You are on page 1of 2

अकारिक चाचणी क्रमाांक .

2 अध्ययन ननष्पत्तीिि आधारित

विद्यार्थी नाि : -----------------------------------------------

शाळा : ---------------------- केंद्र : --------------


- गुण २० पैकी
गणित इयत्ता : सातिी िगगशशक्षक स्वाक्षिी
-----------------------------------------------------------

प्रश्न . १(अ ) हरकाम्या र्जागा भरा .(गुण ६ )

१) एखादा व्यवसाय चालू करताना र्जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी पैसे लागतात. त्या रकमेला -------- म्हणतात.
२) अर्धवतुधळकंसाचे माप --------- असते.
३) ५ पेनांची ककिंमत ४० रुपये असेल तर, अशा ७ पेनांची ककिंमत ------ रुपये असेल .
४) मुद्दल + व्यार्ज = -------
५) -------खात्या मध्ये ठे वीदार ठरावीक रक्कम ठरावीक कालावर्ीसाठी बँकेत र्जमा करून ठे वतो. ज्यावर बँक बचत
खात्यापेक्षा अधर्क व्यार्जदर देते.
६) वतुधळाचा केंद्रकबिं दू िा ज्या कोनाचा जशरोकबिं दू असतो. त्या कोनाला ----------कोन म्हणतात.

(ब ) उत्तरे ललिा (गुण ४ )

१) कवशालकंसाचे माप ककती असते ?

२) सरळव्यार्जाचे सूत्र ललिा .

३) एक मोठा दगड फोडायला १० माणसाना ५ तास लागतात; तर ३ माणसांना तेच काम करायला ककती तास

लागतील ?

४) क्रेहडट, ए.टी.एम/डेकबट काडध म्हणर्जे काय ?

प्रश्न २ (अ ) पुढील उदािरणे सोडवा (गुण ६ )

१) एका वतुधळाकार र्जागेची कत्रज्या ९.३ मीटर आिे. त्या र्जागेस चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रकतमीटर ८०
रुपये प्रमाणे ककती खचध येईल ?

www.minishala.com ई-साहित्याचा दर्जेदार खजर्जना


२) मुद्दल = ५५००० रुपये, रास = २०,००० रुपये, मुदत = ५ वर्षे तर व्यार्जाचा दर ककती ?


३) कवशालने ८५००० रुपये द.सा.द.शे. ६ दराने ३ वर्षाांसाठी ‘बचत’ बँकेत ठे वले . तर त्यांना मुदतीच्या शेवटी

ककती सरळव्यार्ज लमळाले ?

(ब ) सोडवा (गुण ४ )

१) R केंद्र असले ल्या वतुधळात लघुकंस ABC चे माप ११०° आिे, तर कवशालकंस ADC चे माप काढा.

२) सीमाने द.सा.द.शे. १५ दराने बँकेकडून रुपये ६०,००० कर्जध घेतले . दोन वर्षाधनंतर ती बँकेस एकूण ककती
रक्कम परत देईल ?

www.minishala.com ई-साहित्याचा दर्जेदार खजर्जना

You might also like