You are on page 1of 48

गन्

ु हे अन्वेषण
(Crime Investigation)
पंचनामा :
गन्
ु हे अन्वेषण म्हणजेच पोलीस
तपासातील पंचनामा होय. पंचनामा हा
अन्वेषणातील सवाात महत्वाचा भाग आहे .
घडलेल्या घटनेची सववस्तर माहहती
ममळववण्याच्या दृष्टीने पंचनामा हा अततशय
महत्वाचा असतो.

व्याख्या :
‘पंचनामा म्हणजेच एखाद्या हिकाणी घडलेल्या अपराधाची सवा माहहती सांगणारा अततशय
महत्वाचा कायदे शीर दस्तऐवज होय़’ गन्
ु हा नेमका काय घडला, कसा घडला, कोिे घडला आणण
कशा करीता घडला या सवा प्रशनांचे उत्तर पंचनाम्यातन
ू ममळतात.
घटना
स्थळ
पंचनामा

मालजप्ती
अटक पंचनामा
पंचनामा

मेमोरें डम /
तनवेदन
पंचनामा
इन््वेस्ट
पंचनामा
• पंचनाम्याचे प्रकार :
1) घटना स्थळ पंचनामा (Crime Scene Panchanama) – CRPC कलम १५७ (१) :
घटनास्थळी पाहीलेल्या पररस्थीतीचे तनश्शचत आकलन होण्यासािी घटनास्थळ
पंचनामा केला जातो. यात घटनेचे स्थान, भौतीक वस्तू आणण हदशा यासंबंधीची संपण
ू ा माहहती
े़
ममळते हा पंचनामा करतांना आढळून येणाऱ्या वस्तू पंचांच्या सहीने ताब्यात घेता येतात.
असा पंचनामा नकाशा, चचत्र आणण टीपा यांच्या स्वरुपात न्यायालयात परु ावा म्हणन
ु दे ता येतो े़
• पंचनाम्याचे प्रकार :
२) अटक पंचनामा (Arrest Panchanama) - CRPC - कलम ५१ व ५२ :
कोणत्याही हिकाणी अपराध घडल्यानंतर त्या अपराधाच्या संदभाात एखाद्या व्य्तीला
अटक करतात व अटक केल्यानंतर त्या व्य्तीची अंगझडती घेतली जाते यालाच अटक पंचनामा
े़
असे म्हणतात. या पंचनाम्यात आरोपीला अटक का केली, कुिे केली याची माहहती दे ण्यात येते
तसेच त्या व्य्तीच्या अंगावरील जखमा, व्रण, वस्तू यांचा दे खील उल्लेख करण्यात येतो.
महहला आरोपीस अटक करतांना झडती घेणारी अचधकारी व पंचनाम्यावर सही करणारी
पंच व्य्ती ही महहलाच असावी े़
❖ अटक : अटक करताना घटनेतील कलम क्र. २२ चे तंतोतंत पालन करणे गरजेचे असते.
कलम क्र. २२ नुसार,
१) अटकेची कारणे सांगणे गरजेचे असन
ू स्वत:चा बचाव करण्यासािी संधी दे णे.
२) २४ तासांच्या आत (प्रवासाचा वेळ वगळून) न्यायदं डाचधकाऱ्यायासमोर हजर करावे.
पोलीस अचधकारी दोन प्रकारे अटक करु शकतात.
१) वॉरं टमशवाय अटक २) वॉरं टवरुन अटक
अटक करण्याचा उद्दे श आरोपीची पुढील हजेरीबाबत हमी घेणे व त्याला पुढील गन्
ु हे
करण्यापासन
ू प्रततबंध करणे हा होय. क्रक्र. प्रो. कोड कलम 41 ते 60 पयंत अटकेबाबत
तरतद
ू ी आहे त.
❖ वॉरं टमशवाय अटक :
अ) कलम ४१ (१) क्रक्र. प्रो े़ कोड नुसार पोलीस खालील पररश्स्थतीत वॉरं टमशवाय अटक करु
शकतात.
ु हे केले आहे क्रकंवा केला असल्याचा संशय आहे क्रकंवा
१) ज्या इसमाचे दखलपात्र गन्
े़
तशी खात्रीलायक माहहती ममळाली आहे
२) ज्या इसमाकडे ववना स्पष्टीकरण घरफोडीची हत्यारे असतील.
३) ज्याच्याववरुद्ध कोटााने क्रकंवा शासनाने जाहीरनामा प्रमसद्ध केला असेल.
४) ज्याच्या ताब्यात चोरीचा मद्
ु दे माल आढळला असेल.
५) जो पोमलसांना कायदे शीर कताव्य बजावण्यास अडथळा करे ल क्रकंवा पोलीसांच्या
ू पळून गेला असेल क्रकंवा प्रयत्न करे ल.
रखवालीतन
६) जो सैन्यातन
ू पळून गेला असेल.
७) मशक्षा झालेल्या आरोपीस काही अटीवर जेलच्या बाहे र सोडले असेल व जर त्याने
अटीचा भंग केल्यास.
८) इतर पोलीस िाण्याकडून अशी कायदे शीर ववनंती प्राप्त झाली असल्यास.

