You are on page 1of 28

संविधानाने ठरवून दिलेली आर्थिक धोरणे

• अनुच्छेद ३८ (१): ज्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय हा राष्ट्रीय जीवनाच्या सर्व संस्थांना प्राणभूत होईल अशी समाजव्यवस्था
होईल तितक्या परिणामकारक रीतीने प्राप्त करून देऊन व तिचे संरक्षण करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील

• अनुच्छेद ३८ (२): राज्य हे विशेषता के वळ व्यक्ती व्यक्ती मध्ये नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किं वा निर्णया व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसमूहामध्ये
देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी झटू न प्रयत्न करील आणि दर्जा सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता
नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील
संविधानाने ठरवून दिलेली आर्थिक धोरणे
• अनुच्छेद ३९: राज्य ही विशेषता पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखिल-

• अनुच्छेद ३९ (क): उपजीविके चे पर्याप्त साधन मिळण्याचा अधिकार स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा

• अनुच्छेद ३९ (ख): जनसामान्यांच्या हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे सामित्व अधिकार व नियंत्रण अधिकार
यांचे वाटप व्हावे

• अनुच्छेद ३९ (ग): आर्थिक यंत्रणा राबवताना परिणामी धन दौलतीचा व उत्पादन साधनांचा जनसामान्यास अपायकारक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी संचय
होऊ नये

• पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे


संविधानाने ठरवून दिलेली आर्थिक धोरणे

• अनुच्छेद ४६: राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषता अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करीत
आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल
विशेष घटक योजना

• १९७९ – ट्रायबल सब प्लान


• १९८० – अनु. जाती उपयोजना SCSP
• २०१० – SCSP/ TSP निधीच्या विनियोगाकरिता असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करण्यास एक तास फोर्स नेमला
• २०१३ – कें द्र सरकारचे अनुसूचित जाती उपयोजना अमलबजावणी विधेयक २०१३ मसुदा NCDHR
• आंध्र प्रदेश शेड्युल कास्ट सप्लायर प्लॅनिंग लोके शन अँड युटिलायझेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस
• दि कर्नाटका शेड्युल कास्ट सप्लायर प्लॅनिंग लोके शन अँड युटिलायझेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस
• २०१७ – योजना व योजनेत्तर चे एकत्रीकरण
विशेष घटक उपयोजना व पंचवार्षिक योजना

• कें द्र आणि राज्यातील विभिन्न मंत्रालय विभागांकरिता विशेष घटक योजना

• विशेष कें द्रीय सहाय्य

• राज्यांमध्ये अनुसूचित जाती विकास महामंडळाची स्थापना


विशेष घटक उपयोजना उद्धिष्टे

• उत्पन्नात वाढ व आर्थिक विकासाच्या संधी


• वस्तींचा विकास व मुलभूत सुविधा
• सामाजिक व शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम

• पंचवार्षिक योजना | योजना आयोग | राष्ट्रीय विकास परिषद


• योजना आयोग बरखास्त | निती आयोग
विशेष घटक उपयोजना कार्यपद्धती

• कें द्राच्या आणि राज्याच्या सर्व विकास संबंधित मंत्रालय विभागाच्या वार्षिक
अर्थसंकल्पातील योजना खर्चामधून अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी भौतिक आणि
आर्थिक आधारावर किमान अनुसूचित जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचा व
लाभांची तरतूद करणे ही अनुसूचित जाती उपयोजनाची कार्यपद्धती ठरविण्यात आली
विशेष घटक उपयोजना अमलबजावणी
अनुसूचित जाती उपयोजनेची अंमलबजावणी योजना आयोगाचे निर्देश:

• राज्याच्या एकू ण अर्थसंकल्पापैकी विशेष घटक योजनेअंतर्गत कमीत कमी राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात निधी राखून ठेवावा

• विशेष घटक योजनेचा निधी इतर विभागांमध्ये वळवू नये तसेच तो वाया जाऊ देऊ नये

• विशेष घटक योजना तयार करणे व राबविण्यात जबाबदार विभाग म्हणून समाज कल्याण व संबंधित विभाग यांना अनुसूचित जातींच्या विकास आणि
कल्याणासाठी जागरूक बनविणे

• ज्या विभागात विशेष घटक योजनेसाठी निधी वापरला जात नाही त्यातील निधी अनुसूचित जातीच्या विकासाच्या योजना राबविणाऱ्या विभागामध्ये
पाठविला जावा

