You are on page 1of 18

महारा शासन,

शासन,
कृषी िवभाग
िवभागीय कृषी सहसंचालक,
ालक, कोकण िवभाग,
िवभाग, ठाणे
कृिष भवन , रोड नंबर 16 , झेड लेन , वागळे इ#टे ट ठाणे पि&म िपन कोड नं- 400604
फोन नं. 022-
022-25823479
ई-मेल - jdathaeest@gmail.com वेबसाईट - www.krishi.maharashtra.gov.in
िवभागीय कृषी सहसंचालक,
ालक, कोकण िवभाग,
िवभाग, ठाणे कायFलयाGया आ#थापनेवरील भूतपूवL दु Oयम सेवा िनवड मंडळाGया
कPेतील गट -क संवगFतील विरठ िलपीक,
िलपीक, सहाOयक अधीPक ही पदे सरळसेवन
े े भरSयासाठी जािहरात सन - २०२३.
२०२३.

जािह
जािहरात
िहरात Xमांक : सरळसेवा /भरती जािहरात
जािहरात 2023/
2023/वगL 3/कोकण िवभाग/
िवभाग/२१२५/
२१२५/आ#था /2023 िदनांक ०३/
०३/0४/2023

१. रा^य शासनाGया कृषी व पदू म िवभागातील कृषी आयु_तालयाGया अिधन#त िवभागीय कृषी सहसंचालक, कोकण
िवभाग, ठाणे व अिधन#त कायFलयाGया आ#थापनेवरील भूतपूवL दु Oयम सेवा िनवड मंडळाGया कPेतील गट -क संवगFतील
विरठ िलपीक, सहाOयक अधीPक ही पदे सरळसेवन
े े भरSयाकरता सदर पदांसाठी पा` उमेदवारांकडू न कृिष िवभागाGया
www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर फ_त ऑनलाईन पcतीने िदनांक 6 एिeल,2023 पासून िदनांक 20
एिeल,2023 या कालावधीत अजL मागिवSयात येत आहे त. या पदांकिरता पा` असणारे महारा रा^यातील तसेच शासन
िनणLय सामाfय eशासन िवभाग, महारा शासन- X.मकसी-१००७/e.X.३६/का.३६, िदनांक १० जुल,ै २००८ नुसार महारा
कनFटक सीमा भागातील महारा शासनाने दावा सांिगतलेkया ८६५ गावांतील मराठी भािषक उमेदवारही अजL कl
शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीPा महाराातील िनि&त केलेkया िजkहा मुmयालयाGया िठकाणी
नेमून िदलेkया कnoावर घेSयात येईल. ऑनलाईन परीPेची तारीख कृषी िवभागाGया संकेत#थळावर यथावकाश eिसc
करSयात येईल.

२. िवभागीय कृषी सहसंचालक, कोकण िवभाग, ठाणे व अिधन#त कायFलयाGया आ#थापनेवरील विरठ िलपीक,
सहाOयक अधीPक या िर_त पदांचा तपशील खालीलeमाणे आहे :

२.1- विरठ िलपीक:


िलपीक:एकूण पदसंmया -18 (िर_त जागांचे eवगL िनहाय सामािजक/
सामािजक/ समांतर आरPणाचे िववरण प` खालील
eमाणे आहे )
eवगL एकूण सवLसाधा मिहला माजी खेळाडू (५ eकkपu भुकंप अंश िदvयांग अनाथ
पदे रण (30%) सैिन %) #त( ५%) u#त कालीन (४%) (१%)
क(१५ (२%) (१०%)
%)
अनु.जाती
जाती 2 1 1 0 0 0 0 0
अनु.जमाती 2 1 1 0 0 0 0 0
िव.
िव.जा.
जा. (अ) 1 1 0 0 0 0 0 0
भ.ज. (ब) 1 1 0 0 0 0 0 0
भ.ज. (क) 1 1 0 0 0 0 0 0
भ.ज. (ड) 0 0 0 0 0 0 0 0 1 0
िव.
िव.मा.
मा.e. 0 0 0 0 0 0 0 0
इ.मा.
मा.व 3 1 1 1 0 0 0 0
आ.दु .घ. 2 1 1 0 0 0 0 0
अराखीवपदे 6 2 2 1 0 0 0 1
एकूणपदे 18 9 6 2 0 0 0 1

Page 1 of 18
िदvयांग eकारानुसार आरिPत पदे

िदvयांगwव अंध/अkप
अkप कणLबिधरता
िधरता अz#थvयंगता / मnदुचा #वम~नता/
#वम~नता बिहरे पणा व
xटी अथवा ऐकु पPाघात/
पPाघात/ कुठरोग मंदबुदी€कवाआकलनP अंधwवासह एकापेPा
येSयातील मु_त/
त/ शारीिरक वाढ मते चीकमतरता/
ीकमतरता जा#त eकारचे
दु बLलता खुंटणे/ आ|ल ह}ाu#त िविशटिशPणअPमता/
िविशटिशPणअPमता िदvयांगwव
/#नायू िवकृती मानिसकआजार

आरिPत पदे - - 1 - -

२.2- सहाOयक अधीPक : एकूण पदसंmया-


या- 08 (िर_त जागांचे eवगL िनहाय सामािजक/
सामािजक/ समांतर आरPणाचे िववरणप`
खालीलeमाणे आहे )
eवगL एकूण सवLसाधा मिहला माजी खेळाडू (५ eकkपu भुकंप अंश िदvयांग अनाथ
पदे रण (30%) सैिन %) #त( ५%) u#त कालीन (४%) (१%)
क(१५ (२%) (१०%)
%)
अनु.जाती
जाती 2 1 १ 0 0 0 0 0
अनु.जमाती १ 1 0 0 0 0 0 0
िव.
िव.जा.
जा. (अ) 0 0 0 0 0 0 0 0
भ.ज. (ब) 0 0 0 0 0 0 0 0
भ.ज. (क) 0 0 0 0 0 0 0 0
भ.ज. (ड) 0 0 0 0 0 0 0 0
िव.
िव.मा.
मा.e. 0 0 0 0 0 0 0 0
इ.मा.
मा.व 2 1 1 0 0 0 0 0
आ.दु .घ. 1 1 0 0 0 0 0 0
अराखीवपदे 2 1 1 0 0 0 0 0
एकूणपदे 8 5 3 0 0 0 0 0 0 0

िदvयांग eकारानुसार आरिPत पदे

िदvयांगwव अंध/अkप
अkप कणLबिधरता
िधरता अz#थvयंगता / मnदुचा #वम~नता/
#वम~नता मंदबुदी बिहरे पणा व
xटी अथवा ऐकु पPाघात/
पPाघात/ कुठरोग €कवाआकलनPमते चीक अंधwवासह एकापेPा
येSयातील मु_त/
त/ शारीिरक वाढ मतरता/
मतरता जा#त eकारचे
दु बLलता खुंटणे/ आ|ल ह}ाu#त िविशटिशPणअPमता/
िविशटिशPणअPमता िदvयांगwव
/#नायू िवकृती मानिसकआजार

आरिPत पदे - - - - -

3. पदसंmया व आरPणासंदभFत सवLसाधारण तरतुदी:


ी:-

३.१ जािहरातीत नमूद केलेkया पद संmयेत व eवगLिनहाय आरPणामये बदल होSयाची श_यता आहे .

Page 2 of 18
३.२ पदसंmया व आरPणामये बदल झाkयास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कृषी िवभागाGया संकेत#थळावर eिसc
करSयात येईल. संकेत#थळावर eिसc करSयात आलेkया घोषणा / सूचनांGया आधारे e#तुत #पधF परीPेमधून भरावयाGया
पदाकिरता भरती eिXया राबिवSयात येईल.

3.3
3.3 परीPा #थिगत करणे, र करणे, अंशतः बदल करणे, पदांGया एकूण व eवगLिनहाय पद संmयेमये बदल करSयाचे
अिधकार िनयु_ती eािधकारी व wयांचे िनयं`ण अिधकारी यांचक
े डे राखून ठे वSयात आलेले आहे त.

३.4 मिहला, खेळाडू , माजी सैिनक, eकkपu#त, भूकंपu#त, अंशकालीन, िदvयांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरPण
शासनाने या संदभFत वेळोवेळी िनगLिमत केलेkया आदे शानुसार राहील.

३.5 मिहलांसाठी आरिPत पदांकरता दावा करणाƒया उमेदवारांनी मिहला आरPणाचा लाभ „यावयाचा असkयास wयांनी
अजFमये न चुकता महारा रा^याचे अिधवासी असkयाबाबत तसेच नॉन िXमीलेअर (Non Creamy Layer) मये मोडत
असkयाबाबत (अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमाती वगळू न) #पटपणे दावा करणे आवŠयक आहे .

