You are on page 1of 2

भाडेचिट्ठीचा करारनामा

लिहून देणार :- नसीर मोहम्मद बशिर मोहम्मद


KGN कॉम्प्लेक्स दुकान क्र.२
दर्गा चौक
अनसिंग जि . वाशीम

लिहून घेणार :- मोहम्मद समीर मोहम्मद सईद


मस्तान नगर अनसिंग जि. वाशीम

कारणे भाडेचिट्ठीचा करारनामा लिहून देतो कि तुम्ही तुमच्या मालकीचे व ताब्यातील बिना बोझाचे खालील वर्णन के लेले मालमत्ता / दुकान / ६ वर्षाचा
कालावधी करिता भाड्याने दिली आहे. पुढे वाद निर्माण होऊ नये करिता हा भाडे चिट्ठीचा करारनामा लिहून दिला आहे.
वर्णन :- दुकान क्र. २ मधील दुकान ०७ जुलै २०२३ ते ०७ जुलै २०२९ पर्यंत भाड्याने घेतले आहे.
येणे प्रमाणे वर्णन के ले दुकान आजपासून ६ वर्षाच्या कालावधी करिता भाड्याने देण्याचा करार के ला असून त्याच्या शर्ती व अटी खालील प्रमाणे
१. मी तुम्हाला दुकानाचे भाडे ठरल्या प्रमाणे महिन्याला ५००० रु (पाच हजार रुपये )
२. इलेक्ट्रिकल बिल भरणा भाडेकरू म्हणजे मी भरेल .
३. सदरहू घर गैरकायदेशीर वस्तूंचा मालसाठा ठेवणार नाही त्यापासून होणाऱ्या कायदेशीर कार्यवाहीस व शिक्षेस भाडेकरू जबाबदार राहील .
४ . सदरहू दुकान भाडेकरू इतर कोणालाही परस्पर भाड्याने देणार नाही किं वा पोट भाडेकरू ठेवणार नाही .
५. सदरहू दुकान व्यवसाय करिता भाड्याने घेतले आहे . करारनामा ६ वर्षांचा के ला आहे.
६. सदरहू करारनामा आजपासून ०७ जुलै २०२३ ते ०७ जुलै २०२९ मुदत संपेपर्यंत कायम राहील तसेच या दुकानाचा सदरहू करारनामा मुदत संपल्यानंतर
दोघांची जर संमती असेल तर पुढे करारनामा वाढवून देता येईल .
तसेच मुदती नंतर मला तुमचे दुकान खाली करून द्यावे लागेल तक्रार चालणार नाही . तक्रार के ल्यास ते या लेखान्वये रदद होईल .
करिता हा भाडेचिट्ठीचा करारनामा मी माझे राजीखुशीने लिहून दिला आहे तो मला व माझे इस्टेट वारसास लागू व बंधनकारक आहे व राहील.

साक्षीदार सह्या

लिहून देणार (मालक)

लिहून घेणार (भाडेकरू)

You might also like