ब) कलम १०९, ११० क्रक्रे़ प्रो े़ कोड मध्ये संबंचधत असलेले इसम.

क) दखलपात्र गन्
ु हा करण्यापासन
ू प्रततबंध करण्यासािी (151 CRPC)

ड) कलम १५६ CRPC प्रमाणे तपास करताना े़


▪ अदखलपात्र गन्
ु ्यात अटक :
१) अदखलपात्र गन्
ु ्यातील आरोपीने नाव व पत्ता सांगण्यास नकार हदल्यास (42 CRPC)
२) अदखलपात्र गन्
ु ्यात ज्याच्या ववरुद्ध जाहीरनामा प्रमसद्ध झाला आहे .
(41 (क) CRPC)
३) कलम ३५६ (३) क्रक्रे़ प्रो े़ कोडचा भंग केल्यास.
▪ कोटााच्या आदे शान्वये अटक :
१) कलम 44 CRPC अन्वये जर दं डाचधकाऱ्यांच्या समक्ष एखादा गन्
ु हा घडला तर ते गन्
ु हा
करणाऱ्यास अटक करण्याचे आदे श दे ऊ शकतात.
२) न्यायालयाने एखाद्या इसमास काही अटीवर सोडले असल्यास जर असा आदे श कलम
123 (5) CRPC नस
ु ार रद्द केल्यास अशा इसमास पोलीस कलम 123 (6) CRPC नस
ु ार पन्
ु हा
अटक करु शकतात.
▪ सैन्यातील जवानांना अटकेपासन
ू संरक्षण :
कलम 45 CRPC नुसार सैन्यातील कोणत्याही कमाचाऱ्यास जर तो शासकीय
कताव्य बजावत असेल तर त्याला कलम 41 ते 44 CRPC अन्वये केंद्रशासनाची
परवानगी घेतल्यामशवाय अटक करता येणार नाही े़
▪ ववमशष्ट प्रवगाातील व्य्तीची अटक :
१) कलम 44 (2) CRPC प्रमाणे आरोपी परस्पर कोटाात हजर होऊ शकतो े़ अशा वेळी कोटााकडून
याबाबत माहहती प्राप्त झाल्यास तपासी अचधकाऱ्याने त्यास कागदोपत्री अटक करुन त्यास
कलम 167 CRPC प्रमाणे ररमांडसािी उभे करावे.
२) गंभीर आजारी क्रकंवा जखमी अरोपीस तात्काळ रुग्णालयात हलववले पाहहजे व पहारा िे वला
पाहहजे. संबंचधत न्यायदं डाचधकारी यांना ररमांडसािी अजा करावा. जर जखमी / आजारी
आरोपी जागेवरुन हलववल्यास त्याच्या श्जवास धोका असेल तर न्यायदं डाचधकाऱ्यांना
जागेवर बोलावन
ू त्याचा जबाब नोंदववणेबाबत ववनंती करावी े़
३) जर एखाद्या खासदार क्रकंवा आमदारास अटक केली असेल तर त्याबाबत माहहती त्वररत
टे मलग्राम, फॅ्स, वायरलेस इ. द्वारे लोकसभेचे अथवा ववधानसभेचे सभापती यांना कळवावे
व अहवाल स्पीडपोस्टद्वारे पािवावा े़
४) एखाद्या न्यायदं डाचधकारी / जज / न्यातयक अचधकाऱ्यास अटक करणे गरजेचे असेल तर
मा े़ सवोच्च न्यायालयाच्या मागादशाक तत्वांची काटे कोरपणे अंमलबजावणी करावी तसेच
े़
अटकेची माहहती श्जल्हा न्यायाधीश व मा े़ उच्च न्यायालयाला त्वररत दे णे गरजेचे आहे
अततशय आक्रमक असेल तरच हातकडी लावावी े़ न्यातयक अचधकाऱ्याचा जबाब, कोणताही
पंचनामा अथवा वैद्यकीय तपासणी ववधी सल्लागार अथवा दस
ु ऱ्या न्यातयक
अचधकाऱ्यासमोर करावी े़
५) सरकारी नोकरास अटक करण्यापव ू ी त्याच्या वररष्ि अचधकाऱ्यास माहहती द्यावी े़ अटक
े़
करण्यापव
ू ी वेळ नसेल तर अटकेनंतर त्वररत माहहती दे णे गरजेचे आहे
६) काही राजदत
ू ांना अटक करता येत नाही; परं तु त्या कायाालयातील इतरांना अटक केल्यास
अटकेची माहहती कॉन्सल
ु ेट यांना कळववण्यात यावी े़
७) जेव्हा एखाद्या सैन्यातून पळून गेलेल्या इसमास अटक होईल तेव्हा त्याबाबत माहहती
े़
संबंचधत युतनटच्या कमांडडंग ऑक्रफसर यांना कळववणे गरजेचे आहे
▪ अटक डडफर करणे
कलम 170 CRPC अन्वये जामीनपात्र गन्
ु ्यात पोलीस अचधकारी एखाद्या
आरोपीस अटक न करता त्याच्याकडून बंधपत्र घेऊ शकतात. तसेच गंभीर आजारी इसम
जो पळून जाण्याची श्यता नाही त्याची अटक डडफर करु शकतो े़ नस
ु त्या संशयावरुन
अटक न करता पुरेसा पुरावा गोळा करुन अटक करणे उचचत होईल. एखाद्या धाममाक
संस्थेच्या प्रमख
ु ास क्रकंवा सरकारी नोकरास अटक करतांनासद्
ु धा भ्कम पुरावा
असल्यामशवाय अटक करु नये.
३) मालजप्ती पंचनामा (Seizure Search Panchanama) - CRPC - कलम १६५ (१) व १०० (५) :
अनेक प्रकारच्या गन् ु दे माल क्रकंवा चीज वस्तू जप्त केल्या जातात
ु ्यांमध्ये मद्
अशा गन्
ु ्यांमध्ये उघड्या जागेवर पडलेला माल, बेवारस वस्त,ू गन्
ु ्याच्या परु ाव्या संबंधीचे
हत्यार, चोरीचा माल, प्रेत अशा अनेकप्रकारच्या वस्तू क्रकंवा मालमत्ता पोलीस तपासासािी
ताब्यात घेतात अशा वेळी या हिकाणी जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात येतो
यालाच मालजप्ती पंचनामा असे म्हणतात. यामध्ये वस्तू जमा करून त्यावर पंचांच्या
स्या घेतल्या जातात़
▪ झडती कशासािी :