• प्रत्येक विभागामध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत वेगळ्या मुख्य व उपशीर्षकांतर्गत निधी ठेवला जावा
RS. 6,77297,0000000
महाराष्ट्र शासनाची भूमिका व दृष्टीकोण

कें द्राने निर्देशित के लेल्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून राज्याने निर्णय घेतला कि:

• अनुसूचित जाती उपयोजनेत फक्त अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या व्यक्तींना/ कु टुंबांना किं वा वस्त्यांना थेट व जास्तीत जास्त लाभ देणाऱ्या योजना घेण्यात
याव्यात

• कार्यक्रमांशी संबंधित असलेल्या विभागांनी अनुसूचित जाती करता निश्चित निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची शक्यता पडताळून
पहावी

• कें द्र शासनाकडू न मिळणाऱ्या विशेष कें द्रीय अर्थसहाय्याचा उपयोग अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या साह्यात वाढ
करण्याकरिता के ला जाईल
सामाजिक न्याय विभाग नोडल एजन्सी
मार्गदर्शक तत्वे:
• ज्या योजनाद्वारे निश्चित असा लाभ अनुसूचित जातींना मिळतो अशा प्रकारच्या योजना अनुसूचित जाती उपयोजनांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तसेच ज्या
योजनाद्वारे नक्की किती अनुसूचित जातींच्या व्यक्तींना किती प्रमाणात लाभ मिळतो हे निश्चित करता येणे शक्य नसेल अशा योजना अनुसूचित जाती उपाययोजनांमध्ये घेण्यात
आलेल्या नाहीत

• शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा विकास घटक असल्याने त्यावर जास्त लक्ष कें द्रित करण्यात आलेले आहे

• ज्या योजनांमध्ये लाभार्थी अनुसूचित जातीचे नाहीत त्या योजना उदाहरणात रस्ते पूल रोजगार हमी योजना शीर्ष उपशीर्षाखालील योजना घेण्यात आलेल्या नाहीत अनुसूचित
जाती उपयोजना अंतर्गत दिलेला नियत वय अशा योजनांसाठी वापरला जातो की ज्या योजनांचा लाभ अनुसूचित जातींच्या व्यक्तींना वैयक्तिकपणे अथवा त्यांच्या वस्त्यांना
सामुदायिक रित्या मिळेल याची दक्षता घेतली जाईल
महाराष्ट्र श्रीमंत राज्य – गरीब जनता
मोफत धन्य योजना
महाराष्ट्र श्रीमंत राज्य – गरीब जनता
• प्रत्येक निर्देशकामध्ये बहुआयामी गरीब आणि वंचित असलेल्या एकू ण
• प्रत्येक निर्देशकामध्ये वंचित राहिलेल्या एकू ण लोकसंख्येची टक्के वारी
लोकसंख्येची टक्के वारी
सामाजिक अन्याय विभाग
वर्ष नियतव्यय (कोटीत) खर्च (कोटीत) अखर्चित (कोटीत)
२०१० – ११ ३८६७.१० २६०३.४५ १२६३.६५
२०११ – १२ ४२८४.०० ३१२७.३१ ११५६.६९
२०१२ – १३ ४५९०.०० ३२३६.१७ १३५३.८३
२०१३ – १४ ४९९७.६८ ३५८२.६० १४१५.०८
२०१४ – १५ ६०४४.२६ ३५८३.२९ २४६०.९७
२०१५ – १६ ६४९०.०० ४९५५.३१ २४३४.६९
२०१६ – १७ ६७०१.१० ४४३२.१० २२६९.००
२०१७ – १८ ७२३५.६५ ६०६५.९ ११७०.५६
२०१८ – १९ ९९४९.२२ ६८५४.८० ३०९४.४२
२०१९ – २० ९८०८.०० ६७९७.०० २४११.००
स्रोत: सामाजिक न्याय अर्थसंकल्प पुस्तिका   १९०२५.८९
सामाजिक अन्याय विभाग
वर्ष नियतव्यय (कोटीत) खर्च (कोटीत) अखर्चित (कोटीत)

२०१९ – २० ९८०८.०० ६७९७.०० २४११.००


२०२० – २१ ९६६८.०० ५४०१.०० ४२६६.१९
२०२१ – २२ १०६३५.०० ६३३५.२०* ४२९९.८०
२०२२ – २३ १२२३०    
  १०९७६.९९
सामाजिक अन्याय विभाग

• अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी इतरत्र वळविणे


• राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असे म्हणून विकास कामावरील खर्चात 40% कपात करणे
• मागासवर्गीयांची ही माफी म्हणजे मतपेटीचे राजकारण असून आपण थी माफी योजना बंद करण्यास ठाम आहोत – अजित पवार, २०११
• आय ए एस अधिकारी व बिल्डरच्या मुलालाही फ्रीशिप देणे उचित नाही सध्या तेच सुरू आहे अशी राजकारणी लोकांची मानसिकता
• महाराष्ट्राच्या काँग्रेस राष्ट्रवादी मंत्री मंडळांनी दिनांक 23 फे ब्रुवारी 2011 रोजी अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला या निर्णयानुसार यापुढे शासनाद्वारे खाजगी
विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये वर्ग एक ते दहा च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची परिपूर्णता करतात येणार नाही
• मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शुल्क माफी योजनेवर निर्बंध घालण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे सर्वांना शुल्क देण्याऐवजी जे विद्यार्थी परीक्षा देतील
त्यांच्याच शुल्कापोटीची रक्कम सरकारतर्फे अदा के ली जावी – देवेंद्र फडणवीस, २०१४
महाराष्ट्रात जेंडर बजेटिंग

• महिलांसाठी राज्य धोरण – 2014


• महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सुसंस्कृ त क्षेत्रात स्त्री-पुरुष
समानता प्रस्थापित करण्यासाठी शासनाचा प्रत्येक विभाग कार्यक्रम परिभाषित करेल, धोरणांचा मसुदा करेल,
योजना तयार करेल आणि योजनांसाठी निधी उपलब्ध करून देईल, त्यांची अंमलबजावणी आणि मूल्यमापन करेल.
• लिंग बजेट विधान – 2020-21
महाराष्ट्रात जेंडर बजेटिंग
महिला, मुली आणि ट्रान्सजेंडरच्या गरजा

पुनरावलोकन आणि लिंग आधारित प्रोग्राम ओळखा आणि तपासा


निरीक्षण

लिंग आधारित विधानांमध्ये बजेटचा अहवाल आवश्यक असल्यास चरण 1 मध्ये ओळखल्या गेलेल्या
द्या समस्यांसाठी नवीन धोरणे/योजना सादर करा

पुरेशी तरतूद सुनिश्चित करण्यासाठी


खर्चाचा पुनर्प्रयोग करा
महाराष्ट्रात जेंडर बजेटिंग

• तीन श्रेणी
• भाग A1 - महिला/मुलीं/ ट्रान्सजेंडरवर १००% थेट खर्च
• भाग A2- 100% पेक्षा कमी थेट खर्च स्त्रिया/ मुली/ ट्रान्सजेंडरवर
• भाग B - महिला / मुली / ट्रान्सजेंडरवर अप्रत्यक्ष खर्च

• महाराष्ट्रातील ८ टक्के स्त्रिया अशक्त आहेत, बालविवाहांची टक्के वारी २६.३ टक्के आहे तर किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण ८ टक्के आहे –
2020 GBS
• Rs. 7,300 कोटी, जे राज्याच्या एकू ण बजेटच्या सुमारे 2 टक्के आहे
SCSP/ TSP करिता कायदा
व कायद्या करिता लोकचळवळ
जिल्हा वार्षिक योजना

जिल्हा नियोजन समिती


कडू न नियोजन,

निधीची कमाल मर्यादा


राज्याच्या पातळीवर
निश्चित
TSP च्या निधीची विभागणी
राज्य व जिल्हा स्तरावर निधीची विभागणी
जिल्हा वार्षिक योजना

• सर्वसाधारण योजना
• आदिवासी उपयोजना
• अनुसूचित जाती उपयोजना

= जिल्हा योजना

• एका घटकाखालील निधी दुसऱ्या घटकासाठी वळवता येत नाही.


जिल्हा पातळीवर निधी कसा येतो

• कें द्र सरकारचा निधी


• राज्य सरकारचा निधी
• स्थानिक सरकारांचा स्वतःचा निधी
• कर्ज
• खाजगी क्षेत्राकडू न
जिल्ह्यातील यंत्रणा

बजेट बटालियन
सौ में पाच्चीस हक्क हमारा |
Adv. Priyadarshi Telang
Ambedkar Center for Action & Research
7774888800 | info@acar.org.in

You might also like