You are on page 1of 5

अपरिवर्तनीय पुनर्विकास करारनामा

हा करारनामा मुंबई मुक्कामी आज दिनांक ०१ मार्च २०२३ रोजी मेसर्स. म्याटी इंजिनिर्स डेव्हलपर्स आणि कॉन्ट्रॅक्टर, १६३, द्वारकामाई टॉवर, भगत
लेन, माहीम (पश्चिम), मुंबई ४००-०१६, यात यापुढे ज्यांना 'विकासक' असे संबोधण्यात आले असून ज्या संज्ञेच्या अर्थात किं वा संदर्भात बदल किं वा
फरक होत नसेल तर त्याचा अर्थ किं वा त्यामध्ये सदरहू पेढी घढ़ित करतेसमयी असलेले भागीदार, त्यांचे उत्तराधिकारी व अखेरच्या उत्तराधिकारी
भागीदारांचे वारसदार, मृत्युपत्र चालविणारे, कारभारी किं वा अभिहस्तांकित यांचा समावेश राहील आणि दुसऱ्या पक्षी सिटी पार्क सहकरी गृहनिर्माण
संस्था मर्यादित, महाराष्ट्र सहकारी संस्था नोंदणी अधिनियम १९६०, नोंदणी क्रमांक एमयुएम/एमएमआरडीए/टीसी(एचएसजी)३१८/२०१४-१५, पत्ता,
सीटीएस क्र. १३८, १३८/१ ते १३८/८, १३९अ, १३९ब, १३९क, बोरीस कं पाऊं ड, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई ४००-१०४, असून
यापुढे तिस सोसायटी असे संबोधण्यात आले असून या संज्ञेमध्ये सदरहू सोसायटीच्या पदाधिकारी यांचा समोवश राहील आणि तिसऱ्या पक्षी श्री. राशीद
अशरफी खान, साथीदार श्रीमती. सईदा राशीद खान, त्यांचा वैवाहीक भारतीय रहिवाशी राहणार खोली क्र. ४०१, इमारत क्र. पी-१०, यात यापुढें
ज्यांना 'भोगवटादार' असे संबोधण्यात आले असुन ज्या संज्ञेच्या अर्थात किं वा संदर्भात बदल किं वा फरक होत नसेल तर त्याचा अर्थ किं वा त्यामध्ये
सदरहू पेढी त्याचे वारसदार, मृत्युपत्र चालविणारे, कारभारी किं वा अभिहस्तांकित यांचा समावेश राहील यांच्यात करण्यात येत आहे. ज्याअर्थी सिटी पार्क
सहकरी गृहनिर्माण संस्था मर्यादित हे झोपडीधारक असून आणि मुंबई शहर स्थळसिमेच्या आत असून ज्याअर्थी सदरहू मिळकत ही सरकारी मालकीची
असून सदरहू यांच्या नावाचे झोपडपट्टी पुनर्विकास योजना सादर करण्याचे मान्य के ले आहे.