१) फरार आरोपीस शोधण्यासािी

२) चोरीस गेलेला माल अथवा गन्


ु ्यात वापरलेले हत्यार हस्तगत करण्यासािी े़

३) इतर कोणत्याही वस्तू ज्याचा गन्


ु ्याशी संबंध आहे अशा वस्तू हस्तगत करण्यासािी े़

४) बंहदस्त इसम शोधण्यासािी (क. ९७ व ९८ क्रक्रे़ पो े़ कोड)

५) अश्ग्नशस्त्रे अथवा स्फोटके हस्तगत करण्यासािी

६) सरकारने क. १२४ (अ) १५३ (ब) नस


ु ार बंदी घातलेली प्रकाशने जप्त करण्यासािी े़

७) गन्
ु ्याच्या तपासात उपयु्त असलेले दव
ु े / पुरावे हस्तगत करण्यासािी
एखाद्या इसमाच्या ताब्यात कोणतीही आक्षेपाहा वस्त,ू मालमत्ता क्रकंवा दस्तऐवज असेल
तर न्याय दं डाचधकारी क्रकंवा पोलीस िाण्याचा प्रभारी अचधकारी कलम ९१ क्रक्रे़ प्रो े़ कोड नस
ु ार
नोटीस काढून त्या इसमास ती वस्त,ू मालमत्ता क्रकंवा दस्तऐवज हजर करण्यासािी सांगू
शकतो परं तु जर न्यायदं डाचधकारी यांना असे वाटल्यास सदर इसम या वस्तू, मालमत्ता क्रकंवा
दस्तऐवज हजर करणार नाही क्रकंवा या वस्त,ू मालमत्ता, दस्तऐवज न्की कोिे आहे त हे
माहीत नसेल तर न्यायदं डाचधकारी कलम ९३ क्रक्रे़ प्रो े़ कोड नस
ु ार झडती वॉरं ट काढू शकते.
जर अशा इसमाने सदर वस्त,ू मालमत्ता क्रकंवा दस्तऐवज हजर केला नाही तर प्रभारी
अचधकारी वॉरं ट क्रकंवा ववना वॉरं ट झडती घेऊ शकतात.
▪ झडती कधी घ्यावी ?

