You are on page 1of 3

दि. 01.11.

2005 पूर्वी पिभरती जादिरात/अदिसूचना


दनर्गदित झालेल्या प्रकरणी शासन सेर्वत

दि. 01.11.2005 रोजी ककर्वा त्यानंतर रुजू झालेल्या
शासकीय अदिकारी/ किगचारी यांना केंद्र शासनाच्या
ितीर्वर जुनी दनर्वृत्ती र्वेतन योजना लार्ू करणेबाबत.

ििाराष्ट्र शासन
दर्वत्त दर्वभार्,
शासन दनणगय क्रिांक-संदकणग-2023/प्र.क्र.46/सेर्वा-4,
िंत्रालय, िुंबई -400 032
दिनांक:- 02 फेब्रुर्वारी, 2024

संिभग : 1. दर्वत्त दर्वभार्, शा.दन.क्र.:अंदनयो-1005/126/सेर्वा-4, दि. 31.10.2005.

2. केंद्र शासनाच्या दनर्वृत्ती र्वेतन र्व दनर्वृत्ती र्वेतन िारकांचे कल्याण दर्वभार्ाचे
पत्र क्र.57/05/2021-पी र्व पीडब्लल्यू (बी), दि. 03.03.2023.

प्रस्तार्वना:-

संिभग क्र.1 येथील दि. 31.10.2005 रोजीच्या शासन दनणगयान्र्वये राज्य शासनाच्या सेर्वत

दि. 01.11.2005 रोजी ककर्वा त्यानंतर दनयुक्त िोणाऱ्या किगचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या ितीर्वर
नर्वीन अंशिान दनर्वृत्तीर्वेतन योजना राज्यात लार्ू करण्याचा दनणगय घेण्यात आला िोता. केंद्र
शासनाने संिभग क्र. २ येथील दि. 03.03.2023 रोजीच्या कायालयीन ज्ञापनान्र्वये केंद्र शासनाच्या
अदिकारी/किगचारी यांची दनयुक्ती (Appointed) ज्या पिार्वर ककर्वा दरक्त जार्ेर्वर करण्यात आली
आिे, ज्याची जादिरात/भरतीची/दनयुक्तीची अदिसूचना नर्वीन पेन्शन योजना लार्ू करण्याच्या
अदिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्िणजेच 22.12.2003 पूर्वी दनर्गदित झाली आिे र्व जे
दि. 01.01.2004 रोजी ककर्वा त्यानंतर शासन सेर्वत
े िाखल झाले र्व ज्यांना नर्वीन पदरभादित
अंशिान दनर्वृत्ती र्वेतन योजना लार्ू झाली त्या केंद्र शासनाच्या अदिकारी/किगचारी यांना केंद्रीय
नार्री सेर्वा (दनर्वृत्ती) दनयि, 1972/2021 लार्ू करण्याचा एक र्वेळ पयाय िे णेबाबत (One Time
Option) दनणगय घेतला आिे. सिर केंद्र शासनाच्या दनणगयाच्या ितीर्वर दि. 01.11.2005 पूर्वी
पिभरती जादिरात/अदिसूचना दनर्गदित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेर्वत
े दि.
01.11.2005 रोजी ककर्वा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अदिकारी/किगचारी यांना जुनी
दनर्वृत्ती र्वेतन योजना लार्ू करणेची बाब दर्वचारािीन िोती. याबाबत िा.िंत्रीिंडळाने दि. 04
जानेर्वारी, 2024 रोजीच्या बैठकीत िंजुरी दिली असून त्यानुसार शासन दनणगय दनर्गदित
करण्याची बाब दर्वचारिीन िोती. याबाबतचा शासन दनणगय खालीलप्रिाणे आिे.

