You are on page 1of 119

! जय शिवराय !

@bhaviadhikari2020

संकलन- योगेश भारत मानकर

मुखप्रुष्ठ व अंतगगत सजावट- अननकेत ब.

सहकायग- भरत (आण्णा) नागरे , सुवणाग गडाख (मँडम)

Yogesh Mankar & Aniket B.

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

१३ सप्टें बर, २०२०.

नमस्कार!

स्पर्ागपररक्ांचा अभ्यास करत असताना आपण संदभग साहहत्य तर वाचत

असतो. परं तु जस-जशी परीक्ा जवळ यायला लागते तस-तशी उजळणी करण्यासाठी
आपल्याकडे TO THE POINT नोट्स असणं गरजेचं आहे . आणण आपली हीच
गरज ओळखून आम्ही महाराष्राच्या भूगोलाच्या संदभागतील वेगवेगळ्या
संदभगसाहहत्यातील लक्ात ठे वण्यासाठीच्या गोष्टी त्यासंदभागतल्या क्लप्ृ त्या (trick)
आपल्या समोर एकत्रित मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. यातली माहहती ही तंतोतंत
असण्याचा शक्य तो प्रयत्न करण्यात आलेला आहे . तरीही काही िुटी आढळल्यास
आपण समजून घ्याव्या आणण नक्कीच कळवाव्या. आपल्या या प्रवासात
महाराष्राच्या भग
ू ोलाची ही माहहती नक्कीच आपणास सहाय्यभत
ू ठरे ल हा ववश्वास
वाटतो .आपणा सवाांना आपल्या पढ
ु ील स्पर्ागपररक्ेतील वाटचालीसाठी खप
ू शभ
ु ेच्छा!

र्न्यवाद!

योगेश मानकर

@bhaviadhikari2020

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 1

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

अनक्र
ु मशिका

नाव पष्ृ ठ क्र.

०१ भौगोललक माहहती ००२
०२ राजकीय ववभाग व सीमा ००४
०३ जजल्हयांची पन
ु श्च रचना ००८
०४ प्राकृनतक भग
ू ोल ००९
A कोकण ककनारपट्टी ००९
B सहयाद्री पवगतरांगा ०११
C महाराष्र पठार ०१५
०५ महाराष्रातील इतर माहहती (तक्ते) ०१७
०६ महाराष्रातील नदीप्रणाली ०२२

इतर महत्वाची माहहती ०३२-११०

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 2

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

भौगोलिक माहिती-

➢ भारताच्या मध्यवती भागात महाराष्र राज्य असन

ू उत्तर भारतात व दक्षक्ण भारतात एकत्रित असणारी ववशाल भम
ू ी.
➢ अक्वत्त
ृ ीय ववस्तार:- १५°४४ उ. ते २२°६० उ. ; * रे खावत्त
ृ ीय ववस्तार:- ७२°३६ पू. ते ८०°५४ प.ू
➢ आकार त्रिकोणाकृती: दक्षिणेकडे चचिंचोळा.

(८३० ककमी.) (७६० ककमी.) ________(आयोग)

➢ लांबी-रं दी-क्ेिफळ: (E-W= ८०० ककमी.) ; (N-S= ७२० ककलम.) E - W > N- S

३,०७,७१३ चौ.ककमी. (दे शाच्या ०९.३६%)

क्ेिफळाच्या दृष्टीने ०३ रा क्रमांक. ०१ला- राजस्थान (३,४२) ; ०२रा- मध्यप्रदे श (३,०८)

लोकसंखेच्या दृष्टीने ०२ रा क्रमांक.

➢ महाराष्र राज्याची स्थापना- ०१ मे १९६० रोजी झाली.

➢ महाराष्र राज्याची स्थापना ही Bombay Reorganisation act,
१९६० द्वारे करण्यात आली.
➢ महाराष्रात स्थापनेवेळी २६ जिल्िे व ०४ प्रशासकीय ववभागात ,सध्या
महाराष्रात ३६ जजल्हे व ०६ प्रशासकीय ववभाग कायगरत आहे त .
➢ सवागत जास्त लोकसंख्येची घनता- मिंबई उपनगर.
➢ महाराष्राच्या काही भागांना लाभलेली वैलशष्ट्यपूणग व प्रादे लशक नावे- Figure 1 स्थान व ववस्तार

दे श, घाटमाथा, मावळ, खानदे श, मराठवाडा, ववदभभ, कोकण.

➢ दे श- सहयाद्रीच्या पूवीच दे श िा प्रादे लशक ववभाग असून दे शाच्या ववकासात महत्त्वपूणग वाटा आहे .
➢ यामध्ये पुणे ववभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर ०५ जिल्िे व नालशक ववभागातील (०२) नालशक व
अहमदनगर जजल्हयाचा समावेश होतो.
➢ दे श या ववभागात ०७ जिल्िे आहे त.
➢ घाटमाथा- ‘सहयाद्री पवगताच्या उं चवट्याचा भाग’ घाटमाथा म्हणून ओळखला जातो.
➢ मावळे - ‘सहयाद्रीच्या पूवेकडील उतरणीचा भाग’ हा मावळ म्हणून ओळखला जातो.

➢ खानदे श- उत्तर महाराष्र र्ुळे, नंदरु बार, जळगाव या तीन जजल्हयांत लमळून खानदे श तयार होतो.
➢ येथील जमीन सुपीक व काळी असून कापूस व केळी महाराष्रात प्रलसद्र् आहे त..

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 3

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मराठवाडा:

गोदावरीच्या खोऱ्यात मराठवाडा प्रादे लशक नाव आहे . मराठवाड्यात औरं गाबाद प्रशासकीय ववभागाचा समावेश
होतो. मराठवाड्यात एकूण ०८ जजल्हे आहे त.

ववदभभ:

नागपूर ववभाग व अमरावती ववभाग लमळून ११ जजल्हयांचा ववदभग तयार होतो. येथील जमीन सुपीक व
काळी असून कापूस व संिी या वपकांचे उत्पन्न जास्त होते. नागपूर ववभागात व-हाड या नावाने संबोर्ले
जाते.

राज्याच्या एकूण ३१.६% भाग हा ववभाग व्यापतो व एकूण लोकसंख्येच्या २१.३% लोकसंख्या या हठकाणी
राहते

नैसचगभक सीमा:-

वायव्य भागात सातमाळा डोंगररांग, गाळणा व सातपुडातील अक्राणी टे कड्या

उत्तर भागात सातपुडा पवगतरांगा व त्यांच्या पूवेस गाववलगडटे कड्या

ईशान्य भागात दरकेसा टे कड्या

पूवग भागात चीरोली, गायगुरी व भामरागड डोंगर सहयाद्री- अवलशष्ट पवगत

दक्षक्ण भागात हहरण्यकशी नदी व कोकणात तेरेखोल नदी N-S उं ची कमी होते

पजश्चम अरबी समुद्र (७२० ककमी.)