१) गन्
ु हा दाखल करण्यापूवी २) आरोपीस अटक केल्यानंतर

३) कबल
ु ीजबाब नोंदववल्यानंतर ४) तपासादरम्यान परु ावा गोळा करताना

५) कोटााच्या आदे शावरुन ६) कायदा व सव्ु यवस्था राखण्यासािी


▪ झडतीचे प्रकार :
१) व्य्तीला अटक करण्यासािी वॉरं टमशवाय एखाद्या जागेची झडती (CRPC - ४७)
२) झडती घेताना घरमालकाने झडती घेण्यास नकार हदल्यास योग्य तो बळाचा वापर करुन
प्रवेश ममळववण्याचा अचधकार (४७(२) CRPC )
३) अटक केलेल्या व्य्तीची वॉरं टमशवाय झडती घेण्याचा अचधकार (CRPC - ५१)
४) अटक केलेल्या व्य्तीकडे हत्यार ममळाल्यास ते जप्त करण्याचा अचधकार (CRPC - ५२)
५) वॉरं ट वरुन एखाद्या वस्तस
ू ािी जागेची झडती घेण्याचा अचधकार (CRPC - ९३)
६) वॉरं ट वरुन चोरीचा माल अथवा गन्
ु हा पात्र वस्तू हस्तगत करण्यासािी जागेची झडती
घेण्याचा अचधकार
७) वॉरं ट वरुन वतामानपत्रे, मामसके, पुस्तके इे़ प्रकाशने जप्त करण्याचा अचधकार (CRPC - ९५)
८) वॉरं ट वरुन डांबवन
ू िे वलेल्या व्य्तीची सट
ु का करण्यासािी जागेची झडती घेण्याचा
अचधकार (CRPC - ९७)
९) वॉरं ट वरुन पळवून नेलेल्या स्त्रीची सट
ु का करण्याचा अचधकार (CRPC - ९८)

१०) वॉरं ट मशवाय चोरीचा माल क्रकंवा गन्


ु ्याशी संबंचधत वस्तू जप्त करण्याचा अचधकार

(CRPC - १०२)

११) पोलीस िाणे अचधकाऱ्यास एखाद्या हिकाणी वजने व काटे तपासण्याचा व ते

बेकायदे शीर असतील तर जप्त करण्याचा अचधकार (CRPC - १५३)

१२) गन्
ु ्याच्या तपासकामी आवशयक असणाऱ्या कोणत्याही वस्तूसािी पोलीस स्टे शन

हद्दीतील जागेची झडती घेऊन ती जप्त करण्याचा अचधकार (CRPC - १६५)


१३) बाहे रील पोलीस िाण्याच्या हद्दीत झडती घेऊन वस्तू जप्त करण्याचा अचधकार (CRPC -

ु ार जागा म्हणजे कोणतेही घर, इमारत, तंब,ू वाहन क्रकंवा होडी


१६६) कलम २ (प) CRPC नस

असा आहे . न्याय दं डाचधकारी यांच्या व्यततरर्त डी े़ एम़ क्रकंवा एस़ डी े़ एम खालील बाबीसािी

वॉरं ट काढू शकतात.

१) चोरीचा माल हस्तगत करण्यासािी

२) आक्षेपाहा वस्तू (खोटी नाणी, नोटा, स्टँ प, सील, सीडी इ.) हस्तगत करण्यासािी

३) कोणतीही चौकशी अथवा खटल्यात आवशयक असणाऱ्या इतर वस्तू हस्तगत करण्यासािी

(CRPC - ९४)
४) इन््वेस्ट पंचनामा (Inquest Panchanama) - CRPC - कलम १७४ (१) :

एखाद्या व्य्तीचा अकस्मात, संशयास्पद क्रकंवा अपघातात मत्ृ यू झाला तर

त्याच्या मत
ृ दे हाचा पंचनामा करतात या पंचनाम्याला इन््वेस्ट पंचनामा असे म्हणतात. हा

पंचनामा करण्याचा अचधकार दं डाचधकारी ववंâवा पोलीस अचधकारी यांनाच आहे .


▪ प्रेताची तपासणी तीन प्रकारांनी होऊ शकते :

१) पोलीसांकडून

२) न्यायाधीशांकडून

३) अपघाती अगर अनैसचगाक वाटल्यास मत्ृ यूची चौकशी करणारा अचधकारी (Coroner)

शेवटचा प्रकार (Coroner) हा भारतात बहुतांशी राज्यांमधन


ू काढून टाकण्यात आला आहे .
▪ कायदे शीर तरतूदी :

ू केल्याप्रमाणे िाणे अंमलदार क्रकंवा ज्यास सरकारने


कलम १७४ क्रक्रे़ प्रो े़ कोड मध्ये नमद

खास अचधकार प्रदान केले आहे त असे पोलीस अचधकारी खालील प्रकारच्या मत्ृ यस
ू ब
ं ंधी मत्ृ यच
ू े

कारण शोधून काढण्यासािी चौकशी करु शकतात़

१) ज्यात कोणी आत्महत्या केली असेल.

