You are on page 1of 3

चुक दुरूस्‍तीलेख

चक ु स्‍तीलेख मौजे लमु खेडा ता.रावेर येथील तारीख ऑक्‍टोंबर सन २०२१ इसवी
ु दरू
लिहुन घेणारः-
वसतं काशिनाथ पाटील (चौधरी) धंदा.शेती वय. ५२
रा.सावदा ता.रावेर जि.जळगाव
लिहुन देणारः-
1. सुनिल जगन्‍नाथ चौधरी वय.५६ धंदा.शेती
रा.सो११ स्‍वानंद रो हाऊस श्री कॉम्‍पलेक्‍स बदलापुर अंबरनाथ रोड बेलवाली
काटक समोर बदलापुर

2. सुशिला जगन्‍नाथ चौधरी वय.७५ धंदा.घरकाम


रा.स्‍वामिनारायण मंदिराजवळ भालोद, ता.यावल जि.जळगाव

3. वैशाली अनिल चौधरी वय.४३ धंदा. घरकाम


रा.घरक्र. १४६ गिरजा निवास विठ्ठल वाडी सरस्‍वती शाळे मागे आकुर्डी पुणे
हे स्‍वतः करीता व अं.नं.४ यांचे अ.पा.क म्‍हणुन

4. अथर्व अनिल चौधरी वय.१७ धंदा. शिक्षण


रा.घरक्र. १४६ गिरजा निवास विठ्ठल वाडी सरस्‍वती शाळे मागे आकुर्डी पुणे
कारणे चक ु स्‍ती लेख लिहुन देतो की, आम्‍ही आमच्‍या मालकीचे व ताब्‍
ु दरू
यातील मौजे लमु खेडा तालक ु ा रावेर येथील शेत जमिन गट नं. ३१/२ एकुण क्षेत्र १ हे
६४ आर आकार ७ रूपये ०० पैसे सपं र्णु शेतजमिन ही आम्‍ही तम्ु ‍हास ३०/०८/२०२१
रोजी दस्‍त क्रमाक ं २५१७/२०२१ खरे दी दिलेली आहे. त्‍या वेळेस सरकारी नियमानं सु ार
मद्रु ांक शल्ु ‍क व नोंदणी शल्ु ‍क भरलेला आहे. परंतु सदर दस्‍ताचे सचु ी क्रं.२ यात
विलेखाचा प्रकार हा अविभाज्‍य हिश्‍याची अश ं त विक्री असे नजर चकु ीने आले आहे तरी
त्‍यात खालील प्रमाणे दरू ु स्‍ती करून मिळणे कामी सदरचा चक ु दरू
ु स्‍ती लेख आम्‍ही तम्ु ‍
हासं लिहुन देत आहे.
चुकीचे वर्णनः-

ु ी क्रं. २ यात विलेखाचा प्रकार अविभाज्‍य हिश्‍याची अंशतः विक्री आहे.


सच
दुरूस्‍तीवर्णनः-
ु ी क्रं.२ यात विलेखाचा प्रकार खरेदीखत करण्‍यात यावा.
सच

येणे प्रमाणे वर नमदु के लेल्‍या प्रमाणे खरे दीखत खतातील बाकीसर्व वर्णन बरोबर आहे. तसेच
मिळकतीचे वर्णन सध्ु ‍दा बरोबर आहे. तसेच भरणा वगैरे सर्व बरोबर असनु कोणत्‍याही प्रकारची
चकु नाही तरी सदरील दस्‍ताऐवज सचु ी क्रमांक. २५१७ दिनांक १०/०८/२०२१ यातील असलेल्‍
या विलेखाचा प्रकारात दरू ु स्‍ती करणेकामी सदरचा लेख आम्‍ही तम्ु ‍हास लिहुन देत आहे.
हा चक ु स्‍तीलेख आमच्‍या कायदेशीर वारसांवर बंधनकारक आहे.
ु दरू
हा चकु दरू
ु स्‍तीलेख आम्‍ही आमच्‍या राजीखश
ु ीने कोणाच्‍याही दडपणाखाली न येता लिहुन देत
आहे.
चक ु स्‍ती लेख लिहुन दिला सही व तारीख ११/१०/२०२१
ु दरू
लिहुन देणारः-
1. सुनिल जगन्‍नाथ चौधरी -----------------------

2. सुशिला जगन्‍नाथ चौधरी ------------------------

3. वैशाली अनिल चौधरी ------------------------

4. अथर्व अनिल चौधरी यांचे


अ.पा.क म्‍हणुन आई वैशाली अनिल चौधरी ------------------------

लिहुन घेणार
वसंत काशिनाथ पाटील (चौधरी) ---------------------
साक्षिदार
1. ........................................... २. .........................................

You might also like