You are on page 1of 5

धरणाच्या व पायथ्यालगतच्या क्षेत्रामध्ये

कोणत्याही प्रकारच्या ववकासाची कामे


करण्यासाठी महत्तम पूर पातळीपासून
अंतराच्या वनकषामध्ये सुधारणा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा ववभाग
शासन पवरपत्रक क्रमांकः संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(महसूल)
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032,
वदनांक: 08 माचण, 2018.
वाचा:-
1) महाराष्ट्र शासन, पाटबंधारे ववभागाचे इंग्रजी पवरपत्रक क्र.आयपीएम-3762/71489-
आयपी (1)/वदनांक - 17/1/1975
2) शासन पवरपत्रक, वनयोजन ववभाग क्र. पाझर/1887/प्र.20/इएमपी-4, वद. 20.03.1987
3) शासन पवरपत्रक, जलसंपदा ववभाग क्र.एफडीडब्ल्यु -1089/ 243/ 89 / सस.व्य.(कामे),
वद. 21 .9 .1989
4) शासन पवरपत्रक, जलसंपदा ववभाग क्र. नौववप-2003/1359/(15/03)/सस.व्य.(म),
वद. 8.12.2003
5) शासन अवधसूचना, नगर ववकास ववभाग क्र.टीपीएस-1804/पुणे आरपीडीसीआर/युडी-13,
वद. 16.11.2005
6) शासन वनणणय, पयावरण ववभाग, क्र. मंमबै 2009/325/प्र.क्र.61/तांक-1,
वद.13 जुल,ै 2009.
7) शासन पवरपत्रक, जलसंपदा ववभाग क्र.संकीणण -2012/(प्र.क्र.182/2012)/सस.व्य.(म),
वद.24.04.2012
8) शासन पवरपत्रक, जलसंपदा ववभाग क्र.संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(म),
वद.2.08.2013.

प्रस्तावना:-
जलसंपदा ववभागाच्या मोठया, मध्यम व लघु प्रक्पांच्या जलाशयातील प्रवतबंवधत क्षेत्र

वगळू न धरणाच्या वरील बाजूस व पायथ्यालगतच्या क्षेत्रामध्ये पयणटनाच्या दृष्ट्टीने ववकासाची कामे

करण्यासाठी महत्तम पूर पातळीपासून अंतराच्या वनकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत जलसंपदा

ववभागाचे पवरपत्रक क्र.संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(म), वद.2.08.2013 अन्वये सूचना

वनगणवमत करण्यात आले्या आहेत. सदर पवरपत्रकाचा उद्देश धरणाच्या वरच्या भागातून जलाशयाचे

होणारे संभाव्य प्रदू षण रोखणे, तसेच धरणाजवळ सुरक्षा (Security) व सुरवक्षततेला (Safety) धोका

पोहोचू नये, या बाबी दे खील ववचारात घेत्या होत्या.


शासन पवरपत्रक क्रमांकः संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(महसूल)

सदर अंतर हे जास्तीचे असून यामध्ये सुधारणा करण्याची मागणी अवधकारी व लोकप्रवतवनधींनी

केली आहे, जेणेकरुन पयणटन व इतर ववकास कामांना चालना वमळे ल. या अनुषंगाने शासन

पवरपत्रकातील अंतराच्या वनकषांमध्ये अवधक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या ववचारावधन होती.

त्यामुळे शासन पवरपत्रक, जलसंपदा ववभाग क्र.संकीणण-2012/ (प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(म),

वद.2.08.2013 अवधक्रवमत करून खालीलप्रमाणे सुधावरत वनदे श दे ण्यात येत आहेत.

पवरपत्रक:-

जलसंपदा ववभागाचे मोठे , मध्यम व लघु पाटबंधारे च्या जलाशयातील वा अन्य प्रवतबंवधत क्षेत्र

वगळू न धरण व अन्य घटक बांधकामाच्या सुरवक्षततेला (Safety) व सुरक्षेला (Security) कोणताही धोका

पोहोचणार नाही, तसेच खालील नमूद के्या अंतरापवलकडे पयणटन सकवा अन्य ववकास कामे करता

येतील.

1. धरणाच्या जलाशयाच्या वरच्या भागातील नागरी वसाहत (Township) सोडू न इतर ववकास

कामांबाबत

अ) द्वार ववरवहत जलाशयासाठी (Storage With ungated spillway) - धरणाच्या वरच्या बाजुस

AHFL पातळी (पूर फुगवटयाची) सकवा HFL +0.5 मी. Vertical सकवा 20 मी. Horizontal यातील

जे कमीत कमी अंतर.

