Professional Documents
Culture Documents
Questions Book Sample PDF
Questions Book Sample PDF
पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, नगरपररषद भरती, आरोग्य भरती, उतपादन शुलक पोलीस
(दारूबं दी पोलीस), अन्न पुरवठा ननरीक्षक, महानगरपाणलका भरती, ग्ामसथे वक भरती, पशुसंवधयान कवभाग
भरती, कृषीसथे वक भरती, सवया णिलहा पररषद भरती, MPSC णलनपक, TCS व IBPS द्ारे घथेण्यात ्यथेिाऱ्या सवया
ऑनलाईन आणि ऑिलाईन सरळसथे वा भरती परीक्षां साठी अत्यं त उप्युक्...
चालू घडामोडी
61 सराव प्रश्नसं च
लेखक व सं कलन
कव�ल नागनाथ राऊतवार
स्पष्टीकरण
प्रश्न 1 ः मित्रा सं स्था
विभागाने काढली.
20 ऑक्टोबर 2022 रोजी निती आयोगाच्या धर्तीवर इचलकरंजी राज्यातील 28वी आणि कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य सरकारने ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका ठरली आहे.
ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) ही सं स्था स्थापन करण्याचा
प्रश्न 9 ः भारताचे 50 वे सरन्यायाधीश
निर्णय घेतला.
उद्दे श ः राज्याच्या विकासाला धोरणात्मक व तां त्रिक 9 नोव्हेंबर 2022 रोजी न्या.धनं जय चं द्रचूड यां ची दे शाचे
आणि कार्यात्मक दिशा देणे. अशी सं स्था स्थापन करणारे 50 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
महाराष्ट्र हे दे शातील पहिले राज्य आहे. ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत पदावर कार्यरत असतील.
न्या.चं द्रचूड हे सरन्यायाधीश पद भूषविणारे पाचवे मराठी
प्रश्न 3 ः इचलकरं जी महानगरपालिका
न्यायाधीश ठरले आहे.
5 मे 2022 रोजी इचलकरंजी नगरपरिषदे ला मागील सरन्यायाधीश : न्या. उदय लळित (49 वे),
महानगरपालिकेचा दर्जा देण्याची अधिसूचना नगरविकास न्या. एन. व्ही. रामण्णा (48 वे) , न्या. शरद बोबडे (47वे)
15. B 16. C 17. B 18. A 19. D 20. B 21. C 22. D 23. A 24. B 25. C
3. जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला 10. भारतातील हॉकीचे सर्वात मोठे स्टेडियम
जातो? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होणार आहे ?
A. 16 ऑगस्ट B. 12 ऑगस्ट A. पं जाब B. ओडिशा
C. 9 ऑगस्ट D. 1 ऑगस्ट C. हरियाणा D. उत्तराखं ड
4. क्रीडा क्षेत्राला औद्योगिक दर्जा देणारे पहिले राज्य 11. शिवसेना पक्षाची स्थापना कधी झाली?
खालीलपैकी कोणते? A. 1962 B. 1965
A. नागालँ ड B. मिझोराम C. 1966 D. 1970
C. झारखं ड D. पं जाब
12. जागतिक तं बाखू सेवन विरोधी दिवस कधी साजरा
5. समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया केला जातो?
खंडातील पहिला दे श कोणता? A. 10 डिसेंबर B. 31 मे
A. नेपाळ B. बां ग्लादे श C. 1 मे D. 31 एप्रिल
C. तैवान D. भारत
13. दे शातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
6. ‘गोलपीठा’ हा कविता सं ग्रह खालीलपैकी A. नाशिक B. पुणे
कोणाचा आहे ? C. छत्रपती सं भाजीनगर D. नागपूर
A. दया पवार B. फु. मु. शिंदे
14. कोणत्या राज्य सरकारने “ग्राम वन” योजना सु रू
C. भालचं द्र नेमाडे D. नामदेव ढसाळ
केली आहे
7. 15 व्या वित्त आायोगाचे अध्यक्ष कोण आहे त? A. छत्तीसगड
A. एन. के. सिंग B. राजीव कुमार B. ओडिशा
C. अरविंद मेहता D. अनुप पां डे C. कर्नाटक
D. मध्य प्रदे श
2. 2022 चा कविवर्य विं.दा. करं दीकर जीवनगौरव 9. हे न्ली पासपोर्ट इं डेक्स 2022 नुसार भारताचे
पुरस्कार कोणाला मिळाला? स्थान कितवे आहे ?
