You are on page 1of 2

दनांक : २९ /११/२०२३

उमेदवारांसाठी सूचना
सन २०१९ मधील िश क पदभरती या वेळी अपा ,गैरहजर, जू न होणे
इ यादी कारणांमुळे र रािहले या जागांसाठी उमेदवारां या िनवडी या
िशफारशीबाबत.
1. िश क अिभयो यता व बुि म ा चाचणी २०१७ नु सार पिव पोटलमाफत यापूव
थािनक वरा य सं थातील व मुलाखतीिशवाय पय य िनवडले या खाजगी
शै िणक सं थांकिरता मुलाखतीिशवाय आिण मुलाखतीसह पदभरतीचा पय य
िनवडले या खाजगी शै िणक सं थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कायवाही
कर यात आलेली आहे .

2. सन २०१९ मधील िश क पदभरती या वेळी अपा ,गैरहजर, जू न होणे इ यादी


कारणांमुळे िर त रािहले या जागांसाठी पा उमेदवारांकडू न ाधा य म घे यात
आलेले होते. थािनक वरा य सं थातील व मुलाखतीिशवाय पय य िनवडले या
खाजगी यव थापना या शाळांतील िर त जागांसाठी मुलाखतीिशवाय पदभरती या
कारांतगत गुणव न
े ु सार िनवडीसाठी िशफारस कर यात येत आहे .

३. पुणे महानगर पािलका मा यिमक िवभाग - २ पदे व बृह मुंबई महानगरपािलका


ाथिमक िवभाग - ६ पदे (इ. ६ वी ते इ ८ वी गटातील इं जी मा यमाची इं जी भाषा
िवषयाची ) यासाठी संबंिधत यव थापनाने कळिव यानुसार पदभरतीसाठी िशफारस
कर यात आलेली नाही.

४. शासन प िदनांक १२/०६/२०२३ नुसार माजी सैिनक या समांतर आर णातील


िर त रािहले या पदांसाठी पा उमे दवार उपल ध न झा याने पदभरतीसाठी
िशफारस झालेली नाही.

५. उमेदवारांनी लॉगीन के यानंतर Applicant Recommended status वर लक


के यावर View Recommended Institute list म ये आपली िनवडीसाठी िशफारस
झाली अस यास सदर यव थापनाचे नाव व िशफारस झालेले पद िदसेल. View
Preferencewise status यावर लक के यानंतर आपण लॉक केलेले ाधा य म
व यातील िशफारस झालेला ाधा य म िदसेल. यानु सार आपण िशफारस
झाले या यव थापनाकडे पुढील कायवाहीसाठी संपक साधावा.
६. उमेदवारा या िनवडीसाठी िर त पदां या जािहरातीतील या या वग चे/ खु या
वग चे (समांतर आर ण ) गुण व जािहराती या संबंिधत गटातील िवषयाचे गुण
Cutoff गुणापे ा अिधक गुण आव यक आहेत.

७. मूळ िर त पदां या यादीतील उमेदवारां या िशफारस यादीनंतर िश क


रािहले या माजी सैिनक या समांतर आर णातील िर त रािहले या पदापैकी १०
ट के पदे माजी सैिनक या समांतर आर णात ठे ऊन उविरत पदे या या वग या
युअरम ये (समांतर आर णा यितिर त ) वग क न पा उमेदवारांची िनवडीसाठी
िशफारस कर याची कायवाही कर यात येईल.

८. िनवडीसाठी िशफारस झाले या उमेदवारां या आव यक कागदप ाची पडताळणी


संबिं धत यव थापनाची िनवड सिमती करेल याची उमे दवारांनी न द यावी.

९. उमेदवारांना काही अडचणी आ यास edupavitra@gmail.com या email वर


संपक साधता येईल.

----***----

You might also like