You are on page 1of 5

११.

िनवडीची प दत :-

ऑनलाईन प दतीने सादर केले या अज तील मािहतीनु सार पा ठरणा-या उमेदवारांची


महारा शासन, महसूल व वनिवभाग, शासन िनणय मांक एफएसटी-०७/१८/ . .३२३/फ-४,
िदनांक २८/८/२०१८ नु सार खालील माणे उ लेिखत केले या कायप दतीनु सार िनवड कर यात
येईल –

११.१ लेखी परी ा:-

११.१.१ पा असले या उमे दवारांची १२० गुणांची पध मक लेखी पिर ा घे यात येईल.
लेखी परी ेम ये खालील माणे ४ िवषयांना गुण दे यात येईल.

अ. . िवषय गुण

१ सामा य ान ३०

(सामा य ान, महारा रा याचा भूगोल व इितहास,वन,


पय वरण, हवामान, जैव िविवधता, व यजीव, पय वरण
संतुलन )

२ बौ दीक चाचणी ३०

३ मराठी ३०

४ इं जी ३०

११.१.२ लेखी परी ा ही मा यिमक शालांत (१० वी) पातळीची राहील.

११.१.३ लेखी परी ा ही िनयोिजत थळी ऑनलाईन प दतीने संगणकावर घे यात येईल.

११.१.४ लेखी परी ा ही ९० िमिनटाची राहील. लेखी पिर े या नपि का व तुिन ठ


बहु पय यी व पा या असतील व नपि केतील येक नास अिधकािधक १ गुण
ठे व यात येतील.उ र चुक यास ती न ०.५ इतके गुण कमी कर यात येतील.

११.१.५ ४५% कवा यापे ा जा त गुण ा त करणारे उमे दवार भरती या पुढील
ट याकिरता पा राहतील. या उमे दवारांना िकमान ४५% गुण िमळणार नाहीत ते
उमे दवार भरती या पुढील ट यासाठी बाद ठरतील.

११.१.६ उमे दवारांना परी ा दालनात मोबाईल फोन अथवा इतर कोण याही कारची
इले ॉिनक साधने आण यास / वापर यास स त मनाई आहे .

११.१.७ परी ा दालनात परी े या वेळेपूव ९० िमिनट अगोदर हजर राहणे बंधनकारक
राहील. परी ेवेळी इकडे -ितकडे बघणे, डोकावणे, तोतयािगरी करतांना
आढळ यास उमे दवारास परी ा क ाबाहे र पाठिव यात येईल.

55
११.२ लेखी परी े चा िनकाल :-

लेखी परी ेचा वनवृ ावार िनकाल Maha Pariksha portal (www.mahapariksha.gov.in)
चे वेबसाईटवर िस द कर यात येईल.

११.३ शारीिरक मोजमाप व धाव चाचणी घेणे :-

लेखी परी ेत या उमे दवारांनी िकमान ४५% गुण ा त केले आहे त अशा उमे दवारांची तपासणी
खालील माणे ादे िशक िनवड सिमती ारे कर यात येईल.

११.३.१ वयोमय दा, आर ण वग इ यादीबाबत उमे दवारां या मुळ कागदप ांची तपासणी
कर यात येऊन जे उमे दवार आव यक कागदप े सादर करणार नाहीत ते भरती ि येतून
बाद ठरतील. कागदप तपासणी या वेळी प -३ म ये िदलेले माणप सादर करणे
आव यक राहील.

११.३.२ वनर क पदा या चिलत सेवा वेश िनयमानुसार िकमान शारीिरक पा ता (उं ची, छाती
इ यादी) धारण करतात कवा कसे हे िन चत कर या या टीने शासकीय वै िकय
अिधकारी यां या उप थतीत उमे दवारांची शारीरीक मोजमापे घे यात येतील. जे उमे दवार
िविहत शारीिरक पा ता धारण करणार नाही ते भरती ि येतून बाद होतील.

११.३.३ कागदप तपासणी व शारीिरक मोजमाप याम ये अपा ठरलेले उमे दवार वगळू न
इतर पा उमे दवारांनी धाव या या चाचणीकरीता शारीिरक ा सु ढ अस या बाबतचे
माणप वै कीय अिधकारी यांचेकडू न ा त क न घेऊन धाव या या चाचणी या वेळी
सादर करणे आव यक राहील. (सोबत जोडले या प १ व २ माणे)

११.३.४ शारीिरक मोजमाप व धाव याची चाचणीची संपूण जबाबदारी ही संबंिधत ादे िशक
िनवड सिमती यांची राहील. सदर धाव या या चाचणीचे िठकाण वनिवभाग यां या
www.mahaforest.gov.in या संकेत थळावर उपल ध क न दे यात येईल.

