You are on page 1of 1

मुंबई औरंगाबाद.

सोमवार, ३१ जुलै २०१७| ५

माझा मुलूख
ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना
सदैव कटीबद्ध : उद्धव ठाकरे
डबघाईला आलेल्या महानंद दुधाचे लवकरच आरेत िवलीनीकरण
ठाणे । ठाण्याच्या विकासाठी शिवसेना कटीबद्ध असून संजय परब । मुंबई असताना बाॅलीवूड अभिनेत्री प्रियंका िशरकाव केला. याचबरोबर परराज्यांतील
पुढील दहा वर्षात शहरातचा नियोजनबद्ध पद्धतीने चोप्रा आरे उत्पादनांची ब्रँड अॅम्बेसेडर दूध कंपन्या भाववाढ करत असताना
राजू शेट्टी यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
विकास करण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या होणार असून उत्पादनांची जाहिरात ती ग्राहकांनाही मोठा फटका सहन करावा मुख्यमंत्र्यांनी २५ जुलैला राज्यातील सर्व शासकीय आणि
उद्धव ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात ताब्यात असलेल्या आणि आर्थिक िवनामोबदला करणार आहे. लागत आहे. अशा परिस्थितीत या खासगी सहकारी दूध संस्थांची बैठक बोलवली होती. या
दिली. ठाकरे म्हणाले, पुढील दहा वर्षात तुम्ही ठाण्याचा अनियमिततेमुळे डबघाईला आलेल्या दूध सहकारी संघांची िशखर संस्था सहकारी संस्थेचे करायचे काय, असा बैठकीला जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार राजू
चेहरा- मोहरा बदललेला पहाल. ठाणे महापालिकेने शासनाच्या महानंद दूध िवकास संस्थेचे असलेल्या महानंदच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित झाला होता. महानंद शेट्टी यांच्यासह राज्यातील सगळ्या दुग्धविकास संस्थांचे प्रमुख
मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. आरेत विलीनीकरण करण्याचा अतिशय गेली अनेक वर्षे प्रश्नचिन्ह उभे डबघाईला गेल्यामुळे तिथे अनेक वर्षे पदाधिकारी हजर होते. या बैठकीत फडणवीस यांनी महानंदच्या
लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला महत्त्वपूर्ण िनर्णय घेण्यात आला आहे. राहिले आहे. संचालकांनीच लोकांची काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय आरेतील संभाव्य िवलीनीकरणाची माहिती िदली. दूध
आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. पशुसंवर्धनमंंत्री महादेव जानकर यांच्या संस्था असलेल्या महानंदचा कारभार होणार, अशीही भीती व्यक्त केली खरेदीसाठी २७ रुपये दर जाहीर केला होता. मात्र, बऱ्याच दूध
मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सध्या रसातळाला घालवल्यामुळे ही संस्था जात आहे. मात्र, िवलीनीकरणाच्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा संस्था हा वाढीव दर देत नाहीत. सगळ्यांनी तो देणे बंधनकारक
फसवणूकप्रकरणी आयएएससह दोन तयार केला जात असून लवकरच तो मरणावस्थेत गेली आहे. महाराष्ट्रातील प्रक्रियेनंतर राज्य सरकारच्या पशुसंवर्धन करावे, याकडे राजू शेट्टी यांनी या बैठकीत फडणवीस यांचे लक्ष
कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी आणण्यात प्रमुख दूध संस्था असूनही तिची िवक्री िवभागात त्यांना सामावून घेण्यात येईल, ब्रँड अॅम्बेसेडर, उत्पादनांची वेधले. महानंदचे आरेत िवलीनीकरण करताना या संस्थांच्या
ठाणे । सरकारी कागदपत्रांत छेडछाड करून येईल. िवशेष म्हणजे महानंदच्या मंदावल्याने शेजारच्या अमूलने याचा अशी माहिती जानकर यांनी दिल्याने जाहिरात विनामोबदला करणार गावागावात यंत्रणाच नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे, अशी
फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या एका आरेतील विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू फायदा उठवत राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सूचनाही खासदार शेट्टी यांनी केली.
आयएएस अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांविरोधात
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थायी
समितीच्या माजी अध्यक्षाने न्यायालयात याचिका
दाखल करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर धक्कादायक | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती कुर्ल्याचा राजा..
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. आहे.

