You are on page 1of 5

प्रभात

शब्दार्थ

तेज - प्रकाश light

युग - फार मोठा कालखंड - a long period of time

नभ - आकाश, गगन -sky

कला-गुण - अंगातील कौशल्य skill

प्रततभा - अलौतकक बुद्धिमत्ता,- उच्च प्रकारचे ज्ञानa poet's imaginative power

प्रभात - पहाट the early morning the dawn

भव्य- उत्तुंग, प्रशस्त grand


पटां गण - मोठे आवार, मैदान -a big open space, a courtyard

बगीचा, उद्यान a garden

मनोहर - मनोवेधक, आकर्थक attractive, charming

आपुलकी - जवळीक, तजव्हाळा,आपलेपणा

सुवास - सुगंध fragrance

तनरं तर - अखंड,नेहमी,सतत continuously, always

अमूल्य - बहुमोल, अमोल, मौल्यवान precious, invaluable

तन- शरीर, तनू body

सुदृढ - सशक्त, बळकट,मजबूत

रगारगात - पूणथ शरीरात

नव- नवीन
पररभार्ा - व्याख्या

उन्नत - उं च, श्रेष्ठ

नस - शीर, नाडी

खालील पदयपंक्तीचा अर्थ समजून घेऊन त्यावर तवचारलेल्या कृती पूणथ करा.

१: आकलन कृती

खालील कृती पूणथ करा:

नव्या युगाच्या नभात पसरलेले - ज्ञानाचे तेज

(ii) कला-गुणां च्या तिततजावरती - प्रततभेची प्रभात

(२) एका वाक्यात उत्तर तलहा.

(i) प्रततभेची प्रभात कोणत्या तितीजावर उगवली आहे ?

उत्तर: प्रततभेची प्रभात कला-गुणां च्या तितीजावर उगवली आहे .

(ii) या स्पधेच्या युगात अमूल्य तशकवण कोणी तदली आहे ?

उत्तर: या स्पधेच्या युगात अमूल्य तशकवण गुरुजनां नी तदली आहे .

(३) ररकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरुन कतवतेच्या ओळी पूणथ करा.

(i) हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या

(नभात, आकाशात, ढगात, मेघात)

(ii) कला गुणां च्या तितीजावरती ही प्रततभेची

(सकाळ, दु पार, प्रभात, सं ध्याकाळ)

उत्तर: (i) नभात (ii) प्रभात

(४) खालील पयाथ यां पैकी योग्य पयाथ यां ची तनवड करून

कतवतेच्या ओळी पूणथ करा.


गुरुजनां ची अमूल्य तशकवण या -------

(अ) धकाधकीच्या युगात

(आ) धावपळीच्या युगात

(इ) स्पधेच्या युगात

(ई) औदयोतगक युगात

गुरुजनां ची अमूल्य तशकवण या स्पधेच्या युगात.

उत्तर:

(ii) तमटवून सारे भेद चला रे ----------

(अ) स्पधेच्या युगात

(आ) मानवतेच्या युगात

(इ) औदयोतगक युगात

(ई) धकाधकीच्या युगात

तमटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात.

पयाथ यी शब्द तलहा.

भव्य- मोठे

पटां गण- मैदान

बाग - बगीचा

तनरं तर - सतत

*(१) 'तन सुदृढ' आतण 'मन तवशाल' या शब्दसमूहां चा तु म्ां ला कळलेला अर्थ तलहा.

उत्तर: स्पधेच्या युगात गुरुजनां ची अमूल्य तशकवण तमळाल्यामुळे उ या जगात वावरताना आमच्या
अद्धस्तत्त्वाची जाणीव आम्ां ला झाली आहे . येर्े व्यद्धक्तत्व घडवण्याची प्रयोगशाळा चालतवली जाते . त्या
प्रयोगशाळे त रोज नवनवीन प्रयोग घडत असतात. आतण त्यामुळेच अशा वातावरणात आमचे तन (शरीर)
सुदृढ बनले आहे आतण आमच्या मनाच्या किाही रुंदावल्या आहे त असे मला वाटते .
*(२) तुम्ां ला कळलेली कवीची प्रगतीची नवपररभार्ा स्पष्ट करा.

