You are on page 1of 4

महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) अधिधनयम, 1975

च्या कलम 6 अंतगगत मुक्त व कलम 22-अ अंतगगत


पुन:स्थाधपत जधमनीच्या खरेदी-धवक्रीबाबत..

महाराष्ट्र शासन
महसूल व वन धवभाग
शासन पधरपत्रक क्रमांक :- एस-30/2008/प्र.क्र.281/भाग-1/फ-3
मादाम कामा मागग, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई 400 032,
धदनांक : 8 धिसेंबर, 2017.
वाचा :-
1) शासनपत्र, महसूल व वन धवभाग क्रमांक एस-30/2004/प्र.क्र.200/ल-6, धदनांक 22.2.2005.
2) शासन पधरपत्रक, महसूल व वन धवभाग क्रमांक एस-30/2004/प्र.क्र.200/ल-6,
धदनांक 14.7.2005.
3) प्रिान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्रमांक कक्ष-12/जमीन/3/111/06-
07, धदनांक 27.4.2007.
4) केंद्रीय सशक्तता सधमतीचा (CEC) अहवाल क्र.1-19/सी.ई.सी./एस.सी./2008-पी-XXI,
धदनांक 13.7.2009.
5) प्रिान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्रमांक कक्ष-
12/जमीन/3/खाजगी वने/मागगदशगक/9/13-14, धदनांक 6.4.2013.
6) पयावरण, वन आधण जलवायु पधरवतगन मंत्रालय, केंद्र शासन यांचे पत्र क्रमांक 7-96/2016-
एफ.सी., धदनांक 31.7.2017.
शासन पधरपत्रक :
महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 च्या कलम 22-अ नुसार (1978 मिील सुिारणा)
एखाद्या मालकाची वन जमीन संपादन केल्यामुळे धनयत धदवशी अशा मालकाजवळ असलेली एकूण िारण
जमीन 12 हेक्टर पेक्षा कमी झाली आहे ककवा धनयत धदवसाच्या धनकटपूवीच्या धदवशी अशा मालकाजवळ
असलेली िारण जमीन 12 हेक्टर पेक्षा कमी होती, याबद्दल खात्री झाली असेल तर धजल्हाधिकाऱ्याने धनयत
धदवशी अशा मालकाजवळ असलेली एकूण िारण जमीन 12 हेक्टर पेक्षा अधिक होणार नाही, अशा धरतीने
सदर मालकास 12 हेक्टर पयंत जमीन पुन:स्थाधपत (Restore) करण्याबाबत तरतूद आहे.
महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 कलम 22-अ अंतगगत धदनांक 25.10.1980 पूवी
पुन:स्थाधपत झालेले आहेत ककवा धदनांक 25.10.1980 नंतर वन (संविगन) अधिधनयम, 1980 अंतगगत केंद्र
शासनाच्या पूवग परवानगीने पुन:स्थाधपत झाले आहे, अशा क्षेत्राच्या पुन:स्थापनेनंतर खरेदी-धवक्रीबाबत हरकत
घेता येणार नाही असे, प्रिान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदभग क्र. 3 च्या पत्रान्वये सवग
संबंधितांना कळधवले होते.
तथाधप, सी.ई.सी. ने धदनांक 13.07.2009 रोजी खाजगी वनाबाबत मा.सवोच्च न्यायालयास सादर
केलेल्या अहवालातील पधरच्छे द 7 तसेच धशफारशीतील पधरच्छे द क्र. 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम - 22
अंतगगत पुन:स्थाधपत जधमनीच्या खरेदी धवक्रीसाठी केंद्र शासनाच्या पूवग मान्यतेची आवश्यकता आहे , असे नमूद
केले होते. सी.ई.सी. च्या सदर धशफारशींच्या अनुषंगाने प्रिान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी
शासन पधरपत्रक क्रमांक :- एस-30/2008/प्र.क्र.281/भाग-1-फ/3

