You are on page 1of 2

राज्यातील सहकारी व खाजगी दू ध संघ यांना

ककमान गाय दू ध दर कनकित करण्याबाबत


कनदे श दे णेबाबत...

महाराष्ट्र शासन
कृकि, पशुसंवधधन,दु ग्धव्यवसाय कवकास व मत्स्यव्यवसाय कवकास कवभाग
शासन कनणधय क्रमांक : एमएलके- 2023/प्र.क्र.63/पदु म-8
मादाम कामा मागध, हु तात्समा राजगुरु चौक
मंत्रालय- कव्तार, मुंबई 400 032
कदनांक: 14 जुलै, 2023

वाचा:- शासन समक्रमांकीत शासन कनणधय कद.27.6.2023.

प्र्तावना:-
राज्यातील दू ध दर प्रश्नाबाबत कवकवध दू ध उत्सपादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्सपादक
कंपनयांच्या प्रकतकनधींसोबत कद.22.6.2023 रोजी मा.मंत्री (पशुसंवधधन व दु ग्धकवकास) यांचे अध्यक्षतेखाली
बैठक आयोकजत करण्यात आली होती. सदर बैठकीत दू ध उत्सपादक संघटनांचे प्रकतकनधी यांनी दू धाच्या
दरामध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झाली असून, दू ध उत्सपादक शेतकऱयांमध्ये त्सयामुळे असंतोि कनमाण झाला
आहे , असे नमूद केले. राज्यात दू ध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दू ध सं््ांकडू न करण्यात
येते. दु धाच्या कृश काळात दू ध उत्सपादन कमी असल्याने, शेतकऱयांच्या दू धाला रा्त भाव कमळतो. त्ाकप,
दु धाच्या पुष्ट्ट काळात दू ध उत्सपादन वाढल्याने, कवकवध खाजगी व सहकारी दू ध संघाकडू न शेतकऱयांचे दू ध
कमी दराने स््वकारले जाते. यामुळे दू ध उत्सपादक शेतकरी तोट्यात जातो.
वरील सवध बाबी लक्षात घेता, खाजगी/ सहकारी दू ध संघांचा पकरचालन खचध तसेच दूध उत्सपादक
शेतकऱयांचा उत्सपादन खचध कवचारात घेऊन, शेतकऱयांच्या दू धाला रा्त भाव कमळावा यानुिंगाने दू ध दर
कनकित करण्यासाठी वाचा ये्ील शासन कनणधयानवये सकमती गठीत करण्यात आली आहे . सदर
सकमतीमध्ये सहकारी व खाजगी दु ग्धक्षेत्रातील प्रमुख प्रकतकनधी यांची सद्य म्हणून समावेश आहे. सदर
सकमतीने कद.3.7.2023 रोजी बैठक घेऊन राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचेद्वारे खरेदी
होणाऱया 3.5/8.5 गुणप्रकतकरीता सवानुमते ककमान खरेदी दर कनकित करून शासनास कशफारस केली
आहे. सदर सकमतीने शासनास केलेल्या कशफारशी कवचारात घेता, राज्यातील गाय दू धासाठी (3.5/8.5)
ककमान खरेदी दरास मानयता दे ण्याची बाब शासनाच्या कवचाराधीन होती.

शासन कनणधय:-
1. उपरोक्त सकमतीने कशफारस केल्याप्रमाणे राज्यातील सहकारी व खाजगी दू ध प्रकल्प
यांचेमाफधत खरेदी करण्यात येणाऱया 3.5/8.5 या गुणप्रकतच्या गाय दू धाकरीता ककमान रू.34
प्रकतकलटर या दरास शासन मानयता दे ण्यात येत आहे. तसेच सदरचे दर कवनाकपात दू ध
उत्सपादक शेतकरी यांना अदा करणे अकभप्रेत राहील.
2. सदरचे दर हे कदनांक 21.07.2023 पासून अंमलात येतील.
शासन कनणधय क्रमांकः एमएलके- 2023/प्र.क्र.63/पदु म-8

3. दे शातील ््ाकनक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन सकमतीने दर 3 मकहनयांनी


ककमान दू ध खरेदी दर कनकितीबाबत शासनास कशफारस करण्यात यावी. परंतू, कवकशष्ट्ट
अपवादात्समक पकरस्््ती कनमाण झाल्यास, शासनाकडू न प्राप्त कनदे शानुसार 3 मकहनयापूवीही
सकमतीने दू ध दराबाबत शासनास कशफारस करणे आवश्यक राहील.
4. सदरचे कनदे श हे दू धाच्या खरेदी दरात कपात होऊन दू ध उत्सपादक शेतकऱयांना आर्थ्क
नुकसान होऊ नये, याकरीता लोककहता्तव दे ण्यात येत आहे.
5. उपरोक्त कनदे शाप्रमाणे ककमान दु ध दराची अंमलबजावणीबाबत कजल्हा दु ग्ध व्यवसाय कवकास
अकधकारी यांनी आयुक्त, दु ग्धव्यवसाय कवकास यांचेमाफधत शासनास दरमहा अहवाल सादर
करावा.

सदर शासन कनणधय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत््ळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्सयाचा संकेतांक क्र. 202307141329157501 असा आहे. हा
आदे श कडजीटल ्वाक्षरीने साक्षांककत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.


Digitally signed by ASHWINI
BHIMRAO YAMGAR
Date: 2023.07.14 15:05:44 +05'30'
( अकिनी यमगर )
उप सकचव, महाराष्ट्र शासन

प्रकत,
1. मा.मुख्यमंत्री महोदय यांचे अपर मुख्य सकचव, मंत्रालय, मुंबई.
2. मा.उप मुख्यमंत्री महोदय यांचे सकचव, मंत्रालय, मुंबई.
3. मा.मंत्री (दु ग्धव्यवसाय) महोदय यांचे कवशेि कायध अकधकारी,मंत्रालय, मुंबई.
4. सकचव (पदु ), कृकि व पदु म कवभाग, मंत्रालय, मुंबई.
5. आयुक्त, दु ग्धव्यवसाय कवकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
6. आयुक्त, अन्न व औिध प्रशासन,महाराष्ट्र राज्य, मुंबई.
7. प्रादे कशक दु ग्धव्यवसाय कवकास अकधकारी (सवध)
8. कवभागीय उपननबधक (दु ग्ध) सवध
9. कजल्हा दु ग्धव्यवसाय कवकास अकधकारी (सवध)
10. सवध सकमती सद्य (आयुक्त, दु ग्धव्यवसाय यांचेमाफधत)
11.कनवडन्ती.

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like