You are on page 1of 6

नैसर्गि क शेतकरी मार्सक पर्िका

(जानेवारी २०२०, अंक: १)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत वाणी

कोणत्याही व्यक्तीला वकंिा समाजाला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्ींची आिश्यकता असते : १) चां गुलपणाच्या शक्तीिर प्रगाढ
विश्िास, २) मत्सराचा आवण सं शयखोरपणाचा अभाि, आवण ३) जे चां गले बनण्याचा ि चां गले करण्याचा प्रयत्न करीत आहे त त्या
सिाां ना सहाय्य करणे .

स्वामी वििे कानंद (जयं ती वदन: १२ जानेिारी)

भारत हा कृषीप्रधान दे श, शेतीसाठी हिा गोिं श |

गोरसाइतु का नसे सत्ां श, अन्यत्र शुद्ध ||

म्हणोनी गोिं श सु खी होता तोिरी नव्हती दररद्रता |

नव्हती ऐसी विपुलता, रोगराईची ||

राष्रसं त तु कडोजी महाराज

आपले कार्ि

राष्र सं त तु कडोजी महाराज म्हणतात –

गाि हा विश्िाचा नकाशा, गािािरून दे शाची परीक्षा | गािची भं गता, अिदशा ये यील दे शा ||

आपण सिक जण जाणतोच वक गे ल्या अनेक िषाां पासू न गािाच्या पाठीचा कणा म्हणजेच शेती वह लयाला जात आहे . त्यामुळे गािातील
बऱ्याच शेतकऱ्यां ची शेतीबाद्दल ची मानवसकता वह वनराशाजनक झाले ली आहे . याने एकूणच गािा-गािां तील मानवसक आवण िै चाररक
िातािरण हे शेतीबाबत साधारणपणे वनरुत्साही आहे . पुढच्या वपढीने काही पयाक यी मागक वनिडािा असे विचार सध्या बऱ्यापैकी
गािकऱ्यां च्या मनात घर करून आहे त. राज्यातील काही भागां त आवण शेकडो गािां त तर गे ल्या दोन दशकां त िे गाने मोठ्या शहरां कडे
स्थलां तर झाले ले आहे . या शे तीिरील म्हणजेच गािां च्या सिक साधारणत: प्रमुख उपजीविकेिरील सं कटामुळे पाठीचा कणाच
मोडल् यासारखी अिस्था गािां ची झाले ली आहे . हे सं कट असे आहे वक यामुळे गािां तील सिाां चा विचार करणारी सं स्कृती आवण त्याचे
व्यािहाररक प्रकटीकरण, सामावजक मानवसकता, नैसवगक क िातािरण हे सिक हळू हळू लयाला जात आहे .

