You are on page 1of 15

❇️ राज्य व नृत्यप्रकार ❇️

🎭 महाराष्ट्र -  लावणी, कोळी नृत्य


━━━━━━━━━━━━━━━━━

🎭 कर्नाटक -  यक्षगान
🎭 तामिळनाडू -  भरतनाट्यम
🎭 के रळ -  कथकली, मोहिनीअट्टम
🎭 आंध्र प्रदेश - कु चीपुडी
🎭 पंजाब -  भांगडा
🎭 गुजरात -  गरबा, दांडिया रास
🎭 आसाम -  बिहू
🎭 राजस्थान -  घुमर
🎭 उत्तरप्रदेश -  नौटंकी, रासलीला, कथक
❇️ समाधी स्थळ ❇️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
_________________

💢 महात्मा गांधी -  राजघाट


💢 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी
💢 पंडित नेहरू -  शांतीवन
💢 लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट
💢 इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ
💢 चौधरी चरण सिंह -  किसानघाट
💢 मोरारजी देसाई -  अभयघाट
💢 ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ
💢 डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट
💢 यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम
💢 जगजीवन राम -  समतास्थळ
💢 के . आर. नारायणन -  उदयभुमी
💢 शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी
💢 गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट
💢 राजीव गांधी -  वीरभूमी
☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ☃️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 के रळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू ............. उटी
🏔 तामिळनाडू ............. कोडाईकॅ नॉल
🏔 तामिळनाडू ............. कु न्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
❇️ महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे.❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌨 सातारा - महाबळेश्वर , पाचगणी


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌨 पुणे - लोणावळा , खंडाळा , भीमाशंकर


🌨 नंदुरबार - तोरणमाळ
🌨 सिंधुदूर्ग - आंबोली
🌨 रायगड - माथेरान
🌨 औरंगाबाद - म्हैसमाळ
🌨 अहमदनगर - भंडारदरा
🌨 कोल्हापूर - पन्हाळा
🌨 अमरावती - चिखलदरा
🌨 जळगाव - पाल
🌨 पालघर - जव्हार , सूर्यमाळ , मोखाडा
🌨 उस्मानाबाद - येडशी
🌨 नागपुर - रामटेक
🌨 अकोला - नर्णाळा    
🌨 बुलढाणा - अंबाझरी
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे ✴️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद


⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
🤼‍♂  कु स्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
🍌  के ळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठे चा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖  संस्कृ त कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🅾 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🅾
🔹
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
🔹 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
🔹 कृ ष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
🔹 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
🔹 कृ ष्णाजी के शव दामले - के शवसुत
🔹 प्रल्हाद के शव अत्रे - के शवकु मार
🔹 नारायण मुरलीधर गुप्ते - बी
🔹 चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
🔹 राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
🔹 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🔹 विष्णू वामन शिरवाडकर - कु सुमाग्रज
🔹 माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
🔹 दिनकर गंगाधर के ळकर - अज्ञातवासी
🔹 यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
🔹 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
🔹 श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
🔹 नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
🔹 बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
🔹 सेतु माधवराव पगडी - कृ ष्णकु मार
🔹 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
🔹 ना. धो. महानोर - रानकवी
🔹 न. चि. के ळकर - साहित्यसम्राट
🔹 माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
🔹 काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
🔹 हरिहर गुरुनाथ कु लकर्णी - कुं जविहारी

✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती ✴️


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड


🔰 भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी
🔰 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड
🔰 भारताचे लोकपाल - प्रदीप कु मार मोहंती
🔰 भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी
🔰 भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी
🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु
🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक -  भारती दास
🔰 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कु मार
🔰 कें द्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा
🔰 लोकसभा सभापती - ओम बिर्ला
🔰 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड
🔰 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण
🔰 भारताचे गृहमंत्री - अमित शाह
🔰 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह
🔰 कें द्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल
🔰 कें द्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी
🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकु मार मिश्रा
🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा
🔰 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास
🔰 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी
🔰 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी
🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के .सिंग
🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककु मार माथूर
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कु मार खरा
🔰 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच
🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष - के . व्ही. शाजी
🔰 कें द्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकु मार मिश्रा
❇️ ...परीक्षेत उपयुक्त भारताचे कें द्रीय मंत्रिमंडळ. ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤴 पंतप्रधान ━ नरेंद्र मोदी
👨‍✈️ गृहमंत्री ━ अमित शहा
🥷 संरक्षण मंत्री ━ राजनाथ सिंह
💰 अर्थमंत्री ━ निर्मला सीतारामन
🌾 कृ षिमंत्री ━ नरेंद्र सिंह तोमर
✈️ परराष्ट्र मंत्री ━ एस एस जयशंकर
📚 शिक्षण मंत्री ━ धर्मेंद्र प्रधान
🤼 क्रीडामंत्री ━ अनुराग ठाकू र 
🚂 रेल्वेमंत्री ━ अश्विनी वैष्णव
👨‍🎓 विधी व न्याय मंत्री ━ किरण रिजीजू
🧑‍⚕ आरोग्य मंत्री ━ मनसुख मांडविया
🛣 रस्ते वाहतूक मंत्री ━ नितीन गडकरी
🪴 पर्यावरण मंत्री ━ भूपेंद्र यादव
🏖 पर्यटन मंत्री ━  जी किशन रेड्डी
🫂 अल्पसंख्यांक मंत्री ━ मुख्तार अब्बास नक्वी
🤱 महिला व बाल विकास मंत्री ━  स्मृती इराणी
💧 जलशक्ती मंत्री ━ गजेंद्रसिंग शेखावत
🔰 कें द्रीय गृहराज्यमंत्री ━ नित्यानंद राय
    🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन कें द्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन कें द्र वेंगुर्ला


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन कें द्र -  कोल्हापूर


🥟 काजु संशोधन कें द्र -  वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन कें द्र  - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन कें द्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन कें द्र -  श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन कें द्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन कें द्र - निफाड
🧅 कांदा संशोधन कें द्र - निफाड
🥥 नारळ संशोधन कें द्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन कें द्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन कें द्र -  काटोल
🍌 के ळी संशोधन कें द्र -  यावल
🌿 भाजीपाला संशोधन कें द्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन कें द्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन कें द्र -  महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन कें द्र - पाडेगांव
🟤 महाराष्ट्रातील प्रमुख पठारे व जिल्हा 🟤
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎈खानापूरचे पठार – सांगली


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎈पाचगणीचे पठार – सातारा


🎈औधचे पठार – सातारा
🎈सासवडचे पठार – पुणे
🎈मालेगावचे पठार – नाशिक
🎈अहमदनगरचे पठार – नगर
🎈तोरणमाळचे पठार – नंदुरबार
🎈तळेगावचे पठार – वर्धा
🎈गाविलगडचे पठार – अमरावती
🎈बलढाण्याचे पठार – बुलढाणा
🎈यवतमाळचे पठार – यवतमाळ
🎈कान्हूरचे पठार – अहमदनगर
🎈कास पठार – सातारा
🎈काठी धडगाव पठार – नंदुरबार
🎈जतचे पठार – सांगली
🎈चिखलदरा पठार – अमरावती.
🔅....महाराष्ट्रातील अनु ऊर्जा प्रकल्प....🔅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 पालघर - तारापूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 रत्नागिरी - जैतापूर
👉 नागपुर - उमरेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
     🔅....महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प....🔅 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 खोपोली - रायगड             
👉 भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
👉 कोयना - सातारा               
👉 तिल्लारी - कोल्हापूर         
👉 पेंच - नागपूर                     
👉 जायकवाडी - औरंगाबाद
🔅 🔅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
     ....महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प....                     

👉
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जमसांडे - सिंधुदुर्ग            
👉 चाळके वाडी - सातारा         
👉 ठोसेघर - सातारा              
👉 वनकु सवडे - सातारा          
👉 ब्रह्मनवेल - धुळे                 
👉 शाहजापूर - अहमदनगर

🔅...महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प...🔅


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 नागपुर - कोराडी, खापरखेडा


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 चंद्रपूर - दुर्गापूर, बल्लारपूर


👉 बीड - परळी वैजनाथ
👉 मुंबई उपनगर - तुर्भे 
👉 पालघर - डहाणू
👉 ठाणे - चोला
👉 नाशिक - एकलहरे
👉 अकोला - पारस
👉 रायगड - उरण
👉 जळगाव - फे करी
👉 रत्नागिरी - दाभोळ , धोपावे
🌊 महत्वाची जलाशय व त्यांची नावे 🌊
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️जायकवाडी              नाथसागर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️पानशेत                    तानाजी सागर


