You are on page 1of 3

इतर व्यक्तीच्या मालकीच्या जजमनीतून पाण्याचे पाट बांिणे

म.ज.म.अ. कलम ४९
ज्यामिून पाणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे असे शासनाच्या मालकीच्या असलेल्या कोणत्याही
पाण्याच्या सािनांसह पाण्याच्या एखाद्या सािनातून पाणी घेण्याचा ज्याला हक्क आहे अशा कोणत्याही
व्यक्तीची उपरोक्त सािनातून शेतीच्या कारणाकररता, आपल्या जजमनीस पाणीपरवठा करण्याची,
पाण्याचा पाट बांिण्याची इच्छा असेल, परं त असा पाण्याचा पाट दसर्या व्यक्तीच्या मालकीच्या ककं वा
कब्जात असलेल्या जजमनीमिून बांिावयाचा असेल आजण अशा बांिकामाबद्दल त्या व्यक्तीचा आजण
शेजारचा जमीनिारक यांमध्ये कोणताही करार झाला नसेल, तर पाण्याचा पाट बांिण्याची इच्छा
असणार्या व्यक्तीस जवजहत के लेल्या नमन्यात तहजसलदाराकडे अजज करता येईल.

तहजसलदारला अजजदाराचा असा अजज जमळाल्यानंतर आजण योग्य ती चौकशी के ल्यानंतर तसेच शेजारची
जमीनिारण करणाऱ्या व्यक्तीस व त्या जजमनीत जहतसंबंि असणाऱ्या सवज व्यक्तीस अजाजसंबंिी जी
कोणतीही हरकत असेल ती सादर करण्याची संिी ददल्यानंतर, अजजदाराच्या मालकीच्या जजमनीचा
शेतीसाठी पूणजत: व कायजक्षम रीतीने उपयोग होण्यासाठी पाण्याचे पाट बांिणे आवश्यक आहे अशी
तहजसलदाराची खात्री झाल्यानंतर, तहजसलदार लेखी आदेशान्वये अजजदारास पढील अटी व शतीवर
पाण्याचे पाट बांिण्याची परवानगी देण्याजवषयी शेजारची जमीन िारण करण्यार्या व्यक्तीस जनदेश
देईल.