ब) द्वारयुक्त जलाशयांसाठी (Storage With gated spillway) - धरणाच्या वरच्या बाजुस

(Submergence च्या बाजूला ) HFL +1 मी.Vertical सकवा 75 मी. Horizontal यातील जे कमीत

कमी अंतर.

2. नागरी वसाहतीसाठी (Township) व औद्योवगक वसाहतीसाठी (Industrial Township Estates)

I) मोठया व मध्यम प्रक्पाबाबत - अ) व ब) येथील सकवा AHFL पासून वकमान 500 मीटर अंतर

यापैकी जास्त असेल ते अंतर हे वनवषद्ध क्षेत्र राहील.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन पवरपत्रक क्रमांकः संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(महसूल)

II) लघु प्रक्पाबाबत- अ) व ब) येथील सकवा AHFL पासून वकमान 200 मीटर अंतर यापैकी जास्त

असेल ते अंतर हे वनवषद्ध क्षेत्र राहील.

3. धरण सकवा प्रक्प घटकाचे बांधकामापासूनचे अंतर खालीलप्रमाणे वनवित करण्यात येत आहे.

वनवषध्द क्षेत्र व इतर अंतरे ही माती धरणाच्या बाबतीत Toe drain च्या अधोबाजूकडील कडे पासून तसेच

सांडव्याच्या EDA वरील end sill पासून मोजावेत, वजथे Toe drain नसेल वतथे हे अंतर Toe + 10

मीटर याच्यापुढे मोजावेत.

अ. धरण/ घटक वनवषध्द अंतर खोदकामाच्या खोलीची


क्र. कामाची त्या मयादा
वठकाणची उं ची

0 ते 30 मीटर उं चीच्या पाचपट सकवा 30 मीटर यापैकी 200 मीटर सकवा उं चीचे
1
जे जास्त असेल ते 10 पट यापैकी जे जास्त
30 मीटरपेक्षा 200 मीटर सकवा उं चीच्या 10 पट असेल त्या अंतरापयणत
2 जमीन पातळीपासून 1
जास्त यापैकी जास्त असेल ते
मीटरपेक्षा जास्त
कायमस्वरुपी खोदकाम
करता येणार नाही.

4. एकाच धरणातील वरीलप्रमाणे वनवषध्द अंतर धरणरेषेवर त्या-त्या वठकाणाच्या उं चीनुरुप

असतील, म्हणजेच कमी उं चीच्या वठकाणी कमी अंतर व जास्त उं च बांधकामाच्या वठकाणी जास्त अंतर

असेल. सदर अंतर हे हवाई अंतर (Arial Distance) असेल. म्हणजेच परवानगी द्यायचे अंतर हे

धरणाच्या महत्तम उं चीवर अवलंबून नसून, धरणरेषेवर त्या त्या वठकाणाच्या भरावाच्या बांधकामाच्या

उं चीवर अवलंबून राहील.

5. धरणाच्या खालील बाजूस नदी पात्रापासूनच्या अंतर व करावयाच्या ववकास कामाचे स्वरुप /

बांधकाम इत्यादी पूर रेषा ववषयक जलसंपदा ववभाग, शासन पवरपत्रक क्र.एफडीडब्ल्यु -1089/

243/89/ सस.व्य.(कामे), वद.21.9.1989 प्रमाणे करावे.

6. एखादे ववववक्षत धरण/ बांधकामाच्या सुरवक्षततेसाठी (Security) प्रवेश वनयंत्रण (Access

Control) करणे अथवा वववशष्ट्ट भूगर्भभय पवरस्स्थतीमुळे (Geological Condition) धरण सुरवक्षततेसाठी

संबवधत प्रक्पाचे मुख्य अवभयंता हे अवतवरक्त अंतरापयणतचे/वववशष्ट्ट वठकाणाचे क्षेत्र हे ववकासासाठी

वनवषद्ध क्षेत्र म्हणून घोवषत करु शकतील. तथावप, असे करताना त्यासाठीची कारणे नमूद केली पावहजे.
पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन पवरपत्रक क्रमांकः संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(महसूल)

7. जलाशयातील / नदीतील पाणी प्रदू वषत होणार नाही. तसेच सांडपाणी (effluent) जलाशयात

वमसळणार नाही (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) याची ववकासकांनी खबरदारी घेणे आवश्यक राहील.