▪️भंडारदरा                 ऑर्थर लेक/विल्सन डॅम
▪️वरसगाव                  वीर बाजी पासलकर
▪️तोतलाडोह               मेघदूत जलाशय
▪️भाटघर                     येसाजी कं क
▪️कोयना                     शिवाजी सागर
▪️राधानगरी                 लक्ष्मी सागर
▪️चांदोली                    वसंत सागर
▪️उजनी                      यशवंत सागर
▪️वैतरणा                    मोडक सागर
🔰 महत्वाची आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे आणि राज्य 🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⛵️ कांडला.................गुजरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⛵️मुंबई.....................महाराष्ट्र
⛵️ न्हाव्हाशेवा............महाराष्ट्र
⛵️ कोचीन.................के रळ
⛵️ तुतीकोरीन............तमिळनाडू
⛵️ चेन्नई....................तामीळनाडू
⛵️ विशाखापट्टणम......आंध्रप्रदेश
⛵️ पॅरादीप................ओडिसा
⛵️ न्यू मंगलोर.............कर्नाटक
⛵️ एन्नोर..................आंध्रप्रदेश
⛵️ कोलकत्ता............पश्चिम बंगाल
⛵️ हल्दिया............. पश्चिम बंगाल
       🔅 महत्त्वाच्या नद्या व त्यांची उगमस्थाने 🔅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌊 गंगा 👉 गंगोत्री (उत्तराखंड)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌊 यमुना 👉 यमुनोत्री (उत्तराखंड)


🌊 सिंधू 👉 मानसरोवर (तिबेट)
🌊 नर्मदा 👉  मैकल टेकडया , अमरकं टक (मध्यप्रदेश)
🌊 तापी 👉  सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
🌊 महानदी 👉  नागरी शहर (छत्तीसगड)
🌊 ब्रम्हपुत्रा 👉  चेमायुंगडुंग (तिबेट)
🌊 सतलज 👉  कै लास पर्वत(तिबेट)
🌊 गोदावरी 👉 त्र्यंबके श्वर, नाशिक
🌊 कृ ष्णा 👉  महाबळेश्वर.
🌊 कावेरी 👉  ब्रम्हगिरी टेकड्या, कू र्ग (कर्नाटक)
🌊 साबरमती 👉  उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
🌊 रावी 👉  चंबा (हिमाचल प्रदेश)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌿....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....🌿


🔆 अंधारी ----------- चंद्रपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔆 बोर --------------- वर्धा


🔆 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🔆 नागझिरा --------- भंडारा
🔆 भामरागड -------- गडचिरोली       
🔆 चपराळा --------- गडचिरोली    
🔆 मेळघाट ----------- अमरावती    
🔆 नर्नाळा ------------- अकोला
🔆 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक     
🔆 यावल -------------- जळगाव  
🔆 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🔆 अनेर डॅम ------------ धुळे       
🔆 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🔆 तानसा --------------- ठाणे        
🔆 फनसाड -------------- रायगड       
🔆 भीमाशंकर ---------- पुणे
🔆 रेहकु री --------------- अहमदनगर      
🔆 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🔆 राधानगरी ------------ कोल्हापूर
🔆 सागरेश्वर -------------- सांगली
🔆 कोयना ---------------- सातारा
🔆 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🔆 तुंगारेश्वर -------------- ठाणे
❇️.....महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग.....❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉     देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगाचा समावेश महाराष्ट्रात होतो. पुढील पाच ज्योतिर्लिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रात स्थित आहेत......


🏜भीमाशंकर ➖ पुणे
🏜 परळी वैजनाथ ➖ बीड
🏜 औंढा नागनाथ ➖ हिंगोली
🏜 त्र्यंबके श्वर ➖ नाशिक
🏜 घृष्णेश्वर ➖ औरंगाबाद
✈️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ✈️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन
🔅 क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन
🔅 डायनामाईट  ➖ अल्फ्रे ड नोबेल
🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
🔅 न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक
🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
🔅  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड
🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
🔅 नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड
🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅ व्हेंडिश
🔅 विमान ➖ राईट बंधू
🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी
🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
🔅 डायनामो ➖ मायके ल फॅ राडे
🔅 वाफे चे इंजिन ➖ जेम्स वॅट
🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
🔅 सायकल ➖ मॅक मिलन
🔅 अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी
🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
🔅 पोलिओची लस ➖ साल्क
🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक
🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक
     📆 काही महत्वाचे जागतिक दिवस 📆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 10 जानेवारी  -     जागतिक हास्य दिवस