➢ सवागत जास्त समुद्रककनारा लाभलेला जजल्हा क्रम- रत्नागगरी, रायगड, लसंर्ुदग

ु ,ग पालघर, ठाणे.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 4

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

रािकीय सीमा व सरिद्दी:- Short trick

वायव्य भागात गज
ु रात व दादर-नगर हवेली संघराज्य वा. ग.

दक्षक्ण भागात कनागटक व गोवा क. द

पव
ू ग भागात छवत्तसगढ छा. प.

आग्नेय तेलंगणा आ. ते.

उत्तर भागात मध्य प्रदे श

म. उ.
पजश्चम भागात अरबी समद्र

• महाराष्रातील १६ जजल्हयांना कोणत्याही राज्याची सीमा नाही.

• महाराष्रातील २० जजल्हयांना कोणत्याही राज्याची सीमा लागलेली आहे .

महाराष्राची प्रशासकीय भाषा मराठी

राजर्ानी मंब
ु ई
जजल्हे ३६
तालुके ३५५
महसूल खेडी ४३,८३४
ग्रामपंचायत २८,३३२
पंचायत सलमत्या ३५१
जजल्हा पररषद ३४ Figure 2 लसमालागतचे जजल्हे

➢ मुंबई शहर व मुंबई उपनगर जजल्हयांना जजल्हा-पररषदा नाहीत.

महानगरपाललका २७
नगरपाललका २३४
लोकसंख्या ११.२४ कोटी
साक्रता प्रमाण ८२.९%
भारत दे शाचे साक्रता प्रमाण ७४%

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 5

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 6

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

अिंतर-

सय
ू -ग पथ्
ृ वी ०८.३ प्रकाश लमननटे

पथ्
ृ वी-चंद्र ०१.२८ प्रकाश सेकंद

पजश्चम घाटाची ननलमगती- Cenozoic काळात एकूण लांबी- १६०० ककमी.

सरासरी उं ची- १२०० मीटर. MH िािंबी- ६४० ककमी.

सरिद्दी-

गुजरात ०४ जजल्हयांची सीमा => पालघर, नालशक, र्ुळे, नंदरु बार.

मध्यप्रदे श ०८ जजल्हयांची सीमा => नंदरु बार, र्ुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंहदया.

छवत्तसगढ ०२ जजल्हयांची सीमा => गोंहदया, गडगचरोली.

तेलंगाना ०४ जजल्हयांची सीमा => गडगचरोली, चंद्रपरू , यवतमाळ, नांदेड.

कनागटक ०७ जजल्हयांची सीमा => लसंर्ुदग

ु ,ग कोल्हापूर, सांगली, सोलापूर. उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

गोवा ०१ जजल्हयांची सीमा => लसंर्ुदग

ु ग

➢ सध्या मिाराष्ट्रात ३६ जिल्िे व ३५५ तािके.

प्रशासकीय ववभाग- (जजल्हे )

कोकण ववभाग- ५० तालुके) ०७ क्ेिफळाच्या दृष्टीने प्रशासकीय ववभाग- औरं गाबाद (६४ K)
पण
ु े ववभाग- ५८ तालक
ु े ०५ नालशक (५८ K)
नालशक ववभाग- ५४ तालुके ०५ पुणे (५७ K)
औरं गाबाद ववभाग- ७६ तालुके ०८ नागपूर (५१ K)
अमरावती ववभाग- ५६ तालुके ०५ अमरावती (४६ K)
नागपूर ववभाग- ६४ तालुके ०६ कोकण (३० K)

१६ तािके असलेले जजल्हे : नांदेड, यवतमाळ. (०२)

१५ तािके असलेले जजल्हे : नालशक, रायगड, चंद्रपरू , जलगाव. (०४)
१४ तािके असलेले जजल्हे : पुण,े अहमदनगर, अमरावती, नागपूर. (०४)

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 7

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

िेिफळानसार जिल्हयािंचा क्रम:

उतरता क्रम (चौ.ककमी.) चढता क्रम (चौ.ककमी.)

०१ अहमदनगर (१७,४१३) मुंबई शहर (१५७)
०२ पुणे (१५,६४२) मुंबई उपनगर (४४६)
०३ नालशक (१५,५३०) भंडारा (४०८७)
०४ सोलापरू (१४,८४५) ठाणे (४२१४)
०५ गडगचरोली (१४,४१२) हहंगोली (४५२६)

➢ महाराष्रातील सवागत लहान जजल्हा- मिंबई

➢ महाराष्रातील सवागत मोठा जजल्हा- अिमदनगर
➢ महाराष्रातील सवागत मोठा तालक
ु ा- ित (सािंगिी)

सवाभत िास्त तािके असिेिे प्रशासकीय ववभाग- (shorttrick)

पुणे (५८) (५४) कोकण (४७)

औरं गाबाद (७६)

औना पन्िा अमरा नालशक को

नागपूर (६४)
अमरावती (५६)

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 8

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

जिल्हयािंची पनश्च रचना-

RAUC BAD PB
Year (१९८१) (१९८२) (९०) (१९९८) (१९९९)

रत्नागगरी लसंर्ुदग
ु ग (०१ मे १९८१) R

औरं गाबाद जालना (०१ मे १९८१) A

उस्मानाबाद लातूर (१६ ऑगस्ट १९८२) U

चंद्रपुर गडगचरोली (२६ ऑगस्ट १९८२) C

बह
ृ न्मुंबई मंब
ु ई उपनगर (१९९०) B

अकोला वालशम (०१ जुलै १९९८) A

र्ुळे नंदरु बार (०१ जुलै १९९८) D

परभणी हहंगोली (१९९९) P

भंडारा गोंहदया (०१ मे १९९९) B

➢ (नामांतर) कुलाबा रायगड (०१ जानेवारी१९८१)

• नवीन ठाणे जिल्िा- ०१ ऑगस्ट २०१४ - ववभाजन

क्ेिफळ- ४,२१४ चौ.ककमी.
०७ तालुके
सालसेट बेटाचा उत्तर भाग.

• नवीन पािघर जिल्िा- ०१ ऑगस्ट २०१४ – ३६ वा जजल्हा

०८ तालुके लोणावळा- तंग
ु ालीच्या उत्तरे स (उगमस्थान)
वैतरणा व उल्िास कोकणातीि सवाभत मोठी नदी.

त्र्यंबक- उगमस्थान (गोदावरीच्या ववरूद्र् बाजूस) .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 9

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

प्राकृततक भूगोि-

महाराष्राचे रचनात्मक दृष्ट्या प्राकृनतक दृष्ट्या प्रमख तीन भाग पडतात.

सहयाद्री पवभत ककिंवा मिाराष्ट्र पठार ककिंवा

कोकण ककनारपट्टी
पजश्चम घाट दख्खन पठार

कोकण ककनारपट्टी-
पजश्चमेस अरबी समुद्र, पूवेस सहयाद्री पवगत यांच्या दरम्यानच्या गचंचोळ्या पट्ट्यातील भागास कोकण
ककनारपट्टी असे म्हटले जाते.
सुमारे ७२० ककिोमीटर लांब व ५०-१०० ककिोमीटर रूंदीचा प्रदे श म्हणजे कोकण ककनारपट्टी होय.
पजश्चम घाटामुळे कोकणात रिं दी सवभि सारखी नािी.