अटी व शती:
(एक) उभय पक्षांना परस्परसंमत होईल अशा ददशेस व अशा रीतीने ककं वा अशी एकवाक्यता न झाल्यास
ज्या जजमनीतून उक्त पाट बांिण्यात येतील त्या जजमनीचे ज्यामळे कमीत कमी नकसान होईल अशा
ररतीने, तहजसलदाराकडू न जनदेजशत करण्यात आल्याप्रमाणे अशा जजमनीतून पाण्याचे पाट बांिण्यात
येतील.
(दोन) असे पाण्याचे पाट जजमनीखालील ककं वा जजमनीवरील नळाच्या स्वरुपात असतील त्या बाबतीत
शेजारची जमीन िारण करणार्या व्यक्तीच्या जजमनीची सवज पररजस्िती जवचारात घेऊन, असा नळ अशा
जजमनीमिून शक्यतोवर कमीत कमी अंतरावर टाकण्यात येईल.
जेव्हा असे पाण्याचे पाट जजमनीखालील नळाच्या स्वरुपातील असतील त्याबाबतीत, असे नळ
जजमनीच्या पृष्ठभागापासून अध्याज मीटरहून कमी नसेल इतक्या खोलीवर टाकण्यात येतील.
(तीन) असा पाण्याचा पाट जलखाचेच्या स्वरुपातील असेल त्याबाबतीत, अशा जलखाचेची रुं दी, पाणी
वाहून नेण्यासाठी पूणजत: आवश्यक असेल अशा रुं दीपेक्षा जास्त असणार नाही आजण कोणत्याही बाबतीत
ती दीड मीटरपेक्षा अजिक असणार नाही.
(चार) अजजदार शेजारच्या जमीनिारकास -
(क) अशा जजमनीवर क्षतीकारक रीतीने पररणाम करणारे पाण्याचे पाट बांिल्यामळे अशा जजमनीचे जे
कोणतेही नकसान झाले असेल त्याबद्दल नकसानभरपाई देईल; आजण
(ख) पाण्याचे पाट हे जलखाचेच्या व जजमनीवर घालण्यात आलेल्या नळाच्या स्वरुपातील असतील
त्याबाबतीत तहजसलदार वाजवी म्हणून ठरवील असे वार्षजक भाडे आजण असा प्रवाह जजमनीखालील
नळाच्या स्वरुपातील असेल त्याबाबतीत, ज्या जजमनीखालून नळ घालण्यात आला असेल त्या जजमनीच्या
एकू ण लांबीबद्दल प्रत्येक दहा मीटरला ककं वा त्याच्या भागासाठी २५ पैसे या दराने भाडे देईल.
(पाच) अजजदार पाण्याचे पाट योग्य अशा दरुस्त जस्ितीत ठे वील.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजिकारी इतर व्यक्तीच्या मालकीच्या जजमनीतून पाण्याचे पाट बांिणे pg. 1
(सहा) पाण्याचा पाट हा जजमनीखालून कलेल्या नळाच्या स्वरुपाचा असेल त्याबाबतीत अजजदार:
(अ) शक्यतो कमीत कमी वेळात जजमनीखालून असा नळ टाकण्याची व्यवस्िा करील.
(ब) जजमनीखालून नळ टाकण्याच्या प्रयोजनासाठी वाजवी ररत्या आवश्यक असेल जततकीच जमीन
खोदेल आजण अशा ररतीने खोदलेली जमीन स्वखचाजने पन्हा भरून काढेल आजण पूवजवत सपाट करून
देईल.
(सात) जेव्हा नळ टाकण्याची, तो दरूस्त करण्याची ककं वा त्याचे नवीकरण करण्याची अजजदाराची इच्छा
असेल तेव्हा तो, आपला असा इरादा शेजारच्या जमीन मालकास वाजवी नोटीसीव्दारे कळवील आजण
तसे करतांना जजमनीस ककं वा त्यावरील कोणत्याही उभ्या जपकांना शक्यतो कमीत कमी नकसान पोहोचेल
याची दक्षता घेईल.
(आठ) तहजसलदारास ज्या शती घालणे योग्य वाटेल अशा इतर शतीचे पालन करे ल.

तहजसलदारने ददलेल्या आदेशात शेजारची जमीन िारण करणार्या व अशा जजमनीत जहतसंबंि असलेल्या
सवज व्यक्ती यांच्यामध्ये नकसानभरपाईची रक्कम कशी जवभागून द्यावयाची हे जनर्दजष्ट करण्यात येईल.
असा कोणताही आदेश अंजतम असेल आजण अशा आदेशावरून त्याला ककं वा त्याच्या कोणत्याही
प्रजतजनिीला ककं वा त्या कारणाकररता त्याने कामावर लावलेल्या इतर व्यक्ती, मदतनीस ककं वा कामगार
यांना आदेशात जनर्दजष्ट के लेल्या जजमनीवर प्रवेश करण्यासाठी आजण पाण्याचा पाट बांिण्याकररता व
त्याचे नवीकरण करण्याकररता ककं वा तो दरुस्त करण्याकररता आवश्यक असे सवज काम करण्यासाठी संपूणज
अजिकार जमळे ल.

असा आदेश ज्याच्या बाजूने देण्यात आला असेल तो अजजदार जर,


(१) नकसान भरपाईची रक्कम देण्यात ककं वा खंडाची रक्कम देण्यात कसूर करील, तर अशी रक्कम
जमळण्याचा जजला हक्क असेल अशा व्यक्तीने तहजसलदाराकडे अजज के ल्यावर ती जमीन महसलाची
िकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल.
(२) पाण्याचा पाट योग्य व दरुस्त जस्ितीत ठे वण्यात कसूर करील तर ती व्यक्ती अशा कसरीमळे जे
कोणतेही नकसान होईल त्याबद्दल तहजसलदाराकडू न ठरजवण्यात येईल अशी नकसानभरपाई देण्यास पात्र
होईल.