३.6 एखादी जात/ जमात रा^य शासनाकडू न आरPणासाठी पा` असkयाचे घोिषत केली असkयासच तसेच सPम
,

eािधकाƒयाने eदान केलेले जात eमाणप` उमेदवाराकडे अजL करतानाच उपल‹ध असेल तर संबिधत जात/ जमातीचे
उमेदवार आरPणाGया दाvयासाठी पा` असतील.
३.7 समांतर आरPणा बाबत शासन पिरप`क, सामाfय eशासन िवभाग, Xमांक एसआरvही -1012 /e.X.16/12 /16-अ,
िदनांक 13 ऑग#ट, 2014 तसेच शासन शुदीप`क सामाfय eशासन िवभाग, Xमांक संिकणL-1118/e.X.39/16-अ, िदनांक
19 िडसnबर, 2018 आिण तŒनंतर शासनाने यासंदभFत वेळोवेळी िनगLिमत केलेkया आदे शानुसार कायLवाही करSयात येईल.
३.8 आथकxटया दु बLल घटकांतील (ईड‹लूएस) उमेदवारांकरीता शासन िनणLय, सामाfय eशासन िवभाग, Xमांक:
राआधो-4019/e.X.31/16-अ, िदनांक 12 फेŽूवारी,2019 व िदनांक 31 मे, 2021 अfवये िवहीत करSयात आलेले eमाणप`
कागदप` पडताळणीGया वेळी सादर करणे आवŠयक आहे .
३.9 अयावत नॉन िXमीलेयर eमाणप`/ आथकxटया दु बLल घटकातील असkयाबाबतचा पुरावा |हणून सPम eािधकाƒयाने
िवतरीत केलेले व अजL सादर करSयाGया अंितम िदनांकास वैध असणारे eमाणप` सादर करणे आवŠयक आहे .
३.10 सेवा eवेशाGया eयोजनासाठी शासनाने मागास |हणून माfयता िदलेkया समाजाGया वयोमयFदे मये सवलत घेतलेkया
उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील िनवडीकिरता िवचार करणेबाबत शासनाGया धोरणानुसार कायLवाही करSयात येईल.
३.11 अराखीव ( खुला ) उमेदवारा करीता िविहत केलेkया वयोमयFदा तसेच इतर पा`ता िवषयक िनकष संदभFतील अटीची
पुतLता करणाƒया सवL उमेदवारांचा ( मागासवगय उमेदवारासह ) अराखीव ( खुला ) सवLसाधारण पदावरील िशफारशीकिरता
िवचार होत असkयाने, सवL आरिPत eवगFतील उमेदवारांनी wयांGया eवगFसाठी पद आरिPत / उपल‹ध नसले तरी, अजFमये
wयांGया मूळ eवगFसंदभFतील मािहती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे .
३.12 कोणwयाही eकारGया आरPणाचा लाभ हा केवळ महारााचे सवLसाधारण रिहवासी असणाƒया उमेदवारांना अनु‘ेय
आहे . सवLसाधारण रिहवासी या सं‘ेला भारतीय लोकeितिनधीwव कायदा 1950 Gया कलम 20 अनुसार जो अथL आहे तोच अथL
असेल.
३.१3 शासन पिरप`क, सामाfय eशासन िवभाग X.मकसी-1007/ e.X.36/ का.36, िद.10 जुल,ै 2008 नुसार महारा
कनFटक सीमा भागातील महारा शासनाने दावा सांिगतलेkया 865 गावातील मराठी भािषक उमेदवार संबंिधत पदांGया सेवा
eवेश िनयमातील सवL अट’ची पूतLता करीत असkयास ते उमेदवार wया संबंिधत पदांसाठी अजL कl शकतील. wयासाठी
संबंिधत मराठी भािषक उमेदवारांनी ते महारा शासनाने दावा केलेkया ८६५ गावातीलच रिहवासी असkयाबाबतचा wयांचा
वा#तvयाचा सPम eािधकाƒयाचा िविहत नमुfयातील दाखला सादर करणे अिनवायL राहील.

३.१4 कोणwयाही eकारGया आरPणाचा (सामािजक अथवा समांतर) अथवा सोयी सवलत’चा दावा करणाƒया उमेदवारांकडे
संबिधत कायदा/िनयम/आदे शानुसार िवहीत नमुfयातील e#तुत जािहरातीस अनुसlन अजL #वीकारSयासाठी िवहीत केलेkया
िदनांकापूवचे अजL सादर करSयाGया अंितम िदनांकास वैध असणारे eमाणप` उपल‹ध असणे आवŠयक आहे .
३.१5 सामािजक व समांतर आरPणासंदभFत िविवध fयायालयामये दाखल fयायeिवट eकरणी अंितम िनणLयाGया अधीन
राहू न पद भरतीची कायLवाही करSयात येईल.
Page 3 of 18
३.१6 खेळाडू आरPण:
आरPण:-
३.१6.१ शासन िनणLय, शालेय िशPण व Xीडा िवभाग, Xमांक-रािXधो-२००२/eX-६८/िXयूस-े २/िदनांक-०१ जुलै २०१६
तसेच शासन शुदीप`क, शालेय िशPण व Xीडा िवभाग, रािXधो-२००२/eX-६८/िXयूस-े २/िदनांक-१८ ऑग#ट २०१६
शासन िनणLय, शालेय िशPण व Xीडा िवभाग, Xमांक संकीणL -१७१६/eX१८/ िXयूसे-२/िदनांक-३० जुन २०२२ आिण
तŒनंतर शासनाने यासंदभFत वेळोवेळी िनगLिमत केलेkया आदे शानुसार eावीSय eा“त खेळाडू आरPणासंदभFत तसेच
वयोमयFदे तील सवलती संदभFत कायLवाही करSयात येईल.

३.१6.२ eावीSय eा“त खेळाडू vय_त’साठी असलेkया आरPणाचा दावा करणाया उमेदवारांGया बाबतीत Xीडा िवषयक -
याने eमािणत केलेले पा` खेळाचे-िविहत अहL ता धारण करीत असkयाबाबत सPम eािधका eावीSय eमाणप` परीPेस अजL
सादर करSयाGया अंितम िदनांकाचे €कवा तwपूवचे असणे बंधनकारक आहे .

३.१6.३ खेळाचे eावीSय eमाणप` यो~य दजFचे असkयाबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडू साठी आरिPत पदावरील
िनवडीकिरता पा` ठरतो, यािवषयीGया पडताळणी किरता wयांचे eावीSय eमाणप` संबंिधत िवभागीय उपसंचालक
कायFलयाकडे परीPेस अजL सादर करSयाGया िदनांकापूवच सादर केलेले असणे बंधनकारक आहे अfयथा.eावीSय eा“त
खेळाडू साठी आरPणाकिरता पा` समजSयात येणार नाही .

३.१6.४ कागदप`े पडताळणी वेळी खेळाडू उमेदवारांनी िविहत अहL ता धारण करीत असkयाबाबत सPम eािधकाƒयाने
eमािणत केलेले eािवSय eमाणप` तसेच wयांचे eािवSय eमाणप` यो~य असkयाबाबत तसेच खेळाडू कोणwया संवगFतील
आरिPत पदावरील िनवडीकिरता पा` ठरतो, या िवषयीचा सPम eािधका-याने eदान केलेले eािवSय eमाणप` पडताळणी
बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबिधत संवगFतील खेळाडू साठी आरिPत पदावर िनयु_तीकिरता िवचार
करSयात येईल.

४. िदvयांग आरPण - :

४.१ िदvयांग vय_ती ह_क अिधिनयम २०१६ Gया आधारे शासन िनणLय सामाfय eशासन िवभाग, Xमांक िदvयांग २०१८/ e .X.
/११४ १६ अ, िदनांक २९ मे, २०१९ तसेच या संदभFत शासनाकडू न वेळोवेळी जारी करSयात आलेkया आदे शानुसार िदvयांग
vय_त’Gया आरPणा संदभFत कायLवाही करSयात येईल .

४.2 e#तुत परीPेमधून भरSयात येणा पदांGया बाबतीत /या संवगL-शासन िनणLय कृषी व पदु म िवभाग Xमांक कृिषआ-
२५१९/e.X.५३/१६-ए िदनांक ०६ मे, २०२२ अfवये िदvयांगासाठीची पदे सुिनि&त करSयात आली आहे त.

४.३ िदvयांग vय_तीसाठी असलेली पदे भरावयाGया एकूण पदसंmयेपैकी असतील .

४.४ िदvयांग vय_तीसाठी आरिPत पदांवर िनवड करताना उमेदवार कोणwया सामािजक eवगFतील आहे , याचा िवचार न
करता िदvयांग गुणव•ा Xमांकानुसार wयांची िनवड करSयात येईल .
४.५ संबंिधत िदvयांगwवाGया eकारचे िकमान ४०% िदvयांगwवाचे eमाणप` धारक उमेदवार / vय_ती आरPण िनयमानुसार
अनु‘ेय सोयी / सवलतीसाठी पा` असतील.

४.६ िदvयांग vय_तीसाठी असलेkया वयोमयFदे चा अथवा इतर कोणwयाही eकारचा फायदा घेऊ इzGछणाƒया उमेदवारांनी
शासन िनणLय, सावLजिनक आरो~य िवभाग, Xमांक अeकी - २०१८ / e. X ४६/ आरो~य -६ , िदनांक १४ स“टn बर २०१८
मधील आदे शानुसार कno शासनाGया www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय eणालीारे िवतरीत
करSयात आलेले नवीन नमुfयातील िदvयांगwवाचे eमाणप` सादर करणे अिनवायL आहे .
४.७ अनाथ आरPण - :

४.७.१ अनाथ vय_तीचे आरPण शासन िनणLय, मिहला व बालिवकास िवभाग, Xमांक: अनाथ-२०१८/eX१८२/का-
०३/िदनांक- २३ ऑग#ट २०२१ तसेच या संदभFत शासनाकडू न वेळोवेळी जारी करSयात येणा.या आदे शानुसार राहील-

Page 4 of 18
४.७.२ अनाथांसाठी आरिPत पदावर गुणव•ेनुसार िनवड झालेkया उमेदवारांचा समावेश उमेदवार ^या सामािजक eवगFचा
आहे wया eवगFतून करSयात येईल.

४.७.३ अनाथ आरPणाचा दावा केलेkया उमेदवारांनी wयांचक


े डे सz#थतीत उपल‹ध असलेले eमाणप` सादर करणे

अनवाय आहे . तसेच दनांक-23 ऑग#ट 2021 रोजीGया शासन िनणLयाारे िविहत करSयात आलेkया कायLपcती नुसार
सुधािरत नमुfयातील अनाथ eमाणप` व महारा रा^याचे अिधवास eमाणप` कागदप`े पडताळणी वेळी सादर करणे
आवŠयक राहील अfयथा अनाथ आरPणाचा दावा . िवचारात घेतला जाणार नाही.

४.८ माजी सैिनकांकरीता आरPण :-


४.८.१ उमेदवार #वतः माजी सैिनक असkयास wयाने wयाबाबत #पटपणे दावा करणे आवŠयक आहे , अfयथा wयास माजी
सैिनकांना अनु‘ेय असलेले लाभ िमळणार नाहीत.

४.8.२ माजी सैिनकांकरीता आरPणा संदभFतील तरतुदी शासनाकडू न वेळोवेळी जारी करSयात येणा-या आदे शानुसार
असतील.

४.८.३ आवŠयक eमाणप`-:

(1) सैनक सेवेतन


ू मुत केयाबाबतचे माणप"
माजी सैनकांसाठ) असलेया वयोमयादा व आर-णाचा फायदा घेऊ इि3छना5या उमेदवारांनी 7वहत नमु8यात

स-म ा9धका5याने दान केलेले eमाणप` सादर करणे आवŠयक आहे .


