You are on page 1of 3

पुणे जिल्ह्यातील िुन्नर तालुक्यातील इतर

जिल्ह्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्ह्हा


मार्ग म्हणून दिोन्नत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सावगिजनक बाांधकाम जवभार्
शासन जनणगय क्रमाांकः रजवयो-2023/प्र.क्र.152/जनयोिन-2
मांत्रालय, मुांबई-400 032
जदनाांक-14 सप्टें बर, 2023.

पहावे :- 1) मुख्य अजभयांता, सावगिजनक बाांधकाम प्रादे जशक जवभार्, पुणे याांचे पत्र
िा.क्र. का-2/रे शा/51/4816/सन 2023, जदनाांक 03/08/2023.
प्रस्तावना :-

मुख्य अजभयांता, सावगिजनक बाांधकाम प्रादे जशक जवभार्, पुणे याांनी सांदभाजधन पत्रान्वये पुणे
जिल्ह्यातील िुन्नर तालुक्यातील इतर जिल्ह्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्ह्हा मार्ग म्हणून दिोन्नत
करणेबाबत प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. तसेच जिल्ह्हा पजरषद, पुणे याांनी सदर रस्ते दिोन्नत
करणेबाबत मार्णी केलेली आहे .

सदर रस्तयाांवरील र्ावाांची सांख्या, लोकसांख्या, रस्तयाांचा होणारा वापर तसेच जिल्ह्हा पजरषद,
पुणे याांचा ठराव जवचारात घेता, सदर रस्ते प्रमुख जिल्ह्हा मार्ग म्हणून दिोन्नत करण्याचे शासनाच्या
जवचाराधीन होते.

शासन जनणगय :-
मुख्य अजभयांता, सावगिजनक बाांधकाम प्रादे जशक जवभार्, पुणे याांचा प्रस्ताव व जिल्ह्हा पजरषद,
पुणे याांचा ठराव जवचारात घेऊन पुणे जिल्ह्यातील िुन्नर तालुक्यातील खालील इतर जिल्ह्हा मार्ग व ग्रामीण
मार्ग, प्रमुख जिल्ह्हा मार्ग म्हणून दिोन्नत करण्यात येत आहे त.

सामाजवष्ट्ठ दिोन्नत
अ.क्र. प्रस्ताजवत रस्तयाचे नाांव रस्तयाचा साखळी क्रमाांक करावयाची दिोन्नती
क्रमाांक व एकूण लाांबी नांतरचा क्रमाांक
लाांबी (जक.मी.)

1. रा.म.60 ते सांतवाडी ते इतर जिल्ह्हा (0/00 ते 18/00) 18.00 प्रमुख जिल्ह्हा


सुरकुलवाडी नळावणे ते अणे ते मार्ग- 06 18.00 जक.मी. जक.मी. मार्ग-232
जिल्ह्हा हद्द ते नाांदूर पठार
पपपळर्ाांव रोठा कान्हू र
(अहमदनर्र जिल्ह्हा इजिमा-133)
ला िोडणारा रस्ता.
शासन जनणगय क्रमाांकः रजवयो-2023/प्र.क्र.152/जनयोिन-2