अशा पररस्स्थतीत आपल् या गािागािां त राहणाऱ्या शेकडो साधारण शेतकऱ्यानी, शेतकरी कायककत्याां नी, आवण काही सं िेदनशील
सं शोधकां नी विकवसत केले ल् या सोप्या, प्रभािी, आवण पवहल् याच िषी उत्पन्न िाढविणाऱ्या नैसवगक क शेती पध्दती शेतीला आवण पयाक याने
गािां ना उभारी दे ऊ शकतात असा गे ल्या पाच ते सहा िषाां त अनुभि आले ला आहे . यातू न शेकडो शेतकरी कुटुं बे कजकबाजारी-पणातू न
बाहे र पडून सु बत्ते च्या आवण कृषी पयाक िारणासोबत (वनसगाक सोबत) सहजीिनाच्या मागाक ला लागले लीआहे त. आपले हे कायक स्वत: च्या
शेती सोबतच आपल् या इतर ग्राम बां धिां ची शेतीही व्यिस्स्थत व्हािी म्हणू न वनरपेक्ष भािाने झटणाऱ्या अनेक स्वयं सेिी शेतकरी
कायक कत्याां मुळे खरे तर िाढत आहे . अशा कायक कत्याां च्या खां द्यािर हे कायक उभे आहे . आवण यातू न आपण कायक करीत असले ल् या
गािातील अिदशा काही िषाक तच दू र होयील असे वदसते .
1
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८
आपला दृष्टीकोन: सवे भवन्तु सुखिन:|
या जगात असणाऱ्या सिक सजीि प्राणी, पक्षी, िनस्पती, सू क्ष्म जीि हे या न त्या प्रकारे एकमेकां िर अिलं बू न आहे त. वह सृ ष्ी अशीच
विकवसत झाले ली आहे वक त्यातील सिक सजीि आवण वनजीि घटक हे प्रत्यक्ष वकंिा अप्रत्यक्षपणे परस्पर वनगडीत आहे त. यामुळे विविध
प्रकारच्या सजीिां ची आवण वनजीि घटकां ची परस्परािलं बनाची साखळी तयार होते . हे खालील आकृतीमध्ये एका सोप्या उदाहरणाने
वदले ले आहे . यात िनस्पती या जवमनीतू न पाणी आवण विविध अन्नद्रव्ये घेतात, कीटक िनस्पतीतील अन्न शोषू न वकंिा खाऊन घेतात,
त्यां ना खाऊन वमत्र कीटक जगतात, कीटक वकंिा वमत्र कीटकां ना खाऊन पक्षी जगतात, पक्षां ना खाऊन विविध भक्षक प्राणी वकंिा पक्षी
जगतात, या सिक िनस्पती, कीटक, पक्षी, वकंिा प्राण्यां चे मृत अिशेष/विष्ा कुजिू न सू क्ष्म जीि जगतात आवण त्यापासु न पुन्हा मातीत
विविध अन्न द्रव्ये आवण कुजले ले सें वद्रय पदाथक जमा होतात. त्यामुळे या साखळीतील एखादा घटक जरी विकवसत कराियाचा असे ल
तरी पूणक साखळीच विकवसत कराियाला लागते . अन्य घटकां ना डािलू न वकंिा मारून वह साखळी विकवसत होत नाही. उलटे इतर
घटकां ना डािलण्याच्या वकंिा मारण्याचा पद्धतीत सु रिातीला जरी आपणास आिश्यक असले ला घटक (शेतीच्या बाबतीत वपके) िाढला
तरी हळू हळू पूणक साखळी कमकुित होऊन आपणास अिश्यक असणारा घटक सु द्धा काही काळाने कमकुि होऊ लागतो आवण
त्याचीही िाढ कमी होते . सध्या शेतीच्या बाबतीत असे च झाले ले आहे हे आपणास माहीतच आहे . त्यामुळे ‘सिे भिन्तु सु स्खन:’ हा आपल् या
जाणकार पूिकजां नी सां वगतले ला मंत्र हा विश्िाच्या भल् यासाठी असणारा नुसता एक विचारच नसू न हे विश्िाचे सत्यही आहे . सिाां चा
विकास आवण सिाां ना सु ख हे एकत्र वमळू शकते . एकाचाच विकास आवण दु सरयाची अधोगती हे फार काळ वटकत नाही हे विश्िाचे
सत्य आहे आवण या सत्यापासू न दू र गे ल्याने आज गािां ची अिस्था कमकुित झाले ली आहे .

आपल् या शेती पद्धती अशा आहे त वक त्याने शेतीमधील वनसगक साखळीतील (वक त्यात माणसे , गु रे इत्यादी. सु द्धा ये तात) सिक घटक
विकवसत होतील. कोणताही घटक कमी वकंिा अवधक होणार नाही. तर सिक च घटक वनयमाने िाढतील आवण त्याने उत्पन्न वह िाढे ल.

असे ित (आधुर्नक सेंर्िर् ित) र्कंवा िड्ड्याचे ित

ित: ित म्हणजे कार्? नैसर्गिक/सेंर्िर् िताचे उपर्ोग?