दामिंगिंगेचे खोरे

(उत्तर)

अरबी समद्र सहयाद्री पवभत

(पजश्चम) ७२० ककमी. (पूव)ग

(पूव)ग

तेरेखोि नदी

❖ ववस्तार-
उत्तरे स डिाणूपासून दक्षक्णेस वें गल्याभपयभन्त ककं वा उत्तरे स दमण गंगा नदीपासून दक्षक्णेकडे तेरेखोल नदी पयांत
कोकणचा ववस्तार आहे .
क्ेिफळ- ३०,३९४ चौ.ककमी.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 10

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

कोकणचे प्रमुख दोन ववभाग पडतात- १) उत्तर कोकण

२) दक्षक्ण कोकण

• उत्तर कोकणात मंब

ु ई, मंब
ु ई उपनगर, ठाणे, रायगड या जजल्हयांचा समावेश होतो.
• दक्षिण कोकणात रत्नागगरी व लसंर्ुदग
ु ग या जजल्हयांचा समावेश होतो.
• दक्षक्ण कोकणात खडकाळ डोंगराळ भाग असून कमी शहरे व वाहतुकीच्या सोयी कमी आहे त.

• खिाटी- पजश्चमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी म्हणतात.

• विाटी- खलाटी च्या पूवेस जो डोंगराळ (सहयाद्रीच्या पजश्चम) भाग वलाटी म्हणून ओळखला जातो.
• या प्रदे शाची सार्ारण उं ची २७५ ते ३०० मीटर आहे .
• बिंदरे - महाराष्रात एकूण ४९ बिंदरे आहे त ककलोमीटर आहे .
• बेटे- मुंबई, साष्टी, उं दे री, खांदेरी, कुरटे , जंजजरा, घारापुरी व अंजदीव बेटे.
• खाड्या- भरतीचे पाणी नदीच्या मुखापयांत जेथपयांत आत लशरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.

कोकणातीि खड्यािंचा north-south क्रम-

➢ डहानु खाडी, Shorttrick:

➢ दानतवरे खाडी,
➢ वसई खाडी,
D DVD RRB DJ VT
➢ र्रमतर खाडी
➢ रोहयाची खाडी,
➢ राजापूर खाडी,
➢ बाणकोट खाडी,
➢ दाभोळ,
➢ जयगड,
➢ ववजयदग
ु ग,
➢ तेरेखोल

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 11

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

कोकणातीि नद्यािंचा north-south क्रम-

Shorttrick:

➢ सूयाग, SVTU SV KW KT
➢ वैतरणा,
➢ तानसा,
➢ भातसा, S सूयाग
➢ काळू, V वैतरणा
➢ उल्हास, T तानसा/ भातसा/ काळू [TBK]
➢ अंबा, U उल्हास/ अंबा/ कंु डललका [UAK]
➢ कंु डललका,
➢ सावविी, S सावविी
➢ वालशष्ठी, V वलशष्ठी/ शास्री/ काजळी [SK] SK
➢ शास्िी,
➢ काजळी, K काजळी/ मुचकंु डी [M] M
➢ मुचकंु डी, W वाघोठाण/ दे वगड [D]
D
➢ वागोठाण,
➢ दे वगड, K कुली
➢ कुली, T तेरेखोल
➢ तेरेखोल

सहयाद्री पवभतरािंगा-

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 12

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

➢ सहयाद्री पवगतरांग पजश्चम ककनारपट्टीला समांतर आहे .

➢ उत्तरे स सातमाळा डोंगररांगा पासून दक्षक्णेस कन्याकुमारी पयांत पसरलेला आहे .
➢ मिाराष्ट्र मध्ये सहयाहद्रची उिं ची उत्तरे कडे वाढत िाते तर दक्षिणेकडे कमी िोत िाते .
➢ महाराष्रातील लांबी ४४० ककिोमीटर.
➢ सरासरी उं ची १२०० ते १३०० मीटर.
➢ वैतरणा व सावविी नदीच्या उगमाच्या क्ेिाजवळ सहयाद्री पवगत किंकणाकृती झाला आहे .
➢ सहयाद्री पवगतात उगम पावणाऱ्या नद्या- गोदावरी नदी, कृष्णा नदी, भीमा नदी, कोयना व त्यांच्या
उपनद्या.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 13

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

सहयाद्री पवगताच्या खालील तीन मोठ्या डोंगर रांगा आहे त.-

१) सातमाळा-अजजंठा डोंगर
२) हररश्चंद्र-बालाघाट डोंगर
३) शंभू-महादे व डोंगर

०१) सातमाळा अजििंठा डोंगर- shorttrick: GST (south-north)

➢ नालशक जिल्हयाच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळा

डोंगर रांग सुर होते.
➢ पुढे या रांगा मनमाड च्या पलीकडे अिंकाई-टिं काई
पासून अजििंठा टे कड्या म्हणून ओळखल्या जातात.
➢ दे वगगरीचा इनतहास कालीन ककल्ला अजजंठ्याच्या जगप्रलसद्र् लेणी याच डोंगरात उत्तरे कडील उतारावर वाघुर
नदीच्या वळणावरच्या खडकात आहे त.
➢ डोंगराच्या पजश्चम भागात सातमाळ डोंगर रांग असे म्हणतात.
➢ वेरूळ डोंगरात वेरूळ लेणी आहे त त्यापासून डोंगराचे दोन सळके होतात.
➢ परभणी लसंदखेड वरून परभणी नांदेड जजल्हयात जाते, नतला तनमभि रािंग म्हणतात.
➢ ननमगल रांग परभणी, हहंगोली, नांदेड जजल्हयात पसरले आहे .

०२) िररश्चिंद्र बािाघाट डोंगर:

➢ या डोंगर रांगांच्या पजश्चम भागास िररचिंद्र डोंगर व पूवभ

भागास बािाघाटच्या नावाने ओळखले जाते.
➢ याच रांगेला आंध्र प्रदे शातील है दराबाद पयांत जातात.
➢ गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग करणारे डोंगर
रांगा.
➢ बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदे श आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 14

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

०३) शिंभू मिादे व डोंगर: shorttrick: BSK (north-south)

➢ सहयाद्री पवगतापासून १८° उत्तर अक्वत्त

ृ पासून आग्नेय
हदशेने जाते,
➢ रायरे श्वर पासून लशिंगणापूर पयंत पसरलेला रांगीला शिंभू
मिादे व डोंगररांगा असे म्हणतात.
➢ या रांगात सातारा व सांगली जजल्हयाततून पुढे त्या
कनागटकात जातात.
➢ वाईजवळ पाचगणी महाबळे श्वर या भागासाठी टे बल ‘Table Land’ या नावाचे पाचगणी पठार प्रलसद्र्
आहे .
➢ हया डोंगररांगेच्या पडलेल्या शाखा:

जजल्हा शाखेचे नाव

सातारा बामाणोलीचे डोंगर

कराड आगलशवाचे डोंगर

सातपडा पवभतरािंगा: बऱ्हाणपूर णखंड

➢ महाराष्रात सातपुडा पवगतरांगेच्या फारच मोठा भाग येतो.