नाशिक, नगर जिल्ह्यात


तिघांनी आपल्या पदांचा गैरवापर करून सरकारी
कागदपत्रांत छेडछाड केली. पालिकेच्या जागेवर
उभ्या असलेल्या चांगल्या इमारती जमीनदोस्त करत
साहित्याची विक्री केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सनी बॅडमॅनसोबत..
१०४ बिबट्यांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी । मुंबई नागरिकांत जनजागृती करणार
नाशिक व अहमदनगर या दोन {राज्यात११ लाख ४१ हजार १९४ वीज
जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षांत मीटर सदोष असल्याचे स्पष्ट
एकूण ३२१ वन्यप्राणी विविध २०१६ आणि २०१७ दरम्यान
अपघातांत मृत्यू पावले असून नाशिक वनवृत्तामध्ये एकूण ३२१
त्यामध्ये १०४ बिबट्यांचा समावेश
आहे, अशी धक्कादायक माहिती वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले.
मुंबईत रविवारी आयोजित कार्यक्रमात अभिनेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
गुलशन ग्रोवरने सनी लियोनसोबत पोझ दिली. दिली आहे.
नाशिकचे आमदार अपूर्व हिरे
धनगर आरक्षण लांबणीवर गणेशोत्सवाला आणखी पंचवीस दिवसांचा अवकाश असला तरी मुंबईत सध्या गणेशमूर्ती इच्छितस्थळी
यांनी यासंदर्भात विधान परिषदेत टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टीस) मुंबई यांच्यामार्फत नेण्याची लगबग सुरू आहे. रविवारी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांना परळहून
प्रसिद्ध व्यंगचित्रकार बळी लवंगारे तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील ३६ िजल्ह्यांतील धनगर समाजाचा सामाजिक व कुर्ल्याला वाजतगाजत नेेले.
यांचे वृद्धापकाळाने निधन याबाबत मुनगंटीवार यांनी लेखी मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास सुरू आहे. त्याचा अहवाल
मुब
ं ई । प्रसिद्ध व्गयं चित्रकार बळी लवंगारे (६७) यांचे उत्तरात वरील खुलासा केला आहे. डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे, तो आल्यानंतर आरक्षणासंदर्भात पुढील

