You are on page 1of 2

राज्यातील पशुधनास गुणवत्तापूणण

पशुखाद्य उपलब्ध होण्यासाठी


करावयाच्या उपाययोजनेबाबत.
महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवधणन, दु ग्धव्यवसाय षवकास व मत्स्यव्यसाय षवभाग
शासन षनणणय क्रमांक- संषकणण-2023/प्र.क्र.93/पदु म-४
मादाम कामा रोड, हु तात्समा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032
षदनांक :- 14 जुलै, 2023.

वाचा :- 1) फुड्स सेफ्टी ॲण्ड ्टॅ ण्डडण स् ऑफ इंषडया या सं्थेचे षद.17.12.2019 चे पत्र
२) फुड्स सेफ्टी ॲण्ड ्टॅ ण्डडण स् ऑफ इंषडया या सं्थेचे षद.27.01.2020 चे पत्र.
3) आयुक्त पशुसंवधणन, पुणे यांचे कायालयीन पषरपत्रक क्र.वैषव/अ-5(2)1844-2111/ 2023, पसं-14,
षद.23.06.2023.

प्र्तावना :-
पशुपालन व दुध उत्सपादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अषतशय महत्सवाची बाब आहे .
उत्सपाषदत दुधाचे प्रमाण व त्सयाची गुणवत्ता, त्सयाचप्रमाणे पशुंचे आरोग्य आषण पुनरुत्सपादन क्षमता ही पशुखाद्याच्या
गुणवत्तेवर अवलंबन
ू असते. पशुखाद्याची गुणवत्ता ही पशुपालन व दु ग्धव्यवसायाच्या अथणव्यव्थेवर पषरणाम
करणारा महत्सवाचा घटक आहे . फुड्स सेफ्टी ॲण्ड ्टॅ ण्डडण स् ऑफ इंषडया या सं्थेने त्सयांच्या षद.17.12.2019
आषण षद.27.01.2020 रोजीच्या पत्रातील षनदे शाप्रमाणे पशुखाद्याची उत्सपादन व षवक्री ही आयएसआय माकण
(बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) असणे बंधनकारक केले आहे . त्सयानुिंगाने, शासन षनणणय षनगणषमत करण्याची बाब
शासनाच्या षवचाराधीन होती. त्सयानुसार खालील प्रमाणे शासन षनणणय षनगणषमत करण्यात येत आहे .

शासन षनणणय :-
फुड्स सेफ्टी ॲण्ड ्टॅ ण्डडण स् ऑफ इंषडया या सं्थेने त्सयांच्या षद. 17.12.2019 आषण
षद.27.01.2020 रोजीच्या पत्रातील षनदे शानुसार राज्यात आयएसआय माकण (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे)
पशुखाद्याचे उत्सपादन व षवक्री करणे बंधनकारक आहे.
भारतीय मानक सं्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्सपादक सं्थांनीही भारतीय मानक
सं्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्सपादन करावे आषण पशुखाद्याच्या पॅककग बॅगवर पशुखाद्यातील
अन्नघटकाचे प्रमाण (उदा. क्रुड प्रोटीन, क्रुड फॅट, क्रुड फायबर, कॅल्शशयम, फॉ्फरस, ॲश, मॉइश्चर, इत्सयादी)
ठळकपणे नमुद करणे बंधनकारक आहे. त्सयाचप्रमाणे अन्नघटकाच्या प्रमाणकासोबत पॅककग बॅगवर खालील
बाबीही ठळकपणे नमुद कराव्यात.

अ) उत्सपादन सं्थेचे नाव व पत्ता


आ) उत्सपादक परवाना क्रमांक
इ) पशुखाद्य उत्सपादनाचा षदनांक व बॅच क्रमांक
ई) सदर उत्सपादन वापरण्याचा अंषतम षदनांक (बे्ट षबफोर युज)
उ) षनव्वळ वजन (नेट वेट )
ऊ) षवपनण ( माकेकटग ) कंपनीचे नाव व पत्ता

राज्यातील पशुखाद्य उत्सपादक सं्थांचे पशुखाद्य फुड्स सेफ्टी ॲण्ड ्टॅ ण्डडण स् ॲक्ट, 2006, भारतीय
मानक कायदा आषण ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदीनुसार भारतीय मानक सं्थेच्या (बीआयएस)
प्रमाणका इतके असणे आवश्यक आहे . ज्या पशुखाद्य उत्सपादकांनी BIS खाली नोंदणी केली नसेल अशा पशुखाद्य
शासन षनणणय क्रमांकः संषकणण-2023/प्र.क्र.93/पदु म-४

