You are on page 1of 4

१२.

पन्
ु हा एकदा

प्रतिमा इंगोले

कवतित्री परिचि:
प्रतिमा इंगोले ह्या ग्रामीण कथाकार आणण कवतयत्री आहे ि. यांच्या 'हजारी बेलपान', 'अकसिदीचे दाने',
'िग
ु रनचा खोपा', 'जावयाचं पोर', इत्यादी कथािंग्रह; 'भल
ु ाई' हा कवविािंग्रह 'बढ
ु ाई' ही कादं बरी प्रसिद्ध
आहे. अस्िल वैदभी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खाि वैसिष्ट्य आहे .

कवविा परिचि:
कवतयत्रीने प्रस्िि
ु कवविेि नवतनमााणाचा ध्याि घेिलेल्या मनाच्या भावस्स्थिीचे वणान केले आहे.
मरगळलेला िमाज जागि
ृ व्हावा, भेदाभेद समटून जावेि ििेच इथली िरुणाई नवववचारांनी भारून नवीन
िमाजाची तनसमािी व्हावी, अिा आिादायक स्स्थिीचे व मनाच्या भावस्स्थिीचे चचत्रण ओजस्वी िबदांि
कवतयत्रींनी िाकारले आहे.

पन्
ु हा एकदा
चमकावी वीज
उिरावी खाली
सभनावी रक्िाि
पेटावे स्नायू
करीि पक
ु ार
पन्
ु हा एकवार

पन्
ु हा एकदा
घालीि वपंगा
पाविाच्या िरी
व्हाव्याि बेभान
कोिळाव्या खाली
मािीि मािी
व्हावी एक...
पि
ु न
ू टाकीि
भेदाभेद...
पन्
ु हा एकवेळ...
पन्
ु हा एकदा
घम
ु ावा वारा
यव
ु क इथला
भारला जावा
भल
ु ावी िहान
वविरावी भक

नवतनमााणाची
लागावी चाहूल
उजळावी भमू ी...
ददगंिाि...
पन्
ु हा एकदा...

कवविेच्िा भावार्थ:
नवववचारांनी िमाज जागि
ृ करण्याचा ध्याि घेऊन कवतयत्री म्हणिाि.
आकािाि पन्
ु हा एकदा वीज चमकावी व िी खाली उिरून रक्िाि समिळावी आणण स्नायू पेटून उठावेि.
ििेच त्या स्नायन
ूं ी बलिाली जल्लोष करावा, अिे पन्
ु हा एकदा घडावे.
पन्
ु हा एकदा वपंगा घालीि पाविाच्या जोरदार िरी बेभान होऊन खाली कोिळाव्याि. ििेच मािी मािीि
एक होऊन समिळावी. िगळे भेदभाव समटून जावेि. पन्
ु हा एक वेळा अिे व्हावे.
नवववचारांचा वारा पन्
ु हा एकदा घम
ु ावा तन इथे अिलेल्या िवा िरुणांची मने भारली जावीि.
िहानभकू वविरून त्यांना नवतनसमािीची चांगली आश्वािक चाहूल लागावी. इथली भमू ी नवतनसमािीच्या
िेजोमय प्रकािाि उजळून जावी. िवात्र आपली भारिभम ू ी आदिावि ददिावी अिे पन्
ु हा व्हावे.

शब्दार्थ:
सभनावी - समिळून जावी, ववरघळून जावी
पक
ु ार - जल्लोष, घोष
एकवार - एकदा, एक वेळ
वपंगा - गोल गोल फिरणे
बेभान - भान निणे, धुंद होणे
भेदाभेद - िरक
घम
ु ावा - चगरक्या घेि िट
ु ावा
यव
ु क - िरुण
भारला जावा - चांगल्या ववचारांचा पगडा, भाररि
नवतनमााण - नवीन तनसमािी
चाहूल - अंदाज
भल
ु ावी - वविरून जावी
उजळावी - प्रकािमय व्हावी
ददगंिाि – अवकािाि

वाक्प्प्रचाि व तिांचे अर्थ:


(१) रक्िाि सभनणे - (एखादा ववचार) रक्िाि ववरघळणे
(२) पक
ु ार करणे - घोष करणे
(३) वपंगा घालणे - गोल गोल फिरणे
(४) भारले जाणे - (एखाद्या ववचाराने) भाररि होणे
(५) चाहूल लागणे - अंदाज येणे

पढ
ु ील घटनांचे कवतित्रीला अपेक्षिि परिणाम ललहा:

गोष्टी परिणाम
(i) वीज चमकणे. रक्िाि सभनन
ू स्नायू पेटावेि.
घोष करावा.
(ii) वारा घम
ु णे. िहानभक
ू वविरून यव
ु क
भारला जावा. त्याला
नवतनमााणाची चाहूल लागावी.

पढ
ु ील प्रिीके व तिांचा अर्थ िांच्िा जोड्िा लावा:

'अ' गट उतिि
(i) वीज रक्िाि सभनावी माणिांि उत्िाह तनमााण व्हावा.
(ii) मािीि मािी एक व्हावी मािीने भेदभाव वविरावा.
(iii) नवतनमााणाची चाहूल लागावी नवनवीन गोष्टटींची तनसमािी करण्याची इच्छा व्हावी.
(iv) पिु न
ू टाकीि भेदभाव िमाजािील भेदभाव नष्टट व्हावेि.
(v) उजळावी भम
ू ी ददगंिाि िवात्र भारिभम
ू ी चमकावी.

कवतित्रीला असे का म्हणावेसे वाटिे?

(i) पाविाच्या िरी कोिळाव्याि; कारण मािीि मािी समिळून भेदभाव नष्टट व्हावेि.
(ii) भल
ु ावी िहान, वविरावी भक
ू ; कारण इथल्या यव
ु काला नवतनमााणाची चाहूल लागावी.
काव्िसौन्दिथ:

(१) 'मािीि मािी व्हावी एक, पि


ु न
ू टाकीि भेदाभेद' या काव्यपंक्िीिील िामास्जक आिय स्पष्टट करा.
(२) आपल्या दे िाि िांििा तनमााण व्हावी, यािाठी 'पन्
ु हा एकदा' काय व्हावे अिे िम्
ु हांला वाटिे, िे
स्विःच्या िबदांि सलहा.
(३) कवविेचा िम्
ु हांला िमजलेला भावाथा स्पष्टट करा.

You might also like