➢ पूवग-पजश्चम हदशेने पसरलेल्या सातपुडा पवगतरांगे मुळे नमभदा
व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे .
➢ सातपुडा पवगतरांगेचे बऱ्िाणपूर खखिंडीमुळे दोन भाग झाले.
पवगतरांगा
➢ सातपुडा पवगत डोंगर रांगांच्या काही भाग नंदरु बार
जजल्हयात पजश्चम भागात तोरणमाळ हे लहान आकाराचे
पठार असन
ू याच भागातील सवागत जास्त उं चीचे अस्तिंभा
लशखर आिे .
➢ या डोंगररांगां वरून तापी नदीचे पाि पहावयास लमळते.
➢ सातपुडा पवगतरांगाचा काही भाग अमरावती जजल्हयाच्या उत्तर भागात आढळतो, त्याला गावविगड टे कड्या
असे म्हणतात.
➢ रं दी- २० ते ४० मीटर
➢ गाववलगड डोंगरातील ववराट िे डोंगररांग आहे व याच डोंगररांगेत ववराट लशखर (११७७ मी.) आहे .
➢ चचखिदरा (१११८ मी.) हे थिंड िवेचे हठकाण ही येथे बघायला लमळते.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 15

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

• मित्वाची लशखरे - उं चीच्या उतरत्या क्रमानुसार:

अ.क्र. लशखराचे नाव लशखराची उं ची लशखराचा जजल्हा लशखराचे पवगत

महाराष्ट्र पठार:-
• महाराष्राचा ९०% भाग पठाराने व्यापलेला आहे .
• ववस्तार-
➢ सहयाद्री पवगताच्या पूवेस आणण सातपुडा पवगताच्या दक्षक्णेस
➢ पूवग-पजश्चम लांबी- ७५० ककमी.
➢ दक्षक्णोत्तर लांबी- ७०० ककमी.
➢ सरासरी उं ची- ४५० मीटर
• पठाराची उिं ची
➢ पजश्चमेकडून पूवेकडे कमी होत गेली आहे
➢ पजश्चमभागातील उं ची ६०० मीटर असून पूवग भागात ही उं ची ३०० मीटर आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 16

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

➢ महाराष्र पठाराची ननलमगती ज्वािामखीच्या उद्रे कामळे झाली आहे .

➢ लाव्हारसापासून महाराष्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन िावा या नावाने ओळखले जाते.
➢ लाव्हारसाचे असे सुमारे २९ वेळा उद्रे क होऊन शेवटी हे पठार तयार झाले आहे .
➢ या उद्रे कापासून पजश्चम घाटाची तनलमभती झाली आहे .
➢ मंुबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी िास्त आहे .

मित्वाचे पठारे :

पठाराचे नाव जिल्हयाचे नाव

०१ तोरणमाळ नंदरु बार
०२ मालेगाव नालशक
०३ अहमदनगर अहमदनगर
०४ सासवड पुणे
०५ औंर् सातारा
०६ खानापूर सांगली
०७ मांजरा मराठवाडा
०८ बुलढाणा बुलढाणा
०९ पाचगणी सातारा
१० तळे गाव वर्ाग
११ यवतमाळ यवतमाळ
१२ गाववलगढ अमरावती

सहयाद्री पवभतातीि मित्वाची लशखरे :-

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 17

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मिाराष्ट्रातीि थिंड िवेचे हठकाण:-

हठकाणाचेनाव नाव जिल्िा पवभत

०१ तोरणमाळ नंदरु बार तोरणमाळ
०२ गचखलदरा अमरावती गाववलगड
०३ ननागळा अकोला गाववलगड
०४ म्है समाळ औरं गाबाद वेरूळ
०५ माथेरान रायगड (ता.कजगत) सहयाद्री पवगत
०६ महाबळे श्वर सातारा सहयाद्री पवगत
०७ पाचगणी सातारा सहयाद्री पवगत
०८ जव्हार पालघर सहयाद्री पवगत
०९ खंडाळा पुणे सहयाद्री पवगत
१० लोणावळा पुणे सहयाद्री पवगत
११ अंबाझरी, लभंगार बुलढाणा
१२ गचंचोली बीड बालाघाट
१३ मोखाडा, सुयम
ग ाळ पालघर सहयाद्री पवगत

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 18

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मिाराष्ट्रातीि डोंगर व टे कड्या व त्यािंचे जिल्िे : -

जजल्हा जजल्हयातील टे कड्यांची व डोंगरांची नावे

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 19

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मिाराष्ट्रातीि डोंगरी ककल्िे व त्यािंचे जिल्िे :-

जजल्हा डोंगरी ककल्यांची नावे

मिाराष्ट्रातीि बेटे:-

जिल्िा बेटाचे नाव

०१ रायगड घारापुरी
०२ रायगड खांदेरी
०३ रायगड कुलाबा
०४ रायगड उं दे री
०५ रायगड कासा
०६ रायगड जंजजरा
७ लसंर्ुदग
ु ग कुरटे
०८ मंब
ु ई शहर व उपनगर मंब
ु ई
०९ मुंबई शहर व उपनगर मढ
१० मुंबई शहर व उपनगर साष्टी

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 20

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मिाराष्ट्रातीि घाटे व मित्वाची मागभ: -

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 21

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

घाटाचे नाव जजल्हा मागागचे नाव

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 22

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

नदीप्रणािी (उगम सहयाद्री पवभत)

कोकणातील नद्या महाराष्ट पठारावरील नद्या

पजश्चम वाहहनी नद्या पजश्चम वाहहनी पव

ू ग वाहहनी दक्षक्ण वाहहनी

अरबी समुद्रास लमळतात

दमणगंगा, सूयाग, वैतरणा, नमगदा,तापी गोदावरी,भीमा,कृष्णा वर्ाग, वैनगंगा,

तानसा, भातसा, उल्हास, इंद्रावती
सावविी, काळ, वलशष्ठी,
कंु डललका, तेरेखोल

अरबी समुद्रास लमळतात बंगालच्या उपसागराला लमळतात

सवाभत िास्त िेि असणारे खोरे :

नदीचे नाव िेि

०१ गोदावरी ४९.५%
०२ भीमा व कृष्ण २२.६%
०३ तापी व पूणाग १६.७%
०४ पजश्चम ककनारी १०.७%
०५ नमगदा (महाराष्र) ०.६%

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 23

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

गोदावरी नदीचे खोरे :

➢ उगम- सहयाद्री पवगत, नालशक जजल्हयातील त्र्यिंबकेश्वर ब्रहमचगरी टे कडीवर.