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 04 फे ब्रुवारी   -     जागतिक कर्क रोग दिवस


🔅 21 फे ब्रुवारी   -     जागतिक मातृभाषा दिवस
🔅 08 मार्च        -     जागतिक महिला दिवस
🔅 15 मार्च        -     जागतिक ग्राहक दिवस
🔅 20 मार्च        -     जागतिक चिमणी दिवस
🔅 21 मार्च        -     जागतिक वन दिवस
🔅 22 मार्च        -     जागतिक जल दिवस
🔅 23 मार्च        -     जागतिक हवामान दिवस
🔅 24 मार्च        -    जागतिक क्षयरोग दिवस
🔅 27 मार्च        -    जागतिक रंगभूमी दिवस
🔅 07 एप्रिल     -     जागतिक आरोग्य दिवस
🔅 18 एप्रिल     -     जागतिक वारसा दिवस
🔅 22 एप्रिल     -     जागतिक वसुंधरा दिवस
🔅 23 एप्रिल     -     जागतिक पुस्तक दिवस
🔅 01 मे           -     जागतिक कामगार दिवस
🔅 03 मे           -     जागतिक सौर दिवस
🔅 08 मे           -     जागतिक रेडक्रॉस दिवस
🔅 15 मे           -     जागतिक कु टुंब दिवस
🔅 24 मे           -     जागतिक राष्ट्रकु ल दिवस
🔅 01 जून        -     जागतिक दूध दिवस
🔅 05 जून        -     जागतिक पर्यावरण दिवस
🔅 14 जून        -     जागतिक रक्तदान दिवस
🔅 21 जून        -     जागतिक योग दिवस
🔅 23 जून        -     जागतिक ऑलिम्पिक दिवस
🔅 11 जुलै       -      जागतिक लोकसंख्या दिवस
🔅 23 जुलै       -      जागतिक वनसंवर्धन दिवस
🔅 06 ऑगस्ट   -      जागतिक हिरोशिमा दिवस
🔅 09 ऑगस्ट   -      जागतिक नागासाकी दिवस
🔅 02 सप्टेंबर   -      जागतिक नारळ दिवस
🔅 08 सप्टेंबर   -      जागतिक साक्षरता दिवस
🔅 15 सप्टेंबर   -      जागतिक अभियंता दिवस
🔅 15 सप्टेंबर   -      जागतिक लोकशाही दिवस
🔅 16 सप्टेंबर   -      जागतिक ओझोन दिवस
🔅 21 सप्टेंबर   -      जागतिक शांतता दिवस
🔅 27 सप्टेंबर   -      जागतिक पर्यटन दिवस
🔅 30 सप्टेंबर   -      जागतिक हृदयरोग दिवस
🔅 1 ऑक्टोंबर  -      जागतिक वृद्ध दिवस
🔅 2 ऑक्टोंबर  -      जागतिक आहिंसा दिवस
🔅 5 ऑक्टोंबर  -      जागतिक शिक्षण दिवस
🔅15 ऑक्टोंबर -      जागतिक विद्यार्थी दिवस
🔅16 ऑक्टोंबर -      जागतिक अन्न दिवस
🔅24 ऑक्टोंबर -      जागतिक संयुक्त राष्ट्र दिवस
🔅 10 नोव्हेंबर   -      जागतिक विज्ञान दिवस
🔅 19 नोव्हेंबर   -      जागतिक शौचालय दिवस
🔅 01 डिसेंबर   -       जागतिक एड्स दिवस
🔅 02 डिसेंबर   -       जागतिक संगणक साक्षरता दिवस
🔅 03 डिसेंबर   -       जागतिक अपंग दिवस
🔅 10 डिसेंबर   -      जागतिक मानवी हक्क दिवस
🔅 11 डिसेंबर   -      जागतिक युनिसेफ दिवस
🔅 29 डिसेंबर   -      जागतिक जैव विविधता दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️  महत्वाची रासायनिक व व्यवहारिक नावे & रेणुसूत्र  ❇️


🧪 लेड ऑक्साईड -  Ph³O⁴  ➖  शेंदूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🧪 कॅ ल्शियम कार्बोनेट - CaCO³ ➖ चुनखडी/संगमरवर