(2) जात eमाणप` व नॉन िXिमिलयर eमाणप`
उमेदवार ^या सामािजक eवगFमये समािवट होत असेल, wया eवगF संबंधीचे जात eमाणप` तसेच वैध नॉन िXमीलेअर
eमाणप` (लागू असkयास)सादर करणे आवŠयक आहे .
(3) जाहीरातीमये नमूद पदांकिरता नमूद केलेली शैPिणक अहL ता व अनु भव धारण करणे अिनवायL राहील.

४.9 eकkपu#तांसाठीचे आरPण :-


शासन िनणLय, सामाfय eशासन िवभाग, Xमांक: एईएम-1080/ 35/ 16-अ,िदनांक 21 जानेवारी 1980 तसेच या
संदभFत शासना कडू न वेळोवेळी नमूद करSयात येणा-या आदे शानूसार eकkपu#तांसाठीचे आरPण राहील.
४.10 भूकंपu#तांसाठीचे आरPण :-
शासन िनणLय ,सामाfय eशासन िवभाग,Xमांक: भूकंप-1009/e.X.207/2009/16-अ,िदनांक 27 ऑग#ट 2009 तसेच
या संदभFत शासनाकडू न वेळोवेळी जारी करSयात येणा-या आदे शानूसार भूकंपu#तांसाठीचे आरPण राहील.
४.11 पदवीधर अंशकालीन कमLचारी आरPण :-
शासन िनणLय, सामाfय eशासन िवभाग, Xमांक: पअंक-1009/ e.X.200/ 2009/ 16-अ, िदनांक 27 ऑ_टोबर 2009
तसेच या संदभFत शासनाकडू न वेळोवेळी जारी करSयात येणा-या आदे शानूसार पदवीधर अंशकालीन कमLचाƒयांसाठीचे
आरPण राहील.
5. वेतनžेणी:
ी:-
अ.X. पदाचे नाव वेतन मॅी_समधील वेतन #तर
1 सहाOयक अधीPक S-13 : 35400-112400 अिधक महागाई भ•ा व िनयमाeमाणे इतर दे य भ•े
2 विरठ िलिपक S-8 : 25500-81100 अिधक महागाई भ•ा व िनयमाeमाणे इतर दे य भ•े

6 पा`ता:
पा`ता:-
6.1 भारतीय नागिरकwव
नागिरकwव
6.2 वयोमयFदा -
6.2.1 जािहरातीत नमूद केलेkया पदांसाठी अजL करणाƒया उमेदवारांचे वय िद.३१.०३.२०२३ या तारखेस गणSयात
येईल.
Page 5 of 18
६.२.2 विरठ िलिपक पदासाठी िकमान वय 1८ वषL असावे व वय खुkया eवगFसाठी कमाल 40 वषFपेPा (मागास वगयांसाठी
45 वष पेPा) जा#त नसावे.
६.२.3 सहाOयक अधीPक या पदासाठी कमाल वय 40 वषL पेPा ( मागासवगयांसाठी 45 वष पेPा ) जा#त नसावे.
6.2.4 उGच वयोमयFदा खालील बाबतीत िशथीलPम
6.2.4.1 िदvयांग उमेदवारांGया बाबतीत 45 वष पय¡त
6.2.4.2 पा` खेळाडू ं Gया बाबतीत ४३ वष पय¡त
6.2.4.3 माजी सैिनक उमेदवारांGया बाबतीत wयांनी सश¢ दलात झालेkया सेवे इतका कालावधी अिधक 3 वष£.
िवकलांग माजी सैिनकांबाबतीत कमाल 45 वषFपय¡त.
६.२.4.4 अनाथ उमेदवारांGया बाबतीत 4३ वष पय¡त.
६.२.4.5 अंशकालीन उमेदवारांGया बाबतीत ५5 वष पय¡त.
6.2.4.6 भूकंपu#त/ eकkपu#त उमेदवारांGया बाबतीत कमाल 45 वष पय¡त
6.2.4.7 िद.03/03/2023 रोजीGया सा.e.िव कडील शासन िनणLयाfवये िविहत केलेkया कमाल वयोमयFदे त खुले व
मागास eवगFसाठी दोन वष£ इतकी िशिथलता (खुkया eवगFसाठी वय मयFदा 40 वषL व मागास eवगFसाठी 45 वषL)
दे Sयात येत आहे .
6.3 शैPिणक अहL ता व अनुभव:
व:

पदाचे नाव शैPिणक अहL ता व अनुभव

१. सहाOयक अधीPक 1. सांिविधक िवापीठाची िकमान zvदतीय žेणीतील


ीतील पदवी.
पदवी.
2. पदवी नंतर मसूदालेखन व प`vयवहाराGया ewयP कामाचा िकमान 3 वषFचा अनुभव
असणे आवŠयक.
3. िवधी शाखेची पदवी धारण करणाƒया उमेदवारास eाधाfय.
२. विरठ िलपीक 1 महारा शासन माfयताeा“त सांिविधक िवापीठाची पदवी.
2 zvदतीय žेणीत पदवी उ•ीणL €कवा पदवीनंतर मसूदालेखन व प`vयवहाराGया कामाचा
अनुभव असणाƒया उमेदवारास eाधाfय.

६.३.१ अहL ता / पा`ता गणSयाचा िदनांक - िद.


िद.३१.
३१.०३.
०३.२०२३ रोजी
सवL पदांकिरता अजL z#वकारSयाGया िद.३१.०३.२०२३ रोजी €कवा wयापूव िविहत शैPिणक अहL ता व अनुभव धारण
केलेला असणे अिनवायL आहे .

७. िनवडeिXया : -
७.१ जािहरातीमये नमूद अहL ता / पा`ते िवषयक अटी िकमान असून िकमान अहL ता धारण केली |हणून उमेदवार
िशफारशीसाठी पा` असणार नाही.
7.2 सेवा भरतीची संपूणL eिXया खालील सेवा eवेश िनयम अथवा तदनंतर शासनाकडू न वेळोवेळी करSयात येणाƒया सुधारणा
तसेच तरतुदीनुसार राबिवSयात येईल : -
(1) कृषी व सहकार िवभाग, सहाOयक अधीPक ( सेवा eवेश िनयम ), १९७८
(2) कृषी व सहकार िवभाग, विरठ िलिपक ( सेवा eवेश िनयम ), १९७८

८. िनवडीची पcत : -
८.१.१ सवL पदांसाठी फ_त मराठी मायमातून संगणक eणालीvदारे ऑनलाईन परीPा व#तुिनठ बहु पयFयी #व¤पात
घेSयात येईल. परीPा रा^यातील िनि&त केलेkया िजkहयाGया मुmयालयी घेSयात येईल.

Page 6 of 18
८.१.२ संगणक आधारीत परीPेvदारे (Computer Based Online
Online Examination) घेSयात येणाƒया ऑनलाईन परीPेत
eा“त गुणांGया आधारे गुणव•ेनुसार उमेदवारांची िनवड केली जाईल. गुणव•ा यादीत अंतभFव होSयासाठी उमेदवाराने
िकमान 45 ट_के गुण eा“त करणे आवŠयक राहील.
८.१.३ संगणक आधारीत (Computer Based Examination) परीPेसाठी अ«यासXम व इतर तपशील खालीलeमाणे
राहील:

पदाचे नाव तपिशल

सहाOयक 1. या पदांसाठी मराठी, इंuजी, सामाfय ‘ान व बौcीक चाचणी या िवषयांवरील e­ांकिरता
अधीPक/
अधीPक/ विरठ ewयेकी ५० गुण ठे ऊन एकूण १०० e­ांची व २०० गुणांची परीPा घेSयात येईल. परीPेचा
िलपीक कालावधी १२० िमिनटांचा राहील.
2. परीPेचा दजF भारतातील माfयता eा“त िवापीठांGया पदवी परीPेGया दजFGया समान
राहील. तथािप wयापैकी मराठी व इंuजी या िवषयांGया e­पि`केचा दजF उGच मायिमक
शालांत परीPेGया (इय•ा १२ वी) दजFGया समान राहील.
९ . शुkक :-
९.१ अमागास - 720/-
720/-¤.
९.२ मागासवगय/
मागासवगय/आ.दु .घ/अनाथ/
अनाथ/िदvयांग/माजी सैिनक - 650/-
650/-¤.
९.३ उपरो_त परीPा शुkका vयितिर_त बँक चाज£स तसेच wयावरील दे य कर अितिर_त असतील.
असतील.
९.४ परीPा शुkक ना -परतावा ( Non refundable) आहे .

१०.
१०. अजL करSयाची पदत :-
१०.१ e#तुत परीPेसाठी फ_त ऑनलाइन पदतीने अजL #वीकारSयात येईल.

१०.२ पा` उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अजL www.krishi.maharashtra.gov.in या


संकेत#थळाारे िदनांक 6 एिeल,2023 पासून िदनांक 20 एिeल,2023 या कालावधीत सादर करणे आवŠयक
राहील.
१०.3 िवहीत पदतीने अजL ऑनलाईन सादर केkयानंतर परीPा शुkक भरkयािशवाय परीPेसाठीä äउमेदवारीù िवचारात
घेतली जाणार नाही.
11. ऑनलाईन पदतीने अजLù सादर करSयाGया सिव#तर
सिव#तर सूचना:
चना:
चना

11.1 उपरो_त पदांGया भरतीसाठी पा` उमेदवारांकडू न ऑनलाईन अजL कृषी िवभागाGया
www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर मागिवSयात येत आहे त. पा` उमेदवारांना िवभागाGया
संकेत#थळावर िदनांक 6 एिeल 2023 पासून िदनांक 20 एिeल 2023 या कालावधीमये वेब बे#ड (Web-Based)
ऑनलाईन आवेदन प` सादर करणे आवŠयक राहील .तसेच ऑनलाईन परीPा शुkक भरणा िदनांक 6 एिeल,2023
पासून िदनांक 20 एिeल,2023 या कालावधीमये करता येईल.
11.2 िविहत पcतीने मुदतीत |हणजेच िदनांक 20 एिeल 2023 पय¡त अजL सादर केलेkया उमेदवारांनी शुkक
भरSयासाठी ऑनलाईन पcतीने र_कम भरSयाची कायLवाही िदनांक 6 एिeल 2023 रोजी सकाळी 7.00 वा.
वा. पासून
िदनांक 20 एिeल,2023
एिeल,2023 रोजी रा`ी २३.
२३.५९ वाजेपय¡त पूणL करणे आवŠयक आहे . wयानंतर सादर वेब€लक बंद होईल
11.3 पर;-ा <थ9गत व र? करणे, पर;-ेचे <वAप, पर;-ेची तार;ख व ठकाणात बदल करणे, पदसंCया
वाढ Eकवा घट करGयाचे अ9धकार 7वभागास राहतील Iयाबाबत 7वभागाचा नणय अंतम असेल Iयाबाबत
कोणताह; दावा सांगता येणार नाह; तसेच भरती Eकये संदभात वा तJार;बाबत नणय घेGयाचा अ9धकार

7वभागास राह;ल व 7वभागाचा नणय अंतम असेल, Iयाबाबत कोणIयाह; प" Kयवहारची दखल घेतली जाणार
नाही.

