You are on page 1of 5

विभाग क्रं. म.


श.ु १८,२००/-

खरेदीखत

मौजे वाघोदे खुर्द ता.रावेर जि .जळगाव येथील ग्रा .पं . हद्दीतील रहीवाशी प्रयोजनासाठी
अर्धे पक्‍के व अर्धे बखळ जागा यांचे आजचे बाजार भावाने किंमत रुपये ३,६२,५००/- अक्षरी रुपये
तीन लाख बहासष्‍ट हजार पाचशे मात्रचे
आज तारीख १० माहे जनु सन २०२१ रोजी लिहुन दिले असे .

लिहून घेणार:- सौ.कविता कै लास कोळी वय. ३३ वर्ष धंदा .घरकाम


मु.पो.वाघोदे खुर्द ता.रावेर जि. जळगाव
आधार क्रमांक.६१७१ ३४६५ ९१८०

लिहून देणार:- श्रीमती.रूख्‍माबाई गंभीर कोळी वय.८५ धंदा.घरकाम


मु.पो.वाघोदे खुर्द ता.रावेर जि. जळगाव
आधार क्रमांक.२४१५ ६२०६ ३२३७
कारणे आम्‍ही खरे दीखत लिहून देतो की , आमच्‍या मालकीची व आज रोजी ताब्यातील
वडीलोपार्जित तसेच ताबेवहीवाटीतील कब्जे उपभोगातील तसेच लिहुन देणार यांचा खालील नमदु
वर्णन के लेल्‍या मिळकतीतील याचं ा अविभाज्‍य हिस्‍सा खालील सविस्तर वर्णन के लेली नमदु स्थावर
मिळकत अर्धे पक्‍के व बखळ घर जागा आम्‍हाला दसु री सोईची मिळकत घेणेसाठी आज रोजी आम्‍
ही तम्ु हास वरील रुपयासं पर्णू मालकी हक्काने कायम खरे दी देऊन आज रोजी प्रत्यक्ष तमु च्या
ताब्यात व कब्जात दिली आहे.
त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे :-
तक
ु डी जिल्हा जळगाव पोट तक ु डी सावदा जिल्‍हा परिषद जळगाव तालक ु ा पंचायत समिती
रावेर पैकी मौजे वाघोदे खर्दु ता.रावेर जि.जळगाव येथील ग्रामपचं ायत हद्दीतील
मौजे वाघोदे खर्दु ता.रावेर जि.जळगाव येथील ग्रामपंचायत अनक्र ु मांक ३९० मालमत्‍ता
क्रमांक ३६९ याचे एकुण क्षेत्रफळ ६७.८४ चौ.मी त्‍यावरील अर्धे पक्‍के ३२.०६ चौ.मी व इतर
बखळ ३५.७८ चौ.मी अशा या मिळकतीचे लिहुन देणार हे मालक आहे. या घर मिळकतीचा वापर
भाग पर्वु व दक्षिणेस आहे. तसेच दक्षिणेकडील लिहुन देणार यांची स्‍वतःची भिंत बांधलेली आहे.
तसेच माननिय दय्ु यम निबधं क श्रेणी १ सावदा याच्ं ‍याकडे मा.तलाठी वाघोदे खर्दु ता.रावेर जिल्‍हा
जळगाव यांचा रिपोर्ट (दाखला) दिला आहे.

: या सपं ूर्ण घर जागेस चतुसिमा :

पूर्वेस : वापर रोड रस्‍ता पश्चिमेस : सामाईकात बोर्ड

उत्तरेस : रमेश मिठाराम कोळी राहते घर दक्षिणेस : वापर रोड रस्‍ता

यांची मिळकत येणे प्रमाणे चत:ु सीमेतील लिहुन देणा-यांचा अविभाज्‍य हिस्‍सा नमदु अर्धे पक्‍के व
बखळ जागा आम्‍ही तम्ु हास वरील रुपयांस कायम खरे दी देऊन प्रत्यक्ष मोजनू तमु च्या ताब्यात दिली
असनू त्या मिळकतीत तदगं भतू ,माती,वस्त,ु बाधं कामातील आतील सर्व वस्‍तु सहित व अगं ीभतू
हक्कासह तसेच आहे त्या स्थितीत तम्ु हास कायम खरे दी दिली आहे.
सदर वर वर्णन के लेली चत:ु सीमेतील अर्धे पक्‍के व बखळ जागा आमचे अगर आमचे वंश,
वालीवारस बिरादारांचा दावा मालकी हक्क संबंध वैगेरे राहिलेला नाही . तसा कोणी
दाखविल्यास तो या खरे दीखता अन्वये रद्द बातल ठरे ल. तसा काही प्रकार निघाल्यास त्याचे
निवारण आम्‍ही आमच्‍या स्व:खर्चाने करून देऊ. याची तम्ु हांस कोणत्याही प्रकारची तोषिस लागू
देणार नाही.