A. डॉ. तात्याराव लहाने A. 84 वे B. 87 व्या
B. भारत ससाणे C. 60 व्या D. 90 व्या
C. नं दा खरे
10. कोणता दे श ब्रिक्स बँ केत नवीन सदस्य म्हणून
D. डॉ. रावसाहेब पाटील
सामील झाला?
3. ‘द लास्ट हिरो’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे त? A. इजिप्त B. नॉर्वे
A. पी. साईनाथ B. अनिल अवचट C. सिंगापूर D. इस्रायल
C. शशी थरूर D. डॉ. अनिल कुमार
11. महाराष्ट्राचा GST मधील किती वाटा आहे ?
4. जगदीप धनखड हे भारताचे कितवे राष्ट्रपती A. 15% B. 25%
आहे त? C. 20% D. 30%
A. 15 वे B. 14 वे
12. भारत कोणत्या दे शाला वजनाने हलकी असणारी
C. 16 वे D. 20 वे
तेजस लढाऊ विमाने पुरविणार आहे ?
5. 2022 ची 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे पार A. सिंगापूर B. मलेशिया
पडली? C. श्रीलं का D. नेपाळ
A. सातारा B. अहमदनगर
13. वैज्ञानिक आणि औद्योगिक सं शोधन परिषदे च्या
C. पुणे D. कोल्हापूर
पहिल्या महिला सं चालक म्हणून कोणाची निवड
6. आं तरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष कोणते घोषित केले करण्यात आली आहे ?
आहे ? A. डॉ. राधा बालकृष्णन B. डॉ. एन. कलाइसेल्वी
A. 2022 B. 2023 C. निधी छब्बर D. अपूर्वा पालकर
C. 2024 D. 2025
14. कोणत्या राज्यात कॉपी विरोधी कायदा लागू
7. 2021-22 ची सं तोष ट्रॉफी कोणी जिंकली? झाला आहे ?
A. केरळ B. पश्चिम बं गाल A. कर्नाटक B. आं ध्र प्रदे श
C. महाराष्ट्र D. ओडिशा C. उत्तराखं ड D. आसाम
2. 2023 च्या प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष 8. पृथ्वी – 2 ची मारक क्षमता किती किमीपर्यंत
........ यां ना आमं त्रित केले होते. आहे?
A. अब्देल फतह अल सिसी A. 200 किमी B. 250 किमी
B. मलिक गुलाम मुहम्मद C. 300 किमी D. 350 किमी
C. बोरिस जॉन्सन
9. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदी
D. जायर बोल्सनारो
कोणाची निवड झाली?
3. गुजरात विधानसभामध्ये विधानसभेच्या एकूण A. रामदास तडस B. हं सराज अहीर
.......... जागा आहे त. C. रेखा शर्मा D. सुधीर मुनगं टीवार
A. 288 B. 68
10. दे शातील महिलां वर लैंगिक अत्याचार घटनेत
C. 182 D. 172
महाराष्ट्राच्या कितवा क्रमां क आहे ?
4. नाबार्डचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणाची A. पहिला B. दुसरा
निवड करण्यात आली? C. तिसरा D. चौथा
A. सं भाजी शिंदे B. के. व्ही. शाजी
11. मोरबी पूल दुर्घटना नुकतीच कोणत्या राज्यात
C. राजीव करंदीकर D. के. टी. शं करन
घडली आहे ?
5. कोणत्या दोन बँ केचे खासगीकरण करण्यात A. महाराष्ट्र B. गुजरात
येणार आहे ? C. जम्मू-काश्मीर D. बिहार
A. सेंट्रल बँ क ऑफ इं डिया
12. पॉप्युलर फ्रंट ऑफ इं डिया (PFI) या सं घटनेची
B. इं डियन ओव्हरसीज
स्थापना कधी झाली होती?