Page 7 of 18
11.4 उमेदवारांचे अजL ऑनलाईन पcतीने #वीकारSयात येणार असkयाने अजL करताना अहL तेबाबतची eमाणप`े
जोडणे आवŠयक नाही.ऑनलाईन अजFमये उमेदवाराने wयांGया पा`तेनुसार काळजीपूवक
L संपूणL व खरी मािहती
भरणे आवŠयक आहे .   
 ह     ह व  
 ह !!  "
   # $$% &$&' ()
% ह . $$
()
% + , 
 ह , . , 
 )ह $% 
 ह . ह  )/%


     / ()
%&  .
11.5 ()
%&  0 ह &  , )/% 

 "1ह  
  ह "%
/
 / छाननी न  घ
  )3
  0
 )3
 "& 4'
()
%
5 $$

ह ह7 ह ह . "%& / 8 & ()
%  9:
; 
. ()
%   0
  )3
 "& 4'

 &  , )/%


 "1ह  
 &) % < = ()
%& "%& > 8 
 . %
<+
 ()
%  4?3  5 <+
/ $% ; 
.  '  @
()
%&    ह !!  ;
 ' "  1A ह& यांनी >/
B


4ह
.
11.6 परीPेGया वेळी परीPा कnoात €कवा परीPा कno पिरसरात मोबाइल, गणकयं` (Calculator) आय पॅड वा
तwसम इले_ोिनक यं`े €कवा संपकFची साधने वापरSयास स_त मनाई आहे .
11.7 उमेदवारास परीPा / "%& 53  #>,

"
.
11.8 ऑनलाईन परीPा #थळामये वाढ/बदल करSयाचे अिधकार िवभागाकडे राहतील. पिरPेचे िठकाण, वेळ,
िदनांक उ_त संकेत#थळावर eिसc करSयात येईल.
11.9 परीPेचे eवेशप` उ_त संकेत #थळाव¤न #वत: डाऊनलोड क¤न घेSयाची जबाबदारी सवL#वी उमेदवाराची
असेल. eवेशप` इतर कोणwयाही पcतीने पाठिवले जाणार नाही.
11.10 पा` उमेदवारांचा अंितम िनकाल िवभागाGया www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर जाहीर
करSयात येईल.
12.
12. उमेदवारांनी ऑनलाईन अजL न±दणी करSयापू
करSयापूव लPात घेSयासारखे मह²वाचे मुे :-
12.1 ऑनलाईन अजL करSयापूव उमेदवारांनी खालील eमाणे आवŠयक कागदप`े #वाPरी इwयाद’चे / #कॅन
कlन ठे वावे
12.1.1 छायािच` (4.5 सn X .मी. 3.5 सn .मी.)
12.1.2 #वतःची #वाPरी (का´या शाईने)
12.1.3 #वतःGया डाvया अंगµाचा ठसा (का´या €कवा िन´या शाईGया पांढƒया कागदावर)
12.1.4 इंuजी भाषेतील खाली िदलेला मजकूर असलेले #वह#ताPरात िलिहलेले घोषणाप` (पांढƒया कागदावर
का´या शाईने)
12.1.5 हे सवL #कॅन केलेले द#तऐवज या जािहरातीतील मुा 13.३ मये नमूद तपिशलाeमाणे आहे त याची खा`ी
उमेदवारांनी अजL भरSयापूव करावी.
12.1.6 इंuजी भाषेतील मोµा अPरातील (Capital Letters )#वाPरी #वीकारली जाणार नाही.
12.1.7 डाvया अंगµाचा ठसा यो~यिरwया #कॅन केलेला असावा आिण wयावर डाग येऊ दे ऊ नये. (उमेदवारास
डावा अंगठा नसkयास असा उमेदवार अजL करSयासाठी उजvया अंगµाचा वापर कl शकतो.)
12.2 ह#तिलिखत घोषणेचा मजकूर खालीलeमाणे आहे :
Declaration
“I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the
application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when
required.”
(उमेदवाराची #वाPरी)
Page 8 of 18
12.3 वर नमूद केलेले घोषणाप` उमेदवाराने #व ह#तिलिखत आिण फ_त इंuजी भाषेत िलिहलेले असावे. घोषणाप`
इतर कोणwयाही भाषेत िलिहलेले आिण अपलोड केले असkयास, wया उमेदवाराचा अजL अवैध मानला जाईल.
(xटीहीन उमेदवारांGया बाबतीत जे #वह#ते िलहू शकत नाहीत wयांनी घोषणेचा मजकूर टाईप कlन टाईप
केलेkया घोषणेGया खाली डाvया हाताGया अंगµाचा ठसा लावावा आिण तपशीला नुसार कागदप` अपलोड
करावे.)
12.4 ऑनलाईन परीPा शुkक भरणा करSयासाठी आवŠयक सवL मािहती व कागदप`े तयार ठे वावीत.
12.5 उमेदवारांकडे #वत:चा चालू z#थतीतील वैध वैयz_तक ई-मेल आयडी आिण ºमणवनी (मोबाईल) Xमांक
असावा, #वत:चा ई-मेल आयडी नसkयास तो तयार कlन घेSयात यावा .वैयz_तक ई-मेल आयडी आिण
ºमणवनी Xमांक सदरची भरती eिXया पूणL होईपय¡त चालू (सिXय) ठे वावा. न±दणीकृत ई-मेल आयडीारे
परीPेसाठी eवेश प` डाउनलोड करSयासाठी सूचना दे Sयात येतील .

13.
13. अजL भरSयाची कायLपcती आिण सूचना :
13.1.1 अजL न±दणी -
13.1.2 उमेदवाराला कृषी िवभागाGया www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर लॉग इन (Log in)
करावे लागेल.
13.1.3 उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर जाऊन “ऑनलाईन अजL करा”
(APPLY ONLINE) या पयFयावर z_लक (Click) करा जे एक नवीन #Xीन उघडे ल.
13.1.4 अजL न±दणी करSयासाठी, "नवीन न±दणीसाठी येथे z_लक करा" (Click here for New Registration) टॅ ब
िनवडा आिण नाव, संपकL तपशील आिण ई-मेल आयडी eिवट करा. eणालीारे ताwपुरता न±दणी Xमांक
आिण पासवडL तयार केला जाईल आिण #Xीनवर eदशत केला जाईल. उमेदवाराने ताwपुरती न±दणी
Xमांक आिण पासवडL न±दवावा. ताwपुरती न±दणी Xमांक (Registration No) आिण पासवडL (Password)
दशLिवणारा ई-मेल आिण एसएमएस दे खील पाठिवला जाईल.
13.1.5 जर उमेदवार एकाच वेळी अजL भl शकत नसेल, तर तो "जतन करा पुढे जा" (SAVE AND NEXT) टॅ ब
िनवडू न आधीच eवेश केलेला डे टा जतन कl शकतो. ऑनलाईन अजL सबिमट करSयापूव उमेदवारांनी
ऑनलाईन अजFतील तपशीलांची पडताळणी करSयासाठी व आवŠयक बदल करSयासाठी "जतन करा पुढे
जा" (SAVE AND NEXT) सुिवधेचा वापर करSयाचा स}ा दे Sयात येत आहे .xzटहीन उमेदवारांनी अजL
काळजीपूवक
L भरावा आिण अंितमिरwया सादर करSयापूव ते यो~य असkयाची खा`ी करSयासाठी
तपिशलांची पडताळणी कlन „यावी.
13.1.6 उमेदवारांनी ऑनलाईन अजFमये तपशील काळजीपूवक
L भरावेत आिण wयाची पडताळणी #वत: करावी .
एकदा “पूणL न±दणी बटणावर” (COMPLETE REGISTRATION BUTTON ) z_लक केkयानंतर अजFमये
कोणताही बदल करता येणार नाही.
13.1.7 उमेदवाराने #वतःचे नाव, wयाचे/ ितचे €कवा वडील / पती इ.चे नाव जसे eमाणप`े/ गुणपि`का/ ओळखप`
पुराvयामये नमूद आहे wयाeमाणेच अजFमये नमूद करSयात यावेपुराvयामधील / उमेदवाराGया ओळखप` .
नाव व अजFमये नमूद केलेले नाव यामये कोणताही बदल आढळkयास उमेदवारी अपा` ठl शकते .
13.1.8 उमेदवारांनी अजFमये नमूद केलेले तपशील सwयािपत (Validate) कlन आपला अजL जतन करSयासाठी
Validate your details व Save and Next बटणावर z_लक (Click) कlन अजL जतन करावा.
13.1.9 या सूचनांतील मुा 13.३ मये छायािच` आिण #वाPरी #कॅ€नग आिण अपलोड करSयाGया मागLदशLक
सूचनांमये नमूद केलेkया तपिशला नुसार उमेदवार wयांचे फोटो व #वाPरी अपलोड कl शकतील.
13.1.10 उमेदवाराने wयांचे इतर तपशील अजFमये नमूद करावेत.
13.1.11 अजFGया संपूणL न±दणीपूव अजLदाराने आपkया अजFचे पूवFवलोकन आिण पडताळणी करSयासाठी
बटणावर z_लक कlन अजFचे Preview पूवFवलोकन व पडताळणी करावी व भरलेले अजL ,छायािच`,

Page 9 of 18
#वाPरी आिण इतर तपशील बरोबर असkयाची पडताळणी आिण खा`ी केkयानंतरच ''COMPLETE
REGISTRATION' ONLY / पूणL न±दणी' वर z_लक करा.
13.1.12 परीPा शुkक भरणा करSयासाठी (Payment) टॅ बवर z_लक (Click) करा आिण परीPा शुkक
भरSयासाठी (Fees Paymen) साठी पुढे जावे.
13.1.13 सादर (Submit) बटणावर z_लक (Click) करा.
टीप : अ) USERNAME आिण PASSWORD जतन करSयाची जबाबदारी उमेदवाराची असेल.
ब) उमेदवाराने न±दणी eिXयेसाठी #वतचाच: वैधeमािणत/ ईमेल- आयडी वापरावा. अfय vय_त’चा ई -
मेल आयडी वाप¤ नये.

