You are on page 1of 2

(नावात बदल राजपत्र काढण्‍याकामी)

म.नोटरी सो.
रावेर याच्ं ‍या कोर्टात
दि.२२/०१/२०२१
मी नामे सौ.छाया चेतन सरोदे उ.व.३३ वर्षे धंदा. घरकाम रा.नाशिक ता.नाशिक
जि.नाशिक मी सत्‍य प्रतीज्ञेवर लिहून देतो की मी वरील पत्‍त्‍यावरील रहिवासी असनु महाराष्‍ट्र राज्‍
यात कायमची रहिवासी आहे.
मी सदरील प्रतिज्ञापत्र हे मी स्‍वतः नामे छाया चेतन सरोदे रा.नाशिक स्‍वतःचे नावात
तफावत असल्‍याकामी सदरील प्रतिज्ञापत्र लिहुन देत आहे. तसेच माझ्या सर्व कागदपत्रांवर माझे
नाव बदलले असले तरी माझे नविन नावामध्‍ये तफावत असनु दोन्‍ही नावाची व्‍यक्‍ती एकच असनु
ते स्‍वतः मी आहे. छाया चेतन सरोदे व कोमल चेतन सरोदे हे नाव वेगळे असले तरी ते
माझे स्‍वतःचे नाव आहे. अशा प्रकारे आहे. तरी दोघांमध्‍ये तफावत वाटत असली तरी दोघ
नावांच्‍या व्‍यक्‍ती एकच असनु यात कोणता‍ही एक खोटारडेपणा नाही. ती व्‍यक्‍ती स्‍वतः मी असनु
यात कोणताही एक खोटारडेपणा नाही. तरी तिला भविष्‍यात कोमल चेतन सरोदे हेच नाव
वापरवयाचे असनु छाया व कोमल या दोघी नावाची व्‍यक्‍ती एकच आहे.
तरी सदरील प्रतिज्ञापत्र हे मला भविष्‍यात दोन नावाचं ा त्रास होवू नये तसेच माझ्या मल
ु ानं ा ही
दोन नावाचा शैक्षणीक कामी त्रास होव ू नये म्‍हणनु सदरील प्रतिज्ञापत्र नावात बदल साठी सदरील
प्रतिज्ञापत्र लिहुन देत आहे.
वरील सपं र्णू माहिती चक
ु ीची अथवा खोटी आढळल्यास भा.द.वी. कलम १९९,२००,
व १९९(२) नसु ार होणा-या शिक्षेस मी पात्र राहील याची मला पर्णू जाणीव आहे.

सही
सौ.छाया चेतन सरोदे

You might also like