You are on page 1of 2

1 फेब्रुवारी 2018 ते 30 जून 2020 या

कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात घरगुती,


औद्योगीक व कृषी ससचन प्रयोजनार्थ वापरल्या
जाणाऱ्या पाण्यासाठी ठोक जलदराबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा ववभाग
शासन वनणथय क्रमांक- संवकणथ-2014/(43/14)/सस.व्य.(धो)
मंत्रालय, मुंबई-400 032.
वदनांक : 27/02/2018

संदभथ: 1) जलसंपदा ववभाग, शासन वनणथय क्र. संकीणथ 2010/(407/10)/सस.व्य(धो),


वद.29 जून, 2011
2) महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधकरणाचे आदे श क्र. 1/2018, वद. 11 जानेवारी, 2018
3) महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधकरणाचे शुध्दीपत्रक आदे श क्र. 1/2018 व शुध्दीपत्रक
आदे श क्र. 2/2018

प्रस्तावना :-
1.0 महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधकरण अवधवनयम कलम 11 (घ) मध्ये ससचन व्यवस्र्ापनाच्या
प्रशासकीय कायथचालन व पवररक्षणाच्या संपूणथ खचाची वसूली परावतीत होईल अशा तऱ्हेने पाण्याची दर
(जलप्रशुल्क) पध्दतीठरववणे व उपखोरे, नदी खोरे आवण राज्यस्तरावरील पाणीपट्टी आकरण्याचे वनकष
मजवनप्रा माफथत ठरववणे व त्यानुसार पाणीपट्टी दर वनवित करण्याची तरतुद आहे .

2.0 त्यानुसार संदभावधन शासन वनणथयान्वये सन 2010 ते 2013 साठी जलदर वनधावरत करण्यात आले.
त्यानंतर जल प्रशुल्क दर ववववध कारणांमुळे सुधावरत होऊ शकले नाहीत. त्यामुळे सन 2010 ते 2013 या
कालावधीसाठी वनवित केलेल्या जल प्रशुल्क दरास शासन वनणथय क्र. संकीणथ 2012/ 658/ 12/ससव्य
(धोरण), वद. 14.08.2013, तसेच शासन वनणथय क्र. संकीणथ 2014/(247/14)/ससव्य (धोरण), वद. 15.7.14
व शासन वनणथय क्र. संकीणथ 2014/(247/14)/(ससव्य (धोरण), वद. 20.01.2015 नुसार वद. 30.06.2015
पयंत व शासन वनणथय क्र. संकीणथ 2014/(247/14)/ससव्य(धोरण), वद. 23.02.2016 नुसार पुढील
आदे शापयंत अंतवरम मुदतवाढ दे ण्यात आली होती.

त्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधरणाचे आदे श क्र. 1/2018 वदनांक 11 जाने 2018
तसेच शुध्दीपत्रक आदे श क्र. 1/2018 व शुध्दीपत्रक आदे श क्र. 2/2018 नुसार महाराष्ट्र राज्यात घरगुती,
औद्योवगक व कृवष ससचन प्रयोजनार्थ वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी 1 फेब्रुवारी 2018 ते 30 जून 2020 या
कालावधीसाठी ठोक जलदराचे पुनर्ववलोकन व सुधारणा आदे श वनगथवमत केले आहेत.त्यानुसार शासन
वनणथय वनगथवमत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.

शासन वनणथय :-

1) महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधकरणाचे आदे श क्र. 1/2018 वदनांक 11 जाने 2018 तसेच
शुध्दीपत्रक आदे श क्र. 1/2018 व शुध्दीपत्रक आदे श क्र. 2/2018 नुसार महाराष्ट्र राज्यात घरगुती,
शासन वनणथय क्रमांकः संवकणथ-2014/(43/14)/सस.व्य.(धो)

औद्योवगक व कृवष ससचन प्रयोजनार्थ वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी ठोक जलदराचे पुनर्ववलोकन व
सुधारणा आदे श वनगथवमत केले आहेत.त्यानुसार अंमलबजावणी करावी.

सदर शासन वनणथय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 201802271656570227 असा आहे. हा आदे श विजीटल
स्वाक्षरीने साक्षांवकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने. Digitally signed by Atul Ashok Kapole

Atul Ashok
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Water Resources Department,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=797fcfe0bb4a86dd814129f50d05c1d249

Kapole
ea6f0acc364c6214f11ff7174bd5ef,
serialNumber=ae2c4f4c985d3e984de9432490126
3d48766ec651dea49d652faf11a96aa98b5,
cn=Atul Ashok Kapole
Date: 2018.02.27 17:24:14 +05'30'

( अ.अ.कपोले )
शासनाचे उप सवचव

प्रवत,

1. मा. राज्यपालांचे सवचव.


2. मा. मुख्यमंत्रयांचे सवचव.
3. मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, ववधानसभा, ववधानभवन, मुंबई.
4. मा. सभापती/उपसभापती, ववधानपवरषद, ववधानभवन, मुंबई.
5. मा. ववरोधी पक्षनेते, ववधानसभा, मुंबई यांचे कायालय, ववधानभवन, मुंबई.
6. मा. ववरोधी पक्षनेते, ववधानपवरषद, मुंबई यांचे कायालय, ववधानभवन, मुंबई.
7. सवथ मा. मंत्री यांचे खाजगी सवचव.
8. सवथ मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सवचव.
9. प्रधान सवचव (जलसंपदा), जलसंपदा ववभाग, मंत्रालय, मुंबई.
10. प्रधान सवचव, पाणी पुरवठा व स्वच्छता ववभाग, मंत्रालय, मुंबई.
11. सवचव, जलसंधारण ववभाग,मंत्रालय,मुंबई
12. सवचव, महाराष्ट्र जलसंपत्ती वनयमन प्रावधकरण,मुंबई.
13. सवचव (जसंव्य व लाक्षेवव), जलसंपदा ववभाग, मंत्रालय, मुंबई.
14. सवथ कायथकारी संचालक, जलसंपदा ववभाग.
15. सवथ मुख्य अवभयंता, जलसंपदा ववभाग.
16. महासंचालक मावहती व जनसंपकथ कायालय यांना व्यापक प्रवसध्दीस्तव.
17. अवधक्षक अवभयंता, ई-जलसेवा मंिळ, मंत्रालय, मुंबई.
18. वनविनस्ती कायासन ससव्य (धोरण).

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like