13.2 ऑनलाईन परीPा शुkक भरणे :-


13.2.1 ऑनलाईन अजL परीPा शुkकासह भरSयाची सुिवधा .उपल‹ध करSयात आलेली आहे (payment gateway)
wयानुसार परीPा शुkक भरSयाबाबत िदलेkया सूचनांचे अनुसरण कlन परीPा शुkक भरणा करSयात यावा.
13.2.2 परीPा शुkक भरणा डे िबट काडL (RuPay/Visa/MasterCard/Maestro), Xेिडट काडL , इंटरनेट बँ€कग,
IMPS, कॅश काडL / मोबाइल वॉलेट वापlन केले जाऊ शकते .
13.2.3 ऑनलाईन अजFमये उमेदवाराने परीPा शुkक भरkया बाबतची मािहती सादर केkयानंतर, कृपया
सvहL रकडू न eितसाद िमळSयाची eतीPा करा. परीPा शुkक पुनरावृ•ी टाळSयासाठी मागे (Back)/ िरÆेश
(Refresh) बटण (Key) दाबू नये.
13.2.4 vयवहार यश#वीरीwया पूणL झाkयावर, एक ई-पावती (E-Receipt) तयार होईल.
13.2.5 'ई-पावती' (E-Receipt) तयार न होणे परीPा शुkक भरणा अयश#वी झाkयाचे दशLवते . Payment अयश#वी
झाkयास, उमेदवारांनी wयांचा ताwपुरता न±दणी Xमांक (Registration No) आिण पासवडL (Password)
वापlन पुfहा लॉग इन करावे आिण Payment ची eिXया पुन&ः पूणL करSयात यावी.
13.2.6 उमेदवारांनी परीPा शुkक भरkयाची ई-पावती (E-Receipt) आिण फी चा तपशील असलेkया ऑनलाईन
अजFची मुिoत eत (Print out) काढू न घेणे आवŠयक आहे . ई-पावती व अजFची eत #Xीनवर न आkयास
ऑनलाईन vयवहार यश#वी झाला नसkयाचे दशLिवते .
13.2.7 Xेिडट काडL वापर कwय साठी: - सवL शुkक भारतीय ¤पयामये सूचीबc आहे त. तु|ही गैर-भारतीय Xेिडट
काडL वापरत असkयास, तुमची बँक eचिलत िविनमय दरांवर आधािरत तुमGया #थािनक चलनात
lपांतिरत करे ल.
13.2.8 तुमGया डे टाची सुरिPतता सुिनि&त करSयासाठी, कृपया तुमचा vयवहार पूणL झाkयावर Žाउझर €वडो
(Browser window) बंद करा.
13.2.9 फी भरkयाचा तपशील असलेkया अजFची मुoीत eत (Printout) काढSयाची सुिवधा उपल‹ध कlन दे Sयात
आलेली आहे .

13.3 #कॅ€नग आिण कागदप`े अपलोड


अपलोड करSयासाठी मागLदशLक सूचना:
ना:- ऑनलाईन अजL करSयापूव
उमेदवाराकडे खाली िदलेkया तपिशला नुसार wयाचे छायािच`, #वाPरी, डाvया अंगµाचा ठसा आिण
#वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` यांची #कॅन केलेली (िडिजटल) eितमा असणे आवŠयक आहे .
13.3.1 छायािच` eितमा:
eितमा: (4.5cm x 3.5cm) :-
:-
13.3.1.1 छायािच` अलीकडGया काळातील पासपोटL आकाराचे रं गीत असणे आवŠयक आहे .
13.3.1.2 सदरचे छायािच` रं गीत, हल_या रं गाGया िव¤c, श_यतो पांढƒया पाÈLभम
ू ीवर घेतलेले आहे याची
खा`ी करा.
13.3.1.3 कॅमेƒयाकडे शांतपणे व z#थर नजरे ने पहावे.
13.3.1.4 छायािच` सूयLeकाशात काढलेले असेल तर आपkया छायािच`ावर सावली पडणार नाही याची
दPता „यावी.

Page 10 of 18
13.3.1.5 तु|हाला Éलॅश वापरायचा असkयास, "Red Eye" येणार नाही याची दPता „यावी.
13.3.1.6 जर तु|ही चमा घालत असाल तर wयात कोणतेही eित€बब येणार नाही आिण तुमचे डोळे #पटपणे
िदसू शकतील याची खा`ी करा.
13.3.1.7 छायािच` काढतेवळ
े ी टोपी, हॅ ट व गडद चमा घालू नये. धामक पगडी (Headwear) वापरSयास
परवानगी आहे , परं तु wयाने तुमचा चेहरा झाकता कामा नये.
13.3.1.8 पिरमाण 200 x 230 िप_सेल (eाधाfयाने).
13.3.1.9 फाईलचा आकार 20kb - 50 kb दर|यान असावा.
13.3.1.10 #कॅन केलेkया eितमेचा आकार 50 kb पेPा जा#त नसkयाची खा`ी करा. जर फाईलचा आकार
50kb पेPा जा#त असेल, तर #कॅनरची से€ट~ज समायोिजत करा जसे की DPI िरझोलुशन, नंबर
ऑफ कलर इ.
13.3.2 #वाPरी,
#वाPरी, डाvया अंगµाचा ठसा आिण #वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` eितमा:
eितमा:-

13.3.2.1 अजLदाराला पांढƒया कागदावर का´या शाईGया पेनने #वाPरी करावी लागेल.
13.3.2.2 पिरमाण 140 x 60 िप_सेल (eाधाfयाने).
13.3.2.3 फाईलचा आकार 10kb - 20kb दर|यान असावा. #कॅन केलेkया eितमेचा आकार 20kb पेPा
जा#त नसkयाची खा`ी करा.
13.3.2.4 अजLदाराने wयाGया डाvया अंगµाचा ठसा का´या €कवा िन´या शाईने पांढƒया कागदावर लावावा.
13.3.2.5 फाईल eकार: - jpg / jpeg
13.3.2.6 पिरमाणे:- 200 DPI मये 240 x 240 िप_सेल (आवŠयक गुणव•ेसाठी eाधाfय) |हणजे 3 सेमी * 3
सेमी (¤ंदी * उं ची).
13.3.2.7 फाईल आकार: 20 KB - 50 KB
13.3.2.8 अजLदाराने पांढƒया कागदावर इंuजीत का´या शाईने #पटपणे घोषणा िलहावी.
13.3.2.9 फाईल eकार:- jpg / jpeg
13.3.2.10 पिरमाणे: - 200 DPI मये 800 x 400 िप_सेल (आवŠयक गुणव•ेसाठी eाधाfय) |हणजे 10 सेमी *
5 सेमी (¤ंदी * उं ची)
13.3.2.11 फाईल आकार: - 50 KB - 100 KB
13.3.2.12 #वाPरी, डाvया अंगµाचा ठसा आिण #वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` अजLदाराचे
#वतःचे असावे , इतर कोणwयाही vय_तीचे नसावे.
13.3.2.13 परीPेGया वेळी #वाPरी केलेkया उपz#थती प`कावरील €कवा eवेश प`ावरील अजLदाराची
#वाPरी, अपलोड केलेkया #वाPरीशी जुळत नसkयास, अजLदारास अपा` घोिषत केले जाईल.
13.3.2.14 इंuजी मोµा अPरातील (Capital Letters) #वाPरी / ह#तिलिखत घोषणाप` #वीकारली जाणार
नाही.
13.3.3 कागदप`े #कॅन करणे:
13.3.3.1 #कॅनर िरझोkयूशन िकमान 200 dpi (€बदू eित इंच) वर सेट करा.
13.3.3.2 रं ग मूळ रं गावर सेट करा.
13.3.3.3 वर नमूद केkयाeमाणे फाईलचा आकार असावा.
13.3.3.4 #कॅनरमधील eितमा छायािच` / #वाPरी /डाvया अंगµाचा ठसा /हाताने िलिहलेkया घोषणेGया
काठावर Xॉप करा, नंतर eितमा अंितम आकारात Xॉप क¤न अपलोड करावी. (वर नमूद
केkयाeमाणे).
13.3.3.5 eितमा फाईल JPG €कवा JPEG फॉरमॅटमये असावी. उदा:- image01.jpg €कवा image01.jpeg.
फोkडर फायलीमये सूचीबc कlन €कवा फाईल eितमा िचfहावर माउस हलवून eितमा पिरमाण
तपासले जाऊ शकते .
Page 11 of 18
- MS Windows / MS Office वापरणारे उमेदवार MS Paint €कवा MS Office Picture
Manager वापlन .jpeg फॉरमॅटमये कागदप`े सहज िमळवू शकतात. फाइल
मेनूमधील−“Save As/सेvह अज
ॅ ” पयFय वापlन कोणwयाही फॉरमॅटमये #कॅन केलेले
द#तऐवज .jpg/.jpeg फॉरमॅटमये जतन केले जाऊ शकतात. Xॉप आिण नंतर आकार बदला
पयFय वापlन आकार समायोिजत केला जाऊ शकतो.