नैसवगक क खत म्हणजे जवमनीचे आवण वपकां चे खाद्य. आरोग्यदायी खाद्य कोणत्याही सजीिाला वमळाले वक त्याचे पोषण (िाढ वकंिा
शारीररक विकास) समतोल रीतीने होते आवण रोग प्रवतकारक क्षमता ि काटक पणा (विविध हं गामात वकंिा नैसवगक क पररस्स्थतीत
आरोग्य वटकून राहण्याची क्षमता) िाढतो. नैसवगक क शेतीमध्ये खत वकंिा खाद्य हे मुख्यत: जवमनीला आवण जवमनीच्या माध्यमातू न वपकाला
वदले जाते . हे खाद्य वकंिा खत वदल् याने जवमनीचे आवण वपकां चे पोषण होऊन त्यां चे आरोग्य सु दृढ बनत जाते . खरे तर हे खाद्य फक्त
जमीन वकंिा वपकालाच नाही तर अन्न साखळीत ये णाऱ्या प्रत्येक जीिाला सु दृढ बनविते .

नैसवगक क खतामुळे जवमनीत गां डूळ इत्यादी डोळ्याला वदसणारे जीि आवण अनेक प्रकारचे कोट्यािधींच्या सं खेने असणारे सू क्ष्म जीि
यां ची िृ द्धी होते . त्यामुळे जमीन सस्िद्र (अनेक सू क्ष्म भोके असणारी) होते , मऊ होते . यामुळे आिश्यक ते िढे पाणी धरून ठे िले जाते
आवण अवतररक्त पाण्याचा जवमनीतील विद्रान्तून वनचरा होतो. जवमनीची ओल वटकिू न धरण्याची क्षमता िाढते . जवमनीत हिा खेळती
रहाते त्यामुळे वपकाच्या मुळां ना िाढीसाठी आिश्यक अशी हिा उपलब्ध होते . वपकाला अनेक प्रकारची दु य्यम आवण सू क्ष्म अन्नद्रव्ये
उपलब्ध होतात. जवमनीत रोगकारक सु क्ष्म जीि आवण रोगकारक बु रशां चा प्रादु भाक ि कमी होतो.

2
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८
वापरत असले ल् र्ा रासार्र्नक ितां चा उपर्ोग, मर्ाि दा, आर्ण नुकसान

साधारणत: नत्र, स्फुरद, आवण पलाश दे णाऱ्या खतां मुळे (म्हणजे च यु ररया, सु फला, डीएपी इत्यादी.) जवमनीत या अन्नद्रव्यां चे प्रमाण
िाढते . पीकाने वह अन्नद्रव्ये विद्राव्य स्वरुपात मु ळाद्वारे घेतल् यािरती वपकाच्या िाढीसाठी, फुल आवण फळ धारणे साठी याचा उपयोग
होतो हे सिक शेतकऱ्यां ना अनुभिाने माहीतच आहे . परं तु या नेहमीच्या िापरातील रासायवनक खतां मध्ये विविध दु य्यम (गं धक, कॅवल् शअम,
माग्ने वशयम इत्यादी) आवण सू क्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तां बे, बोरोन इत्यादी.) नसतात. या अन्य अन्नद्रव्यां ची थोडीसु द्धा कमतरता
वपकां च्या िाढीस बाधा/प्रवतकूल ठरू शकते . रासायवनक खतां च्या िापरामुळे जवमनीचा सामू (PH) बदलतो आवण जवमनीत विषारी
द्रव्यां चे (कॅडवमयम, पारा, असे वनक इत्यादी.) प्रमाण िाढते . या खतां मुळे जवमनीतील गां डूळ आवण सू क्ष्म जीिां ची सं ख्या गे ल्या दोन ते
तीन दशकात खूप कमी झाले ली आहे .

गे ल्या दोन ते तीन दशकां त एकाच प्रकारच्या वपकाची िषाक नुिषे लागिड, सें वद्रय खतां चा आवण पाला पाचोळ्याच्या खतां चा कमी होत
गे लेला िापर, तसे च जवमनीतील गां डूळ इत्यादी डोळ्यां ना वदसणारे जीि आवण सू क्ष्मजीि यां चे कमी झाले ले प्रमाण यामुळे जवमनीचा
पोत उतरले ला आहे . त्यामुळे वपके घेऊ शकतील असा जवमनीत उपलब्ध असले ला दु य्यम आवण सू क्ष्म अन्नद्रव्यां चा साठा खूप कमी
झाले ला आहे . या अन्नद्रव्यां च्या कमतरते मुळे आवण रोगां पासू न िाचविणाऱ्या अनेक प्रकारच्या वमत्र सू क्ष्मजीिां च्या कमतरते मुळे गे ल्या
वकत्येक िषाां त वपकां च्या रोग प्रवतकारक शक्तीिर विपरीत पररणाम झाले ला वदसतो. त्यामुळे वपके, रोगकारक सू क्ष्म जीि वकंिा वकडी
आवण तण यां ना अवधक प्रमाणात बळी पडताना वदसत आहे त.