C. बँ क ऑफ बडोदा व कॅनरा बँ क
A. 22 नोव्हेंबर 2006 B. 28 सप्टेंबर 2022
D. A व B
C. 2 ऑक्टोबर 2006 D. 26 नोव्हेंबर 2008
6. भारतातील पहिले गोल्ड एटीएम कोणत्या शहरात
13. इं टरपोलची 90 वी जागतिक महासभा भारतात
सु रू करण्यात आले?
कोठे पार पडली?
A. मुं बई B. बेंगळु रु
A. मुं बई B. हैदराबाद
C. हैदराबाद D. नागपूर
C. दिल्ली D. चेन्नई
2. पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 ची विजेती 9. पहिले शून्य उत्सर्जन विमान (Zero Emission
कोण ठरली? Air Craft) कोणत्या कंपनीने सु रू केले?
A. एअरबस B. बोईंग
A. प्रतीक्षा बागडी B. वैष्णवी पाटील
C. टाटा D. टे स्ला
C. अमृता पुजारी D. वैष्णवी कुशाप्पा
10. भारताचे “रुपे कार्ड” जगातील चार दे शां नी
3. पहिली महिला महाराष्ट्र केसरी विजेती प्रतीक्षा
स्वीकारले असू न, पुढीलपैकी कोणत्या दे शाचा
बागडी कोणत्या जिल्ह्यातील आहे ?
त्यात समावेश होत नाही?
A. कोल्हापूर B. ठाणे A. नेपाळ B. भूतान
C. सां गली D. नाशिक C. यूएई D. इं डोनेशिया
4. पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 ची 11. भारताने कोणत्या दे शासोबत स्थलां तर आणि
उपविजेती कोण ठरली? गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली?
A. वैष्णवी पाटील B. अमृता पुजारी A. म्यानमार B. जर्मनी
C. वैष्णवी कुशाप्पा D. पूजा सावं त C. ऑस्ट्रेलिया D. जपान
5. भारत कोणत्या दे शाला फ्रेंडशिप पाइपलाइनद्वारे 12. हॉकी विश्वचषक 2023 मध्ये एकूण किती सं घ
डिझेल पुरवठा करणार आहे ? सहभागी होते?
A. श्रीलं का B. बां गलादे श A. 10 B. 12
C. नेपाळ D. भूतान C. 16 D. 14
नीलमणी फुकन 56 वा आसामी 2021 8. पुलीत्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राची सं बं धित आहे?
A. पत्रकारीता व साहित्य B. खेळ
दामोदर माबाजो 57 वा कोकणी 2022
C. अभिनय D. यापैकी नाही
5. हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या दे शाने जिंकला?
A. जर्मनी B. इं डिया प्रश्न 8 ः उत्तर - A
C. अर्जेंटिना D. ऑस्ट्रेलिया
4. भं डारा जिल्हा वाहन चालक भरती
प्रश्न 5 ः उत्तर - A
1. सन 2023 मध्ये महिला T20 क्रिकेट ऑस्ट्रेलिया
आवृत्ती ः 15 वी
सं घाची कर्णधार कोण होती?
कालावधी ः 13 ते 29 जानेवारी 2023
A. मेग लेनिंग B. एलिरो पेरी
ठिकाण ः भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर
C. एलिसा हैल D. रचाल हॅ नेस
पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चे विजेतप े द जर्मनीने
पेनल्टी शुटआऊटमध्ये बेल्जियमवर 5-4 ने जिंकले. प्रश्न 1 ः उत्तर - A
नियमन वेळेअखेर स्कोअर 3-3 असा बरोबर होता.
2. या वर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य आहे .
2002 आणि 2006 मध्ये जिंकल्यानं तर जर्मनीचे हे
A. मातृ देवो भव B. वसुधवै कुटु म्बकम
तिसरे हॉकी विश्वचषक विजेतप े द आहे. यासह त्यां नी
C. सत्यमेव जयते D. अहम ब्रहमासी
नेदरलँ ड आणि ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली.
6. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणास मिळाला? प्रश्न 2 ः उत्तर - B
A. नेहा कक्कर B. नाना पाटेकर भारताकडे जी-20 गटाचे अध्यक्षपद 1 डिसेंबर
C. आशा भोसले D. यापैकी नाही 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत असणार आहे.
परिषद ः
प्रश्न 6 ः उत्तर - D
कालावधी ः 9 ते 10 सप्टेंबर 2023
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यां ना
आवृत्ती ः 18 वी , ठिकाण ः नवी दिल्ली
2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर.
थीम : “वसुधव ै कुटु म्बकम” किंवा “एक पृथ्वी. एक
2021 चा ः आशा भोसले
कुटुं ब, एक भविष्य”.
पुरस्काराचे स्वरूप : 25 लाख रु. रोख, सन्मानचिन्ह,
भारताचे शेर्पा ः अमिताभ कां त
सन्मानपत्र
पहिल्यांदाच भारताला G20 चे अध्यक्षपद मिळाले.
पुरस्काराबद्दल
महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृ ष्ट पुरस्कार/सर्वोच्च नागरी 3. 2023 वर्षी नागपूरमध्ये कोणत्या आं तरराष्ट्रीय
पुरस्कार. हा प्रथम 1996 मध्ये प्रदान करण्यात आला सभेचे आयोजन होते?
(1995 मध्ये शिफारस) A. G-20 B. G-30
साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता, C. Y-20 D. D-20
सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील
उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न 3 ः उत्तर - A
स्वरूपामध्ये यावर्षी बदल – 10 लाख रोख रक्कम 2023 वर्षी नागपूरमध्ये G20 आं तरराष्ट्रीय सभेचे
वाढवून 25 लाख रुपये करण्यात आली. आयोजन होते.
@smartstudypublication
@SmartStudy_Group
तसेच वरील चॅ नल व ग्ुप हे सपधा्च परीक्ा िेणाऱ्या प्रत्येक सवद्ाथ्यायंसाठी त्यार केलेला
एक उपक्रम असून ्या चॅ नेल व ग्ुपवर पोलीस भरती, आरोग्य सवभाग भरती, मेगा भरती/
सरळ सेवा भरती, तलाठी, ग्ामसेवक, कृषीसेवक, शज्हा पररषि भरती, वनरक्क, MIDC
भरती, सवसवध महामं डळ भरती आशण इतर सव्च प्रकारच्या भरती सं िभा्चत ्योग्य माग्च िि्चन
समळणार. ्याचप्रमाणे ्या चॅ नेल व ग्ुपवरती आप््याला सव्च सवष्याचे नोट् स, प्रश्नपदत्का
तसेच िररोज Live-Online Quiz घेण्यात ्येईल आशण हे सव्च काही मोफत असेल,
त्यामुळे सवायंनी अवश्य चॅ नेल व ग्ुप Join करावे.
2. भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव 5. यावर्षीचे G20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या
काय आहे ? दे शाकडे आहे ?
A. वं दे मातरम् एक्स्प्रेस B. वं दे भारत एक्स्प्रेस
6. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमं त्री कोण 2. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे त?
आहे त? A. सीताराम कंु टे B. प्रविण परदे शी
A. श्री. अम्ब्रिशराव आत्राम B. श्री. विजय वडेट्टीवार C. मनुकुमार श्रीवास्तव D. सं जय कुमार
C. श्री. देवद्र
ें फडणवीस D. श्री. एकनाथ शिंदे
प्रश्न 2ः उत्तर - C
प्रश्न 6 ः उत्तर - C महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून 28 फेब्रुवारी 2023
उपमुख्यमं त्री दे वेंद्र फडणवीस ः नागपूर,वर्धा, रोजी मनुकुमार श्रीवास्तव यां ची नियुक्ती करण्यात
अमरावती, अकोला, भं डारा, गडचिरोली या जिल्ह्यां चे आली.
पालकमं त्री असतील. 3. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यां च्याबद्दल
7. कोविड-19 ची लस निर्माण करणारी सिरम कोणते विधान सत्य नाही.
इन्स्टिट्यूट ऑफ इं डियाचे मुख्यालय कोणत्या 1. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत
शहरात आहे ? 2. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.
