You are on page 1of 3

🚩 *|| अवधूत चिंतन श्रीगुरुदे वदत्त ||* 🚩

*श्री दत्तसेवा यात्रा परिवार आयोजित गिरनार परिक्रमा सन २०१८*

गिरनार परिक्रमा कार्तिक शुध्द एकादशी पासून गिरनार परिक्रमेला सुरूवात केली जाते. भवनाथ ( तलेटी ) येथील
दध
ु ेश्वर शिवमंदिरापासन ु वात करतात.
ू सरू

तसेच ह्या दिवसात सर्वे दे व सुद्धा ह्या परम पावन भूमित येतात त्या मुळे गिरनार परिक्रमेला अनन्य साधारण
महत्व आहे .

आपण ही यात्रा दिनांक १८ नोव्ह ते २४ नोव्ह अशी ६ दिवसा करीता आयोजित करीत आहोत..

*टीप :-* प्रत्येक यात्रेत आपल्याबरोबर डॉक्टर दे खील राहणार आहेत ....!

🔴 *गिरनार परिक्रमेची रूपरे षा :-*🔴

आपली ही यात्रा 18 ते 24 नोव्हें बर अशी असेल.

18 नोव्हें बर ला मुंबई दादर येथून निघून आपण 19 नोव्हें बर ला जुनागड येथे पोहोचणार . मक्
ु काम विश्रांती .

20 नोव्हें बर सकाळी 8 वाजता परिक्रमेला सुरवात . परिक्रमेचा संपूर्ण मार्ग जंगलातून जातो व संपूर्ण मार्ग 36-38
किलोमीटर चा आहे . प्रत्येकाने आपल्या स्टॅ मिना नुसार व पूर्वानुभव यावर एक दिवसात किं वा 2 दिवसात जशी
जमेल तशी परिक्रमा पूर्ण करावी . ज्यांना एक दिवसात करायची आहे त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वॉलेन्टिअर व जे
लोक 2 दिवसात करतील त्यांच्या बरोबर एक/अथवा 2 व वॉलेन्टिअर बरोबर असतील .

ू हा 21 तारखेला दप
सर्वात शेवटचा माणस ु ारी 3 वाजेपर्यंत अपेक्षित आहे . अर्थात हे सर्व आमच्या मागील 2
परिक्रमेच्या अनुभवावर आम्ही सांगतो आहोत .

22 रात्री पर्यंत संपूर्ण विश्रांती .

*22 ला रात्री 8 वाजता आपण लंबे हनम ू ा करून गिरनार चढण्यास सरु वात करणार व 23 पहाटे
ु ान येथे पज
ु ांचे दर्शन करणार आहोत* .
पौर्णिमेला दत्तमहाराजांच्या पादक
23 ला खाली येऊन संपूर्ण विश्रांती .

24 ला सकाळी 9 वाजता जन
ु ागड येथन ु े- मंब
ू वेरावळ एक्सप्रेस ने पण ु ई येथे प्रस्थान .

25 ला पहाटे 4 वाजता पुणे येथे परिक्रमेची सांगता .

*सहभाग मूल्य : ६,५००/- रु फक्त*

यात प्रवास , जुनागड येथील रहाणे, जेवण चहा, नाश्ता अशी सर्व सोय असेल .

फक्त जाताना व येताना रे ल्वेतील जेवण व नाश्ता वैयक्तिक आपल्या पसंती प्रमाणे घ्यायचे आहे .

*नाव नोंदणीसाठी संपर्क :-*

*डॉ . मानकर*

👉 *९९७०३९०७७५*

*विष्णु राऊत*

👉 *९८५०६७६९९८*

*विनीत ढवळे *

👉 *९८९०६०२२७१*

*स्वीकार दे शपांड*े

👉 *८७२९०५०५०५*

*संयुक्ता कुपेकर*
👉 *९९२०६९३६३५*

*नाव नोंदणी ची अंतिम तारीख १० जून , जास्तीत जास्त ७० भक्त परिक्रमेत सहभाग घेऊ शकतात*

You might also like