➢ गोदावरीचे उगमस्थान अरबी समुद्राच्या पूवेकडे फक्त ८० ककिोमीटर अंतरावर आहे .
➢ गोदावरीला ‘दक्षिण भारताची गिंगा’ म्हणतात.
➢ गोदावरी खोऱ्यात जसजसे पव
ू ेकडे जावे तसतसे त्याचा ववस्तार कमी होत जातो.
➢ एकूण लांबी- १४६५ ककलोमीटर.
➢ महाराष्रातील लांबी- ६६८ ककलोमीटर.
➢ गोदावरी नदीच्या प्रवाहाची हदशा- पूवभ व आग्नेय आहे , दख्खनच्या पठारावर राहणारे ही नदी
महाराष्र व आंध्र प्रदे शात वाहत जाऊन नतच्या मख
ु ाजवळ त्रिभुज प्रदे श ननमागण करून पूवेस
कोटापल्िी येथे बंगालच्या उपसागरास लमळते.
➢ महाराष्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवषी सुमारे ३७८३० दशिि घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो.
➢ संपूणग गोदावरी खोरे महाराष्राचे एकूण ५० टक्के िेि (४९.९%) व्यापले आहे .
➢ गोदावरी खोरे ची सरासरी उिं ची ३५० ते ५५०. मीटर आहे .
➢ नांदेड जवळ गोदावरी पाण्याची उं ची फक्त ५० मीटर आहे .
➢ उपनद्या: प्रवरा, मांजरा, लसंदफणा, त्रबंदस
ु रा, वर्ाग, वैनगंगा, प्राणहहता.
➢ भारतातील गंगा नदी च्या खालोखाल ही एक पववि नदी मानले जाते.

डावा तीर

उजवा तीर

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 24

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

➢ दक्षक्ण भारताची गंगा महाराष्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मागाभनसार त्यांचे चार ववभाग पडतात:-
१) दख्खनच्या पठारावर- वायव्य आग्नेय हदशेने वाहणाऱ्या नद्या.
२) ववदभागतील- उत्तर दक्षक्ण वाहणाऱ्या नद्या.
३) उत्तर महाराष्र, खानदे शात- पूवग पजश्चम वाहहनी नद्या.
४) कोकणातील- पूवग पजश्चम वाहणाऱ्या नद्या.

➢ नद्यांचा ििववभािक अनसार प्रदे शांची ववभागणी:-

➢ महाराष्रामध्ये सहयाद्री पवगत व सातपुडा पवगत रांगातील काही टे कड्या प्रमुख जलववभाजक आहे .
१) सातमाळा-अजजंठा डोंगररांगा.
२) हररश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा व
३) शंभ-ू महादे व डोंगररांगा. इत्यादी दय्ु यम जलववभाजक आहे त.

➢ सहयाद्री पवगत हा महाराष्रात मख्

ु य जलववभाजक आहे .
➢ त्यामुळे नद्यांचे दोन ववभाग होतात:-
१) पव
ू -ग वाहहनी नद्या.
२) पजश्चम-वाहहनी नद्या.

दारणा नदी:

➢ कळसबाई लशखरावर उगम पावणारी नदी नालशक च्या दक्षक्णेला २४ ककलोमीटर अंतरावर उजव्या
ककनाऱ्याने गोदावरीला लमळते.
➢ आणखी १७ ककमी अंतरावर डावीकडून नांदरू येथे कादवा नदीिा लमळते.

प्रवरा नदी:

➢ हररश्चंद्र डोंगरावर भिंडारदरा जवळ प्रवरा नदी उगम पावते.

➢ सातमाळे च्या डोंगरािंत लशवना नदी उगम पावून दक्षक्णेला वाटे वर गोदावरीस लमळते .प्रवरा व मुळा
नदीवर नेवासे शिर वसले आहे त.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 25

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

गोदावरी-पूणाभ नदीचे खोरे :

➢ पूणाग नदी- अजजंठ्याच्या डोंगरात उगम पावते व परभणी वरून आलेली पूणग डावीकडून गोदावरीस
लमळते.
➢ या आर्ी पूणाभ-दधना नद्यांचा संगम होतो.

मािंिरा नदीचे खोरे :

➢ बीड जजल्हयात पाटोदा पठारावरीि आिंबेिोगाईच्या दक्षिणेकडे मांजरा नदी वाहते नंतर लातूर जजल्हयात
लातरू व ननलंगा तालक्
ु यात वाहते.
➢ पुढे महाराष्राच्या सीमेवर कंु डलवाडी उजवीकडून गोदावरीस मांजरा नदी लमळते.
➢ बीड जिल्हयाची दक्षिण सरिद्द मांजरा नदीमुळे ननमागण होते.

पव
ू भ ववदभाभतीि नद्या:

पैनगिंगा नदीचे खोरे :

➢ उगम- अजििंठा टे कड्यात आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो.

➢ पैनगंगा नदी बुलढाणा-यवतमाळ पठारावरून पूवेकडे वाढत जाते आणण यवतमाळच्या पूवग
सरहद्दीवर बल्िारपूर येथे वर्ाग नदीला पैनगंगा लमळते.
➢ ही नदी वाशीम व यवतमाळ जजल्हयाच्या दक्षिण सीमा आहे त.

वधाभ नदीचे-

➢ उगमस्थान:- मध्य प्रदे शात बैति जिल्हयात सातपुडा पवगतरांगांच्या दक्षक्ण उतारावर वर्ाग नदीचा
उगम होतो.
➢ सार्ारणपणे उत्तर-दक्षक्ण हदशेने वर्ाग नदी ४५५ ककिोमीटर वाहते.
➢ वर्ाग नदी िी वधाभ-अमरावती जजल्हा व पुढे यवतमाळ जजल्हयाची सरहद्द ननमागण करते.

वैनगिंगा नदीचे खोरे :

➢ उगम- मध्य प्रदे शातील मैकल पवगत रांगेत लशवनी जजल्हयात दरे कसा टे कड्या जवळ भाकि येथे
वैनगंगा नदी उगम पावून दक्षक्णेकडे सुमारे ३०० ककमी अंतर जाते.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 26

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

➢ चंद्रपूर जजल्हयात वर्ाग व वैनगंगा जजल्हयांचा संगम चंद्रपूरच्या दक्षक्णेत होतो यामुळे नतला
प्राणहिता म्हणतात.
➢ नाग, अंर्ारी, सूर, गाढवी या नद्या वैनगंगस
े लमळतात.
➢ चिंद्रपूर-गडचचरोिी उत्तर सरिद्द वैनगंगा नदी मुळे ननमागण होते.

प्राणहिता नदीचे खोरे :

➢ वधाभ, पैनगिंगा व वैनगिंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहहता नदी म्हणतात.

➢ प्राणहहता नदी महाराष्र व तेलंगनातील सम
ु ारे ११७ ककमी सरहद्द तयार करते.
➢ गडगचरोली जजल्हयात सरहद्दीवर गोदावरीला प्राणहहता नदी येऊन लमळते.