२) ु ऱ्याने िार मारले क्रकंवा जनावराने मारले क्रकंवा काही यंत्रामळ


ज्यात माणसाला दस ु े मत्ृ यू

झाला क्रकंवा अपघाती मत्ृ यू झाला असेल.

३) ज्यावेळी मनष्ु य काही संशतयत पररश्स्थतीत मत्ृ यू पावला असेल ज्यात इतराने काही गन्
ु हा

केला असेल.
४) ज्यात लग्नापासन
ू ७ वषााच्या आत स्त्रीने आत्महत्या केली असेल.

५) ज्यात स्त्री लग्न झाल्यापासन


ू ७ वषााच्या आत मत्ृ यूमख
ु ी पडली असेल व ज्यात दस
ु ऱ्याने

त्या स्त्रीबाबत गन्


ु हा केला आहे असा संशय असेल.

६) ज्यात स्त्रीचा लग्नापासन


ू ७ वषााच्या आत मत्ृ यू झाला असेल व त्या स्त्रीच्या नातेवाईकांनी

ततच्या मत्ृ यब
ू ााबत चोकशीची ववनंती केली असेल.

७) ज्यावेळी मत्ृ यूच्या कारणाबाबत संशय असेल.

८) जेव्हा इतर काही कारणाने पोलीस अचधकाऱ्यास तसे करणे योग्य वाटत असेल.
५) मेमोरें डम / तनवेदन पंचनामा (Memorandum Panchanama) - IEA - कलम २७ :

ु ्याशी संबंधीत एखादे हत्यार क्रकंवा


अटक केलेल्या आरोपीने त्याने केलेल्या गन्

वस्तू क्रकंवा मद्


ु दे माल काढून हदल्यानंतर त्यासंबंधी आरोपीने केलेले तनवेदन पंचांसमोर

मलहून घेतात यालाच मेमोरें डम पंचनामा असे म्हणतात. आरोपीने तनवेदनावर हदल्याप्रमाणे

संबंधीत हिकाणी जावन


ू तेथील मद्
ु दे माल जप्त करता येतो े़

या पंचनाम्यावर आरोपी, पंच, पोलीस अचधकारी यांची सही असते.


टीप : वरील पाचही प्रकारचे पंचनामे करण्याचा अचधकार हा पोलीसांना आहे . परं तु

एखाद्यावेळी एखादा आरोपी क्रकंवा कैदी हा जर पोलीसांच्या रखवालीत मरण पावला तर


े़
अशा प्रकरणी पंचनामा करण्याचा अचधकार हा फ्त कायाकारी दं डाचधकाऱ्यालाच आहे
हद्दपारी (Externment Proceedings)

एखाद्या राज्यातन ू क िं वा ववशिष्ट भप्र


ू , जिल्ह्यातन ू दे िातन
ू ववधिवत एखाद्या व्यक्तीस
ननघन
ू िाण्यास सािंगणे व ववशिष्ट मद
ु त सिंपेपयंत त्याला त्या हद्दीत येण्यास प्रनतबिंि
रणे, याला हद्दपार रणे क िं वा तडीपार रणे असे म्हणतात. िेव्हा सिंस्थानािंसारख्या
सरिं िामदारी सत्ता अजस्तत्वात होत्या, तेव्हा ोणतेही ारण न दाखववता बेमद
ु त
हद्दपारी े ली िात असे. भारतीय राज्यघटनेने व मानवी हक् ािंच्या सनदे ने
सिंचारस्वातिंत्र्य सवांनाच ददले असल्हयामळ
ु े आता ायद्यात सािंधगतलेली पद्ित
अवलिंबन
ू च सर ार ववधिवत ोणत्याही व्यक्तीस हद्दपार रू ि ते.
हद्दपारी (Externment Proceedings)

ू राि ीय दृष््या आपल्हयाला न ो आहे क िं वा आवडत नाही,


एखादा माणस
यासाठी त्याला हद्दपार रता येत नाही वा रता येणार नाही. राष्राची सरु क्षा
क िं वा ववशिष्ट भागातील िािंतता व सव्ु यवस्था ज्याच्या ृ त्यामळ
ु े िोक्यात
आली असेल, त्याला हद्दपार रता येईल, असे ायदे आि अजस्तत्वात आहे त.
हद्दपारीच्या हु ु माची वैिता पढ
ु ील गोष्टीिंवरून तपासता येते : (१) हद्दपारीची
ारणे स्पष्ट व पुरेिी आहे त ा ? (२) या प्रस्ताववत हद्दपारीववरुद्ि
सिंबिंधितास ारणे दाखववण्याची सिंिी ददली होती ा ? (३) हद्दपारीची मद
ु त
आवश्य तेवढीच आहे ा ?
हद्दपारी (Externment Proceedings)