११.३.५ वै कीय अिधकारी यांचेकडू न ा त माणप ाचे आधारे , पु ष उमे दवारांची ३०


िमनीटात ५ िक.मी. धाव याची चाचणी घे यात येईल व मिहला उमे दवारांची २५ िमिनटात ३
िक.मी. धाव याची चाचणी घे यात येईल. जे उमे दवार धाव चाचणी तील िविहत वेळेत पूण
करणार नाही ते भरती ि येतून बाद ठरतील.

११.३.६ महारा शासन, महसूल व वनिवभाग, शासन िनणय मांक एफएसटी-०७/


१८/ . . ३२३ /फ-४, िदनांक २८/८/२०१८ नुसार, धाव या या चाचणीत न दिवले या
वेळेचे अनु षंगाने उमे दवारांना खालील त यात दशिव या माणे गुण दे यात येतील.

56
पु ष उमे दवार ५ िक.मी. अंतर धाव याची चाचणी (एकूण गुण : ८०)

अ. . धाव याची चाचणी पूण कर यासाठी लागलेला कालावाधी अनु ेय गुण


(िमिनटांम ये)
१ १७ िमनीट कवा यापे ा कमी ८०
२ १७ िमनीट पे ा जा त परंतु १८ िमनीट कवा यापे ा कमी ७०
३ १८ िमनीट पे ा जा त परंतु १९ िमनीट कवा यापे ा कमी ६०
४ १९ िमनीट पे ा जा त परंतु २० िमनीट कवा यापे ा कमी ५०
५ २० िमनीट पे ा जा त परंतु २१ िमनीट कवा यापे ा कमी ४५
६ २१ िमनीट पे ा जा त परंतु २२ िमनीट कवा यापे ा कमी ४०
७ २२ िमनीट पे ा जा त परंतु २३ िमनीट कवा यापे ा कमी ३५
८ २३ िमनीट पे ा जा त परंतु २४ िमनीट कवा यापे ा कमी ३०
९ २४ िमनीट पे ा जा त परंतु २५ िमनीट कवा यापे ा कमी २५
१० २५ िमनीट पे ा जा त परंतु २६ िमनीट कवा यापे ा कमी २०
११ २६ िमनीट पे ा जा त परंतु २७ िमनीट कवा यापे ा कमी १५
१२ २७ िमनीट पे ा जा त परंतु २८ िमनीट कवा यापे ा कमी १०
१३ २८ िमनीट पे ा जा त परंतु २९ िमनीट कवा यापे ा कमी ५
१४ २९ िमनीट पे ा जा त परंतु ३० िमनीट कवा यापे ा कमी ०
३० िमनीटांम ये ५ िक.मी. धावू न शकणारा पु ष उमे दवार भरती ि येतून बाद
होईल.

57
मिहला उमे दवार ३ िक.मी. अंतर धाव याची चाचणी (एकूण गुण : ८०)

अ. . धाव याची चाचणी पूण कर यासाठी लागलेला कालावाधी अनु ेय गुण


(िमिनटांम ये)
१ १२ िमनीट कवा यापे ा कमी ८०
२ १२ िमनीट पे ा जा त परंतु १३ िमनीट कवा यापे ा कमी ७०
३ १३ िमनीट पे ा जा त परंतु १४ िमनीट कवा यापे ा कमी ६०
४ १४ िमनीट पे ा जा त परंतु १५ िमनीट कवा यापे ा कमी ५०
५ १५ िमनीट पे ा जा त परंतु १६ िमनीट कवा यापे ा कमी ४५
६ १६ िमनीट पे ा जा त परंतु १७ िमनीट कवा यापे ा कमी ४०
७ १७ िमनीट पे ा जा त परंतु १८ िमनीट कवा यापे ा कमी ३५
८ १८ िमनीट पे ा जा त परंतु १९ िमनीट कवा यापे ा कमी ३०
९ १९ िमनीट पे ा जा त परंतु २० िमनीट कवा यापे ा कमी २५
१० २० िमनीट पे ा जा त परंतु २१ िमनीट कवा यापे ा कमी २०
११ २१ िमनीट पे ा जा त परंतु २२ िमनीट कवा यापे ा कमी १५
१२ २२ िमनीट पे ा जा त परंतु २३ िमनीट कवा यापे ा कमी १०
१३ २३ िमनीट पे ा जा त परंतु २४ िमनीट कवा यापे ा कमी ५
१४ २४ िमनीट पे ा जा त परंतु २५ िमनीट कवा यापे ा कमी ०
२५ िमनीटांम ये ३ िक.मी. धावू न शकणारी मिहला उमे दवार भरती ि येतून बाद
होईल.