इिंद्रावती नदीचे खोरे :

➢ उगम- मध्य प्रदे शात उगम पावणारी ही नदी ववदभागच्या गडगचरोली जजल्हयाची हद्द ननमागण करून
पढ
ु े गोदावरीला जाऊन लमळते.
➢ उपनद्या- बांहदया डोंगरी, कोठारी.

भीमा नदीचे खोरे :

➢ या नदीच्या उगम पुण्याजवळील भीमाशिंकर येथे होतो.

➢ भीमाशिंकरच्या दक्षिणेस १० ककिोमीटर अंतरावर भीमा नदीचा उगम होतो.
➢ भीमा नदीच्या खोऱ्यास भामेर असेही म्हणतात.
➢ महाराष्रातील पाच ज्योनतललांग पैकी एक आहे - भीमाशंकर.
➢ खंडाळाच्या उत्तरे स ०४ ककमी अंतरावर भीमा नदीचे उगमस्थान आहे .
➢ कनागटकात रायचुरजवळ करगड्डी येथे कृष्णा व भीमा नद्यांची संगम होतो.
➢ महाराष्रात भीमा नदीचे क्ेिफळ- ४६,१८४ चौ.ककमी. आहे .
➢ भीमा खोऱ्यात पणे व सोिापूरचा संपूणप
ग णे समावेश होतो

प्रवािमागभ-
• उगम- सरासरी १००० मी पेक्ा जास्त उं च डोंगरावर होतो.
• ही नदी भामानेर खोऱ्याच्या अनतशय खडकाळ व रं द मर्ून सुमारे ५० ते 9९५ ककमी. वाहते.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 27

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

• एकूण लांबी- ४५१ ककमी. सीना नदी

उपनद्या:

सीना नदी- भोगावती नदी बोरी नदी

➢ अहमदनगर जजल्हयात या नदीचा उगम होतो.
➢ भोगावती व बोरी नतच्या उपनद्या आहे त.
➢ ही नदी सोिापरू जिल्हयात भीमा नदीस येऊन लमळते.

भीमा नदीिा लमळणाऱ्या प्रमख उपनद्या-

वेळ नदी-
➢ सहयाद्रीचा एक सळ
ु का धाकिे येथे या नदीचा उगम होतो,
➢ ही नदी आग्नेयेस वाहताना भीमा नदीला समांतर वाहते आणण तळे गाव ढमढे रेच्या खाली ०८
ककलोमीटर अंतरावर भीमा नदीस लमळते.
➢ या नदीची लांबी ६४ ककिोमीटर आहे .

घोड नदी-
➢ या नदीचे उगमस्थान सहयाद्री पवगतावर असून भीमा नदीच्या उगमाच्या १५ ककलोमीटर अंतरावर
आहे .
➢ या नदी ककडी व मीना या नद्या येऊन लमळतात.
➢ लशरूर जवळ ककडी नदीला घोड नदी येऊन लमळते.

इिंद्रायणी-

➢ उगम- लोणावळ्याच्या नैऋत्येस ०५ ककलोमीटर अंतरावर करविंडे खेड्यािवळ इंद्रायणी नदीचा उगम
होतो. डाव्या ककनाऱ्याने नतला आिंध्र नदी लमळते.

मळा-मठा-
➢ बोरघाटच्या दक्षक्णेस मळ
ु ा नदीचा उगम होतो. त्या खालोखाल मठ
ु ा नदीचा उगम होतो.
➢ या दोन्ही नद्यांचा संयुक्त प्रवाह रािंिणगाव जवळ भीमा नदीला लमळतो.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 28

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

तनरा नदी-
➢ उगम- भोर तालुका
➢ भीमा खोऱ्यात पुणे, सोलापूर, अहमदनगर, बारामती, फलटण, पंढरपूर, सोलापूर, बाशी, उस्मानाबाद
आदी शहरे वसली आहे .

कृष्ट्णा नदीचे खोरे :

➢ उगम- सातारा जजल्हयात महाबळे श्वरजवळ १२२० मीटर उं चीवर झालेला आहे .
➢ क्ेि महाबळे श्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायिी व सावविी या पाच नद्यांचा उगम क्ेिे
पहावयास लमळतात.
➢ या नदीच्या उगमाच्या हठकाणापासून पजश्चमेस ६५ ककमी. अंतरावर अरबी समुद्र आहे .
➢ ही नदी महाराष्र, कनागटक व आंध्रप्रदे श या राज्यांतून वाहते व शेवटी त्रिभुज प्रदे श ननमागण करते व
मछिीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन लमळते.
➢ येरळा ही कृष्णाला डावीकडून लमळणारी एकमेव नदी आहे
➢ एकूण लांबी- १४०० ककिोमीटर.
➢ महाराष्रातील लांबी- २८२ ककिोमीटर.
प्रवािमागभ-
• कराड – कृष्ट्णा – कोयना
• माऊलीपासून सुमारे ५० ककलोमीटर अंतरावर कह्राड येथे कृष्णा व कोयनेचा वप्रनतसंगंम होतो.
• कोल्िापूर जजल्हयाची उत्तर उत्तर सरहद्द वारणा नदी प्रवािाने ननजच्छत होते.
• कृष्णा – येरळा नदीचा संगम लभिवडी येते होतो.

येरळा नदी-
➢ उगम- सातारा जजल्हयातील खटाव(वडूज) तालुक्यातील शंभू महादे व डोंगर रांगेत होतो.
➢ लभिवडी जवळ ही नदी कृष्णा नदीस लमळते.

कृष्ट्णा नदीच्या मित्त्वाच्या उपनद्या:

कोयना-
➢ उगम- महाबळे श्वर

पिंचगिंगा-
➢ ही नदी पाच नदीप्रवाहापासन
ू तयार झालेले आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 29

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

१) कंु भी
२) कासारी
३) तुळशी
४) भोगावती
५) सरस्वती
➢ पिंचगिंगा नदीस कोल्िापरू ची िीवनवाहिनी म्हणतात.

नद्यािंवरीि धरणे:
नद्या धरण
कृष्णा र्ोम (सातारा)
वेण्णा कान्हे र (सातारा)
कोयना कोयना (सातारा)
वारणा चांदोली (सांगली)
भोगावती रार्ानगरी (कोल्हापूर)
दर्
ु गंगा मळम्मावाडी
येरळा येळवंडी (सातारा)

तापी नदीचे खोरे :-

➢ उगम- मध्य प्रदे शात सातपुडा पवगतरांगेत मिताई येथे.