हद्दपारीच्या सच
ू नेमध्ये (नोदटस) िी ारणे असतील, त्याच ारणािं-वरून हद्दपार
रता येते; नवी ारणे हु ु मात घालता येत नाहीत. एखादी गड
ुिं प्रवत्त
ृ ीची व्यक्ती
एखाद्या गावात क िं वा आसपासच्या गावात गुन्हे गारी रत असेल, तर नतला त्या
जिल्ह्यातन
ू अगर लगतच्याही जिल्ह्यातन
ू हद्दपार रता येईल. सवव राज्यातन

हद्दपार रता येणार नाही. हद्दपारीच्या सच
ू नेत सिंबिंधितािंनी े लेले प्र ार, उदा.,
दहितीसाठी मारामाऱ्या रणे, िमक्या दे णे, खिंडणी वसल
ू रणे, दिं गल मािववण्याचा
प्रयत्न रणे क िं वा दिं गल मािववण्यासाठी चेतावणी दे णे, अिाच इतर गिंभीर
गन्
ु ्यािंचा उल्हलेख असतो. अिा गन्
ु हे गारािंववरुद्ि साक्ष दे ण्यास सामान्य लो ििावत
नाहीत. त्यामळ
ु े साक्षीदारािंची नावे गप्ु त ठे वली िाऊ ि तात.
हद्दपारी (Externment Proceedings)
हद्दपारी ही े लेल्हया गन्
ु ्याबद्दलची शिक्षा नव्हे . त्याने नवे गन्
ु हे रू
नयेत, यासाठीचा तो प्रनतबिंि उपाय आहे . सामान्य नागरर ाला सरु क्षक्षत
वाटावे, म्हणन
ू हद्दपारीचे अधि ार वापरले िातात. वेगवेगळ्या राज्यािंत
यासाठी अमलात असलेल्हया ायद्यात हद्दपारीचे अधि ार ववशिष्ट दिावच्या
अधि ाऱ्यािंना ददलेले असतात.
हद्दपारीच्या हु ु माववरुद्ि राज्य सर ार डे क िं वा प्राधि ृ त अधि- ाऱ्या डे
३० ददवसािंत अपील रता येते. अपील फेटाळले गेल्हयास उच्च न्यायालयातच
दाद मागावी लागते. योग्य रीतीने व ठोरपणे हे अधि ार वापरल्हयास
सामान्य िािंततावप्रय नागरर ािंचे िीवन अधि सस
ु ्य होऊ ि ते.
चॅ प्टरकेस (Chapter case Proceedings)

‘चॅ प्टर े स’ची ारवाई रण्यासाठी सिंबिंधित व्यक्तीवर दोन-तीन अदखलपात्र तक्रारी

दाखल असणे अननवायव आहे . तरच ही ारवाई रता येते. एखादी व्यक्ती आपल्हया

ृ त्याद्वारे सावविनन दठ ाणची िािंतता भिंग रीत असेल वा ती भिंग रण्यासाठी

ारणीभत
ू ठरत असेल, तर फौिदारी दिं डसिंदहतेअत
िं गवत पोलीस त्या व्यक्तीला ारणे

दाखवा नोटीस बिावून ‘चॅ प्टर े स’प्र रणी ारवाई ा े ली िाऊ नये, अिी ववचारणा

रतात. तसेच यापढ


ु े आपण सावविनन दठ ाणची िािंतता भिंग रणारे ु ठलेही ृ त्य

रणार नाही, अिी हमी दे णारा व्यक्तीगत मच


ु ल ा त्याला भरण्यास सािंधगतला िातो.
चॅ प्टरकेस (Chapter case Proceedings)

सहाय्य पोलीस आयक्


ु ताला अिवन्यानय अधि ार असल्हयाने समोर आलेल्हया मादहतीच्या

आिारे तो ‘चॅ प्टर े स’प्र रणी सिंबिंधित व्यक्तीला ारणे दाखवा नोटीस बिावायची ी

नाही याचा ननणवय घेत असतो.