A. मुं बई B. नागपूर 3. त्या भारताच्या आजपर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती
C. पुणे D. नाशिक आहेत.
4. त्या मध्य प्रदे च्या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत.
प्रश्न 7 ः उत्तर - C A. 3 व 4 B. 1, 2 व 3
8. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन C. 2 व 4 D. 2, 3 व 4
करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ?
प्रश्न 3 ः उत्तर - C
A. नवजीवन B. नवऊर्जा
द्रौपदी मुर्मू ः
C. उमं ग D. पुनर्जीवन
भारताच्या त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत
प्रश्न 8 ः उत्तर - A झारखं ड राज्याच्या माजी राज्यपाल.
9. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला 4. मूळ RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक
जातो? भाषेतील आहे ?
A. 01 मे B. 15 ऑगस्ट A. तेलगू B. मल्याळम
C. 26 जानेवारी D. 08 मार्च C. कन्नड D. हिंदी
प्रश्न 9 ः उत्तर - A प्रश्न 4 ः उत्तर - A
01 मे ः महाराष्ट्र दिन तेलगू चित्रपट : RRR
महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यां ची स्थापना
एस. एस. राजामौली यां नी दिग्दर्शित केलेल्या नाटू
तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे वेगळे होऊन 01 मे
नाटू या मुळ गाण्याला सर्वोत्कृ ष्ट ऑस्कर पुरस्कार
1960 रोजी झाली. त्या दिवसापासून हा दिवस साजरा
मिळाला आहे.
केला जातो.
पुरस्कार मिळविणारा RRR हा पहिला भारतीय
8. खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदे शची 5. पी. व्ही. सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडित
दुसरी राजधानी (हिवाळी राजधानी) म्हणून घोषित आहे?
करण्यात आलेले आहे ? A. लॉन टेनिस B. बॅ डमिंटन
A. धर्मशाळा B. सिमला C. टेबल टे निस D. स्वीमिंग
C. कुलू D. मनाली
प्रश्न 5 ः उत्तर - B
प्रश्न 8 ः उत्तर - B पी.व्ही सिंधू - हैदराबाद (तेलंगणा)
हिमाचल प्रदे श ः पुरस्कार ः अर्जुन पुरस्कार (2013), पद्मश्री (2015),
पहिली राजधानी ः धर्मशाळा राजीव गां धी खेलरत्न (2016), पद्मभूषण (2020)
दुसरी राजधानी ः सिमला BBC इं डियन स्पोर् ट्स वूमन ऑफ द इयर (2020)
8. रत्नागिरी जिल्हा, पोलीस शिपाई भरती 6. मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील कोणती बँ क
आर्थिक सं कटात सापडली आहे ?
1. सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे त?
A. एस.एम.बी. B. एस.टी.बी
A. श्री. भगतसिंह कोश्यारी
C. एस.डी.बी. D. एस.व्ही.बी
B. श्री. रमेश बैस
C. श्री. के. शं करनारायण प्रश्न 6 ः उत्तर - D
D. वरीलपैकी कोणीही नाही. सिलिकॉन व्हॅली बँ क
स्थापना ः 1983
प्रश्न 1 ः उत्तर - B
CEO : ग्रेग बेकर
2. सन 2023 ची जी-20 शिखर परिषद कोणत्या 10 मार्च 2023 रोजी बं द झाली.
दे शात होत आहे ?
7. नुकतेच भारत दे शाचे भेटीवर आलेले जपानचे
A. अमेरिका B. ब्रिटन
पं तप्रधान यां चे नाव सां गा.
C. कॅनडा D. भारत
A. सं जो सानेटोनी B. फुमिओ किशिदा
प्रश्न 2 ः उत्तर - D C. सिंझो आचे D. इटो हिरोचूमी
10. केंद्र सरकारने किती वर्षांहून अधिक आयुष्यमान 5. NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात
झालेली वाहने भं गारात काढण्याचे धोरण जाहीर आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण
केले आहे ? आहे त?
A. 14 B. 10 A. प्रवीण परदे शी B. देवद्र
ें फडणवीस
C. 20 D. 15 C. एकनाथ शिंदे D. यापैकी नाही