13.3.4 कागदप`े अपलोड करSयाची eिXया -


13.3.4.1 ऑनलाईन अजL भरताना उमेदवाराला छायािच`, #वाPरी, डाvया अंगµाचा ठसा आिण
#वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` अपलोड करSयासाठी #वतं` €लक eदान केkया
जातील.
13.3.4.2 संबंिधत €लकवर z_लक करा "छायािच` / #वाPरी अपलोड करा / डाvया अंगµाचा ठसा /
#वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप`" अपलोड करा.
13.3.4.3 #कॅन केलेले छायािच` / #वाPरी / डाvया अंगµाचा ठसा / #वह#ताPरातील इंuजी भाषेतील
घोषणाप` फाईल सेvह केलेली जागा Žाउझ करा आिण िनवडा.
13.3.4.4 wयावर z_लक कlन फाईल िनवडा.
13.3.4.5 ओपन/अपलोड वर z_लक करा..
13.3.4.6 फाईलचा आकार आिण #वlप िनधFिरत केkयाeमाणे नसkयास, एक `ुटी संदेश eदशत केला
जाईल.
13.3.4.7 अपलोड केलेkया eितमेची गुणव•ा पाहSयास पूवFवलोकन (Preview) मदत करे ल. अ#पट /
डागाळलेkया eितमा असkयास wया जागी #पट eितमा पुन&ः अपलोड करता येतील.
13.3.4.8 उमेदवाराने #वतःचा फोटो, #वाPरी, डाvया अंगµाचा ठसा आिण िविनदट केkयाeमाणे
#वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` अपलोड केkयािशवाय wयांचा ऑनलाइन अजL न±दणी
होणार नाही.
टीप : -
1. छायािच`ातील चेहरा €कवा #वाPरी €कवा डाvया अंगµाचा ठसा €कवा #वह#ताPरातील इंuजी
भाषेतील घोषणाप` अ#पट असkयास उमेदवाराचा अजL नाकारला जाऊ शकतो.
2. उमेदवाराने ऑनलाईन अजFमये छायािच`/ #वाPरी/ डाvया अंगµाचा ठसा/ #वह#ताPरातील
इंuजी भाषेतील घोषणाप` अपलोड केkयानंतर उमेदवारांनी wयांGया eितमा #पट आहे त आिण
यो~यिरwया अपलोड केkया आहे त हे तपासावे. छायािच` €कवा #वाPरी €कवा डाvया हाताGया
अंगµाचा ठसा €कवा #वह#ताPरातील इंuजी भाषेतील घोषणाप` ठळकपणे xŠयमान नसkयास,
उमेदवार आपला अजL संपािदत (Edit) कl शकतो आिण wयाचे छायािच` €कवा #वाPरी €कवा
डाvया अंगµाचा ठसा €कवा हाताने िलिहलेली घोषणा फॉमL सबिमट करSयापूव पुfहा अपलोड
कl शकतो.
3. उमेदवाराने ऑनलाईन अजL करतेवळ
े ी wयाचा फोटो व #वाPरी ^या िठकाणी फोटो अपलोड करणे
अपेिPत आहे wयाच िठकाणी अपलोड केले आहे याची खा`ी करावी .फोटोGया जागी फोटो आिण
#वाPरीGया जागी #वाPरी अपलोड केलेली नसkयास उमेदवाराला परीPेला बसू िदले जाणार
नाही. याची सवL#वी जबाबदारी उमेदवाराची असेल.
4. उमेदवाराने अपलोड करावयाचा फोटो आवŠयक आकाराचाच आहे व wयामये
उमेदवाराचा चेहरा #पटपणे िदसत आहे हे सुिनि&त केले पािहजे.
5. उमेदवारांनी अपलोड केलेली #वाPरी #पटपणे िदसत असkयाची खा`ी करावी.
6. ऑनलाईन न±दणी केkयानंतर उमेदवारांनी wयांGया eणालीारे तयार केलेkया ऑनलाईन
अजFची मुoीत eत (Print out) काढू न „यावी.
Page 12 of 18
14.
14. अजL करSयासाठी इतर सूचना :
14.1 उमेदवाराचे नाव, विडलांच,े पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जfमिदनांक, ºमणवनी Xमांक, छायािच`,
#वाPरी, प`vयवहाराचा प•ा ही मुलभूत मािहती आहे जी उमेदवाराला सिव#तर ावी लागेल.
14.2 प•ा नमूद करताना उमेदवाराने आपkया प²याचा eकार िनि&त करावा (उदा. प`vयवहाराचा प•ा व कायमचा
प•ा िकवा दोfही)
14.3 wयानंतर उमेदवाराने अितिर_त मािहतीGया पयFयावर z_लक करावे आिण आपkया जात eवगFबल मािहती
भरावी.
14.4 ^यांGयाकडे आधार Xमांक आहे wयांनी तwसंबंधी मािहती भरावी तसेच उमेदवाराने आधार Xमांक/ आधार न±दणी
Xमांक याबलची मािहती ावी.
14.5 मराठी भाषेतील eावीSय, MS-CIT eमाणप` ( D.O.E.A.C.C सोसायटीGया अिधकृत C.C.C €कवा O #तर
€कवा A #तर €कवा B #तर €कवा C #तर पैकी कोणतीही एक परीPा उ•ीणL झाkयाचे eमाणप` €कवा महारा
रा^य उGच िशPण मंडळ, मुंबई यांचक
े डील अिधकृत MS-CIT परीPा उ•ीणL झाkयाचे eमाणप`) या संबंिधची
मािहती भरावी.

14.6 एकदा शैPिणक तपिशल eिवट केkयानंतर अजLदारास पुढे (Next) या बटणावर z_लक करावे लागेल, wया
बटणावर z_लक केkयानंतर अजLदाराकडू न पुटीची िवनंती केली जाईल की wयांनी ते बटण z_लक केkयास
मागील तपशील संपािदत करSयाची परवानगी िदली जाणार नाही.
14.7 उमेदवारास अजL करावयाGया पदाची िनवड करावी लागेल.
14.8 ऑनलाईन अजL #वीकारSयाGया अंितम तारखेस रा`ी २३.59 वाजेपय¡त पूणL करणे आवŠयक आहे . wयानंतर
सदर संकेत#थळावरील €लक बंद होईल.
14.9 जर कोणwयाही उमेदवाराने एकापेPा अिधक लॉग-इन आयडीसह न±दणी केली असेल तर उमेदवारांची नvयाने
केलेली यश#वी न±दणी फ_त पुढील eिXया जसे परीPा eवेशप`, परीPेत उपz#थती, गुणव•ा यादी आिण अfय
संबंिधत eिXयांसाठी िवचारात घेSयात येईल, उमेदवारास ऑनलाईन अजL करताना कोणतीही शंका असkयास
wयाबाबत https://cgrs.ibps.in/ या हे kपडे _स €लक (Helpdesk link) वर संपकL साधता येईल.
टीप: न±दणी मधील तपशील जसे की वापरकतF नाव (USER NAME), ईमेल आयडी-, पसंतीचे #थान, जfम
तारीख, उमेदवाराचे छायािच` (Photograph) आिण #वाPरी इwयादी आवेदन प` सादर केkयानंतर
बदलSयाची परवानगी िदली जाणार नाही.
14.10 अजFतील मािहतीचे पूवFवलोकन :
14.10.1 युजरनेम आिण पासवडL वाप¤न लॉगइन केkयावर उमेदवार आपला संिP“त अजL पाहू शकतो-.
14.10.2 अजL €eट करSयासाठी “€eट िevहयू” या पयFयावर z_लक करा.
न±द : उमेदवाराने आपला PDF #वlपातील अजL, परीPा eवेशप` संपूणL भरती eिXया पूणL होईपय¡त #वतः
जवळ जतन क¤न ठे वणे अिनवायL राहील.

15.
15. परीPा कno व परीPेबाबतGया सवLसाधारण सूचना:
ना:-
15.1 उमेदवारांना नेमून िदलेले परीPा कno व wयाचा प•ा eवेश प`ात नमूद करSयात येईल संबंिधत परीPा कnoावर .
ऑनलाईन पcतीने परीPा घेतली जाईल.
15.2 उमेदवाराने एकदा केलेली परीPा कnoाची िनवड अंितम असेल .परीPेचे कno/ #थळ/ तारीख/ वेळ /स`
बदलSयाची कोणतीही िवनंती कोणwयाही पिरz#थती मये (वैकीय €कवा इतर कारणांसाठी ) #वीकारली जाणार
नाही. उमेदवाराने wयाची eवासाची vयव#था wयानुसार आधीच ठरवावी.
15.3 कोणतेही परीPा कno र करणे आिण €कवा / परीPा कno वाढिवणे याचे अिधकार िवभाग #वतःकडे राखून ठे वीत
आहे .

Page 13 of 18
15.4 उमेदवाराला wयाने /ितने िनवडलेkया कnoा vयितिर_त इतर कोणतेही कno वाटप करSयाचा अिधकार िवभाग
#वत: कडे राखून ठे वीत आहे .
15.5 उमेदवाराने परीPा कnoावर #वतःGया जोखमीवर आिण #वखचFने उपz#थत राहणे आवŠयक आहे , wयासाठी
wयास eवास खचL वा भ•ा िदला जाणार नाही €कवा उमेदवारास कोणwयाही #वlपाGया इजा €कवा
नुकसानीसाठी िवभाग जबाबदार राहणार नाही.

15.6 उमेदवारांनी एखाा िविशट परीPा कnoाची पुरेशा संmयेने िनवड केलेली नसkयास €कवा एखाा कnoाची
िनवड wया कnoाGया उपल‹ध PमतेपेPा जा#त उमेदवारांनी केलेली असkयास उमेदवारांना ऑनलाईन
परीPेसाठी इतर कोणतेही संल~न कno वाटप करSयाचा अिधकार िवभागास राहील.

15.7 उमेदवाराने भरणा केलेले परीPा शुkक कोणwयाही पिरz#थतीमये (अनेकदा अजL करणे, अजL चुकणे, काही
कारणा#तव परीPेस बसू न शकणे, इwयादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही.

16.
16. िदvयांग vय_त’साठी मागLदशLक सूचना :- xzटहीन व ^यांGया लेखन गतीवर कायम#वlपी eितकूल पिरणाम झालेला
आहे असे उमेदवार ऑनलाईन परीPे दर|यान खालील मुा 16.
16.8 आिण 16.
16.9 मये नमूद मयFदे Gया अधीन राहू न
लेखिनकाचा वापर कl शकतात. जेथे लेखिनक वापरला जातो अशा सवL eकरणांसाठी खालील िनयम लागू होतील:

16.1 उमेदवाराला wयाGया / ितGया #वखचFने #वतःGया लेखिनकाची vयव#था करावी लागेल.