सदरची चत:ु सीमेतील अर्धे पक्‍के व बखळ जागा आम्‍ही या खरे दीखता पर्वी ू कुठे ही दान,
खरे दीखत, सौदापावती, बोजात व कोर्ट कारवाईत अगर इतर कोणत्याही जडजोखीमी मध्ये दिलेली
नाही तसा काही प्रकार निघाल्यास त्याचे निवारण मी माझे स्वं:खर्चाने तम्ु हास करून देईन. त्याची
तम्ु हास कोणत्याही प्रकारची तोषिस लागू देणार नाही. अशी निर्वेध व बोजेविरहीत चत:ु सीमेतील
अर्धे पक्‍के व बखळ जागा तम्ु हास खरे दी दिली आहे.

महाराष्ट्र नोंदणी अधिनियम १९६१ चे कलम ४४/१ नसु ार सदर दस्ताची वैधता
तपासण्याची जबाबदारी द.ु निबधं क अथवा दस्त लेखकाचं ी नाही. तसेच हस्तातं रित होणार्‍या
मिळकतीचे टायटल तपासनु घेण्याची जबाबदारी मालमत्ता अधिनियम १८८२ चे कलम ५५ अन्वये
लिहून घेणार व लिहून देणार याचं ी राहील ही महत्वाची अट लिहून घेणार व लिहून देणार यानं ा
मान्य व कबलू राहील व आहे.

सदर दस्तऐवज हा नोंदणी १९०८ अतं र्गत असलेल्या तरतदु ींनसु ारच नोंदणीस दाखल
के लेला आहे .
दस्तातील संपर्णू मजकूर , निष्पादक
् व्यक्ती लिहुन घेणार साक्षीदार /ओळखदार व सोबत
जोडलेल्या कागदपत्राची सत्यता तपासली आहे. दस्ताची सत्यता वैधता कायदेशीर बाबीसाठी दस्त
निष्पादक व कबल ु ीधारक हे स्वत: जबाबदार राहतील. दस्तऐवज सोबत कागदपत्रे, व्यक्ती इत्यादी
बनावट आढळून आल्यास याची संपर्णू जबाबदारी दस्त निष्पादकाची राहील.

खरेदीखतातील किमतीचा भरणा :-

रुपये ३,६२,५००/- अक्षरी रुपये तीन लाख बहासष्‍ट हजार पाचशे रूपये मात्र रोख स्‍वरूपात
लिहुन देणा-यांना मिळालेले असुन भरून पावले आहोत. त्‍या बद्दल
लिहुन घेणार यांची कोणत्‍याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही.
भरण्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार राहिली नाही.

रूपये ३,६२,५००/- अक्षरी रूपये तीन लाख बहासष्‍ट हजार पाचशे मात्र भरणा मिळाला.

सदरचे खरे दीखत हे लिहून घेणार व लिहून देणार यांचे सांगितल्याप्रमाणे तयार के ले असनू
त्यात काहीएक खोटेपणा आढळल्यास त्यास दस्त लेखक जबाबदार राहणार नाही. त्याची सर्वस्वी
जबाबदारी आमच्‍यावर राहील.
हे खरे दीखत आम्‍ही आमच्‍या राजीखश
ु ीने, उभय साक्षीदारां समक्ष सह्या करून लिहून दिले
असे.

लिहून देणाराची नाव: सही फोटो

श्रीमती.रूख्‍माबाई गंभीर कोळी ----------------------

लिहून घेणाराची नाव:

सौ.कविता कै लास कोळी -------------------------

साक्षीदार

1. श्री.धोंडू नामदेव कोळी ----------------------

2. श्री.कुसमु सरु े श कोळी ----------------------

You might also like