🧪 सोडियम कार्बोनेट - Na²CO³10H²O ➖ धुण्याचा सोडा
🧪 सोडियम बायकार्बोनेट - NaHCO³ ➖ खाण्याचा सोडा
🧪 अमोनियम क्लोराईड - NH⁴Cl ➖ नवसागर
🧪 ड्युटेरिअस ऑक्साईड - D²O ➖ जड पाणी
🧪 सल्फ्युरिक ॲसिड - Na²SO⁴ ➖ गंधकाम्ल/रसायनांचा राजा
🧪 शुगर - C¹²H²²O¹¹ ➖ साखर
🧪 नायट्रस ऑक्साईड - N²O ➖ हसवणारा वायू
🧪 सोडियम क्लोराइड - NaCl ➖ मीठ
   🏛 स्थानिक स्वराज्य संस्था व सदस्य संख्या 🏛
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 ग्रामपंचायत         ➖   7 ते 17
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 पंचायत समिती    ➖  15 ते 25
👉 जिल्हा परिषद      ➖   50 ते 75
👉 नगरपालिका        ➖   17 ते 65
👉 महानगरपालिका  ➖   65 ते 221
👉 कटक मंडळ         ➖   4 ते 16
   ⏳ पंचायत राज संबंधित पदे व कार्यकाल ⏳
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 सरपंच व उपसरपंच - 5 वर्ष


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅 सभापती व उपसभापती - 2.5 वर्ष


🔅 जि. प. सदस्य - 5 वर्ष
🔅 जि. अध्यक्ष व उपाध्यक्ष - 2.5 वर्ष
🔅 नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष - 5 वर्ष
🔅 नगरपालिका नगराध्यक्ष - 5 वर्ष
🔅 महापौर व उपमहापौर - 2.5 वर्ष
🔅 मुंबई नगरपाल - 1 वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे प्रमुख ❇️


👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


👉 नगरपालिके चा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 नगरपालिके चा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष


👉 नगरपालिके चा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 महानगरपालिके चा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
👉 महानगरपालिके चा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिके चा सचिव - आयुक्त
      📜 कोण कु णाकडे राजीनामा देतात 📜
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ग्रा.प. सदस्य                   ➖ सरपंच


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

उपसरपंच                       ➖ सरपंच
सरपंच                            ➖ प.स. सभापती
प.स. सदस्य                    ➖ सभापती
प.स. उपसभापती            ➖ सभापती
प.स. सभापती                 ➖ जि.प. अध्यक्ष
जि.प. उपाध्यक्ष                ➖ जि.प. अध्यक्ष
जि.प. अध्यक्ष                  ➖ विभागीय आयुक्त
नगराध्यक्ष                        ➖ जिल्हाधिकारी
महापौर                           ➖ विभागीय आयुक्त

🚔 पोलीस भरती उपयुक्त महत्त्वाच्या क्रांत्या  🚔


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌱 हरित क्रांती           ➖   अन्नधान्य उत्पादनात वाढ.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🥛 धवल / श्वेत क्रांती  ➖   दुग्ध उत्पादनात वाढ.


🐬 निल / निळी क्रांती ➖   मत्स्य उत्पादनात वाढ.
🦐 गुलाबी क्रांती         ➖   झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖  अंडी उत्पादनात वाढ.
🥜 पीत क्रांती             ➖   तेलबिया उत्पादनात वाढ.
🍂 करडी क्रांती          ➖   खत उत्पादनात वाढ.
🌊 अमृत क्रांती          ➖   नदी जोड प्रकल्प.
🥔 गोल क्रांती            ➖   बटाटा उत्पादनात वाढ.
🎋 सोनेरी क्रांती         ➖   ताग उत्पादनात वाढ.
🚢 कृ ष्ण क्रांती           ➖   खनिज तेल उत्पादनात वाढ.
🐐 लाल क्रांती            ➖  मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
💻 ई क्रांती                ➖  माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
🥦 चंदेरी तंतू क्रांती     ➖  कापूस उत्पादनात वाढ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
☯ भारतीय नोटा आणि त्यावरील चित्र ☯

🛰 ➖
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2000 च्या नोटवर मंगलयान
🏰 500   च्या नोटवर ➖
लाल किल्ला
⛩ 200   च्या नोटवर ➖
सांची स्तूप
🛣 100   च्या नोटवर ➖
राणीची बाग
🎠 50     च्या नोटवर ➖
हंपीचा रथ
🏜 20     च्या नोटवर ➖
वेरूळच्या गुफा
☀️ 10     च्या नोटवर ➖
कोणार्क सूर्य मंदीर