११.३.७ कागदप तपास या, शारीिरक मोजमाप तपासणी व धाव याची चाच या या श यतो
एकाच िदवशी घे यात येईल. तथापी य थािनक पिर थतीचा आकलन क न याबाबत
ादे िशक िनवड सिमती िनणय घेईल.

११.३.८ कागदप तपास या, शारीिरक मोजमाप तपासणी व धाव याची चाचणी या ि येत
अपा उमे दवार या ट यावरच भरती ि येतून बाद ठरतील. पा व अपा ठरलेले
उमे दवारांची यादी www.mahaforest.gov.in चे वेबसाईटवर िस द कर यात येईल.

११.४ सवसाधारण गुणव ा यादी :-

लेखी परी ेत ा त गूण व धाव चाचणीतील ा त गूण यांची एकि त बेरीज क न गुणव ा
यादी तयार क न ती ादे िशक िनवड सिमती माफत www.mahaforest.gov.in या
वेबसाईटवर िस द कर यात येईल.

58
११.५ िनवड यादी व ित ा यादी जाहीर करणे :-

११.५.१ ादे िशक िनवड सिमतीने सवसाधारण गुणव ा यादीचे आधारे सामािजक / समांतर आर ण
िवचारात घेऊन िर त पदां या अनु षंगाने िनवड यादी व ित ा यादी तयार कर यात येऊन
ती www.mahaforest.gov.in वेबसाईटवर िस द कर यात येईल. सदर िनवड
सूिचतील उमे दवारी ही चाळ चाचणी यश वीपणे पूण कर याचे अधीन राहील. िनवड यादी व
ित ा यादी तयार करताना सामा य शासन िवभाग, शासन िनणय मांक १२१६/
( . .६५/१६) /१३-अ, िदनांक १३/०६/२०१८ मधील अनु मांक १२ चे अनु षंगाने वग
िनहाय उमे दवारांची सं या खालील माणे असेल.

अ. . वगिनहाय िर त पदांची िनवडसूचीम ये समािव ट करावया या उमे दवारांची


सं या सं या

१ १ ३

२ २ ते ४ िर त पदे अिधक िर त पदां या १०० ट के कवा ५


यापैकी जे अिधक असेल ते.
िर त पदे अिधक िर त पदां या ५० ट के कवा १०
३ ५ ते ९
यापैकी जे अिधक असेल ते.
िर त पदे अिधक िर त पदां या ३० ट के कवा १५
४ १० ते ४९
यापैकी जे अिधक असेल ते.

५ ५० कवा याहू न अिधक िर त पदे अिधक िर त पदां या २५ ट के.

११.५.२ िनवड यादीतील सव उमे दवार व ित ा यादीतील गुणा मे ५०% उमे दवार (परंतु िकमान १
उमे दवार) वनर क पदासाठी ४ तासात पु ष उमे दवारांना २५ िक.मी. व मिहला उमेदवारांना
१६ िक.मी. चाल याची कवा धावून कवा चालून व धावून शारीिरक मता चाचणी पूण
करावी लागेल. जे उमे दवार सदर चाचणी िविहत वेळेत पूण क शकणार नाही ते भरती
ि येतून बाद ठरतील. सदर उमे दवारास चाल याची चाचणी किरता दु सरी संधी िदली
जाणार नाही.

११.५.३ िनवड सूिचतील उमे दवार चाल याची चाचणीम ये अनु उ तीण झा यास यांचे ऐवजी ित ा
यादीतील उमे दवारांचा िनवडीसाठी िवचार कर यात येईल. यानंतरही या- या वग तील
उमे दवार कमी पडत अस यास संबंिधत वग तील सवसाधारण गुणव ा यादीतील उविरत
उमे दवारांचा िनवडीसाठी िवचार कर यात येईल.

११.५.४ भरती या कोण याही ट यावर, मागासवग यासाठी िविहत केलेली वयोमय दा तसेच इतर
पा ता िवषयक अटी / िनकषांसंदभ त कोणतीही सूट / सवलत घेतली अस यास अशा

59

You might also like