शासन दनणगय :-

दि. 01.11.2005 पूर्वी पिभरती जादिरात/अदिसूचना दनर्गदित झालेल्या प्रकरणी शासन


सेर्वत
े दि. 01.11.2005 रोजी ककर्वा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अदिकारी/किगचारी यांना
केंद्र शासनाच्या ितीर्वर ििाराष्ट्र नार्री सेर्वा दनर्वृत्तीर्वेतन दनयि, 1982, ििाराष्ट्र नार्री सेर्वा
(दनर्वृत्ती र्वेतनाचे अंशराशीकरण) 1984 र्व सर्वगसािारण भदर्वष्ट्य दनर्वाि दनिी र्व अनुिंदर्क
दनयिाच्या तरतुिी लार्ू करण्यासाठी एक र्वेळ पयाय (One Time Option) िे ण्यात येत आिे.
शासन दनणगय क्रिांकः संदकणग-2023/प्र.क्र.46/सेर्वा-4

2. संबंदित राज्य शासकीय अदिकारी/किगचारी यांनी जुनी दनर्वृत्ती र्वेतन र्व अनुिंदर्क दनयि
लार्ू करण्याचा सिर पयाय िा सिर शासन दनणगय दनर्गदित केल्याच्या दिनांकापासून 6
िदिन्यांच्या कालार्विीत िे णे बंिनकारक रािील. जे राज्य शासकीय अदिकारी/किगचारी या 6
िदिन्यांच्या कालार्विीत जुनी दनर्वृत्ती र्वेतन योजना लार्ू करण्याचा पयाय िे णार नािीत, त्यांना
राष्ट्रीय दनर्वृत्ती र्वेतन प्रणाली (NPS) लार्ू रािील. राज्य शासकीय अदिकारी/किगचारी यांनी
प्रथि दिलेला पयाय अंदति रािील.

3. जुनी दनर्वृत्तीर्वेतन र्व अनुिंदर्क दनयि लार्ू करण्याचा पयाय संबंदित राज्य शासकीय
अदिकारी/किगचारी यांनी त्यांच्या दनयुक्ती प्रादिकाऱ्याकडे सािर करार्वा. सिर शासन
दनणगयातील तरतुिीनुसार संबंदित राज्य शासकीय अदिकारी/किगचारी िा जुनी दनर्वृत्ती र्वेतन र्व
अनुिंदर्क दनयि लार्ू िोण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कायालयीन ज्ञापन संबंदित दनयुक्ती
प्रादिकाऱ्याने पयाय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून िोन िदिन्यांच्या आत दनर्गदित करार्वे. तसेच
संबंदित राज्य शासकीय अदिकारी/किगचारी यांचे राष्ट्रीय दनर्वृत्ती र्वेतन प्रणाली (NPS) ििील
खाते दनयुक्ती प्रादिकाऱ्याने तात्काळ बंि करार्वे.

4. जे राज्य शासकीय अदिकारी/किगचारी जुनी दनर्वृत्ती र्वेतन र्व अनुिंदर्क दनयि लार्ू
करण्याचा पयाय दनर्वडतील त्यांचे भदर्वष्ट्य दनर्वाि दनिीचे (GPF) खाते उघडण्यात यार्वे र्व सिर
खात्यात राष्ट्रीय दनर्वृत्ती र्वेतन प्रणाली (NPS) च्या खात्यातील त्यांच्या दिश्शश्शयाची रक्कि
व्याजासि जिा करण्यात यार्वी.

5. जे राज्य शासकीय अदिकारी/किगचारी जुनी दनर्वृत्ती र्वेतन र्व अनुिंदर्क दनयि लार्ू
करण्याचा पयाय दनर्वडतील त्यांच्या राष्ट्रीय दनर्वृत्ती र्वेतन प्रणाली (NPS) ििील राज्य शासनाच्या
दिश्शश्शयाची रक्कि व्याजासि राज्याच्या एकदत्रत दनिीत र्वळती करण्याची कायगर्वािी करण्यात
यार्वी.

6. सिर शासन दनणगय िा. िंत्रीिंडळाने दि. 04 जानेर्वारी, 2024 रोजीच्या बैठकीत
घेतलेल्या दनणगयाच्या अनुिंर्ाने दनर्गदित करण्यात येत आिे.

