You are on page 1of 2

भाडे करारनामा

दि. __/__/____ ई.स.वी.

दिहून घेणारा :-

दिहून िे णार:-

कारने तुमचे हक्कात भाडे करारनामा दिहून िे तो दक, माझ्या मािकीची व ताब्यातीि महािक्ष्मी नगर येथीि
बाां धकाम केिे िे ४०*५० फुटाचे घर मी तुम्हािा ११ मदहन्यासाठी खािीि अदत व शतीनु सार भाड्याने दििी आहे .

१. असे दक, उपरोक्त वणणनाचे घर दिहून घेणार याां नी राहण्यासाठी दिहून िे णार याच्याडकुन भाड्याने घेतिी
आहे .

२. असे की, सिरीि घराचा वापर दिहून घेनार हे पुढीि ११ मदहन्या कररता करतीि. ११ मदहने पूणण होईपयंत
सिरीि घर दिहून घेणारा खािी करणार नाही.

३. असे की, सिरीि घर ११ मदहन्याच्या कािावधीत म्हणजे दिनाां क. ०१/०२/२०२१ ते ०१/०१/२०२२ म्हणजे ११
मदहन्यापयंत भाडयाने दिहून िे णार याां नी दिहून घेनार याां ना दििी आहे . सिरीि भाडे पट्याची कािावधी पूणण
झाल्यानां तर दिहून घेनार सिरीि घर हे दबनशतण व कोणताही उजर न करता खािी करून िे ईि. ११ मदहने पूणण
झाल्यानां तर नदवन करारनामा केिा जाईि.

४. सिरीि घराचे मादसक भाडे िर महा ३०००/- अक्षरी तीन हजार रुपया प्रमाणे ठरिे आहे .

५. वरीि सांपूणण अटी व शतीचे पािन मी तांतोतत करीि यामध्ये कसूर करणार नाही.

कररता हा भाडे करार नामा दिहून दििा जो खरा व बरोबर आहे .

साक्षीिार :- सही

१.

२. दिहून िे णार

दिहून घेणारा

You might also like