पीक िवमा मुदतवाढीवर आज फैसला


रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २०१६ आणि २०१७ या कालावधीत कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती काँग्रेस सदस्य रामराव वडकुते यांच्या
पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. गेल्या चार नाशिक वनवृत्तामध्ये एकूण ३२१ प्रश्नावर आदिवासी िवकासमंत्री िवष्णू सावरा यांनी विधान परिषदेत िदली.
दशकांहनू अधिक काळ त्यांनी वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले. त्यामध्ये
विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके ७३ हरणे, ६२ काळवीट, ७ चिंकारा, हजार ६८३ वनतळी बांधली अाहेत. ११ लाख वीज मीटर फाॅल्टी : राज्य सरकारने पाठवला पाठवला असून सोमवारी त्यासंदर्भातला येथे विमा कंपन्यांची तातडीची बैठक
तसेच दिवाळी अंकांमधून व्गयं चित्रे ११ तरसा ११, ४१ मोर ४१ आणि १०४ फसलेल्या प्राण्यांच्या सुटकेसाठी वीज िवतरण कंपनीने बसवलेले केंद्र सरकारकडे प्रस्ताव िनर्णय होण्याची शक्यता असल्याची बोलावली आहे. बैठकीत विमा
काढली हाेती. मुबं ई महापालिकेच्या बिबट्यांचा मृत्यू झाला. स्थापन केलेल्या पाच रेस्क्यू पथकांना तब्बल ११ लाख ४१ हजार १९४ वीज माहिती मंत्रालयातील सूत्रांनी ‘दिव्य भरण्यासाठीची मुदत १५ िदवसांनी
शिक्षण विभागात नाेकरीस असलेल्या त्यातील रस्ते अपघातात ७९, विशेष प्रशिक्षण िदले आहे. तसेच मीटर सदोष असल्याचे आढळून विशेष प्रतिनिधी । मुंबई मराठी’ला िदली. दरम्यान, रविवारी वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
लवंगारे यांना लहानपणापासून चित्रकलेची फार आवड विहिरीत पडून ५७, वीज धक्क्याने ऊस शेतीमध्ये आसरा घेतलेल्या आले आहे. ही सर्व फाॅल्टी मीटर्स सुटी असूनही राज्यातील बँकांमध्ये खरीप हंगामाचा विमा भरण्यापासून
होती. त्यामळु े त्यांनी आपल्या कलेला हास्याची किनार १४, उपासमारीने २ तर अन्य कारणाने िबबट्यांबाबत स्थानिक लोकांमध्ये बदलण्याची कार्यवाही सध्या सुरू पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्याची साेय उपलब्ध राज्यातील लाखो शेतकरी वंचित
देत व्यंगचित्रांच्या साहाय्याने असंख्य वाचकांना हसवले. १६९ मृत्यू ओढवले आहेत, अशी जागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच वीज ग्राहकांनी तक्रार खरीप हंगामाचा विमा भरण्यासाठीची करण्यात अाल्यामुळे शेतकऱ्यांनी रांगा अाहेत. त्यामुळे १५ दिवसांची तातडीने
सुरुवातीला त्यांची हास्यचित्रे खूप गाजली. मात्र नंतर माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. अाहे. अपघातांत होणारे मृत्यू केल्यास तक्रारीचे निवारण करण्यात मुदत साेमवारी संपत अाहे. मात्र िवमा लावून विम्याचा हप्ता भरण्यासाठी गर्दी मुदतवाढ जाहीर करावी, अन्यथा
त्यांनी सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी टाळण्यासाठी रस्त्याच्या वळणावर येत असल्याची माहिती ऊर्जामंत्री हप्ता भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची केली हाेती. शेतकऱ्यांच्या भावनांचा स्फोट
हजाराे व्यंगचित्रे काढली. या वनवृत्तामध्ये वन्यप्राण्यांना िपण्याचे सावधानतेचे फलक लावण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे यांनी िवधान मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव केंद्र केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह झाल्याशिवाय राहणार नाही, असा
पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी २ आहेत, अशी माहितीही त्यांनी िदली. परिषदेत दिली. सरकारला राज्याच्या कृषी िवभागाने यांनी यासंदर्भात साेमवारी दिल्ली इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

पेंग्विन दर्शनासाठी माेजावे


लागणार आता अधिक पैसे
मुंबई महापालिकेला झळाळी
शिक्षणमंत्री तावडे, मुंबई ‘अायटी’ महिलांच्या
सुरक्षिततेसाठी समिती