16.2 उमेदवाराने िनवडलेला लेखिनक हा wयाच परीPेसाठी उमेदवार नसावा. िनवड eिXयेGया कोणwयाही ट““यावर
वरील िनयमांचे उ}ंघन आढळू न आkयास, उमेदवार आिण लेखिनक या दोघांची उमेदवारी र केली जाईल.
परीPेत लेखिनकाGया सेवा वापरSयास पा` व इzGछत उमेदवारांनी ऑनलाईन अजFमये तसे नमूद करणे
आवŠयक राहील .ऑनलाईन अजFमये तसे नमूद नसkयास नंतर लेखिनक वापरSयाची केलेली कोणतीही
िवनंती िवचारात घेतली जाणार नाही.

16.3 लेखिनक |हणून सेवा दे णारी vय_ती एकापेPा जा#त उमेदवारांना लेखिनक |हणून सेवा दे ऊ शकणार नाही .
.wयाबाबत उमेदवाराने आवŠयक ती काळजी „यावी

16.4 लेखिनक उपरोि}िखत सवL िविहत अहL तेचे िनकषांची पूतLता करीत असkयाचे यो~य हमीप` उमेदवार आिण
लेखिनक दोघांनाही परीPा सु¤ होSयापूव समवेPक / कno eमुख यांचक
े डे ावे लागेल. तŒनंतर जर
उमेदवार €कवा लेखिनक िविहत अहL तेGया िनकषांची पूतLता करीत नसkयाचे आढळू न आkयास €कवा wयांनी
मुलभूत मािहती दडिवली असkयाचे िनपÎ झाkयास ऑनलाईन परीPेGया िनकालाची पवF न करता,
अजLदाराची उमेदवारी र केली जाईल.

16.5 जे उमेदवार लेखिनकाचा वापर करतात wयांना परीPेGया ewयेक तासासाठी 20 िमिनटे अितिर_त वेळ भरपाई
|हणून दे Sयात येईल. परीPेदर|यान लेखिनकाने #वतःहू न e­ांची उ•र दे ऊ नयेत. असे कोणतेही वतL न
आढळkयास अजLदाराची उमेदवारी र केली जाईल.

16.6 उमेदवारांना िदलेला भरपाईचा वेळ संगणक eणालीवर आधािरत असkयाने ^या उमेदवारांनी अजL करताना
लेखिनकाची सेवा घेणार असkयाचे नमूद केलेले आहे अशा न±दणीकृत उमेदवारांनाच अितिर_त वेळ दे Sयात
येईल .भरपाईGया वेळेसाठी न±दणीकृत नसलेkया अfय उमेदवारांना ऐनवेळी अशा सवलत’ना परवानगी िदली
जाणार नाही.

16.7 परीPे दर|यान कोणwयाही ट““यावर लेखिनक #वतं`पणे e­ांची उ•रे दे त असkयाचे आढळkयास, परीPा स`
समा“त केले जाईल आिण उमेदवाराची उमेदवारी र केली जाईल. परीPा संपÎ झाkयानंतरही जर परीPे

Page 14 of 18
दर|यान लेखिनकाGया सेवांचा #वतं`पणे e­ांची उ•रे दे Sयासाठी वापर केkयाचे परीPा eशासनास आढळू न
आkयास अशा उमेदवारांची उमेदवारी दे खील र केली जाईल.

16.8 अz#थvयंग आिण मnदूचा पPाघात असलेkया


kया उमेदवारांसाठी मागLदशLक सूचना:
चना:- अz#थvयंग आिण मnदूचा पPाघात
चना
(िकमान 40% िदvयांगwव) असलेkया उमेदवारांनी आवेदन प`ामये तसे नमूद केलेले असkयास wयांना eित तास
20 िमिनटे अितिर_त वेळ िदला जाईल.

16.9 xzटहीन उमेदवारांसाठी मागLदशLक सूचना:


ना:- xzटहीन (^यांना 40% अथवा wयापेPा जा#त िदvयांगwव आहे )
उमेदवार परीPेसाठी मॅz~नफाइड फॉfट ची सुिवधा उपल‹ध करSयाचा पयFय घेऊ शकतात. तसेच अशा
उमेदवारांना भरपाई |हणून दर तासासाठी अितिर_त २० िमिनटे दे Sयात येतील. जे उमेदवार परीPेसाठी
लेखिनकाचा वापर करणार आहे त. wया उमेदवारांना परीPेतील मजकूर मॅz~नफाइड फॉfटमये पाहSयाची
सुिवधा xzटहीन उमेदवारांना उपल‹ध होणार नाही.

16.10 सदरची मागLदशLक त²वे कno / महारा शासनाने वेळोवेळी जाहीर केलेkया सुचनानुसार / िनणLयानुसार असून
wयामये महारा शासनाने बदल केkयास ते बदल लागू राहतील

17.
17. अयो~य वतLन / अयो~य मायमांचा वापर केkयाबल दोषी आढळले
आढळलेkया उमेदवारां िव¤c कारवाई:
कारवाई:- उमेदवारांना सूिचत
केले जाते की wयांनी ऑनलाईन अजL सादर करताना कोणतेही खोटे , छे डछाड केलेले €कवा बनावट तपशील सादर कl
नयेत आिण कोणतीही मह²वाची मािहती लपवू नये. परीPेGया वेळी €कवा wयानंतरGया िनवड eिXयेत, उमेदवार खालील
बाबतीत दोषी असkयास €कवा आढळू न आkयास असा उमेदवार wयािव¤c फौजदारी खटला भरणे या सोबतच ^या
परीPेसाठी तो उमेदवार आहे wया परीPेसाठी अपा` ठरिवणे साठी कायम#वlपी िवभागामाफLत घेSयात येणाƒया परीPे ,
€कवा िविशट कालावधीसाठी अपा` ठरिवणे €कवा wयाGया सेवा समा“त करSयाची कायLवाही करSयात येईल.

17.1 अयो~य मागFचा अवलंब करणे,


17.2 तोतयािगरी करणे €कवा कोणwयाही vय_तीारे तोतयािगरी कlन घेणे,
17.3 परीPा हॉलमये गैरवतLन करणे €कवा चाचणीची सामुuी €कवा wयातील इतर कोणतीही मािहती कोणwयाही
#व¤पात त±डी €कवा लेखी ,इले_ॉिनक €कवा यांि`किरwया कोणwयाही उेशाने उघड करणे, eकािशत करणे,
पुन¤wपादन करणे, eसािरत करणे, संuिहत करणे €कवा eसािरत करणेसाठी सुलभ करणे,
17.4 wयाGया / ितGया उमेदवारीGया संदभFत कोणwयाही अिनयिमत €कवा अयो~य मागFचा अवलंब करणे ,€कवा
17.5 अयो~य मागFने wयाGया / ितGया उमेदवारीसाठी समथLन िमळवणे, €कवा
17.6 परीPा / मुलाखत हॉलमये मोबाईल फोन €कवा संवादाची तwसम इले_ॉिनक उपकरणे बाळगणे.
18.
18. उमेदवारांसाठी मह²वाGया सूचना:
18.1 परीPा कnoाचा प•ा eवेश प`ावर नमूद करSयात येईल. परीPेचे कno / #थळ/ िदनांक / वेळ बदलाची कोणतीही
िवनंती िवचारात घेतली जाणार नाही.

18.2 परीPा eवेशप`ावर नमूद केलेkया वेळेनंतर परीPा कnoावर उपz#थत होणा5या उमेदवारांना पर;-ेला बसू
दे Sयाची परवानगी िदली जाणार नाही परीPेचा कालावधी जरी 120 िमिनटाचा असेल तरी सुदा उमेदवाराना
परीPा कnoावरील िवहीत eिXया (उमेदवारांना महwवाGया सूचना दे णे, उमेदवारांची कागदप`ाची पडताळणी
करणे, आवŠयक कागदप` जमा करणे लॉग इन करणे) पार पाडSयासाठी उमेदवारांनी परीPा सुl होSयापूव
िकमान 1 तास परीPा कnoावर उपz#थत राहावे.

18.3 उमेदवाराने अजFमये नमूद केलेली मािहती कोणwयाही ट““यावर चुकीची, अपूणL अथवा खोटी आढळू न आkयास
उमेदवाराची संबंिधत पदासाठीची उमेदवारी र करSयात येईल व संबंिधत उमेदवार कायदे शीर कारवाईस पा`
राहील. चुकीGया मािहतीGया आधारे िनयु_ती झाkयास कोणतीही पूवL सूचना / नोटीस अथवा कारण न दे ता

Page 15 of 18
उमेदवार ताwकाळ सेवत
े ून काढू न टाकSयास पा` राहील. wयामुळे होणा-या सवL पिरणामास उमेदवार #वत:
जबाबदार राहील.

18.4 ओळख पटिवणे- परीPा कnoावर eवेशप`ासह उमेदवाराचे ओळख पटवणारे व उमेदवाराचा अिलकडील फोटो
िचकटवलेले वैध फोटो ओळखप` जसे पॅन काडL / पारप`/ वाहनचालक परवाना/ मतदार ओळखप`/ फोटो
सिहत आधारकाडL / बॅकेचे फोटो सहीतचे पासबुक /महािवालयाचे/ िवापीठाचे अिलकडील वैध ओळखप` /
कमLचारी ओळखप`/ फोटोसिहत असणारे बार कौzfसलचे ओळखप` समवेPक/ पयLवP
े काला सादर करणे
आवŠयक आहे . उमेदवाराची ओळख ही उमेदवाराचे eवेशप` हजेरीप`क/ उपz#थतीप`क wयाने सादर
केलेkया कागदप`ाGया आधारे पटिवली जाईल. जर उमेदवाराची ओळख पटवSयाबाबत काही शंका उपz#थत
झाkयास €कवा ओळख शंका#पद असkयास wयाला परीPेसाठी उपz#थत राहू िदले जाणार नाही.