राष्रीय गन्
ु हे प्रणाली (नॅशनल क्राईम ब्यरु ो-एनसीबी) :

ववववि प्र ारचे गन्


ु हे घडून आणण्याचा ट शिित असल्हयास क िं वा ते प्रत्यक्षात घडत

असल्हयास त्याबाबत ारवाई रण्यासाठी प्रत्ये दे िात ें द्र सर ार राष्रीय गन्


ु हे प्रणाली

स्थापन रते. भारतात याचे ायावलय ददल्हली येथे आहे . त्याचा प्रमख
ु आय. िी. पी.

दिावचा मख्
ु य अधि ारी असतो. या अधि ाऱ्यािंस राज्यातील डीआयिी, सीआयडी क्राईम हे

आिंतरराष्रीय गन्
ु हे गाराची मादहती ळववतात. एनसीबीला सिंलग्न अिी सिंस्था म्हणिेच

सीबीआय ायवरत असते.


▪ एनसीबी कायाालयाचा उद्दे श -

१) परदे िातील गन्


ु हे गारािंची मादहती सर ारला परु ववणे.

२) आिंतरराष्रीय गन्
ु हे गारािंच्या हालचालीिंवर लक्ष ठे वणे.

३) परदे िातन
ू चोरून आणलेली शमळ त त्या राष्राला परत रणे.

४) राष्रा-राष्रातील नागरर ािंच्या हक् ाचे सिंरक्षण रणे.

एनसीबी डे आिंतरराष्रीय गन्


ु हे गाराची मादहती असते आणण त्याचे स्वतिंत्र रे ॉडव ठे वले

ु हा घडल्हयानिंतर क िं वा घडण्याची िक्यता असल्हयास पुढील प्र ारच्या


िाते. एखादा गन्

नोटीसा बिावल्हया िातात.


▪ तांबड्या रं गाची नोटीस (रे ड कॉनार नोटीस) : एखादा आिंतरराष्रीय गन्
ु हे गार प डणे

आवश्य असल्हयास क िं वा त्याचे दठ ाण मादहत रावयाचे असल्हयास त्याचा फोटो, बोटािंचे

ठसे व गन्
ु ्याची मादहती याचा तपिील त्या नोटीसीवर दे ऊन ती मादहती एनसीबी डे

पाठववली िाते.

▪ हहरव्या रं गाची नोटीस (ग्रीन कॉनार नोटीस) : आिंतरराष्रीय गन्


ु हे गार दस
ु ऱ्या दे िात गेला

असल्हयास त्याच्या गन्


ु हे गारी प्रवत
ृ ीची मादहती त्या दे िाला दे ण्यासाठी सच
ू ना म्हणन
ू ही

नोटीस पाठववली िाते व त्यात गन्


ु हे गाराचा फोटो व गन्
ु ्यािंची मादहती असते.

▪ तनळ्या रं गाची नोटीस (ब्ल्यू कॉनार नोटीस) : एखाद्या आिंतरराष्रीय गन्


ु हे गाराचे स्थान,

ओळख तसेच त्याबद्दलची मादहती शमळववण्यासाठी ही नोटीस पाठववली िाते.


▪ काळ्या रं गाची नोटीस (ब्लॅ क कॉनार नोटीस) : एखादा आिंतरराष्रीय अनोळखी गन्
ु हे गार मत

अवस्थेत आढळून आला तर सिंबिंधित दे िा डे ही नोटीस पाठववली िाते.

▪ ु हे गार क िं वा
वपवळ्या रं गाची नोटीस (यलो कॉनार नोटीस) : एखादा आिंतरराष्रीय हरवलेला गन्

ज्याची ओळख समिणे ठीण असते तर सिंबिंधित दे िा डे ही नोटीस पाठववली िाते.

▪ नारं गी रं गाची नोटीस (ऑरें ज कॉनार नोटीस) : एखाद्या व्यक्तीला क िं वा मालमत्तेला एखादा

व्यक्ती क िं वा एखादी घटना गिंभीर स्वरुपाचा िो ा ननमावण रत असल्हयास सिंबिंधित

दे िा डे ही नोटीस पाठववली िाते.


▪ जांभळ्या रं गाची नोटीस (पपाल कॉनार नोटीस) : एखाद्या आिंतरराष्रीय गन्
ु हे गाराने

गन्
ु ्यासाठी वापरलेले उप रणे, हत्यारे तसेच लपण्यासाठी वापरलेले दठ ाण या ववषयी

मादहती ववषयी सिंबिंधित दे िा डे ही नोटीस पाठववली िाते.

▪ कॉनार बी ची नोटीस : ज्या आिंतरराष्रीय गन्


ु हे गारािंनी मोठ्या मालाची चोरी े ली आहे

त्याबाबत चोरीस गेलेल्हया मालाचे वणवन यात ददलेले असते.