िरील कारणां मुळे गे ल्या दोन दशकां त रासायवनक खातां ची आिश्यकता बरीच िाढले ली आहे .

शेण ित (सद्य खथिती)

परं परे ने शेतकरी बां धि हे खड्ड्यात जमा केले ले आवण अधक िट कुजले ले रोजचे शे ण आवण रोजचे रावहले ले जनािरां चे खाद्य िषाक च्या
शेिटी म्हणजेच साधारण माचक, एवप्रल, वकंिा मे मवहन्यात शेतात ने ऊन टाकतात आवण टोपल् याने पसरवितात. याला आपण शेणखत
म्हणतो. परं तु खरे तर हे अधक िट कुजले ले शे ण असते . कोणते ही सें वद्रय खत म्हणजे सें वद्रय पदाथक कुजण्याची प्रविया शेिटपयां त जाणे
आवण काळपट तपवकरी रं गाचा, एकदम हलका, आवण विविध उपकारक (वपकासाठी) सू क्ष्म जीि (सु प्त स्वरुपात) ि अन्नद्रव्ये यां चा
साठा असले ला पदाथक तयार होणे .

शेण आवण काडीकचरा हे खरे तर खत तयार करण्याचा कच्चा माल असतात. अधक िट कुजल् याने शेणखतात हा कच्चा माल काही
प्रमाणात न कुजले ल् या आवण काही प्रमाणात अधक िट कुजले ल् या अिस्थेत असतो. या अधक िट कुजले ल् या शेणात तणां च्या वबया आवण
अनेक हावनकारक जीिजंतू असतात. तसे च शेतात टाकल् यािर हे अधक िट कुजले ले शे ण हे हावनकारक बु रश्यां चे खाद्य म्हणू नही शेतात
रहाते आवण त्याने बु रशीचे आजार िाढू शकतात. जुन्या काळी जवमनीत हजारो गां डुळे आवण वपकां ना उपकारक असे कोट्यािधी सूक्ष्म
जीि उपस्स्थत होते . त्यामु ळे जरी अधक िट कुजले ले शेण टाकले तरी जवमनीत ते शेण आवण काडीकचरा लिकर मुरविण्याची (वकंिा पूणक
कुजविण्याची) क्षमता होती. आता वह क्षमता जवमनीत नाही. त्यामुळे हे अधक िट कुजले ले शेण लगे चच वपकाच्या िाढीस फारसे उपयोगी
होत नाही. तसे च हे अधक िट कुजले ले शेण कुजताना तयार होणारया उष्णते मुळे वपकाच्या िाढीला बाधा होऊ शकते .

त्यामुळे हे शेण आवण काडी कचरा पूणक कुजिू न, त्यातील तणां च्या वबयां ना आवण हावनकारक जीिजंतूंना नाहीसे करून वपकाचे आवण
जवमनीचे खाद्य तयार करण्याची आिश्यकता आहे . हे खत खालील प्रमाणे तयार करािे .

असे ित र्कंवा िड्ड्याचे ित तपशील

१. बनर्वण्याची पद्धत

दोन टर ोली शेण/शेणखत (साधारण चार टन) असे ल तर त्यापासू न साधारण अडीच टन कुजले ले खत बनविण्याची पद्धत खालील
प्रमाणे आहे .

