Professional Documents
Culture Documents
सिव तर बात या
रा यात लवकरच मंि मंडळ िव तार होणार अस याची मािहती मु यमं ी एकनाथ िशंदे
यांनी दली आहे. नवी द ी इथं काल मु यमं ी आिण उपमु यमं ी देव फडणवीस
यांनी साखर आिण सहकार संबंधत िविवध ांबाबत क ीय सहकार मं ी अिमत शहा
यांची भेट घेतली, यानंतर वाताहरांशी बोलताना मु यमं यांनी ही मािहती दली.
िव ताराबाबत शहा यां यासोबत चचा झाली अस याचं यांनी सांिगतलं. उपमु यमं ी
2
शेतक यांना दजदार िबयाणं आिण खतं पुरव यासाठी सहकारी सं थांनी पुढाकार
यावा, असं आवाहन सहकारमं ी अतुल सावे यांनी कलं आहे. काल मुंबईत पणन
महासंघ अिधमंडळा या चौस ा या वािषक सवसाधारण सभेत ते बोलत होते.
शेतक यां या िहतासाठी रा य शासन राबवत असले या योजनांची मािहती देत,
शेतमालाला अिधक भाव िमळावा, यासाठी पणन महासंघानं पुढाकार यावा, असं
आवाहन सावे यांनी कलं. वष २०२१-२२ म ये उ क कामकाज करणा या सहकारी
सं था आिण पणन महासंघातले उ क काम करणारे अिधकारी- कमचारी यांचा
स कार यावेळी कर यात आला.
****
सामा य शेतकरी कजमाफ या िवळ यात अडकलेला असताना मोदी सरकारनं
देशात या फ एकवीस उ ोजकांचं सुमारे साडेदहा लाख कोट चं कज माफ कलं
असून, संसदेत दले या मािहतीत या उ ोजकांची नावं दडव यात आली आहेत, असा
आरोप काँ ेसचे देशा य नाना पटोले यांनी कला आहे. नािशक इथं काल काँ ेस
प ा या ‘हाथ से हाथ जोडो’ या अिभयानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
औरंगाबाद इथं िज हा काँ ेस किमटी कायालयात प ाचा वज फडकावून या
अिभयानाची सुरवात कर यात आली. प ाचे नेते रा ल गांधी यां या भारत जोडो
या ेची उ ं आिण संदेश देशात या जनतेपयत पोचव यासाठी हाथ से हाथ जोडो
अिभयान राबव यात येत आहे.
****
आगामी जी-20 प रषदेसाठी औरंगाबाद महानगरपािलकतफ शहरात रंगरंगोटी आिण
स दयकरणाचं काम कर यात येत असून, नाग रकांनी याचं जतन करावं, असं
आवाहन औरंगाबाद महानगर पािलका आयु तथा शासक डॉ टर अिभजीत चौधरी
यांनी कलं आहे. आगामी जी-20 प रषदेिनिम शहरा या स दयात भर टाक यासाठी
आिण शहर व छ कर यासाठी आपलं योगदान दे यासाठी पुढे आले या टीम ऑफ
असोिसएश स, िविवध सेवाभावी सं था, िज हा यापारी महासंघ आिण
महानगरपािलकतले जवान यांची संयु बैठक काल झाली, यावेळी ते बोलत होते.
ये या २६ ते २८ फ वु ारी दर यान शहरात जी-20 प रषदेचं आयोजन कर यात येणार
असून, या काळात नाग रकांनी र यावर थुंकणं, कचरा टाकणं, बांधकाम मलबा
र यावर टाकणं, बेिश त पािकग तसंच अनिधकत बॅनस, होिडगस, झडे लावणं
टाळावं, असं चौधरी यांनी सांिगतलं.
****
इंिडयन ऑईल कॉप रेशननं, २०२३ हे वष "ह रत संक प बळकट कर यासाठी"
समिपत कलं अस याची मािहती, इंिडयन ऑईल कॉप रेशनचे कायकारी संचालक
अिनबन घोष यांनी दली आहे. औरंगाबाद इथ या इंिडयन ऑईल या पेटोल पंपावर,
ए टा ीन िडझेल िव चं औपचा रक उ ाटन काल झालं, यानंतर ते प कार
प रषदेत बोलत होते. इंिडयन ऑईलकडन रा यात िविवध सुिवधां या िवकासासाठी
दोन हजार ३२६ कोटी पये खच होणार असून, पुढील ३-४ वषात रा यात सुमारे
5
दीड हजार कोटी पयांची गुंतवणूक करणार अस याची घोषणाही अिनबन घोष यांनी
कली.
****
औरंगाबाद या डॉ टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िव ापीठा या मराठी
िवभागातफ मराठी भाषा संवधन पंधरव ािनिम आयोिजत, जागर मराठीचा, या
काय मा या काल दस या दवशी त व ान आिण सािह याचे अ यासक शरद िभंगारे
यांचं या यान झालं. आ मच र ां या वाचनातून समृ जग याची ेरणा िमळते, असं
ितपादन िभंगारे यांनी यावेळी कलं. ’माझा वाचन वास' या िवषयावर िस लेखक
शा पाटोळे यांनी, तर व वाचनानुभव याब ल आकाशवाणी या काय मािधकारी
न ता फलक यांनी आपली मनोगतं यावेळी य कली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िव ापीठात या आिण संलि त
महािव ालयात या िव ा या या ांची त काळ सोडवणूक कर यासाठी, कलगु -
िव ाथ संवादचं आयोजन कर यात आलं आहे. यात परी ा, वसतीगृह, वेश
ि या, संशोधना या संदभात िव ा याना मांड याची संधी िमळणार आहे. येक
मिह यात दोन वेळा हा संवाद होणार आहे. पिहला संवाद फ ुवारी या पिह या
आठव ात होईल. यासाठी िव ा यानी आप या सम या लेखी व पात िव ाथ
क याण िवभागात आज ा यात, असं आवाहन कलसिचव डॉ टर भगवान साखळे
यांनी कलं आहे.
****
मतदारांना िवशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव न दव यासाठी ो साहन िमळावं
आिण मतदाना या कत याची जाणीव हावी या उ ेशानं वामी रामानंद तीथ
मराठवाडा िव ापीठात आज रा ीय मतदार दन साजरा कला जाणार आहे. िव ापीठ
आिण नांदेड या िज हािधकारी कायालयानं आयोिजत कले या या काय माला
अिधकािधक सं येनं उप थत राहावं, असं आवाहन िज हा शासनानं कलं आहे.
****
रा यात अनेक भागात काल अवकाळी पाऊस पडला. जालना िज ात जानेफळ
िमसाळ गावात काल रा ी जोरदार वा यासह पाऊस झाला. यामुळे ग आिण वारी
िपकांचं नुकसान झालं. औरंगाबाद शहर आिण परीसरातही काल रा ी ढगां या
गडगडाटासह पाऊस पडला. आज मराठवाडा आिण म य महारा ात तुरळक ठकाणी
पाऊस पड याची श यता हवामान िवभागाने वतवली आहे.
****
मुलाने िववािहत मिहलेस पळवून आ यामुळे िप याने कटंबासह आ मह या क याची
घटना पुणे िज ात द ड तालु यात पारगाव इथं घडली आहे. सदर कटंब हे मूळचं
बीड आिण उ मानाबाद िज ातलं आहे. मोहन पवार असं मृत िप याचं नाव असून,
मुलाने िववािहत मिहलेस पळवून आण याने समाजात आपली बदनामी होईल, या
भीतीने यांनी प नी, मुलगी, जावई आिण तीन नातवंडांसह भीमा नदी या पा ात उडी
6