नवी मंब
ु ई महानगरपालिका शाळा क्र . 31 कोपरखैरणे
संकलित मल्
ू यमापन 2 सन 2018-19
इयत्ता -आठवी विषय -गणित गुण -50
प्र.1) सूचनेनुसार सोडवा . गुण -8
i) बेरीज करा 7528 + 1724
ii) वजाबाकी करा 9432 - 5730
iii) गुणाकार करा 587 x 23
iv) भागाकार करा 6752 ÷ 16
प्र .2) चौकटीत योग्य संख्या लिहा. गुण-7
i) 5 0 =
ii) (3 4)3
iii) 23
iv) ( a+b)2 = a2+2 ----- -----+b2
v) वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब -----------दभ
ु ागतो.
vi) संख्येमधील लहान मोठे पणा ठरवा - 4 ----------- + 2
vii) समांतरभज
ु चौकोननाचे क्षेत्रफळ =पाया x --------
प्र 3) सोडवा
गुण-6
i) 17p - 2 = 49
ii) 3x + 12 = 2x -
iii) 21m ÷ 7m
प्र 4) पढ
ु ील आकृत्यांतील त्रिकोन कोणत्या कसोटीनस
ु ार आणि शिरोबिंदच्
ू या कोणत्या एकास एक
संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा
गुण-4
----------------- ------------------ ------------------
----------------- ------------------ ------------------
प्र 5) भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे
गुण-5
1,6,5,4,3,2,7,2,3,4,5,6,4,6,2,3,2,1,4,5,
6, 7,3,4,5,2,4,3,2,3,5,5,4,6,2,3,5,6,4,2
यावरून या 40 कुटुंबात सदस्यांचा ''मध्य'' वारं वारता सारणीचा वापर करून काढा .
प्र 6) एका जि . प . शाळे तील इयत्ता 5 वी ते 8 वी मधील मुलांची व मुलीची संख्या खालील सारणीत
दिली आहे .यावरुन विभाजित स्तंभालेख काढा
गण
ु -4
(प्रमाण y अक्षावर 1 सेमी = 10 विदयार्थी )
प्र 7) गुण-5
आकृतीत बिंद ू o हे वर्तुळकेंद्र आहे
1) रे ख OD ही वर्तुळाची ---------- आहे .
2) रे ख AB हा वर्तुळाचा ---------- आहे .
3) रे ख PQ ही वर्तुळाची---------- आहे .
4) ------------ हा केंद्रीय कोन आहे
5) M ( कंस DB) = M∠----------------
प्र 8) गुण-2
केंद्र P असलेल्या वर्तुळाची जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे . रे ख PQ 丄 जीवा AB तर ℓ (QB) काढा.
प्र 9) कोणतीही 3 उदाहरणे सोडवा
गुण-9
1) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उं ची 11 सेमी आहे , तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा
2) एका समभज
ु चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी 15 व 24 सेमी आहे तर , त्याचे क्षेत्रफळ किती ?
3) एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा .
4) एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुं दी 10 सेमी व उं ची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा .
5) जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दप्ु पट आहे , दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे ,
तर जोसेफचे वजन काढा .