उत्सपादकांना सदर शासन षनणणय षनगणषमत झाशयाच्या षदनांकापासून एक मषहन्याच्या कालावधीमध्ये भारतीय
मानक सं्थेचा (बीआयएस) परवाना घेण्याची कायणवाही करावी. अन्यथा, अशा पशुखाद्य उत्सपादकांना
त्सयांच्याकडे उत्सपाषदत होणाऱ्या पशुखाद्याची बाजारात षवक्री करता येणार नाही.
प्रत्सयेक पशुखाद्य उत्सपादक सं्थांनी, सदर उत्सपादन सं्था ज्या तालुक्यामध्ये कायणरत आहे त्सया
तालुक्याचे सषनयंत्रण करणाऱ्या सहायक आयुक्त पशुसंवधणन यांच्या उपल््थतीमध्ये उत्सपाषदत होणाऱ्या सवणप्रकार
षनहाय पशुखाद्याचे यादृल्च्िकपणे (रँ डमली) नमुने घेवून, सदर पशुखाद्य नमुन्यांची शासन मान्यता प्राप्त सक्षम
प्रयोगशाळे कडू न षनयषमतपणे तपासणी करावी. सदर तपासणी अहवालानुसार मानकाप्रमाणे पशुखाद्य उत्सपादन
न करणाऱ्या उत्सपादकांचे अहवाल पशुसंवधणन षवभागाने कायद्याने प्राषधकृत केलेशया यंत्रणेस पुढील कायदे शीर
कारवाईकरीता सादर करावेत.

सदरचा शासन षनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत्थळावर उपलब्ध


करण्यात आला असून, त्सयाचा संगणक सांकेताक 202307141746572901 असा आहे . सदर शासन षनणणय
षडजीटल ्वाक्षरीने साक्षांषकत करून षनगणषमत करण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,
Marale Niwrutti
Digitally signed by Marale Niwrutti Bhaguji
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=AGRICULTURE AND ADF
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=8a75c414ff50ce35220c63cd53d2eb1a99a474c02300beea74bb051c4c

Bhaguji
3c90a9, pseudonym=85DEC352A563C6C48CE612C5F1F3DBE440A34530,
serialNumber=5C891DA87D2A4842558454524CC114BA5B2F67A2A807965928
30D345500F15CC, cn=Marale Niwrutti Bhaguji
Date: 2023.07.14 17:48:43 +05'30'

( षन. भा. मराळे )


उप सषचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सषचव, मंत्रालय, मुंबई.
2. मा. उपमुख्यमंत्री यांचे सषचव, मंत्रालय, मुंबई.
3. आयुक्त पशुसंवधणन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे.
4. आयुक्त दु ग्धव्यवसाय षवभाग, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई.
5. अषतषरक्त आयुक्त पशुसंवधणन, पशुसंवधणन आयुक्तालय, पुणे.
6. संशोधन संचालक, महाराष्ट्र पशु व मत्स्य षवज्ञान षवद्यापीठ, नागपूर.
7. मुख्य कायणकारी अषधकारी, महाराष्ट्र पशुधन षवकास मंडळ, नागपूर.
8. व्यव्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अषहशयादे वी महाराष्ट्र मेंढी व शेळी षवकास महामंडळ, पुणे.
9. षवभागीय संचालक, फुड सेफ्टी अँड ्टँ डडण ॲथॉरीटी ऑफ इंषडया, बांद्रा, मुंबई.
10. षवभागीय संचालक, भारतीय मानक सं्था (बीआयएस), पुणे.
11. सवण प्रादे षशक सहआयुक्त पशुसंवधणन.
12. मा. मंत्री (पशुसंवधणन) यांचे षवशेि कायण अषधकारी, मंत्रालय, मुंबई.
13. सवण षजशहा पशुसंवधणन उपआयुक्त.
14. सहाय्यक आयुक्त पशुसंवधणन, पशुखाद्य षवश्लेिण प्रयोगशाळा, गोखलेनगर, पुणे.
15. सवण षजशहा पशुसंवधणन अषधकारी, षजशहा पषरिद.
16. उपसंचालक (वैरण षवकास) पशुसंवधणन आयुक्तालय,पुणे.
17. अवर सषचव (पदु म -3), कक्ष अषधकारी (पदु म 1, 2 व 16) कृिी व पदु म षवभाग, मंत्रालय, मुंबई.
18. षनवड न्ती (पदु म-4).

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like