I. असे ित बनर्वण्याची जागा: असे खत बनायला साधारण ३.५ ते ४ मवहने लागतात. त्यामुळे असे खत बनविण्याची
जागा अशी वनिडािी वक जेणे करून खत बनल् यािर ते शेतात ने ऊन जाण्यासाठी सोपे राहील. काही शेतां त बै लगाडी
वकंिा कोणते ही िाहन पािसाळ्यात जात नाही त्यामुळे हे ध्यानात घेऊन जागा वनिडािी. तसे च जर पाण्याच्या वठकाणी
जागा बनविली तरी सोपे होते . जागा मातीची (खडकाळ नाही) असल् यास खत बनण्यास सोपे जाते .

3
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८
II. िड्डा तर्ार करणे: ३ फूट खोल, ५ फूट रुंद, आवण साधारण १० फूट लां बीचा खड्डा तयार करािा. शेण खताच्या वकंिा
शेणाच्या उपलब्धते प्रमाणे या खड्ड्याचे मोज माप बदलू शकते . परं तु साधारण ३ फूट पेक्षा खड्डा खोल करू नये आवण
साधारण ५ फूट पेक्षा रुंद करू नये . लां बी िाढिू शकतो. वजथे खडकाळ भाग आहे वतथे खोदकाम ३ फूट पेक्षा कमीच
जमत असे ल तर तशी आिश्यकते प्रमाणे लां बी िाढिािी. खड्डा ३ फूट पेक्षा खोल असल् यास तळापयां त हिा जात नाही
आवण त्यामुळे तळातील शेण व्यिस्स्थत कुजत नाही. तसे च खड्ड्याची रुंदी ५ फूट पेक्षा अवधक असल् यास खड्ड्याच्या
वभं तीच्या मातीतील सू क्ष्म जीिां चा आवण ओलीचा मध्य भागातील शेण आवण काडी कचऱ्याच्या कुजण्यामध्ये फारसा
उपयोग होत नाही.
III. सामु ग्री
अ. शेण ित, आर्ण शेणितासोबत िालील प्रमाणात काडी कचरा लागेल: चार टोपले शेणासोबत एक टोपले
तु रीचे कुटार, पाच टोपले शेणासोबत दोन टोपले सोयाबीन चे कुटार, आवण दोन टोपले शेणासोबत एक टोपले गित
आवण बां धािरील अन्य काडीकचरा या प्रमाणात सामुग्री घ्यािी. हे प्रमाण कमी वकंिा अवधक झाल् यास त्याप्रमाणे
खत बनविण्याचा िे ग कमी होयील.
आ. र्ाचसोबत जीवाणंचे र्वरजण म्हणन पाणीदार ित बनवावे लागेल.
इ. र्ाचसोबत, साधारण २०० र्लटर ते ३०० र्लटर पाणी लागेल (पाणीदार ित २०० र्लटर असल् र्ास तशी
पाण्याची फार आवश्र्कता नाही).
ई. गोिं श मूत्र: साधारण २ ते ३ वलटर.
उ. ताजे शेण: साधारण ५ वकलो

