You are on page 1of 3

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी

घटक चाचणी 1 : २०१९ – २०२० गुण : 20


इयत्ता : 10 वी विषय : गणित 2 वेळ :
1 तास
प्रश्न 1. अ. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही 3 )
3
1. ∆ ABC ~ ∆ PQR आणि AB : PQ = 2 : 3, तर खालील चौकटी पूर्ण करा.
A (∆ ABC ) AB 2
=
A (∆ PQR) 22
¿ ¿= 2 =¿ ¿ ¿
3
2. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या
त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
3. काटकोन त्रिकोण काढू न नावे द्या व त्यात कर्ण दाखून पायथागोरसचे प्रमयाचे सूत्र लिहा.
4. खालील त्रिकु ट पायथागोरसचे त्रिकु ट आहेत का नाही हे सकारण लिहा.
4,9,12
प्रश्न 1. ब . खालील प्रश्न सोडवा (कोणतेही 1 )
2
1. दिलेल्या आकृ तीमध्ये BC ⟘ AB, AD ⟘ AB,
A (∆ ABC )
BC = 4, AD = 8 तर A (∆ ADB)
काढा .

2. खाली त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या


आहेत. त्यांवरून कोणत्या आकृ तीत किरण PM
हा ∠ QPR चा दुभाजक आहे का नाही ते ओळखा.
प्रश्न 2. अ. योग्य पर्याय निवडू न लिहा.
3
1. जर ∆ ABC व ∆ PQR मध्ये एका एकास एक
AB BC CA
संगतीत QR = PR = PQ तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?
(A) ∆ PQR ~ ∆ ABC (B) ∆ PQR ~ ∆ CAB
(C) ∆ CBA ~ ∆ PQR (D) ∆ BCA ~ ∆ PQR
2. ∆ ABC व ∆ DEF मध्ये ∠ B = ∠ E,
∠ F = ∠C आणि AB = 3 DE, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते?
(A) ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत.
(B) ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत.
(C) ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत.
(D) वरीलपैकी एकही विधान सत्य नाही.
3. ∆ ABC व ∆ DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण
आहेत, A (∆ ABC) : A (∆ DEF) = 1 :
2
असून AB = 4 आहे तर DE ची लांबी किती ?
(A) 2√ 2 (B) 4 (C) 8 (D) 4 √ 2
प्रश्न 2 . ब. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही 1 )
2
1. खालील त्रिकु ट पायथागोरसचे त्रिकु ट आहेत का नाही हे सकारण लिहा. 5 , 12 , 13
2. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यां च्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
प्रश्न 3.अ. खालील कृ ती पूर्ण करा.(कोणतेही 1)
2
1. खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा.

2.

प्रश्न
3. ब . खालील प्रश्न सोडवा (कोणतेही 1 )
2
1. ∆ LMN मध्ये किरण MT हा ∠LMN चा
दुभाजक आहे. जर LM = 6, MN = 10, TN = 8
तर LT काढा.
2. आकृ तीत ∆ ABC मध्ये बाजू BC वर D हा
बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ ADC तर
सिद्ध करा, CA2 = CB x CD.
प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही 2 ) 6
1. आकृ तीत समलंब चौकोन PQRS मध्ये,
बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP,
AS = 5AQ तर सिद्ध करा,SR = 5PQ
2. ∆ ABC मध्ये B - D – C आणि BD = 7,
BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा.
A (∆ ABD)
i. A (∆ ADC)
A (∆ ABD)
ii. A(∆ ABC )
A (∆ ADC)
iii. A (∆ ABC )
3. ∆LMN ~ ∆ PQR, 9 x A (∆ PQR) = 16 x A (∆ LMN) जर QR = 20
तर MN काढा.

You might also like