2. सांतवाडी खपरे मळा पपपरीमळा इतर जिल्ह्हा (0/00 ते 15/00) 21.00 प्रमुख जिल्ह्हा
आळे (रा.म.क्र.222) भरकळवाडी मार्ग- 14 15.00 जक.मी. जक.मी. मार्ग-233
वडर्ाव काांदळी खैरेवाडी जहवरे
ग्रामीण (0/00 ते 6/00)
तर्फे नारायणर्ाांव ते प्रजिमा-48
मार्ग- 321 6.00 जक.मी.
पयंत रस्ता.
3. माांिरवाडी खोडद प्रजिमा-9 ते इतर जिल्ह्हा (0/00 ते 9/00) 12.00 प्रमुख जिल्ह्हा
प्रजिमा-8 ते वडर्ाव काांदळी मार्ग- 18 9.00 जक.मी. जक.मी. मार्ग-234
रस्ता. ग्रामीण (0/00 ते 3/00)
मार्ग- 299 3.00 जक.मी.
4. रा.म.क्र.222 ते पपपळर्ाांव िोर्ा इतर जिल्ह्हा (0/00 ते 14/00) 14.00 प्रमुख जिल्ह्हा
साांर्नोरे कोल्ह्हे वाडी जखरे श्वर रस्ता. मार्ग- 01 14.00 जक.मी. जक.मी. मार्ग-235
5. रा.मा. 111 ते र्ोद्रे आलमे इतर जिल्ह्हा (0/00 ते 15/00) 15.00 प्रमुख जिल्ह्हा
बल्लाळवाडी ते रा.म.क्र.222 ला मार्ग- 10 15.00 जक.मी. जक.मी. मार्ग-236
िोडणारा रस्ता.
6. प्रजिमा-6 पासून पपपरवाडी इतर जिल्ह्हा (0/00 ते 13/00) 13.00 प्रमुख जिल्ह्हा
डें र्ळे वाडी उां बरवाडी जहवरे ता. मार्ग- 13 13.00 जक.मी. जक.मी. मार्ग-237
िुन्नर रस्ता ते राळे र्ण प्रजिमा-6
ला जमळणारा रस्ता.
7. िुन्नर (रा.मा. 111) पासून खोरे इतर जिल्ह्हा (0/00 ते 8/00) 10.00 प्रमुख जिल्ह्हा
वस्ती धामणखेल जनमदरी ते मार्ग- 15 8.00 जक.मी. जक.मी. मार्ग-238
प्रजिमा-156 ते जवठ्ठलवाडी ग्रामीण (0/00 ते 2/00)
तुकारामवाडी रस्ता. मार्ग- 189 2.00 जक.मी.
103.00
एकूण जक.मी.
पजरणामी, रस्ते दिोन्नत झाल्ह्यास रस्ते जवकास योिना 2001-2021 मधील पुणे जिल्ह्यातील प्रमुख
जिल्ह्हा मार्ग दिाच्या रस्तयाांच्या एकूण लाांबीत 103.00 जक.मी. ने वाढ होवून एकूण लाांबी (5298.280 +
103.00 ) म्हणिेच 5401.280 जक.मी. इतकी व इतर जिल्ह्हा मार्ग रस्तयाांच्या एकूण लाांबीत 92.00 जक.मी. ने
घट होवून एकूण लाांबी (1700.580-92.00) म्हणिेच 1608.580 जक.मी. इतकी होईल. तसेच ग्रामीण मार्ग
रस्तयाांच्या एकूण लाांबीत 11.00 जक.मी. ने घट होवून एकूण लाांबी (9609.096-11.00) म्हणिेच 9598.096
जक.मी. इतकी होईल.

हा शासन जनणगय, महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) या सांकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आलेला असून तयाचा साांकेताांक क्रमाांक 202309151056258218 असा आहे . हा आदे श जडिीटल
स्वाक्षरीरीने साक्षरीाांजकत कन न काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,


Digitally signed by GANPAT SANDIPAN KACHARE

GANPAT SANDIPAN
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=PUBLIC WORKS
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=3021bf955fefd71ffad5dd7c97769147f19aca6383a12fed6cff4
849d78e224a,

KACHARE pseudonym=44879507A55BADCE1C62B2D52FC25354CE085DFF,
serialNumber=B5B30AEBA818C77E43E7B8BA4BCA0E9F0D137FEAB0B
BCB16CACF2D44087E8A76, cn=GANPAT SANDIPAN KACHARE
Date: 2023.09.15 15:33:41 +05'30'

( र्. सां. कचरे )


अवर सजचव, महाराष्ट्र शासन
प्रजत,
1) जवभार्ीय आयुक्त, पुणे.

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन जनणगय क्रमाांकः रजवयो-2023/प्र.क्र.152/जनयोिन-2

2) मुख्य अजभयांता, सावगिजनक बाांधकाम प्रादे जशक जवभार्, पुणे. (याांनी सदर शासन
जनणगयानुसार रस्ते जवकास योिना 2001-2021 च्या सूचीमध्ये नोंद घ्यावी व नकाशामध्ये बदल
करावा. तसेच केलेल्ह्या कायगवाहीचा अहवाल शासनास सादर करावा)
3) अजधक्षरीक अजभयांता,सावगिजनक बाांधकाम मांडळ, पुणे. (याांनी सदर शासन जनणगयानुसार रस्ते
जवकास योिना 2001-2021 च्या रस्ते सूचीमध्ये नोंद घ्यावी व नकाशामध्ये बदल करण्यात यावा.
तसेच केलेल्ह्या कायगवाहीचा अहवाल शासनास सादर करावा)
प्रत :-
1) उप सजचव, ग्राम जवकास जवभार्, बाांधकाम भवन,मझगबान पथ, र्फोटग , मुांबई.
2) जिल्ह्हाजधकारी, पुणे.
3) मुख्य कायगकारी अजधकारी, जिल्ह्हा पजरषद, पुणे.
4) कायगकारी अजभयांता, जिल्ह्हा पजरषद बाांधकाम (उत्तर) जवभार्, पुणे.
5) सांचालक, माजहती व िनसांपकग सांचालनालय, मांत्रालय, मुांबई.
6) रे खाजचत्र शाखा, सावगिजनक बाांधकाम जवभार्, मांत्रालय.
7) रस्ते जवकास योिना 2001-2021 ची नस्ती.
8) जनवडनस्ती.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like