IV. सु रिातीला खड्ड्याच्या तळाशी आवण आतील चारही वभं तीिं र गोिं शमुत्र, शेण, आवण पाणी यां चा सडा टाकणे . त्याने
खड्ड्याच्या आतील सिक बाजू हावनकारक जंतुंपासू न सु रवक्षत होतील. यात राख टाकली तरी चाले ल.
V. मग साधारण अधाक फूट उं चीचा शेण आवण कुटार वकंिा काडी कचऱ्याचा थर िरती वदल् याप्रमाणे योग्य प्रमाण ठे िू न
तयार करणे . या थरात शेण आवण काडीकचरा वकंिा कुटार व्यिस्तीत वमसळणे (पायाने वकंिा हाताने वकंिा फािड्याने).
VI. या वमसळले ल् या थरािर आधी पाणी आवण मग पाणीदार खत वशंपडणे . पाणी जोराने वशपडू शकतो परं तु पाणीदार खत
हलक्या हाताने वशंपडणे जेणे करून त्यातील सू क्ष्म जीि मरणार नाहीत.
VII. असे थरािर थर करत पूणक खड्डा भरणे . िरती साधारण १ ते १.५ फूट पयां त खड्डा भरू शकतो. शेिटी खत बनण्याची
प्रविया पूणक होत असताना त्याचे िजन आवण आकार कमी होतो आवण खड्ड्यात टाकले ला शेण आवण काडी कचऱ्याचा
ढीग काहीसा खाली बसतो. मध्ये वकंिा तळाला गित आवण शेणाचे थर वदल् यास त्याने हिा अवधक खेळती राहण्यास
मदत होयील.
VIII. या भरले ल् या खड्ड्यािरती कुटार वकंिा गिताचा थर द्यािा जेणेकरून खड्ड्यातील पाणी उन्हात बाष्पीभिन होऊन उडून
जाणार नाही. तसे च हिाही खड्ड्यात खेळती राहील.
IX. साधारण एक मवहन्याने खड्ड्यात साधारण २ ते २.५ फूट पयां त विद्रे करून पु न्हा एकदा पाणीदार खत टाकािे . म्हणजे
असे खत िे गाने बनायला मदत होते .
X. पाण्याची आिश्यकता: साधारण हे खत तयार होत असताना खड्ड्यात साधारण ओल वटकून रहािी लागते . याने खत
बनविणारे जीिजंतू िे गाने िाढतात. फार अवधक पाणी सु द्धा कामाचे नाही कारण त्याने तापमान कमी होते आवण हिाही
खेळती राहू शकत नाही. याने खत बनण्याची प्रविया मंदािते . त्यामुळे अंदाजाप्रमाणे साधारण मवहन्यातू न एकदा पाणी
लागू शकते . जागा ओलीची असेल तर फार पाणी लागणार नाही. पाण्याची कमतरता असे ल तर ओला पाला, खत तयार
करतानाच विविध थरां मध्ये टाकािा.
XI. िरील प्रमाणे सिक घटक आवण पद्धती व्यिस्स्थत असल् यास साधारण ३.५ ते ४ मवहन्यां त असे खत तयार होते .

२. असे ित बनर्वण्यातील बारकावे


असे खत बनायला िरील प्रमाणे टाकल् यािर साधारण दोन आठिड्यात खड्ड्याच्या आतल् या थरां तील तापमान साधारणत:
५० वडग्री से ल्सीयस च्या िरती जाते . या तापमानाला शेण आवण काडी कचऱ्यातील काही कठीण घटक कुजायला लागतात.
त्यामुळे खड्ड्याचे हे तापमान पोहचायला हिे आवण साधारण दोन ते तीन आठिडे तरी वटकायला हिे . त्यामुळे ओलािा, हिा,
शेण आवण काडी कचऱ्याचे वमश्रणातील प्रमाण आवण एकसारखे वमक्स होणे , पाणीदार खताचे प्रमाण इत्यादी बाबी महत्ाच्या
बनतात. खड्ड्यातील तपमान कमी होत असताना म्हणजे च खत टाकल् यािर साधारण दीड मवहन्यां नी पुन्हा एकदा पाणीदार
खत खड्ड्यातील वढगात खड्डे खड्डे करून दे णे. म्हणजे सू क्ष्म जीि पुन्हा वदले जातील आवण उरले ले खत बनण्याचे कायक पूणक

4
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८
होयील. साधारण खड्ड्यातील तपमान बाहे रील िातािरणाच्या तपमानाजिळ आल् यािर खत बनण्याची प्रविया पूणक झाली असे
समजािे .
हे खत तयार झाल् यािर वपशव्यां त भरून आपण ठे ऊ शकतो. वकंिा बारदानाने झाकून ठे ऊ शकतो. खत तसे च मोकळे
ठे िल् यास, पािसासोबत त्यातील उपयु क्त अन्न द्रव्ये आवण अन्य घटकही िाहून जाऊ शकतात.

