You are on page 1of 3

पिर ाथ उमेदवारांसाठी सूचना : -

सावजिनक आरो य िवभागातील गट क संवगातील िर#त पदे भर$यासाठी


www.arogyabharti2021.in या संकेत1थळावर िदनांक ०६/०८/२०२१ ते िदनांक २२/०८/२०२१ व गट
ड संवग:तील पदासाठी िदनांक ०९/०८/२०२१ ते िदनांक २३/०८/२०२१ या कालावधीम>ये ऑनलाईन
प>दतीने अज मागिव$यात आले होते.

• याअCवये
वये गट क व गट ड संवग:साठीची लेखी परी ा िदनांक २५/
२५/०९/
०९/२०२१ व िदनांक
२६/
२६/०९/
०९/२०२१ रोजी घे$यात
यात येईल.
ल.
• े े िठकाण, वेळ, परी ा कIJ, वेळापKक इMयादी
लेखी पिर च यादी बाबतची सखोल मािहती सव
उमेदवारांना पिर ेOया िदनांकाOया एक आठवडा आगोदर उमेदवारांनी
www.arogyabharti2021.in
www.arogyabharti in या संकेत1थळावQन
थळावQन RाSत कQन घेतले
तलेTया Rवेश पKावर ही
मािहती िमळे ल.
• पिर े संदभ:तील अVायावत मािहतीसाठी उमेदवारांनी िनयिमतीपणे
िनयिमतीपणे पुढील संकेत 1थळां
थळांना भेट
Vावी www.arogyabharti2021.in
www.arogyabharti in,
in, http://arogya.maharashtra.gov.in व

http://nrhm.maharashtra.gov.in

गट क संवग:साठी पिर च
े े 1वQप
वQप
सामाCय Rशासन िवभाग शासन िनणय ]ं.- Rािनमं१२१६/R.]ं.(६५/१६)/१३-अ िदनांक १३
जून २०१८ अCवये परी च
े े 1वQप खालील Rमाणे राहील.

१) `या पदांसाठी शै िणक अहता िकमान पदवीधर आहे Mया पदांसाठी मराठी भाषा िवषयक Rcन
वगळता RcनRिKकेतील सव Rcन इंdजी मा>यमाम>ये असतील.

२) गट क पदांकिरता १०० Rcन असलेली २०० गुणांची ओ.एम.आर. उMतर पिKका प>दतीने पिर ा
घे$यात येईल.

३) सदर परी ेOया RfपKीका एकूण १०० Rcनांची व1तुिनgठ बहु पय:यी 1वQपाOया असतील.
RfपKीकेतील RMयेक Rfास ०२ गुण ठे व$यात येतील.

४) िलपीक वग य पदांकिरता मराठी, इंdजी, सामाCय iान व बौk>दक चाचणी या िवषयांवरील एकूण
१०० Rfांकरीता २०० गुणांची परी ा राहील.

५) िनमवैVिकय, तांिKक संवग:तील पदाकिरता मराठी, इंdजी, सामाCय iान व बौk>दक चाचणी या
िवषयांवरील एकूण ६० Rfाकिरता १२० गुणांची व पदासंबिं धत िवषयाधारीत ४० Rcनांकिरता ८०
गुण अशी एकूण २०० गुणांची परी ा घे$यात येईल.
६) वाहनचालक या पदाकिरता मराठी, इंdजी, सामाCय iान व बौk>दक चाचणी या िवषयांवरील
एकूण ६० Rcनांकिरता १२० गुणांची व िवषयाधारीत ४० Rcनांकिरता ८० गुण अशी एकूण २००
गुणांची परी ा घे$यात येईल व गुणवMतेनुसार िनवड करतेवळ
े ी lयावसाियक चाचणी ४० गुणांची
घे$यात येईल.

७) गट क संवग:तील पदांकिरता परी ेचा कालावधी २.०० तासाचा राहील.

८) उपसंचालक,
ालक, आरो य सेवा (पिरवहन)
पिरवहन) पुणे यांOया आ1थापने
थापनेवरील पदांकिरता lयावसाियक
यावसाियक
चाचणी पिर ा दे खील घे$यात
यात येईल.
ल.

गट ड संवग:साठी पिर च
े े 1वQप
वQप

सामाCय Rशासन िवभाग शासन िनणय ]ं. Rािनमं१२१६/R.]ं.(६५/१६)/१३-अ िदनांक


१३ जून २०१८ अCवये परी ेचे 1वQप खालील Rमाणे राहील.

१) सदर परी ेOया RfपKीका व1तुिनgठ बहु पय:यी 1वQपाOया असतील. RfपKीकेत एकूण ५०
Rcन असतील. RMयेक Rfास जा1तीत जा1त ०२ गुण ठे व$यात येतील. एकूण १०० गुणांची
पिर ा असेल.
२) गट ड संवग:तील पदांकिरता परी ेचा कालावधी २.०० तासाचा राहील.

You might also like