भोगवटादार जे सदरहू सोसायटीचे सदस्य आहेत हे पासधारक आहेत व ते आपआपल्या खोल्यांमध्ये आपल्या कु टुंब सदस्यांसह राहतात. सदरहू
भोगवटादार व झोपडीधारक हे प्रत्यक्ष जागेवर सर्वेक्षण के लेल्या सूचिप्रमाणे आहेत. आणि ज्याअर्थी सदरहू विकासकांनी यात याखाली लिहिलेल्या
अनुसुचितमध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन के लेल्या सदरहू मिळकतीचा विकास नियंत्रण नियम यानुसार करण्याचे मान्य के ले आहे. आणि सदरहू
सोसायटीच्या प्रत्येक भोगवटा करणाऱ्या सदस्यांना २५.०० चौ.मी (२६९.१० चौ.फु ट) चटई क्षेत्राची विनामुल्य सदनिका पुरवविण्याचे मान्य के ले
आहे. आणि त्याअर्थी सदरहू सोसायटीच्या प्रवर्तकांनी दिनांक रोजी याती विकास निवारा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांच्याशी विकासाचा करार के ला
आहे. आणि ज्याअर्थी सदरह सोसायटीने दिनांक ०१/०२/२०२३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदरहू विकासकांशी झालेला विकासाचा करार
कायम के ला आहे व त्या कराराचे अनुसमर्थन के ले आहे, ज्यामध्ये सदर सभेमध्ये सदरहू सोसायटीचे सर्व सदस्य म्हणजेच तिसया पक्षाचे प्रेक्षकार
वैयक्तिकरित्या उपस्थित होते, आणि ज्याअर्थी सदरहू सोसायटीने तिच्या दिनांक ०१/०१/२०२३ रोजीच्या पत्रान्वये यातील विकासकांची त्यांच्या
गलिच्छ वस्ती पुर्नविकास योजनेनुसार गृहनिर्माण प्रकल्पाच्या निष्पादनाकरीता के लेली नेमणूक कायम के ली आणि ज्याअर्थी सदरहू सोसायटीने
पुनर्विकासाचा प्रकल्प तयार, निष्यादीत व कार्यान्वित करण्याकरीता याची नेमणूक के ली आहे. आणि आता हा करार खालील गोष्टीस साक्ष आहे व
यातील पक्षकारास व त्यांच्यामध्ये याव्दारे खालीलप्रमाणे मान्य, सदरहू समाजण्यात व कायम करण्यात येत आहे.

1.
2. भोगवटादार याव्दारे असे जाहिर व कायम करतात की, तो/ती १९७१ च्या महाराष्ट्र राज्य गलिच्छ वस्ती सुधारणा अधिनियम व त्यामधील त्यानंतर
के लेल्या दुरुस्ती यानुसार सदर मिळकतीवर असलेल्या वरील सदर खोली क्र. ४५ क्षेत्र १००. ०१ चौ. फु ट चटई क्षेत्र चे जनगणना / झोपडीधारक
आहेत. त्यांच्या / तिच्याशिवाय सदरहू जागेच्या संबंधात कोणत्याही स्वरुपाचा अन्य कोणाचाही कसलाही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, मागणी
किं वा वाद नाही.

3. भोगवटादार याव्दारे असे जाहिर व कायम करतात की, विकासकांनी किं वा त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती/व्यक्ती, अभिकर्ते व नोकर यांनी जर यात
याखाली लिहिलेल्या अनुसूचिप्रमाणे अधिक तपशिलवारपणे वर्णन के लेल्या सदरहू मिळकतीचा त्यावर विकासकांना किं वा त्यांच्या नामनिर्देशित
व्यक्ती यांना योग्य व उचित वाटेल त्याप्रमाणे त्यांच्या अबधित स्वेच्छानिर्णयानुसार आणि गलिच्छ वस्ती सुधारणा योजनेनुसार इमारत किं वा
इमारतीचे बांधकाम विकास करण्यास त्यांची कोणतीही हरकत नाही व नियोजित नकाशामध्ये काही बदल करावयाचे झाल्यास त्यासंबंधी संस्थेचे
वास्तुतज्ञ व सोसायटीचे सभासद यांच्याशी विचारविनिमय करण्यात येईल.

4. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, यांनी ठरविलेल्या शेडयुलप्रमाणे विकासक प्रत्येक झोपडीधारकामागे रु. २०,०००/-
(रुपये वीस हजार फक्त) याप्रमाणे अनामत रक्कम झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे ठेवतील, ताबा दिल्यानंतर पुढील दहा वर्षाच्या असेसमेन्ट
रटॅक्स व लॅण्ड टॅक्स र्साठी वापरण्यात येतील.

