You are on page 1of 1

*दुःखद निधन*

प्रति,

श्री.

      आणि समस्त मंडळी....


यासं ी
         आपणास कळविण्यास अत्यतं दःु ख होते कि, आमचे वडील कै . महेश काशिनाथ निवळकर म.ु
पो. टेरव, सतु ारवाडी याचं े शनिवार दि.06/03/2021 रोजी आकस्मित निधन झाले. तरी त्याच्ं या पढु ील
विधी, दशपिडं विधी सोमवार दि.15/03/2021 तसेच सपिडं व उत्तरकार्य बुधवार दि.17/03/2021
रोजी होणार आहे.
      तरी आपण येऊन आमच्या कुटुंबाच्या दःु खात सहभागी होऊन आमचे दःु ख विसर्जित करावे.
कळावे,

आपले नम्र.

*कु. यश महेश निवळकर (मुलगा)


*श्री. अशोक शंकर वास्कर (मामा)

स्थळ - मु पो टे रव, सतु ारवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी

You might also like