➢ एकूण लांबी- ७२४ ककलोमीटर
➢ महाराष्रातील लांबी- २०८ ककलोमीटर
➢ महाराष्रात तापी नदीच्या खोऱ्यातून दरवषी पाण्याचा प्रवाह सुमारे ७,२५० दशिि घनमीटर वाहतो.
➢ पण
ू ाभ ही तापी नदीची मख्य उपनदी आहे .
प्रवािमागभ-
• तापी नदीचे क्ेि खचदरीच्या भागात आहे .
• ही नदी अमरावती जजल्हयाची सरहद्द ननजश्चत करते.
• या नदीच्या दक्षिणेस मेळघाट व गावविगडचा डोंगर तर उत्तरे स कालीभीत्तीचे डोंगर आहे .
• नंदरु बार जजल्हयातील प्रकाशे सहाराच्या थोड्या पजश्चमेस गुजरातमर्ील सुरत जवळ
अरबी समद्र
ु ास लमळते.
• तापी - पूणाग नदीच्या खोऱ्याची सार्ारणपणे रं दी २४० ककिोमीटर आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 30

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

पण
ू ाभ नदी-

➢ तापी नदीची मुख्य नदी हहचा उगम गावविगड डोंगराच्या दक्षक्ण उतारावर होतो.
➢ तापी व पूणाग नदीचा प्रवाह जळगाव, र्ुळे, नंदरु बार जजल्हयातून वाहत जातो, म्हणजेच खान्दे शातून
वाहतो.

चगरणा नदी-

➢ उगम- चािंदरू टे कड्यात होतो.

➢ ही नदी पूवेस मालेगाव पठारावरून वाहत जाते.

नमभदा नदी-

➢ उगम- मध्य प्रदे शात अमरकिंटक येथे होतो

➢ एकूण लांबी- १३१२ ककिोमीटर
➢ महाराष्रातील लांबी- ५४ ककिोमीटर
➢ महाराष्राच्या वायव्य भागात नंदरु बार जजल्हयाची सम
ु ारे ५४ ककिोमीटर सरहद्द सवागत नमगदा
नदीच्या प्रवाहामुळे तयार होते.
➢ ती अततशय खोि घळईतन
ू वािते.
➢ सातपुडा रांगात असलेल्या अक्राणी टे कड्यामळे तापी नदी नमगदा पासून वेगळी झालेली आहे .

कोकण नद्या ककिं वा कोकण खोरे :

➢ िेि- पूवेस सहयाद्री पवगत व पजश्चमेस अरबी समुद्र यामुळे कोकण ककनारपट्टी मुळातच अरिं द
झालेली आहे . सहयाद्रीच्या पजश्चमेकडे तीव्र उतार आहे
➢ या दोन कारणांमुळे कोकणातील नद्या लांबीने खूपच आखूड असून वेगाने वाहतात व अरबी
समद्र
ु ास लमळतात.
➢ या नद्यांची लांबी ४९ ते १५५ ककलोमीटर दरम्यान असून कोकणातून वाहणाऱ्या या नद्यांमर्ून
वावषगक पाण्याचा प्रवाह ४२,४८० दशिि घनमीटर आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 31

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

नद्या:

कोकण ककनारपट्टीचे उत्तर कोकण, मध्य कोकण व दक्षक्ण कोकण असे तीन ववभाग पाडले
जातात.

१) उत्तर कोकणातून दमणगंगा, सूयाग, वैतरणा, तानसा, उल्हास व मुरबाडी या नद्या वाहतात.

उल्िास नदी (१२२ ककमी./ १३४ ककमी.) ही येथील सवाभत िािंब नदी आहे .

उगम- राजमाची टे कड्या, रायगड

२) मध्य कोकणात पातळगंगा, आंबा, सावविी, वालशष्ठी, शास्िी या नद्या वाहतात.

३) दक्षक्ण कोकणातन
ू काजवी, मच
ु कंु दी, वाघोटन, कली व तेरेखोल या नद्या वाहतात.

ििाशय व त्यावरीि धरणे:

ििाशय धरण
०१ मक्
ु ताई सागर हातनरू
०२ संत ज्ञानेश्वर मुळा
०३ तानाजी सागर पानशेत
०४ वीरबाजीपासलकर सागर खडकवासला
०५ नाथसागर जायकवाडी
०६ यशवंतसागर उजनी
०७ लक्ष्मीसागर रार्ानगरी
०८ मोडकसागर वैतरणा
०९ लशवाजी सागर कोयना

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 32

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 33

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

लसंर्द
ु ग
ु ग

चंद्रपरू व नागपरू

भंडारा व गोंहदया

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 34

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

कंु डललका नदी रायगड

(मुळा आणण नीला)

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 35

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 36

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 37

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

चंद्रपूर

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 38

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 39

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 40

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

एन.एच.7 232

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 41

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 42

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

चपराळा 1986

भामरागड 1997

अंर्ारी 1986

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 43

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 44

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 45

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 46

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 47

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 48

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

पुणे

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 49

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 50

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 51

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 52

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

रामेश्वर

केदारनाथक
शी
कशी ववश्वनाथ
ववश्वनाथ
त्र्यंबकेश्वर
त्र्यं
औंबढक ा े श्वर
नागनाथ (नागेश्वर)

औंढा
नागनाथ
(नागेश्वर)

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 53

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

पैठण जज. औरं गाबाद

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 54

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 55

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 56

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 57

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 58

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 59

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 60

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 61

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 62

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 63

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 64

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

1.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 65

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 66

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 67

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 68

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 69

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 70

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 71

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 72

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 73

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 74

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 75

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 76

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 77

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 78

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 79

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 80

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 81

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 82

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 83

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 84

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 85

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 86

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 87

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 88

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 89

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 90

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 91

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 92

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 93

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 94

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 95

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 96

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 97

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 98

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 99

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 100

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 101

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 102

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 103

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 104

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 105

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 106

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 107

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 108

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 109

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 110

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 111

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

व्याघ्र िनगणना २०१८:

• जागनतक व्याघ्र हदन- 29 जुलै रोजी हया ग्रुप जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली दर
चार वषाांनी व्याघ्र गणना केली जाते.
• गणना घेणारी यंिणा:- भारतीय वन्यजीव संस्था आणण राष्रीय व्याघ्र संवर्गन प्रागर्करण. पहहली
व्याघ्रगणना: २००६
• दे शभरात एकूण वाघ- २,९६७
• २०१४ च्या तुलनेत ७४१ वाघ जास्त
• छत्तीसगड आणण लमझोराम वगळता अन्य राज्यांत वाघांच्या संख्येत वाढ झाली.
• मध्यप्रदे श मर्ील पेंच व्याघ्रप्रकल्पात सवाभचधक सिंख्येने वाघ आढळले.
• २०१४ पासून तालमळनाडूमर्ील सत्यमिंगिम व्याघ्र प्रकल्पात सवाभचधक सधारणा झाली.

सवाभचधक वाघािंची सिंख्या असिेिी राज्ये:-

राज्य २०१४ २०१८

मध्य प्रदे श ३०८ ५२६
कनागटक ४०६ ५२४
उत्तराखंड ३४० ४४२
महाराष्र १९० ३१२
तालमळनाडू २२९ २६४

प्रदे शानसार वाघािंची सिंख्या:

प्रदे श २०१४ २०१८

लशवाललक प्रदे श आणण गंगेचा प्रदे श ४८५ ६४६
मध्य प्रदे श आणण पूवग घाट ६८८ १०३३
पजश्चम घाट ७७६ ९८१
ईशान्य आणण ब्रम्हपुिा प्रदे श २०१ २१९

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 112

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

मित्वाचे:

• १९७३ मध्ये पहहल्यांदा व्याघ्र प्रकल्प जाहीर.