7. सिर शासन दनणगय ििाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळार्वर


उपलब्लि करण्यात आला असून त्याचा संर्णक सांकेतांक क्रिांक 202402021829458605
असा आिे. िा शासन दनणगय दडजीटल स्र्वाक्षरीने साक्षांदकत करून दनर्गदित करण्यात येत आिे.

ििाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिे शानुसार र्व नार्वाने ,

MANISHA
Digitally signed by MANISHA YUVRAJ KAMTE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE
DEPARTMENT,
2.5.4.20=a7f08db3910ecf0f88c442fbde20f7b84e70dfd0bf4dcd977abab75

YUVRAJ KAMTE
b3fcb8508, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=11602E78DA072F96AF0EDE7966315FA5B93A2119E4A490D
340E527F96DBA01D3, cn=MANISHA YUVRAJ KAMTE
Date: 2024.02.02 18:29:54 +05'30'

( िदनिा कािटे )
उप सदचर्व, ििाराष्ट्र शासन
प्रदत,
1) िा.राज्यपाल, ििाराष्ट्र राज्य यांचे प्रिान सदचर्व, राजभर्वन, िुंबई.
2) िा. िुख्यिंत्री यांचे प्रिान सदचर्व, िंत्रालय, िुंबई
3) िा. उपिुख्यिंत्री (र्ृि) यांचे प्रिान सदचर्व, िंत्रालय, िुंबई

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन दनणगय क्रिांकः संदकणग-2023/प्र.क्र.46/सेर्वा-4

4) िा. उपिुख्यिंत्री (दर्वत्त र्व दनयोजन) यांचे प्रिान सदचर्व, िंत्रालय, िुंबई
5) िा . सभापती, ििाराष्ट्र दर्विानपदरिि, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय, िुंबई.
6) िा . अययक्ष, ििाराष्ट्र दर्विानसभा, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय, िुंबई
7) िा. दर्वरोिी पक्षनेता, दर्विानपदरिि/ दर्विानसभा, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय,
िुंबई.
8) िा. उपसभापती, ििाराष्ट्र दर्विानपदरिि, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय, िुंबई.
9) िा. उपाययक्ष, ििाराष्ट्र दर्विानसभा, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय, िुंबई.
10) सर्वग सन्िाननीय सिस्य दर्विानपदरििदर्विानसभा /, ििाराष्ट्र दर्विानिंडळ, िुंबई.
11) िा .िुख्य सदचर्व, ििाराष्ट्र शासन, िंत्रालय, िुंबई.
12) िा. िुख्यिंत्री यांचे अपर िुख्य सदचर्व/प्रिान सदचर्व/सदचर्व, िंत्रालय, िुंबई.
13) िा.उप िुख्यिंत्री (र्ृि) यांचे अपर िुख्य सदचर्व/प्रिान सदचर्व/सदचर्व,िंत्रालय, िुंबई.
14) सर्वग िंत्री र्व राज्यिंत्री यांचे खाजर्ी सदचर्व, िंत्रालय, िुंबई.
15) ििालेखापाल, ििाराष्ट्र- 1/2 (लेखा र्व अनुज्ञय
े ता), ििाराष्ट्र, िुंबई / नार्पूर.
16) ििालेखापाल, ििाराष्ट्र- 1/2 (लेखा परीक्षा), ििाराष्ट्र, िुंबई /नार्पूर.
17) िंत्रालयीन दर्वभार्ांचे सर्वग /प्रिान सदचर्व/सदचर्व. अपर िुख्य सदचर्व
18) प्रिान सदचर्व, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय (दर्विान पदरिि), दर्विान भर्वन, िुंबई.
19) प्रिान सदचर्व, ििाराष्ट्र दर्विानिंडळ सदचर्वालय (दर्विान सभा), दर्विान भर्वन, िुंबई.
20) ििासंचालक, िादिती जनसंपकग संचालनालय, िंत्रालय, िुंबई.
21) सर्वग िंत्रालयीन प्रशासकीय दर्वभार्.
22) सि सदचर्व / उप सदचर्व / अर्वर सदचर्व, दर्वत्त दर्वभार्, िंत्रालय, िुंबई.
23) दनर्वड नस्ती - सेर्वा-4
---------

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like