३. असे िताची आर्ण शेणिताची तुलना

असे खत शेण खत
१ पूणक कुजले ले , कळपात तपवकरी रं गाचे आवण अधक िट कुजले ले शेण असते . रं ग वहरिट काळसर
एकदम हलके असते . असतो.
२ िास गोडसर असतो. थोडासा शेणाचाही िास ये त असतो.
३ तणां च्या वबया नसतात तणां च्या वबया मोठ्या प्रमाणािर असतात
४ यात रोगकारक जीिजंतू नसतात यात रोगकारक जीिजंतू असण्याची शक्यता
अवधक असते
५ हे पूणक कुजल् याने यात बु रशीचे खाद्य नसते कच्चा रावहले ला शेण आवण काडी कचऱ्याचा भाग
हे बु रशीचे खाद्य शेणखतात रहाते
६ हे पूणक कुजल् याने सु रिातीलाच याच उपयोग याचा वपकाच्या िाढीसाठीचा उपयोग काही
जाणितो मवहन्यां नी जाणवितो
७ एकरी एक टर ोली खत हे वपकाच्या िाढीसाठी एकरी साधारण पाच टर ोली शेण खत लागते
मुबलक होते .
८ रासायवनक खताप्रमाणे हे खत झाडाच्या याची गु णित्ता कमी असल् याने हे मोठ्या प्रमाणात
बु डाशी दे ऊ शकतो. शेतात पसरिािे लागते

र्पक र्वशेष: चना/हरभरा


पेरणीचा कालावधी: साधारण ऑक्टोबर चा दु सरा पंधरिडा ते नोव्हें बर चा पवहला पंधरिडा

र्बर्ाण्याचे प्रमाण: २५ ते ४० वकलो प्रती एकर (माती आवण पाण्याच्या सोयी प्रमाणे )

िताची मािा: हरभरा या वपकला साधारण १० पोती उत्पन्नासाठी ४५ वकलो नत्र, ८ वकलो स्फुरद (P2O5), आवण ३५ वकलो पलाश
(K2O) वह प्रमुख अन्नद्रव्ये लागतात. वह गरज आपण असे खत (वकंिा खड्ड्याचे खत), पाणीदार खत, आवण राख यातू न भागिू शकतो.
हरभरा पीक हे त्याच्या मुळां िरील गाठीच्य ं ा माध्यमातू न काही प्रकारच्या सहाय्यक सू क्ष्म जीिां च्या मदतीने नत्र खाद्य बनविते . हे जीिाणू
हरभरा वपकाच्या बु डाशी िाढािे त म्हणू त्याला साधारण दोन िे ळ पाणीदार खत बु डाशी द्यािे . पाणी दे णार नसल् यास (ओलीच्या जागेत)
पाणीदार खत हे फिारणीतू न झाडपाला औषधासोबत द्यािे . वपकाला सु रिातीला पेरणीसोबत साधारण अधाक टर ोली खड्ड्याचे खत (असे
खत) साधारण एक गोनी (२५ वकलो) राखेसोबत वदल् यास आवण दोन िे ळ राखेसोबत पाणीदार खत वदल् यास स्फुरद, पलाश, आवण
अन्य (दु य्यम आवण सू क्ष्म) अन्नद्रव्याची गरज भागू शकते .

टोर्नक: हरभरा वपकाला तीन िे ळ झाडपाला औषध, चु ना पाणी, राख, आवण जमल् यास प्रती पंप अधाक वलं बू रस, १०० वमली गोिं श मुत्र
द्यािे . तसे च पीक फुलािर आल् यािर आवण घाटे लागल् यािर फिारणीत कोंबाचे पाणी आवण जमल् यास दोन चमचे मध प्रती पंप टाकािे.

पाणी (कोरड्या रानात): पेरणीपूिक पाणी वदल् यास उगिण क्षमता चां गली रहाते . उगिणी नंतर पवहले पाणी कळीिर असताना द्यािे
(४० ते ५० वदिस). दु सरे पाणी घाटे भरते िे ळी द्यािे (७० ते ७५ वदिस). काही वठकाणी म्हणजेच कोकणात वकंिा ओलीच्या वठकाणी
हरभरा वपकाला वदले तर एकदाच पाणी दे तात. हे पाणी घाटे भरताना वदले तर उपयोग होतो. तसे च मयाक वदत ओळीत असल् यास कमीत
कमी एक पाणी घाटे भरते िे ळेस द्यािे .