• व्याघ्र संरक्णाची जबाबदारी: राष्रीय व्याघ्र संवर्गन प्रागर्करण
• व्याघ्र संशोर्न आणण ननयोजनाची जबाबदारी- केंद्रीय वन्यजीव संस्था, डेहराडून
• योजना अंमलबजावणीची जबाबदारी- राज्य ननहाय व्याघ्र प्रकल्प ववभाग
• दे शात ५० पेक्ा जास्त व्याघ्र प्रकल्प कायगरत.
• महाराष्रात एकूण ०६ व्याघ्र प्रकल्प आहे त.
• दे शातील २.२१% प्रदे श व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव आहे त.

२० वी पशधन गणना:

• आकडेवारी जाहीर- १६ ऑक्टोबर २०१९

• जाहीर करणारा ववभाग- केंद्रीय पशस
ु ंवर्गन व दग्ु र्शाळा ववभाग.
• १९१९ पासून पशुर्न गणना घेतली जाते.
• दर ०५ वर्ांनी पशग
ु णना केली जाते.
• २० ऑक्टोबर २०१८ मध्ये सुर करण्यात आली. ही गणना ऑनिाइन झाली.
• सुमारे ६.६ लाख गावे आणण ८९,००० शहरी प्रभागांमध्ये झली.
• दे शातील एकूण पशुर्न संख्या: ५३५.७८ दशिि
• एकूण गोजातीय (गुरे, म्है स, लमथुन आणण याक) पशुर्न संख्या- ३०२.२ दशिि
• मागील पशुर्न अपेक्ा (२०१२)- ४.१६% वाढ झाली.

• प्रमाणानसार उतरता क्रम-

१) गरु े -ढोरे
२) शेळ्या
३) म्हशी
४) मेंढ्या
५) डुकरे

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 113

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

वन सवेिण अिवाि २०१९:

» केंद्रशासनाने प्रलसद्र् केलेल्या भारतीय वन सवेक्ण अहवाल 2019 नसार

» राज्याच्या वनेतर क्ेिातील वक्

ृ ाच्छादनात 2017 च्या तुलनेत 975 चौरस ककलोमीटर वाढ
झाली आहे . वनेतर क्ेिातील वक्
ृ ाच्छादनात महाराष्र दे शात पहहल्या क्रमांकावर आहे .(9831=>
10,806 चौ.की.मी)

» राज्याच्या वनाच्छादनात सुद्र्ा 95.56 चौ.कक.मी ची वाढ नोंदववण्यात आली आहे . महाराष्राच्या
एकूण क्ेिफळापैकी 16.50% क्ेि वनाच्छाहदत आहे

» कांदळवन क्ेिात 16 चौ.कक.मी ची वाढ झाल्याचे नोंदववण्यात आले आहे . ही वाढ प्रामुख्याने
रायगड, मंब
ु ई उपनगर, ठाणे, रत्नागगरी, आणण लसंर्द
ु ग
ू ग जजल्हयात आहे . याबाबतीत महाराष्र दे शात
दस
ु ऱ्या क्रमांकावर आहे .(1st गुजरात, 2nd महाराष्र)

» जजल्हयाच्या क्ेिफळापैकी वनक्ेिाचे प्रमाण -

1)गडगचरोली -68.81%
2)लसंर्ुदग
ु ग -54.31%
3)रत्नागगरी -51.33%

» सवागगर्क वनक्ेि असणारे जजल्हे -

1)गडगचरोली 2)रत्नागगरी 3)चंद्रपरू
4)अमरावती 5)ठाणे

» एकूण वनक्ेिापैकी
अनत घनदाट वने - 2.83%
मध्यम घनदाट - 6.69%
खुली वने - 6.98%

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 114

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

» भारतीय वनसवेक्ण अहवालानुसार राज्याचे एकूण वनाच्छादन क्ेि 50 हजार 778 चौरस
ककलोमीटर एवढे झाले आहे . 2017 मध्ये 50,682 चौरस ककलोमीटर एवढे होते. त्या तुलनेत यंदा
वाढ झालेली आहे .

» ही वाढ 0.19% एवढी आहे

» 2017 च्या अहवालानस

ु ार, कांदळवन क्ेि 304 चौ. कक. मी. होते. ते 2019 मध्ये 320 चौ. कक.
मी. झालेले आहे . 1.14% वाढ

» भारतीय वनजस्थती अहवाल 2019 नुसार महाराष्रात 440.51 दशलक् टन काबगनसाठा आहे .
दे शात महाराष्र चौथ्या क्रमांकावर आहे

» अहवालानस
ु ार घनदाट बािंबू िेिात मिाराष्ट्र राज्य िे दे शात अग्रगण्य आहे . तर, एकूण बांबप्र
ू वण
क्ेिात महाराष्र राज्य दस
ु ऱ्या क्रमांकावर आहे .

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 115

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 116

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

९ वी- state board

सवदी सर
Sumant. S. Sir book.
रमेश R. Sir. Pdf.
योगेश मानकर notes.

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 117

t.me @bhaviadhikari2020 (click to join) Yogesh Mankar & Aniket Barke

t.me/ @bhaviadhikari2020

नमस्कार! १३ सप्टें बर, २०२०

ववद्याथी लमिांनो,

वरील परीक्ालभमख
ु माहहती अचक
ू पणे दे ण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
स्पर्ाग-परीक्ेचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सवग लमि मैत्रिणीपयांत ही माहहती
पोहोचावी हा या मागील प्रमाणणक हे तू आहे . वरील माहहती ही येणाऱ्या सवगच
परीक्ेत उपयक्
ु त ठरे ल अशी आशा आहे . येणारी परीक्ा जवळ असल्या कारणामळ
ु े
ही माहहती लवकरात लवकर तुमच्या साठी उपलब्र् करून दे ण्यात आली आहे .
तरीही काही चुका आढळल्यास त्या तुम्ही नक्कीच सुर्ारू शकता शी आशा व्यक्त
करतो तरीही काही चक
ू असल्यास तम
ु ची प्रनतकक्रया व चक
ु ा ननदशगनास आणन

द्याव्यात ही ववनंती!

तुमच्याकडे काही परीक्ालभमुख व उपयुक्त अशी माहहती असेल व तुमची इच्छा

असल्यास ती आमच्या माफगत सवाांपयांत पोहचवावी. तर तम
ु ची माहहती व साहहत्य
आमच्या पयांत पोहोचवा.

आपल्याच हक्काचा मंच! ववद्याथ्याांनी ववद्याथ्याांसाठी चालू केलेला उपक्रम!

या! सहभागी व्हा ! आपले स्वागत!

योगेश मानकर

ध्येयनिष्ठ अनिकारी (9702966896)

t.me/yogeshmankar
(click to join)

महाराष्राचा भूगोल- @bhaviadhikari2020 118

You might also like