8. या वनणणयात नमूद केलेले वनवषद्ध अंतराचे वनकष हे धरण / बांधकामाची सुरक्षा व

सुरवक्षततेसाठी आहेत. याव्यवतरीक्त इतर ववभागाकडू न उदा. पयावरण, महसूल व वन ववभाग, उद्योग,

उजा व कामगार ववभाग व नगर ववकास ववभाग इ. ववभागांचे काही वनकष असतील तर ववकासकांनी

त्याचे पालन करणे आवश्यक राहील.

सदर शासन पवरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्लध करण्यात आले असून त्याचा संकेतांक 201803081134257827 असा आहे. हे पवरपत्रक

वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,


C. A.
Digitally signed by C. A. Birajdar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Water Resources Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Birajdar
2.5.4.20=bf1b26f0a8f1d09e25cd9d6bf37b84d
8e843d220d272af12bd94b7eee717c5fa,
cn=C. A. Birajdar
Date: 2018.03.08 11:36:59 +05'30'

( च.आ.वबराजदार )
सवचव (लाक्षेवव), महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. राज्यपाल यांचे सवचव,
2. मा.मुख्यमंत्री यांचे कायालय,
3. मा.अध्यक्ष / उपाध्यक्ष, ववधानसभा, ववधानभवन, मुंबई,
4. मा.सभापती / उपसभापती, ववधानपवरषद, ववधानभवन, मुंबई,
5. मा.ववरोधी पक्षनेते, ववधानसभा, मुंबई, यांचे कायालय, ववधानभवन, मुंबई,
6. मा.ववरोधी पक्षनेते, ववधानपवरषद, मुंबई, यांचे कायालय, ववधानभवन, मुंबई,
7. मा. मंत्री, जलसंपदा यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मुंबई,
8. मा. राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मुंबई,
9. महालेखापाल, 1 / 2 (लेखा व अनुज्ञय
े ता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
10. महालेखापाल, 1 / 2 (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
11. अ.मु.स (गृह) यांचे स्वीय सहायक, गृह ववभाग, मंत्रालय, मुंबई,
12. अ.मु.स (महसूल) यांचे स्वीय सहायक, महसूल व वन ववभाग, मंत्रालय, मुंबई
13. अ.मु.स. (पयावरण) यांचे स्वीय सहायक, पयावरण ववभाग, मंत्रालय, मुंबई,
14. अ.मु.स. (उद्योग) उद्योग, ऊजा व कामगार ववभाग, मंत्रालय, मुंबई.
15. प्रधान सवचव (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा ववभाग, मंत्रालय, मुंबई,
16. प्रधान सवचव (नगरववकास) यांचे स्वीय सहायक, नगरववकास ववभाग, मंत्रालय, मुंबई,
17. सवचव (जसंव्य व लाक्षेवव) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा ववभाग, मंत्रालय, मुंबई,
पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन पवरपत्रक क्रमांकः संकीणण-2012/(प्र.क्र.20/2012)/सस.व्य.(महसूल)

18. सवचव (प्रक्प समन्वय) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा ववभाग, मंत्रालय, मुंबई,
19. सवण मंत्रालयीन ववभाग, मंत्रालय, मुंबई,
20. संचालक, नगर रचना, मध्यवती इमारत, पुणे 1.
21. मावहती व जनसंपकण महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
22. सवण महासंचालक, जलसंपदा ववभाग,
23. सवण ववभागीय आयुक्त, महसूल ववभाग, महाराष्ट्र राज्य,
24.सवण वज्हावधकारी, महाराष्ट्र राज्य,
25. सवण कायणकारी संचालक, जलसंपदा ववभाग,
26. संचालक, नगररचनाकार, पुणे,
27.सवण मुख्य अवभयंता/मुख्य अवभयंता व मुख्य प्रशासक, जलसंपदा ववभाग,
28.जलसंपदा ववभागातील सवण सहसवचव व उपसवचव, मंत्रालय, मुंबई,
29.सवण अधीक्षक अवभयंता/अधीक्षक अवभयंता व प्रशासक, जलसंपदा ववभाग,
30.ग्रंथालय, ववधानमंडळ सवचवालय, ववधानभवन, मुंबई,
31.सस.व्य. (महसूल) कायासन, संग्रहाथण.

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like