रोग: हरभरा वपकािरील बु रशीजन्य रोग खालील आहे त. १) मर, २) मूळ कुजव्या, ३) तां बेरा, ४) भु री ५) ओला मूळ कुज. हे रोग
वनयं त्रणात आणाियाचे असल् यास खालील प्रमाणे काळजी घ्यािी. वहं ग, गोिं श मुत्र आवण गु ळ िापरून वबयाणे प्रविया करािी. तसे च
जवमनीतील बु रशी वनयं त्रण साठी पाणीदार खतासोबत वहं ग (५० ग्राम प्रती एकर) आवण गोिं श मुत्र ची डरेंचींग करािे . प्रत्येक फिारणीत

5
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८
१० ग्राम प्रवतपंप प्रमाणे वहं ग टाकािा. वजथे मर लागण झाली आहे त्या पररसरात चां गलीच फिारणी करािी. मर रोग िाढ टाळािी म्हणू न
वकमान मर झाले ल् या भागात वहं ग, गोमुत्राची (उपलब्ध असल् यास) डरेंचींग करािी.

कीड:

१) घाटे अळी: वह अळी फुल, फळ, आवण पाने खाऊन जगत असते .
२) कटिमक: वह अळी पान खोड आवण मु ळ खात असते .

वनयं त्रण उपाय: पवहल् या फिारणीत तं बाखू आवण वमची काढा आवण जमल् यास वनंबोळी काढा अन्य औषधां सोबत घेऊन फिारणे .
तसे च घाटे अळी वनयं त्रण व्हािे म्हणू न हरभऱ्याच्या वपकाला घाटे आल् यािरील फिारणीत सु द्धा तं बाखू आवण वमची काढा िापरािा. घाटे
अळी खूपच िाढल् यास लाल वमरची पूड वहरव्या वमची ऐिजी घेऊन काढा बनिू न फिारािा.

र्शोगािा
सु भाषभाऊ आत्राम हे यितमाळ वजल् यातील मारे गाि तालु क्यातील ढाई पोड या गािाचे शेतकरी. त्यां नी नैसवगक क पद्धतीने शेती
करण्यास २०१६ पासू न सु रिात केली. त्यां चा फिारणी आवण खताचा खचक साधारण ८ पटींनी कमी झाला. कापसाच्या वपकािरील
लाल् या, मर, इत्यादी रोगां ची लागण आता जमीन आवण झाडे सु द्रुढ झाल् याने होत नाही. कापसाचे उत्पन्न आधीच्या शेती पद्धतीच्य ं ा
तु लनेत साधारण १.५ पटीन ं ी िाढले . तु रीचे उत्पन्न तर साधारण दु प्पटच झाले . त्यां च्या जवमनीत दोन िषाां तच गां डुळे िाढली, जमीन
भु सभु शीत झाली. शेतात मधमाश्या घोंगािू लागल् या. जंगली जनािरां चा त्रास झाडपाला औषधामुळे कमी झाला. तु रीची चि जु न्या
काळच्या तु री सारखी चविष्ठ झाली. आधी त्यां ना सािकाराकडून शे तीसाठी, घर खचाक साठी, सणासाठी पैसे उधार घ्यािे लागत. आता या
अशा कजकबाजारीपणापासू न मुक्तता वमळाली. कोणाकडून पैसे उधार घ्यािे लागत नाहीत. आधी वदिाळी नंतर पैसे कमाविण्यासाठी
गािातू न स्थलां तर करािे लागत असे . आता स्थलां तर करण्याची आिश्यकता अवजबात भासत नाही. सु भाषभाऊनी िाढले ल् या
उत्पन्नातू न पंप से ट आवण पाईप खरे दी केले आवण जमीन हं गामी ओलीताची बनविली. आता त्यां च्या घरी आवधसारखे आवथकक गररबीमुळे
असणारे तणािपूणक िातािर जाऊन समृद्धीचे आवण आनंदाचे िातािरण आहे . सु भाष भाऊंनी त्यां च्या गािात सु द्धा अनेक शेतकरी
बां धिां ना या पद्धती वशकविण्यात पुढाकार घेतला आहे .

6
©डॉ. विजय होनकळसकर, संपकक: ८६००१०६१८८

You might also like