव्यवस्त्र्े चा
समतोल ववचारात घे तलाजातो. वस्त्तू व सेवांच्या ककमती पैशात व्यक्त केल्या जातात.
 .(3) मागणी-पुरवठ्यात सुप्तbetween Demand and Supply) : सूक्ष्मलक्षी वववेचन पद्धतीत मागिी व पुरवठा यादोन
घटकांचा स्त्वतंरपिे ववचार केला जातो. मागिी व पुरवठ्यातील परस्त्पर संबंध दल
ु थक्षक्षले जातात.

 (4) उत्पन्न हा दव
ु ा (Income as the Link) : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात एकावस्त्तच्
ू या मागिीचा आणि पुरवठ्याचा समतोल
ककमतीद्वारे स्त्पष्ट्ट केला जातो तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकूि मागिी व एकूि पुरवठा यांच्यातील संतल
ु न
उत्पन्नाद्वारे स्त्पष्ट्ट केले जाते. समजा, दे शाच्या पातळीवर लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास लोकांच्या एकूिखचाथत वाढ
होते. त्यामुळे एकूि मागिीच्या पातळीत वाढ होते. एकूि मागिीच्या पातळीतवाढ झाल्याने वस्त्त ू व से वांच्या ककमतीत
वाढ होऊन वस्त्त ू व से वांच्या एकूि पुरवठ्यात वाढहोते व अशा पद्धतीने एकूि उत्पन्न पातळीतील बदलाद्वारे एकूि
मागिी व एकूिपरु वठ्यात संतल
ु न प्रस्त्र्ावपत होते.

 (5) एकूण मागणी (Aggregates Demand) : समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकककंवा ववमशष्ट्ट वस्त्तच
ू ी मागिी ववचारात न
घे ता एकूि मागिी ववचारात घे तली जाते. एकूिमागिी म्हिजे दे शातील उपभोक्त्यांची मागिी, व्यवसाय संस्त्र्ांची
मागिी, शासनाची मागिी व परदे शातील उपभोक्त्यांची दे शातील वस्त्तल
ू ा असिाऱ्या मागिीची एकबरत बेरीजअसते. उदा.,
उपभोक्ते अन्नधान्य, दध
ू , भाजीपाला, कापड व इतर दै नंददन वस्त्तच
ू ी मागिीकरतात. उद्योगसंस्त्र्ा कच्चा माल,
यंरसामग्री, वाहतक
ु ीची साधने , वीज, इंधन इत्यादी वस्त्तच
ू ी मागिी करतात. शासन प्रशासकीय कायाथसाठी फननथचर,
कॉम्प्युटर, स्त्टे शनरी,वाहतक
ु ीची साधने , औषधे, मसमें ट, लोखंड व पोलाद इत्यादी वस्त्तच
ू ी मागिी करते तरपरदे शातील
ग्राहक दे शातील उद्योग संस्त्र्ांकडून ववववध प्रकारच्या वस्त्त ू खरे दी करतात.उदा., चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, तयार
कपडे, अमभयांबरकी वस्त्त,ू यंरे इत्यादी.
 (6) एकूण पुरवठा (Aggregate Supply) : समग्रलक्षी अर्थशास्त्रात एक ककंवा ववमशष्ट्ट वस्त्तूचा
परु वठा ववचारात घेतला जात नाही. दे शात उत्पाददत होिाऱ्या सवथ वस्त्तू वसेवा अर्धक दे शांतील
उपभोक्त्यांद्वारे परदे शातन
ू आयात केल्या जािाऱ्या वस्त्तू व से वांचा एकबरत ववचार केला जातो.
एकूि पुरवठ्याचा ववचार करताना परदे शातून आयात केल्या जािाऱ्या वस्त्तू व से वांपेक्षा दे शांतगथत
एकूि वस्त्तू व से वांच्या उत्पादनात अर्वा पुरवठ्यातवाढ झाल्यास दे शातील रोजगार पातळीत
आणि उत्पन्न पातळीत वाढ होते.

 (7) समतोलाच्या अिी (Conditions of Equilibrium) : समग्रलक्षी अर्थशास्त्रात सं पूिथ


अर्थव्यवस्त्र्ेच्या सं तुलनाचा अभ्यास केला जातो. यासाठी सवथसाधारि सं तुलन पद्धतीचा वापर
केला जातो. एकूि मागिी = एकूि परु वठा, एकूि उत्पन्न = एकूिखचथ, एकूि उत्पादन = एकूि
उपभोग, ननयाथत वस्त्तूचे मूल्य = आयात वस्त्तूचे मूल्य,पैशाची एकूि मागिी = पैशाचा एकूि
परु वठा.वरील सवथ अटींची पत
ू त
थ ा झाल्यास सं पि
ू थ अर्थव्यवस्त्र्ेचे सं तल
ु न प्रस्त्र्ावपत होते.समग्रलक्षी
अर्थशास्त्रात सं पूिथ अर्थव्यवस्त्र्ेचे होिारे सं तुलन हे कायमस्त्वरूपी नसू न पररस्स्त्र्तीतील बदलानुसार
बदलिारे असते.

You might also like