विद्यापीठाची आज परीक्षा
प्रतिनिधी| मुंबई

प्रतिनिधी । मुंबई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या


महिलांवर झालेल्या प्राणघातक
पेंग्विनच्या अाकर्षणामुळे भायखळा येथील राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांचा राज्यपालांनी निकालासाठी विद्यापीठाला िदलेली मुदत आज संपली हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या महिलांच्या
अाेघ िदवसेंदिवस वाढत अाहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने १ अाॅगस्टपासून सुरक्षेसाठी उपाययाेजना करण्यासाठी
वीरमाता जिजाबाई भाेसले उद्यान अाणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ विरोधक विनोद तावडे यांना सर्व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारने वरिष्ठ महिला पाेलिस
करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याप्रमाणे ३ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी २५ रुपये विधिमंडळात घेरण्याची शक्यता तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३१ जुलै अधिकारी, विधान परिषद व विधानसा
तर त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ५० रुपये शुल्क अाकारण्यात येणार अाहे. ही अंतिम मुदत पाळण्याची नि:संदिग्ध ग्वाही महिला सदस्य यांची समिती स्थापन
वीरमाता िजजाबाई भाेसले उद्यान अाणि प्राणिसंग्रहालयात सध्या १२ वर्षांखालील विशेष प्रतिनिधी । मुंबई शुक्रवारी विधिमंडळात िदली होती. केली अाहे. पुणे तसेच इतर शहरांत
मुलांसाठी दाेन रुपये तर प्राैढांसाठी ५ रुपये शुल्क अाकारण्यात येते. मात्र, पेंग्विनचे सोमवारी जर निकाला लागला नाही अायटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या
अागमन अाणि त्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर शुल्कात कुलपती तथा राज्यपाल चे. विद्यासागर राव तर शिक्षणमंत्री तावडे यांच्यावर शिवसेना महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वातील
वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असून त्यानुसार ही शुल्कवाढ यांनी मुंबई विद्यापीठास परीक्षांचे निकाल हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करेल, असा इशारा उपाययाेजनांचा अभ्यास करून ही
१ अाॅगस्टपासून करण्यात येणार अाहे. लावण्यासंदर्भात िदलेली अंतिम मुदत सोमवारी विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अॅड. समिती एका महिन्याच्या अात अापला
केवळ पेंग्विन नाही तर उद्यानातील एंट्रन्स प्लाझा, नागरिकांसाठी सुविधा तसेच संपुष्टात येत असून निकाल लागण्याची शक्यता अनिल परब यांनी िदला आहे. त्यामुळे दोन्ही अहवाल सादर करणार अाहे.
भविष्यात प्राणिसंग्रहालयात उभारण्यात येणारे प्राण्यांचे पिंजरे या सर्व सुविधांवर कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले सभागृहांत मुंबई िवद्यापीठाच्या िनकालाचा प्रश्न अायटी हब िहंजवाडी, तळवडे
माेठ्या प्रमाणावर खर्च हाेत अाहे. कामकाज , देखभाल आणि सुविधा देण्यावर आहे. याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विरोधक लावून धरणार असल्याचे समजते. या िठकाणी महिलांवर प्राणघातक
वर्षाला अंदाजे २४ ते २५ काेटी रुपये खर्च हाेत असल्याने माेठ्या प्रमाणावर विरोधक जाब विचारण्याची शक्यता असून हल्ले, विनयभंग हाेण्याचे प्रकार घडले
पालिकेवर अार्थिक भार अाहे. शुल्कवाढीमुळे खर्च भरून िनघणार नाही पण मुंबई महापालिकेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त या एेतिहासिक विधिमंडळातील चर्चेेदरम्यान मुंबई विद्यापीठ
४७७ पैकी ३५० अभ्यासक्रमांचे अाहेत. िहंजवाडीत अभियंता रसिला
थाेडाफार अार्थिक अाधार मिळेल, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. संजय इमारतीला विद्युत दिव्यांंची अाकर्षण राेषणाई करण्यात अाली अाहे. तसेच कुलगुरू डाॅ. संजय देशमुख यांच्या निकाल विद्यापीठाकडून रखडले अाेपी अाणि त्यापूर्वी अंतरा दास या