संदभग क्र. 5 च्या पत्रान्वये त्यांच्या उपरोक्त धदनांक 27.04.2007 रोजीचे पत्र रद्द करुन यापुढे कलम 22-अ
खाली पुन:स्थाधपत जधमनीच्या खरेदी धवक्रीसाठी केंद्र शासनाच्या मान्यतेची आवश्यकता राहील, असे सवग
संबंधितांना कळधवले आहे.
दरम्यान मा.सवोच्च न्यायालयाने स्पेशल धलव्ह धपटीशन क्र. 10677/2008 व इतर 19 मध्ये धदनांक
30/01/2014 रोजी खाजगी वनासंदभात न्याय धनणगय पाधरत केला आहे. सदर न्याय धनणगय व त्यानुषंगाने
मा.महाधिवक्ता यांनी धदलेले अधभप्राय धवचारात घेऊन, राज्यातील खाजगी वनांसंदभात िोरणात्मक धनणगय
घेण्यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्याबाबत केंद्र शासनाच्या
पयावरण, वन आधण जलवायु पधरवतगन मंत्रालयात धदनांक 20.06.2017 रोजी झालेल्या बैठकीचे इधतवृत्त
संदभग क्र. 6 च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाले आहे. सदर इधतवृत्तामध्ये महाराष्ट्र खाजगी वने (संपादन)
अधिधनयम, 1975 च्या कलम 6 अंतगगत मुक्त व कलम - 22 अंतगगत पुन:स्थाधपत जधमनीच्या खरेदी
धवक्रीबाबत पुढीलप्रमाणे अधभप्राय धदले आहे -
“The FC Act prohibits only the change in land use by the owner (Government or private) having control
over the forest land. The FC Act does not prohibit the change in ownership of private forest by way of sale
and transfer as per relevant provisions in the state so long there in no change in land use of forest. Any
change in land use from forest to non-forest after 25.10.1980 shall be as per the provisions of Forest
(Conservation) Act 1980. ”

उक्त पार्श्गभम
ू ी धवचारात घेता, प्रिान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या
संदभग क्र. 5 चे पत्र अधिक्रमीत करुन महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 च्या कलम 6 अंतगगत
मुक्त व कलम - 22 अंतगगत पुन:स्थाधपत जधमनीच्या खरेदी धवक्रीबाबत खालीलप्रमाणे धनदे श दे ण्यात येत
आहे : -
1) जे क्षेत्र महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 च्या 22-अ अंतगगत धदनांक 25.10.1980 पूवी
पुन:स्थाधपत झालेले आहे त ककवा धदनांक 25.10.1980 नंतर वन (संविगन) अधिधनयम, 1980 अंतगगत
केंद्र शासनाच्या पूवग परवानगीने पुन:स्थाधपत झाले आहे, अशा क्षेत्राच्या पुन:स्थापनेनंतर खरेदी-धवक्री
करण्यास वन धवभागातफे कोणतेही बंिन राहणार नाही. मात्र सदर जधमनीचा वनेत्तर वापर करावयाचा
झाल्यास त्यासाठी वन (संविगन) अधिधनयम, 1980 अंतगगत केंद्र शासनाची पूवग परवानगी घेणे
संबंधितांवर बंिनकारक राहील.
2) वरील खरेदी-धवक्री बाबतची नोंद महसूली अधभलेखात घेताना, भोगवटदार सदरी जरी मालकाच्या
नावात बदल होत असला तरी इतर हक्कात खाजगी वनाबाबतची नोंद कायम राहील.
3) महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 च्या कलम 6 अंतगगत मुक्त व कलम 22 अंतगगत
पुनगस्थाधपत क्षेत्राच्या खरेदी-धवक्री नंतर त्याबाबतच्या महसूली अधभलेखातील नोंदींनुसार वन धवभागाचे
अधभलेख तातिीने अद्यावत करण्यात येतील.
4) जे क्षेत्र धदनांक 25.10.1980 नंतर केंद्र शासनाच्या पूवग परवानगी धशवाय महाराष्ट्र खाजगी वने
(संपादन) अधिधनयम, 1975 च्या कलम 6 अंतगगत मुक्त ककवा 22-अ अंतगगत पुन:स्थाधपत झाले असेल,
असे आदे श मूळत: धनयमबाह्य असल्यामुळे धविीग्राह्य ठरत नाही. अशा क्षेत्राची खरेदी-धवक्री करता
येणार नाही.

पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासन पधरपत्रक क्रमांक :- एस-30/2008/प्र.क्र.281/भाग-1-फ/3

5) जे क्षेत्र महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 कलम 6 व कलम 22-अ खाली चौकशीवर
प्रलंधबत असतील, अशा क्षेत्राचा वैिाधनक दजा सद्य:स्स्थतीत मानीव राखीव वन असल्यामुळे त्या
क्षेत्राची खरेदी-धवक्री करता येणार नाही.
6) ज्या क्षेत्राची खरेदी - धवक्री कलम 6 व कलम 22-अ खालील चौकशी प्रलंधबत असताना करण्यात
आलेली असेल तर असे व्यवहार धनयमबाहय असल्याने ते धविीग्राह्य ठरत नाही.
7) महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिधनयम, 1975 च्या 22-अ अंतगगत पुन:स्थाधपत झालेल्या जधमनीचा
वनेत्तर वापर करावयाचा असल्यास त्यासाठी वन (संविगन) अधिधनयम, 1980 अंतगगत केंद्र शासनाची
पूवग परवानगी घेणे बंिनकारक असल्यामुळे, अशा प्रकरणात संबंधित महसूल प्राधिकाऱ्यांनी अकृषक
परवाने / बांिकाम परवाने दे ऊ नयेत. तसेच वृक्ष अधिकाऱ्यांनी अशा क्षेत्रावरील वृक्षतोिीस परवानगी
दे ऊ नये.
8) The FC Act prohibits only the change in land use by the owner (Government or private) having control
over the forest land. The FC Act does not prohibit the change in ownership of private forest by way of sale
and transfer as per relevant provisions in the state so long there in no change in land use of forest. Any
change in land use from forest to non-forest after 25.10.1980 shall be as per the provisions of Forest
(Conservation) Act 1980,
सदर शासन पधरपत्रक हे केंद्र शासनाचे उपरोक्त अधभप्राय धवचारात घेऊन तसेच महसूल
धवभागाने अनौ.संदभग क्र.मुद्रांक-2017/अनौ.30/म-1, धदनांक 26.10.2017 अन्वये धदलेल्या सहमतीने
धनगगधमत करण्यात येत आहे .
-

सदर शासन पधरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ि


करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201712081352059719 असा आहे. हा शासन धनणगय धिजीटल
स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदे शानुसार व नावाने,

Virendra R
Digitally signed by Virendra R Tiwari
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue
And Forest Department, postalCode=400032,
st=Maharashtra,

Tiwari 2.5.4.20=a95e1a9759002ee190cd79464daaba7dc840ec3
75cd62a646a64986631086810, cn=Virendra R Tiwari
Date: 2017.12.08 13:56:54 +05'30'

( वीरेन्द्र धतवारी )
मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय)
प्रत :-
1) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सधचव, मंत्रालय, मुंबई-32.
2) मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सधचव, मंत्रालय, मुंबई-32.
3) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सधचव, मंत्रालय, मुंबई-32.
4) मा. राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सधचव, मंत्रालय, मुंबई-32.
5) मा.मुख्य सधचव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32.
6) प्रिान सधचव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी), महसूल व वन धवभाग, मंत्रालय, मुंबई-32.
7) प्रिान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
8) अपर प्रिान मुख्य वनसंरक्षक (संिारण) महाराष्ट्र राज्य, नागपूर.

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासन पधरपत्रक क्रमांक :- एस-30/2008/प्र.क्र.281/भाग-1-फ/3

9) सवग धवभागीय आयुक्त.


10) सवग संबंधित मुख्य वनसंरक्षक.
11) महानगर पाधलका आयुक्त (सवग).
12) सवग धजल्हाधिकारी.
13) सवग संबंधित उप वनसंरक्षक / धवभागीय वन अधिकारी.
14) सवग उप धजल्हाधिकारी.
15) सवग उप धनबंिक.
16) सवग दु य्यम धनबंिक.

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like