उत्तर: तवज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात आमचे तन सुदृढ झाले आहे . आमच्या मनाने नवीन तवचार स्वीकारले
असून त्याची किा रुंदावली आहे . येर्े नवीन आदशथ , नवीन मूल्य या तत्त्वां ची रुजवणूक झाली आहे . ही नव
तवचारां ची धारा आमच्या नसानसां त व रगारगां त वाहते आहे . या सवथ पार्श्थभूमीवर आमच्या मनात नवीन स्वप्ने
व नवीन आशा तनमाथ ण होऊ लागल्या आहे त. हीच आमच्या प्रगतीची नवीन पररभार्ा आहे असे मला वाटते.

*(३) 'तमटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळीचा तुम्ां ला कळलेला सरळ अर्थ तलहा.

उत्तर: आपल्या समाजाला लागलेली तकड म्णजे 'भेदभाव' होय.

समाजातील सवथच तठकाणी सवथ प्रकारचा भेदभाव पहावयास तमळतो. त्यामुळे आपल्या समाजाची पयाथ याने
आपल्या दे शाची प्रगती होताना तदसत नाही. माणूस म्णू न घ्यायचे असेल तर समाजातील हा भेदभाव समूळ
नष्ट करावा लागेल आतण म्णून कवी म्णतात, की पररश्रमाने , अभ्यासाने आपल्या दे शाला श्रेष्ठ, प्रगत
बनवायचे असेल तर आपण सवाां नी सारे भेद तवसरून मानवतेच्या युगात जायला पातहजे . हा मला कळलेला
वरील ओळींचा सरळ अर्थ आहे .

*(१) खालील प्रश्ां ची एका वाक्यात उत्तरे तलहा.

(i) कवीने वतणथलेली प्रततभेची प्रभात कुठे होणार आहे ?

उत्तर: कवीने वतणथलेली प्रततभेची प्रभात कला-गुणां च्या तिततजावर होणार आहे .

(ii) कतवच्या मते व्यद्धक्तत्त्वाच्या प्रयोगशाळे त कोणते गुण रुजतील ?

उत्तर: कतवच्या मते व्यद्धक्तत्त्वाच्या प्रयोगशाळे त तत्त्वां चे गुण रुजतील.

iii) प्रगतीची नवपररभार्ा कोणती ?

नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपररभार्ा आहे . *(२) गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूणथ
करा.

उत्तर: (i) सुंदर जग - कोणाचे - फुल पाखरां चे

(ii) पसरणारा सुवास - कशाचा - आपुलकीचा

(iii) पायाभरणी - कशाची - अद्धस्तत्त्वाची

(iv) अमूल्य तशकवण - कोणाची - गुरुजनां ची

*(३) कतवतेच्या आधारे योग्य पयाथ य तनवडा.


कलागुणां च्या तिततजावर प्रततभेची पहाट उगवली, कारण

(अ) सूयोदय होऊन सकाळ झाली. (आ) नवे युग उजाडले.

(इ) ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

(ई) पक्ष्ां चा तचवतचवाट सुरू झाला.

उत्तर: कलागुणां च्या तिततजावर प्रततभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

(ii) कवीच्या मते 'मानवतेचे युग' म्णजे

(अ) मानवां चे युग.

(आ) नव्या तवचारां चे युग.

(इ) माणसां च्या प्रगतीचे युग

(ई) भेदाभेद नसलेले युग.

उत्तर: कवीच्या मते 'मानवते चे युग' म्णजे भेदाभेद नसलेले युग.

योग्य जोड्या जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(i) नव्या युगाच्या नभात (अ) व्यद्धक्तत्वाची जडणघडण

(ii) प्रततभेची प्रभात (आ) स्वत:चे अद्धस्तत्व मजबूत करणे

(iii) पायाभरणी अद्धस्तत्त्वाची (इ) नवतनतमथतीची पहाट

(iv) व्यद्धक्तमत्त्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या तवचारां च्या िेत्रात

उत्तर: (i- इ) (ii-ई) (iii-आ) (iv - अ)

You might also like