एखाद्या व्यक्तीस या कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या प्राजिकारानसार बांिलेला पाण्याचा पाट काढू न
टाकण्याचा ककं वा बंद करण्याचा जतचा इरादा असेल तर जतला तहजसलदारास व शेजारची जमीन िारण
करणार्या व्यक्तीस नोटीस ददल्यानंतर तसे करता येईल.असा पाण्याचा पाट काढू न टाकल्यास ककं वा बंद
के ल्यास त्यातन पाणी घेणार व्यक्ती शक्यतो कमीत कमी वेळात, स्वखचाजने जमीन भरून काढील व
पूवजवत करे ल.
ती व्यक्ती तसे करण्यास कसूर करील तर, शेजारची जमीन िारण करणार्या व्यक्तीस तहजसलदारकडे
अजज करता येईल आजण तहजसलदार संबंिीत व्यक्तीस कमीत कमी वेळात, स्वखचाजने जमीन भरून
काण्यास व पूवजवत करण्यास भाग पाडेल.

शेजारची जमीन िारण करणार्या व्यक्तीस ककं वा तीच्या वतीने कोणत्याही व्यक्तीस उभय पक्षांमध्ये
परस्परसंमतीने ठरजवण्यात येतील असे दर देऊन एकवाक्यता न झाल्यास तहजसलदार ठरवील असे दर
देऊन, पाण्याच्या पाटातील पाण्याचा उपयोग करण्याचा हक्क असेल. पाण्याच्या पाटात जादा पाणी आहे
ककं वा नाही याजवषयी जववाद उदभवल्यास त्याचा जनणजय तहजसलदार करील व तहजसलदाराचा असा
जनणजय अंजतम असेल.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजिकारी इतर व्यक्तीच्या मालकीच्या जजमनीतून पाण्याचे पाट बांिणे pg. 2
तहजसलदाराने या कलमान्वये ददलेल्या कोणत्याही आदेशाजवरुध्द अपील करता येणार नाही. परं त
जजल्हाजिकाऱ्यास, कोणत्याही प्रकरणासंबंिीचे कागदपत्र मागजवता येतील व त्यांची तपासणी करता
येईल आजण तहजसलदाराने ददलेला आदेश हा बेकायदेशीर ककं वा अयोग्य आहे असे त्यास वाटत असेल, तर
उभय पक्षांना नोटीस ददल्यानंतर, त्यास योग्य वाटेल असा आदेश देता येईल.

तहजसलदाराने ककं वा जजल्हाजिकार्याने ददलेल्या आदेशाजवरुध्द कोणत्याही न्यायालयात आक्षेप घेण्यात


येणार नाही.

जजल्हाजिकारी ककं वा भू-मापन अजिकारी, तहजसलदार ककं वा नायब तहजसलदार यांच्या पढील संजक्षप्त
चौकशीनंतर ज्या कोणत्याही व्यक्तीने, योग्यरीत्या बांिलेल्या ककं वा टाकलेल्या कोणत्याही पाण्याच्या
पाटास हेतपरस्पर क्षती ककं वा नकसान पोहोचजवल्याचे जसध्द झाले असेल त्या बाबतीत, अशा रीतीने
क्षती ककं वा नकसान पोहोचजवल्याबद्दल प्रत्येक वेळी शंभर रुपयांहून अजिक नसेल इतक्या दंडास पात्र
होईल.

पाण्याच्या पाटाचा दर ठरजवण्याच्या बाबतीत वाद उद्भवल्यास तहजसलदार ठरजवल तो दर


शेवटचा समजला जातो. तहजसलदाराने ककं वा जजल्हाजिकाऱ्याने ददलेल्या आदेशाजवरूध्द कोणत्याही
न्यायालयात अपील करता येत नाही.



डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजिकारी इतर व्यक्तीच्या मालकीच्या जजमनीतून पाण्याचे पाट बांिणे pg. 3

You might also like