त्रिपाठी यांनी दिव्य मराठीशी बाेलताना सांिगतले. कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याची मुंबई िवद्यापीठ एकूण ४७७ विविध तरुणांची हत्या करण्यात अाली हाेती.
शक्यता आहे. अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेते. त्यातील ३५० या घटनांची दखल घेत अामदार डाॅ.
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार दिवाळीपूर्वी करणार : दिवाकर रावते मुंबई िवद्यापीठाने यंदापासून सर्व परीक्षांचे
मूल्यांकन आॅनलाइन केले आहे. मात्र, तांत्रिक
अभ्यासक्रमांचे िनकाल सध्या रखडलेले आहेत.
परिणामी लाखो िवद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया
नीलम गाेऱ्हे यांनी अर्थसंकल्पीय
अधिवेशनात लक्षवेधी मांडली हाेती.
प्रतिनिधी । नाशिक एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन कराराचा प्रश्न न करता त्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना पगारवाढ अडचणी आणि प्राध्यापकांचे सहकार्य यामुळे जाण्याची भीती अाहे. यामध्ये शिवसेनेने लक्ष त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही समिती
गेल्या १७ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वेतन करण्यात येईल. मात्र, दोन-तीन संघटना वेतन िवद्यापीठास ४५ िदवसांच्या आत निकाल जाहीर घातले असून कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांच्या स्थापन केली अाहे. अतिरिक्त
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याचा कराराऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू करण्याबाबत अडून बसल्या आहेत. करणे शक्य झाले नाही. शेवटी कुलपतींनी राजीनाम्याची मागणीही केली आहे. रविवारी पोलिस महासंचालक तथा पुणे शहर
प्रश्नच येत नाही किंवा तसे धोरणही नाही, असे आयोग लागू करावा, अशी मागणी मान्यताप्राप्त वेतन कराराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तसेच यामध्ये हस्तक्षेप करत विद्यापीठास ३१ जुलै ही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय देशमुख पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या
संघटनेला कळविले आहे. कर्मचाऱ्यांचा हिताचा संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्य कामगारांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत निकाल जाहीर करण्याची अंतिम मुदत घालून यांनी सिनेट, मॅनेजमेंट आणि अकॅडमिक अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलिस
विचार करता मान्यताप्राप्त संघटनेने महामंडळासोबत परिवहन मंडळाकडून वेतन आयोगास नकार दिला महामंडळाशी बोलणी करावी. अध्यक्ष म्हणून िदली होती. कौन्सिल यांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या महासंचालक प्रज्ञा सरोदे, विशेष
बोलणी करून वेतन कराराचा प्रश्न निकाली जात असल्याने नवीन करार रखडला आहे. याबाबत मध्यस्थी करून दिवाळीपूर्वी वेतन करार करणार निकालाची मुदत सोमवारी संपत आहे. होत्या. मात्र, गणसंख्येअभावी तिन्ही बैठका पोलिस महानिरीक्षक अर्चना त्यागी,
काढावा, असे सांगत दिवाळीपूर्वी नवीन वेतन करार शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत असल्याचे रावते यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, मात्र, रविवारी दुपारपर्यंत ३ लाख उत्तरपत्रिका रद्द करण्याची नामुष्की कुलगुरूंवर ओढवली. अामदार डॉ. नीलम गोऱ्हे, स्मिता वाघ,
करणारच असल्याचे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले की, वेतन करारांबाबत एसटी यावर आता कर्मचाऱ्यांची संघटना काय भूमिका घेते तपासणे बाकीच होते. निकालाची अंतिम मुदत एकूणच शिक्षणमंत्री, विद्यापीठ आणि कुलगुरू तृप्ती सावंत, देवयानी फरांदे यांचा या
रावते यांनी स्पष्ट केले. संघटनांसोबत बोलणी सुरू आहे. वेतन आयोग लागू याकडे सर्वांचे लक्षलागले आहे. पाळण्यासाठी गेले आठ िदवस मुंबई क्षेत्रातील यांची परीक्षाच असणार आहे. समितीत समावेश आहे.