5. विकासक आपल्या स्वतःच्या खर्चाने बांधण्यात येणाऱ्या सदरहू मळकतीवर किं वा तिच्या कोणत्याही भागावर तात्पुरते पर्यायी निवासस्थाना (जिस
यात यापुढे अंतरीत पर्यायी निवासस्थान म्हणून संदर्भित करण्यात आले आहे म्हणून चौ. फु ट चटई क्षेत्र असलेल्या एका खोलीची तरतूद करेल.
भोगवटादार याव्दारे असे जाहिर व कायम करतात की, ती सदरहू अंतरीम पर्यायी निवासस्थानासंबंधी कोणत्याही स्वरुपाचा अन्य कोणाचाही
कसलाही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, मागणी किं वा वाद नाही.

6. भोगवटादार याव्दारे असा पुनरुच्चार करतात व कायम करतात की, तो विकासकांना पुर्ण व प्राधिकार यासह व त्याच्या अबधित स्वेच्छानिर्णयानुसार
सदरहू मिळकतीच्या विकासाचे काम हाती घेण्याकरीता त्यांना योग्य व उचति वाटेल त्याप्रमाणे कोणताही व्यवहार करण्याच्या अधिकारासह खोली
क्र. ४७ च्या १००.७१ सदरहू जागेचा खाली, रिक्त व शांततामय कब्जा सुपूर्द करेल.

7. भोगवटादार याव्दारे असे जाहिर व कायम व हमी करतात की, ती सदरहू अंतरीम पर्यायी निवासस्थानामध्ये कोणताही त्रयस्त पक्षकार किं वा
अनुपाप्ती भाडेपट्टी, भोगवटा किं वा प्रदार्थी अतिथी किया अन्य रितीने पदाधिष्ठित करणार नाही आणि नियोजित योजनेमध्ये विकासकांनी तरतूद
करण्याचे मान्य के लेल्या सदरहू नवीन पर्यायी कायम निवासस्थानाचा कब्जा विकासकांनी भोगवटादारांना दिल्यानंतर भोगवटादार यातील विकासक
यांना किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना कब्जा सुपूर्द करतील.
8. यातील पक्षकारांमध्ये असे मान्य करण्यात येते की, विकासक मंजूर गलिच्छ वस्ती पुनर्विकास योजना (जिस बात यापुढे नवीन पर्यायी निवासस्थान
असे संबोधित करण्यात आले आहे. यानुसार सदरहू मिळकतीवर बांधण्यात येणाऱ्या नियोजित इमातीमध्ये विनामुल्य २६९.१० चौ. फु ट चटई क्षेत्र
पर्यायी कायम निवासस्थान भोगवटादारांना पुरवतील. व्यापारी गाळे धारकांना त्यांच्या सध्याच्य चटई क्षेत्राइतके च चटई क्षेत्र पुरवतील.

9. याव्दारे असे स्पष्टपणे मान्य करण्यात येते की, भोगवटादार के वळ विकासकांना आणि / किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती यांना सदरहू अंतरीम
पर्यायी संक्रमण निवासस्थानाचा खाली, रिकत व शांततामय कब्जा सुपूर्द के ल्यावरच सदरहू नवीन पर्यायी कायम निवासस्थान हक्कदार राहील.
10. सदरहू भोगवटादार याव्दारे असे जाहिर व कायम करतात की, ते मुंबई महानगरपालिके स अथवा संबंधित खात्यास सदरहू जागेसंबंधातील भाडयाची
थकबाकी, काही असल्यास प्रदान करतील आणि विकासकांनी किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींनी तरतूद करावयाचे मान्य के लेल्या सदरहू नवीन
पर्यायी कायम निवासस्थानाचा कब्जा दिल्यानंतरच भोगवटादार सदरहू नवीन पर्यायी कायम निवासस्थानासंबंधी सोसायटीस नगरपालिका कर,
भुईभाडे, (काही असल्यास), पाणीपट्टी, सामाईक विद्युत, परीक्षा खर्च इत्यादी प्रदान करतील.

11. विकासक आपल्या स्वतःच्या खर्चाने व आकराने मुंबई महानगरपालिके कडू न रेखांकन व इमारतीचे नकाशे मंजुर करुन घेतील व सदरहू
मिळकतीचा विकास करण्याकरीता संबंधित प्राधिकरणाकडू न वेळोवेळी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळवतील.