❇️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख ❇️


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग
🔰 जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला
🔰 जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो
🔰 जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस
🔰 जागतिक बँक — डेव्हिड मालपास
🔰 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा
🔰 ओपेक संघटना — हैथम अल-घैसी
🔰 आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा
🔰 युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन
🔰 आशियान संघटना — लिम जॉक होई
🔰 सार्क संघटना — एसाला रुवान वीराकू न
🔰 युनेस्को — ऑड्रे अज़ोले
🔰 युनिसेफ — कै थरीन रसेल
🔰 आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस
🔰 ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक
🔰 इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र 🔬


👉 मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र


👉 ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
👉 जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
👉 मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
👉 पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
👉 क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
👉 मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
👉 न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
👉 जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
👉 सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
👉  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
👉 व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
👉 सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
👉 हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
👉 फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
👉 मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
👉 डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
👉 मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
👉 इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
👉 हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
👉 अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
👉 अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
👉 एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
👉 एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
❇️ भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
☯ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
☯ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
☯ मूलभूत हक्क : अमेरिका
☯ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
☯ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
☯ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
☯ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
☯ कायदा निर्मिती : इंग्लंड
☯ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
☯ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
☯ शेष अधिकार : कॅ नडा
☯ घटना दुरुस्ती : द. आफ्रिका
☯ आणीबाणी : जर्मनी
☯ मूलभूत कर्तव्य : रशिया
☯ स्वातंत्र्य समता बंधुता तत्व : फ्रान्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚜ भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक ⚜

▪️ ➖
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9 डिसेंबर 1946 संविधान सभेचे पहिले बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ डॉ  राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड.
▪️ 13 डिसेंबर 1946  ➖ प. नेहमी  उद्दिष्टांचा ठराव मांडला.
▪️ 22 जानेवारी 1947 ➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर .
▪️ 18 जुलै 1947      ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर.
▪️ 22 जुलै 1947      ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृ त.
▪️ 14 ऑगस्ट 1947  ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त.
▪️ 29 ऑगस्ट 1947  ➖ मसुदा समितीची स्थापना.
▪️ 26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृ त.
▪️ 26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी.
▪️ 24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृ त.
24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची व विशेष बैठक.
▪️ 18 डिसेंबर 1976   ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

❇️ ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
...घटना समितीतील प्रमुख व्यक्ती...

▪️घटना समितीतील अँग्लो इंडियन सदस्य ➖ फ्रँ क अँथनी


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️घटना समितीतील पारशी सदस्य - एच. पी. मोदी


▪️पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष - सच्चिदानंद सिन्हा
▪️पहिल्या बैठकीचे हंगामी उपाध्यक्ष         ➖ फ्रँ क अँथनी
▪️घटना समितीचे सल्लागार                    ➖ बी. एन. राव
▪️घटना समितीचे अध्यक्ष                       ➖ डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️घटना समितीचे उपाध्यक्ष.                   ➖ एच. सी. मुखर्जी
▪️मसुदा समितीचे अध्यक्ष                      ➖ डॉ.  आंबेडकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
    ⚜ महत्वाचे धरण नदी आणि जिल्हे  ⚜
🔰 👉
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भंडारदरा -  प्रवरा  अहमदनगर
🔰 जायकवाडी - गोदावरी👉 औरंगाबाद
🔰 👉
सिद्धेश्वर - दक्षिणपूर्णा हिंगोली
🔰 👉
भाटघर - वेळवंडी(निरा)   पुणे
🔰 👉
मोडकसागर - वैतरणा   ठाणे
🔰 👉
येलदरी - दक्षिणपूर्णा  हिंगोली
🔰 मुळशी  - मुळा 👉 पुणे
🔰 तोतलाडोह - पेंच👉 नागपुर
🔰 विरधरण - नीरा 👉 पुणे
🔰 👉
गंगापूर - गोदावरी नाशिक
🔰 दारणा - दारणा 👉 नाशिक
🔰 👉
पानशेत - अंबी(मुळा)   पुणे
🔰 माजलगाव - सिंदफणा 👉 बीड
🔰 👉
बिंदुसरा - बिंदुसरा बीड
🔰 खडकवासला - मुठा 👉 पुणे
🔰 👉
कोयना(हेळवाक) - कोयना सातारा
🔰 राधानगरी - भोगावती👉 कोल्हापूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

You might also like