दिव्य मराठी विशेष वाहतूक काेंडीवर मुंबईच्या एसएअायईएस महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाचे अनाेखे माॅडेल
सुचित्रा बांदेकर वीस वर्षांनी रंगभूमीवर
रुग्णवाहिका येण्याची माहिती देणार सिग्नल
संताेष काळे । मुंबई देईल. रुग्णवाहिका एक किलाेमीटरच्या
चंद्रकांत कुलकर्णी िदग्दर्शित
कुत्ते कमीने नाटकात भूमिका
समीर परांजपे । मुंबई
नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते.
नाटकात काम करण्याची इच्छा
मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात
चित्रपट आणि मालिकांत अभिनय
परिघात अाल्यावर वाहनांना ही सूचना मिळेल.
अशी अाहे संकल्पना करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही
रस्त्यावरच्या वाहतूक काेंडीतून मार्ग काढणे हे रुग्णवाहिका जाणार असलेल्या मार्गिकेवरील रस्त्यावरच्या मुख्य चाैकात असलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर एक िरसिव्हर अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू
काेणत्याही रुग्णवाहिकेसाठी अाजकाल जिकिरीचे सिग्नल हिरवा हाेऊन तिचा मार्ग माेकळा हाेण्यास बसवलेला असेल तर त्याचा ट्रान्समीटर रुग्णवाहिकेत बसवलेला असेल. वीस वर्षांपूर्वी “वाऱ्यावरची वरात’ शकले नाही. पुनरागमन करण्यासाठी
काम झाले अाहे. रुग्णांना वेळेत रुग्णालयात मदत हाेऊ शकेल. लाल, पिवळा अाणि हिरव्या रंगाच्या सिग्नलबराेबरच या नाटकात भूमिका केली होती. एका चांगल्या नाटकाच्या प्रतीक्षेत
पाेहोचवता येणे शक्य व्हावे यासाठी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांना यापूर्वी ६५ ते ७५ वरच्या बाजूला अाणखी एक वेगळ्या रंगाचा दिवा त्यानंतर त्या मराठी, हिंदी चित्रपट, होते. ‘कुत्ते कमीने’च्या माध्यमातून
सायरनचा अावाज ११० ते १२० डेसिबलपर्यंत डेसिबलपर्यंतच्या सायरन वापरास परवानगी अाणि सायरन बसवलेला असेल. रुग्णवाहिका एक मालिकांमधील कामांमध्ये व्यग्र मालिका खूप गाजली होती. त्यानंतर पुनरागमन करताना खूप आनंद होत
वाजवण्याची अधिसूचना सरकारने काढली अाहे. होती. मात्र हा आवाज ट्रॅफिकमधील वाहनांच्या किलाेमीटर अंतराच्या परिघात अाल्यानंतर तसा झाल्याने नाटकांकडे वळू शकल्या महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे आहे.
परंतु मुंबईच्या एसएअायईएस महाविद्यालयात आवाजामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या संदेश ट्रॅफिक सिग्नलवरील िरसिव्हरला प्राप्त हाेईल. नव्हत्या. मात्र, आता तब्बल वीस भोसले बोलतोय’ चित्रपटातील दरम्यान, हे नाटक पुढील महिन्यात
अकरावीत शिकत असलेल्या यश हजारे या पोलिसांपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे आता त्यानंतर लगेचच हा वेगळ्या रंगाचा दिवा लागून वर्षांनंतर त्या मराठी रंगभूमीवर त्यांची भूमिका गाजली होती. अजय प्रदर्शित होणार आहे. या नाटकाचे
विद्यार्थ्याने रुग्णवाहिकाच काय, पण काेणतेही या रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज ११० ते सायरन वाजण्यास सुरुवात हाेईल. लवकरच एक पुनरागमन करत आहेत. सुचित्रा देवगणच्या ‘सिंघम’ या गाजलेल्या लेखन विवेक बेळे यांनी केले असून
इमर्जन्सी वाहन वाहतूक काेंडीत अडकणारच १२० डेसिबलपर्यंत वाढवण्याबाबत सरकारने रुग्णवाहिका या मार्गावरून जाणार असून रस्ता माेकळा ठेवा, असा संदेश बांदेकर या डॉ. विवेक बेळे लिखित हिंदी चित्रपटांतही सुचित्रा यांनी दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी
नाही असे एक माॅडेल तयार केले अाहे. वाहतूक अधिसूचना काढली अाहे. त्यामुळे रुग्णवाहिका यामार्फत दिला जाईल. सायरन वाजल्यानंतर त्या रस्त्यावरचे बाकीचे व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “कुत्ते महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. ‘कुत्ते केले आहे. या नाटकात मला काम
काेंडी हाेणाऱ्या मार्गावरून एखादी रुग्णवाहिका कोणत्याही लेनमध्ये असो आणि सिग्नलपासून सिग्नल लाल हाेतील अाणि रुग्णवाहिका जात असलेल्या मार्गावरील कमीने’ या नव्या नाटकामध्ये महत्त्वाची कमीने’ या नाटकाच्या पार्श्वभूमीवर करण्याची संधी मिळाल्याने आनंदी
जाणार असेल तर थेट ट्रॅफिक सिग्नलवरचा कितीही लांब अंतरावर असो, तिचा आवाज सिग्नल हिरवा हाेईल. सिग्नल संपण्यासाठी जेवढा वेळ अाहे तेवढ्या भूमिका करत आहेत. सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, २० वर्षांनंतर आहे. हे नाटक रंगभूमीवर नक्की
सायरन वाजून तशी सूचना वाहनचालकांना सिग्नलवर येणे शक्य होईल. वेळातच बझर वाजून रस्ता माेकळा केला जाईल. छोट्या पडद्यावर त्यांची ‘हम पांच’ पुन्हा नाटकात काम करत असले तरी गाजेल,असे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.

You might also like