12. विकासक असे कायम करतात व पुर्नउच्चार करतात की ते सदरहू मिळकतीवर आय.ओ.डी. ने व मुंबई महानरगपालिके च्या प्रारंभीच्या दाखल्यान्वये
निर्धारित के लेल्या अटीनुसार नियोजित इमारतीचे बांधकाम करतील.

13. यातील पक्षकारांमध्ये याव्दारे असे स्पष्टपणे मान्य करण्यात येते की, जेव्हा विकासक नवीन पर्यायी कायम निवासस्थान हे भोगवटयाकरीता तयार
आहे, अशी लेखी नोटीस त्यासोबत वास्तुशास्त्रज्ञांचा दाखला जोडू न, भोगवटादारांना पाठविल तेव्हा भोगवटादार अशी नोटीस पाठविल्याच्या
तारखेपासून ३० दिवसांच्या आत विकासकांना अंतरीम पर्यायी संक्रमण निवासस्थान रिक्त व शांततामय कब्जा सुपूर्द करील. तथापि कोणत्याही
परिस्थितीमध्ये भोगवटादार म्हणजे तिसऱ्या पक्षाचे विकासकांना किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना अंतरीम पर्यायी निवासस्थानाचा खाली कब्जा
सुपूर्द करण्यास नकार देणार नाही.

14. विकासक असा पुर्नउच्चर करतात की ते बांधकामास सुरुवात के ल्याच्या तारखेपासून अठरा महिने कालावधीच्या आत सदरहू मिळकतीवर नियोजित
इमारतीचे बांधकाम पुर्ण करतील आणि यातील जोडपत्र 'अ' मधील सूचीनुसार नवीन पर्यायी कायम निवासस्थानामध्ये सर्व आवश्यक त्या सुखसोई
पुरवतील.

15. भोगवटादार याव्दारे असे मान्य करतात व हमी देतात की, ते विकासक किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती यांना सदरहू मिळकत विकास करणे शक्य
व्हावे म्हणून विकासक किं वा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती यांना योग्य व उचति वाटेल त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे, लिखाणे, हमी, शपथपत्रे, दस्तऐवज,
परवानग्या आणि / किं वा ना हरकत प्रमाणपत्रे यावर सहया करुन सर्वतोपरी सहाय्य करतील व सार्वजनिक प्राधिकरणे आणि/किं वा संबंधित
प्राधिकरणे यांच्याशी पत्रव्यवहार करतील. भोगवटादार याव्दारे अधिक असे मान्य करतात की ते सदरहू मिळकतीवर विकासक किं वा त्यांच्या
नामनिर्देशित व्यक्ती यांच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये बाधा अडथळा, किं वा गोंधळ घालणार नाही.

16. भोगवटादार याव्दारे असे मान्य करतात की, हा करारच सदरहू मिळकतीवर पुनर्विकासाच्या संबंधीचे उपरोक्त काम करण्यास त्याची / तिची संमती
व ना हरकत प्रमाणपत्र समजण्यात यावे.

17. भोगवटादार सदस्यांना सदनिकांचे वाटप अनन्यरित्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये करेल व सदरहू सभा के वळ सदनिकांच्या वाटपाकरीताच
भरविण्यात येईल. सदनिकांचे वाटप लॉटरी पध्दतीने ड्रॉ टाकू न करण्यात येईल. भोगवटादार याव्दारे असे मान्य व कायम करतात की, दरहू
सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या निर्णय विधिग्राहय व सर्व सदस्यांवर बंधनकारक राहील आणि त्या निर्णयास कोणत्याही कारणावरुन आव्हान
करण्यात येणार नाही. कारण त्यामुळे सदरहू प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होईल किं वा तो प्रकल्प खुंटला जाईल.
18. यातील सर्व पक्षकार व विशेषतः यातील भोगवटादार या कराराचा मजकु र गराठी भाषेमध्ये पूर्णपणे समजावून सांगण्यात आला आहे व तो त्यांना
पूर्णपणे समजला आहे. तो त्यांनी स्विकारला आहे आणि तो करार पाहून व त्या करारातील मजकु र पूर्ण समाजवून पाहून त्यांनी आपल्या स्वेच्छेने
या करारावर सहया के ल्या आहेत. यातील पक्षकार अरो मान्य जाहिर व कायम करतात की, हा करार निधिग्राहय राहील व यातील पक्षकारांवर व
त्यांचे ज्याचे वारसदार, मृत्युपत्र चालविणार कारभारी यांच्यावर बंधनकारक राहील.

