You are on page 1of 5

Spardha Pariksha Marathi

Current Affairs in Marathi


August 2020
# 07
Q. 'कॉकासुस - 2020' नावकज बहुपक्षीय लष्करी सराव खालीलपै की कोणत्या दे शाने
आयोजजत केला आहे ?
➢ रजशया

Q. खालीलपैकी कोणता जदवस 'जगभरातील मुळजनवासी लोकाांचा आांतरराष्रीय जदन' म्हणून


साजरा करण्यात आला आहे ?
➢ 09 ऑगस्ट

Q. दे शाला सांरक्षण उत्पादनात आत्मजनभभर करण्याच्या दृष्टीने जकती सांरक्षण उत्पादनाांच्या


आयातीवर 2024 या वर्षापयं त बां दी घालण्याची घोर्षणा भारत सरकारने केली आहे ?
➢ 101

Q. RBI ने कोजवड-19 मूळे झालेल्या नुकसानीमधून जनमाण झालेल्या बुडीत कजाची समस्या
सोडजवण्यासाठी व्यावहाजरत जनकर्ष ठरवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ सजमती
नेमली आहे ?
➢ के. व्ही. कामत

Q. श्रीलांका या दे शाच्या पांतप्रधानपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची जनवड करण्यात आली


आहे ?
➢ महहद्रा राजपक्षे

Q. खालीलपैकी कोणता जदवस 'आांतरराष्रीय बायो जडझेल जदन' म्हणून साजरा करण्यात
ये तो?
➢ 10 ऑगस्ट

Q. भारतातील पजहले बर्फाळ प्रदे शातील जबबट्या सांवधभ न केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात
उभारण्यात ये त आहे ?
➢ उत्तराखां ड

Q. ICC ची टी-20 जवश्व कप 2021 ही स्पधा खालीलपैकी कोणत्या दे शात आयोजजत


करण्यात ये णार आहे ?
➢ भारत

Q. 'MSMS सक्षम' नावाचे पोटभ ल नुकतेच खालीलपैकी कोणत्या सांस्थे ने तयार केले आहे ?
➢ जसडबी (SIDBI)

Q. अथभव्यवस्थेतेला उभारी दे णे, नवीन रोजगार जनमाण करणे व प्रदूर्षण कमी करणे या
उद्दे शाने कोणत्या राज्य/केंद्रशाजसत प्रदे शाने नुकतीच 'इलेक्ट्ररक वेहीकल पॉजलसी' तयार केली
आहे ?
➢ जदल्ली
Q. सध्या चचे त असलेले के. एन. अनांतपद्यनाभन खालीलपै की कोणत्या
खे ळाशी सांबजधत आहे त?
(1) बॅडहमटन
(2) बुजिबळ
(3) र्फुटबॉल
(4) जिकेट

Q. मराठी वाङ्मय क्षे त्रातील बहु मोल योगदानासाठी खालीलपै की कोणाला


नुकतेच डॉ. गां. ना. जोगळे कर पुरस्काराने सन्माजनत करण्यात आले आहे ?
(1) डॉ. द. जद. पुांडे
(2) रत्नाकर मतकरी
(3) गुलाबबाई सांगमनेरकर
(4) डॉ. तात्याराव लहाने

Q. खालीलपै की कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ‘सांजीवन’ (Sanjivan)


नामक एक मोबाइल अँप लॉन्च केले आहे ?
(1) महाराष्र
(2) झारखां ड
(3) कनाटक
(4) जबहार

Q. कोरोनावरील जगातील पजहल्या लसीची नोंद खालीलपै की कोणत्या


दे शात करण्यात आली आहे ?
(1) रजशया
(2) फ्रान्स
(3) जमभनी
(4) अमेजरका
Q. खालीलपै की कोणता जदवस 'आांतरराष्रीय युवा जदन' म्हणून साजरा
करण्यात ये तो?
(1) 09 ऑगस्ट
(2) 10 ऑगस्ट
(3) 12 ऑगस्ट
(4) 13 ऑगस्ट

Q. चे न्नई आजण पोटभ ब्लेअरला जोडणाऱ्या सबमरीन ऑक्ट्टटकल र्फायबर


केबलचे उदघाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?
(1) डॉ. हर्षभवधभ न
(2) प्रकाश जावडे कर
(3) नरें द्र मोदी
(4) रामनाथ कोहवद

Q. 'इांजदरा वन जमतान योजना' नुकतेच खालीलपै की कोणत्या राज्य


सरकारने सुरू केली आहे ?
(1) छत्तीसगड
(2) पांजाब
(3) झारखां ड
(4) मध्यप्रदे श

Q. खालीलपैकी कोणता जदवस 'आांतरराष्रीय हत्ती जदन' म्हणून साजरा


करण्यात ये तो?
(1) 09 ऑगस्ट
(2) 10 ऑगस्ट
(3) 12 ऑगस्ट
(4) 13 ऑगस्ट
Q. IC-IMPACTS नावाची वार्षर्षक सांशोधन पजरर्षद नुकतीच
खालीलपैकी कोणत्या दे शादरम्यान आयोजजत करण्यात आली आहे ?
(1) भारत - जिटन
(2) भारत - कॅ नडा
(3) भारत - रजशया
(4) भारत - ऑस्रेजलया

Q. भारताशी जुळलेल्या आांतरराष्रीय प्रवाश्याांसाठी 'एयर सुजवधा' या


नावाचे एक सांकेतस्थळ नुकतेच कोणत्या जवमानतळाने तयार केले आहे ?
(1) हसगापूर आांतरराष्रीय जवमानतळ
(2) जदल्ली आांतरराष्रीय जवमानतळ
(3) मुांबई आांतरराष्रीय जवमानतळ
(4) अहमदाबाद आांतरराष्रीय जवमानतळ

Answer of the last video’s question…


Q. भारताच्या आर्षथक सहकायाने उभारण्यात आलेल्या कोणत्या दे शाच्या
सवोच्च न्यायालयाचे उद्घाटन नरें द्र मोदी याांनी केले आहे ?
(1) केजनया
(2) जझम्बाब्वे
(3) मॉजरशस
(4) मालदीव

Today’s Question…
Q. खालीलपैकी कोणता जदवस नुकताच 'जागजतक सांस्कृ त जदन' म्हणून साजरा
करण्यात आला आहे ?
(1) 3 ऑगस्ट
(2) 4 ऑगस्ट
(3) 5 ऑगस्ट
(4) 6 ऑगस्ट

You might also like