18.5 रे शनकाडL व ताwपुरता वाहन परवाना परीPे


परीPेसाठी वैध ओळखीचा पुरावा |हणून #वीकारले जाणार नाही.
नाही.

िटप- उपरो_त परीPेला उपz#थत रहातांना उमेदवाराने #वत:ची ओळख पटिवSयासाठीची उपरो_त नमूद पैकी
आवŠयक ते मूळ कागदप`े, wया कागदप`ांGया छायाक’त eती, परीPेGया eवेशप`ासह सादर करणे आवŠयक
आहे . अfयथा परीPा कnoावर eवेश िदला जाणार नाही. उमेदवाराचे परीPेGया eवेशप`ा वरील आिण सादर
केलेkया ओळख प`ावरील नांव आवेदन प`ात न±दणी केkयानुसार तंतोतंत जुळणे आवŠयक राहील. ^या
मिहला उमेदवारांGया पिहkया मधkया, शेवटGया नावांत िववाहानंतर बदल झाला असkयास wयांनी याबाबत
िवशेष खबरदारी घेणे आवŠयक आहे . सदर मिहला उमेदवारांनी नावात बदल झाkयाबातचे राजप` / िववाह
न±दणी eमाणप` eित‘ाप` यापैकी एक पुरावा सादर करणे आवŠयक आहे . परीPेचे eवेशप` व सादर करSयात
आलेले फोटो ओळखप` यामधील नावात कोणतीही तफावत आढळkयास उमेदवारास परीPेला उपz#थत राहू
िदले जाणार नाही. सवL उमेदवारांनी खालील कागदप`ासह ऑनलाईन परीPेला उपz#थत रहाणे आवŠयक
आहे . खालील पैकी कोणतेही कागदप`े नसkयास उमेदवारास परीPेला उपz#थत राहू िदले जाणार नाही.

1. परीPेसाठी वैध eवेशप`


2. मूळ फोटो ओळखप`
3. फोटो ओळखप`ाची छायाeत

18.6 ऑनलाईन अजFत भरलेkया मािहतीस उमेदवार #वत: जबाबदार राहील wयास िवभाग कोणwयाही eकारे
जबाबदार राहणार नाही.
टीप: - उमेदवारांना परीPेला उपz#थत असताना परीPेGया eवेशप`ासह ओळखप`ाGया पुराvयाची छायांिकत
eत सादर करावे लागेल, wयािशवाय wयांना परीPेस बसSयाची परवानगी िदली जाणार नाही. परीPाथ
उमेदवारांनी लPात ठे वावे की eवेशप`ावर िदसणारे नाव (न±दणी eिXये दर|यान िदलेले) ओळखप`ावर
िदसत असलेkया नावाशी तंतोतंत जुळले पािहजे. िववाहानंतर नाव/ आडनाव/ मयम नाव बदललेkया मिहला
उमेदवारांनी याची िवशेष न±द „यावी. eवेश प` आिण ओळखप`ामये दशLिवलेले नाव यामये सा|य न
आढळkयास उमेदवाराला परीPेला बसू िदले जाणार नाही. ^या उमेदवारांनी wयांचे नाव बदलले आहे wयांGया
बाबतीत, wयांनी नाव बदला बाबतचा पुरावा सादर केला तरच परीPेस बसSयाची परवानगी िदली जाईल.

19.
19. इतर अटी :-

19.1 परीPेGया vयव#थापनामये काही सम#या येSयाची श_यता पूणLपणे नाकारता येत नाही ^यामुळे ऑनलाईन
चाचणी िवतरणावर तसेच िनकालावर पिरणाम होऊ शकतो. अशावेळी या सम#यांचे िनराकरण करSयासाठी
सवLतोपरी eयwन केले जातील तथािप यामये .उमेदवारांची हालचाल, व परीPेला िवलंब होणे यासारmया बाबी
गृहीत धरSयात आलेkया आहे त. परीPेचे फेर आयोजन हे िवभागाGया /परीPा आयोिजत करणाƒया सं#थेGया

Page 16 of 18
पूणL िनणLयावर अवलंबून राहील परीPेGया फेर आयोजनासाठी .उमेदवारांचा कोणताही दावा राहणार नाही.
चाचणी िवतरणाची िवलंिबत eिXया न #वीकारणारे हालचालीस नकार दे णारे ,€कवा अशा eिXयेत सहभागी
होSयास इGछु क नसलेले उमेदवार सरसकटपणे िनवड eिXयेतून बाद ठरिवले जातील.

19.2 परीPेशी संबंिधत सवL बाब’मये िवभागाचा िनणLय अंितम असेल आिण तो उमेदवारावर बंधनकारक असेल. या
संदभFत िवभागाारे कोणताही प`vयवहार €कवा वैयz_तक चौकशी केली जाणार नाही.

19.3 परीPा एकापेPा जा#त स`ांमये घेतkयास, िविवध स`ांमधील वापरkया जाणाƒया चाचणीमधील अडचण पातळी
िवचारात घेऊन िविवध स`ांमधील गुण समायोिजत कlन समतुkय करSयात येतील. परीPा कnoाची / परीPा
कnoावर नोडची (Node) Pमता कमी असkयास €कवा कोणwयाही कnoावर €कवा कोणwयाही उमेदवारासाठी काही
तांि`क vयwयय आkयास अशा कnoावर एकापेPा जा#त स`े आयोजीत केली जाऊ शकतात.

19.4 िवभाग उमेदवारांGया वैयz_तक eितसादांचे (उ•रे ) िवÏेषण इतर उमेदवारांGया eतीसादांशी अचूक आिण
चुकीGया उ•रांGया समानतेचे नमुने शोधSयासाठी करे ल. या संदभFत िवभागाारे अवलंबलेkया िवÏेषणाwमक
eिXयेत, उमेदवारांनी उ•रे एकमेकांसोबत वाटप (Share) केलेली आहे त आिण wयांना िमळालेले गुण खरे / वैध
नाहीत असा िनकषL िनघाkयास िवभाग अशा उमेदवाराची उमेदवारी र करSयाचा अिधकार राखून ठे वते तसेच
अशा उमेदवारांचे िनकाल रोखले जातील.

19.5 िनवड eिXयेGया कोणwयाही ट““यावर उमेदवाराने चुकीची मािहती िदkयाचे €कवा उमेदवारांकडू न िनवड
eिXयेचे उ}ंघन केkयाचे आढळkयास उमेदवार िनवड eिXयेतून अपा` ठरे ल आिण wयाला / ितला यापुढे
कोणwयाही िनवड eिXयेमये भाग घेSयास eितबंध करSयात येईल .

20.
20. गुण पcती :- खालील पcतीचा अवलंब कlन ऑनलाईन परीPेचे गुण ठरिवले जातात:

20.1 व#तुिनठ चाचणीमये ewयेक उमेदवाराने अचूक उ•रे िदलेkया e­ांची संmया अंितम गुणांसाठी िवचारात घेतले
जातील.

20.2 परीPा एकापेPा जा#त स`ांमये घेSयात आलेली असkयास वरील eमाणे उमेदवाराने संपािदत केलेले अंितम
गुण िविवध स`ांमधील वापरkया जाणाƒया चाचणीमधील अडचण पातळी िवचारात घेऊन िविवध स`ांमधील गुण
समायोिजत कlन समतुkय करSयात येतील.

21.
21. िनवडीचे िनकष :जािहरातीत
: नमूद िविवध पदांवरील िनयु_wया या सदरGया परीPेGया आधारे तयार केलेkया गुणव•ा
यादीGया (Merit List) आधारे िनवड कlन .करSयात येतील ,परीPेारे िनवडीसाठी आवŠयक िकमान गुण व
परीPेमये उमेदवारांना समान गुण िमळाkयास गुणव•ा यादीतील eाधाfयXम शासन िनणLय, सामाfय eशासन
िवभाग X.eािनमं-1222/eX54/का13-अ,, िदनांक-०४ मे 2022 मधील तरतुदीनुसार राहील. .

22.
22. उमेदवाराची गुणव•ेनुसार िनवड करSयासाठी संबंधीत िनयु_ती eािधकारी यांचक
े डे सादर करावयाGया आवŠयक
कागदप`ांचा तपशील :
22.1 परीPेसाठी केलेkया ऑनलाईन आवेदन प`ाची छायांिकत eत.
22.2 शैPिणक अहL तेबाबतची कागदप`े
22.3 संगणक परीPा उ•ीणL झाkयाचे eमाणप`
22.4 परीPा शुkक भरणा केलेkया पावतीची eत.
22.5 अजFत नमूद केले eमाणे जात eमाणप`/ जात वैधताeमाणप` / नॉन िXमीलेअर/ इतर आवŠयक eमाणप`.

Page 17 of 18
23 सेवाeवेशो•र शत:
शत:-
1. ^या पदांकिरता eचिलत िनयमानुसार िवभागीय / vयावसाियक परीPा िवहीत केली असेल अथवा आवŠयक असेल
तेथे wयासंबधी केलेkया िनयमानुसार िवभागीय / vयावसाियक परीPा.
2. €हदी आिण मराठी भाषा परीPे संबधी केलेkया िनयमानुसार जर ती vय_ती अगोदर परीPा उ•ीणL झाली नसेल €कवा
ितला उ•ीणL होSयातून सूट िमळाली नसेल तर ती परीPा उ•ीणL होणे आवŠयक राहील.
3. संगणकाGया ‘ाना संदभFत शासन िनणLय, सामाfय eशासन िवभाग X.eिशPण-2000/ e.X.61/2001/39 िदनांक
19 माचL 2003 तसेच शासन िनणLय माहीती तं`‘ान िवभाग (सा.e.िव.) िवभाग Xमांक मातंस-2012/e.X.277/39
िदनांक 4 फेŽुवारी 2013 नुसार संगणक अहL ता eा“त करणे आवŠयक.

24 . सदर जािहरात कृषी िवभागाGया www.krishi.maharashtra.gov.in या संकेत#थळावर eिसc करSयात आलेली


आहे .

( अंकुश माने )
#थळ -. ठाणे िवभागीय कृषी सहसंचालक,
ालक,
िदनांक - 3.०४.
०४.२०२३ कोकण िवभाग,
िवभाग, ठाणे

Page 18 of 18

You might also like