19. या अभिलेखाशी संबंधित सर्व व्यक्तींना उद्देशून आम्ही;

सं. नाव पद सही


1. श्री.
2. श्री.
3. श्री.
4. श्री.
5. श्री.
6. श्री.
7. श्री.
8. श्री.
9. श्री.
10. श्री.

मुंबईचे भारतीय रहिवासी यांनी श्री साई दर्शन वेल्फे अर सोसायटी गृहनिर्माण संस्था नियोजित स्थापित के ली व ती सर्वांना मान्य आहे.

या साक्षीदाखल यातील पक्षकारांनी यात वर नमूद के लेल्या दिवशी व यात याखाली आपापल्या सहया व शिक्के करुन दिला.

यात नमूद के लेल्या विकासक निवारा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांनी खालील साक्षीदारांसमक्ष आपली सही करुन दिला
१. श्री.
२. श्री.
दिनांक रोजीच्या व्यवस्थापक समितीच्या सभेमध्ये संमत झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने व्यवस्थापक समिती सदस्य श्री. अश्विन कांतिलाल मिस्त्री श्री.
संतोष जयवंत खोबरेकर सघिय यांना सदर सोसायटीच्या वतीने खत निष्पादित करण्याचे प्राधिकार देण्यात आल्यावरुन त्यांनी खालील साक्षीदारासमक्ष
आपल्या सहया व सोसायटीचे सामाईक सिल करुन दिले. यात नमूद के लेले भोगवटादार / सदस्य श्री. आदित्य नारायण उपाध्याय यांनी खालील
साक्षीदारांसमक्ष आपली सही करुन दिली.

परिशिष्ट "अ"
देण्यात येणाऱ्या सुविधा व तपशील यांची यादी
1) प्रत्येक सभासदास २६९.१० चौ. फु ट चटई क्षेत्राची निवासी सदनिका मोफत बांधून देण्यात येईल.
2) या इमारतीचा ढाचा हा आर.सी.सी. चा असेल.
3) प्रत्येक निवासी सदनिके मध्ये स्वतंत्र पाण्याची व विजेची जोडणी देण्यात येईल.
4) स्नानगृहात आणि प्रसाधनगृहात नळ पुरविण्यांत येतील व ते वेगवेगळे असतील.
5) या योजने अंतर्गत लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता भाडेकरूं च्या सहकार्याने विकासक करतील.
6) प्रकल्प पुर्ण होईपर्यंत होणारा सर्व प्रकारचा खर्च विकासक करतील.
7) भाडेकरुं च्या सहकार्याने परंतु विकासकाच्या खर्चाने गृहनिर्माण संस्थेची नोंदणी के ली जाईल.
8) भाडेकरुं च्या सध्याच्या राहत्या जागेतच तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल.
9) गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यालय बांधून देण्यात येईल.
10) इमारतीच्या सभोवती संरक्षक भिंत बांधून देण्यात येईल.
11) गृहनिर्माण संस्थेसाठी सार्वजनिक दूरध्वनीची व्यवस्था करण्यात येईल.
12) सदरहू इमारत आर.सी.सी. तज्ञांकडू न आणि महानगरपालिकाकडू न मान्यता प्राप्त करुन देऊ.
13) बाहेरील भिंती ६" इंच सदनिके च्या व आतील भिंतीत विटा आणि नेरु यांचा समावेश असेल.

You might also like