गुन्हे तपासात उपयु्त िरणारी साधने :
१. फोटोस्कॅतनंग -

संगणकाच्या सा्याने अटक केलेल्या गन्


ु हे गारांचे छायाचचत्र सािववण्याची ही

यंत्रणा आहे . या यंत्रणेद्वारे पोमलसांनी अटक केलेल्या, मशक्षा झालेल्या, तसेच सराईत

गन्
ु हे गार, संशतयत अततरे की, फरारी गन्
ु हे गार यांची छायाचचत्रे संगणकात अमयााद

काळापयंत सािवून िे वता येतात. जोपयंत एखाद्या ववमशष्ट गन्


ु हे गाराचे छायाचचत्र

संगणकातन
ू काढून टाकले जात नाही, तोपयंत ते संगणकात सािववलेले असते. सदर

संगणकात ववववध कॅमेऱ्यांचाही यासािी वापर केला जातो.


गुन्हे तपासात उपयु्त िरणारी साधने :
२. दरू भाष संवेदन -

सदरची यंत्रणा म्हणजे एका हिकाणाहून एक व्य्ती क्रकत्येक मैल अंतरावरील

दस ंु ईची व्य्ती हदल्ली क्रकंवा


ु ऱ्या व्य्तीशी दृकश्राव्य पद्धतीने संपका साधू शकते. उदा. मब

बंगलोरमधील व्य्तीशी बोलू शकते व ते एकमेकांना संगणकाच्या पडद्यावर बघूसद्


ू धा

शकतात. ही यंत्रणा नॅशनल इन्फॉरमेटी्स सेंटर तफे तयार करण्यात आली आहे . या

यंत्रणेत उपग्रह दरू संचार साधनांचा उपयोग करून एक अद्यावत स्टुडडओ तयार करण्यात

आलेला असतो.
गुन्हे तपासात उपयु्त िरणारी साधने :
३. हॉटलाईन्स -

दरू ध्वनी / टे मलफोनसारखीच ही यंत्रणा आहे . या यंत्रणेद्वारे संपूणा महाराष्र पोलीस

दलातील ववववध श्जल्हा मख्


ु यालये, परीक्षेत्र कायाालये, पोलीस आय्
ु तालये व ववववध

महत्त्वाची कायाालये उदा. एसआरपी गट मख्


ु यालये, रे तनंग स्कूल, राज्य गप्ु तवाताा ववभाग

कायाालये जोडण्यात आलेली आहे त. महाराष्रात एका हिकाणाहून दस


ु ऱ्या कोणत्याही हिकाणी

तातडीने हॉटे लाईनने संपका साधता येतो. हॉटे लाईन यंत्रणेचा वापर प्रामख्
ु याने कायदा व

सव्ु यवस्थेच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर केला जातो.


गुन्हे तपासात उपयु्त िरणारी साधने :
४. फॅ्स मशीन्स -

दरू ध्वनीच्या / टे मलफोनच्या लाईनवर चालणारे हे एक इले्रॉतन्स मशीन आहे . या

मशीनच्या सा्याने एका हिकाणाहून दस


ु ऱ्या हिकाणी मलहहलेला मजकुर त्वरीत जशास तसा

पािववता येतो. ज्या कागदावर मजकूर मलहहला आहे तो कागद मशीनमध्ये टाकून अपेक्षक्षत

हिकाणी फोन करून त्या हिकाणच्या फॅ्स मशीनवर पािववला जातो. याचा उपयोग

महत्त्वाचे व तातडीचे आदे श, महत्त्वाची माहहती इ. पािववण्यासािी केला जाते. अगदी

परदे शात सद्


ु धा या मशीनद्वारे लेखी माहहती पािववता येते.
गुन्हे तपासात उपयु्त िरणारी साधने :
५. बबनतारी संदेश यंत्रणा -

महाराष्र पोलीस दलात बबनतारी संदेश यंत्रणेचा स्वतंत्र ववभाग असन


ू या ववभागाचे

प्रमख
ु ववशेष पोमलस महातनरीक्षक या दजााचे अचधकारी आहे त. वायरलेस ववभागात प्रामख्
ु याने

उपग्रहाचा व अततउच्च ध्वनीलहरींचा वापर केला जातो. वायरलेस से्शनने सवा महाराष्रभर

आपले जाळे तयार केले आहे . वायरलेस से्शनमध्ये HF (High Frequency) प्रामख्
ु याने VHF

(Very High Frequency) आणण UHF (Ultra High Frequency) दरू संचार सेट वापरले जातात.
या यंत्रणेचा वापर अगदी दरू वरच्या हिकाणी संदेश पािववण्यासािी केला जातो. तसेच

कायदा व सव्ु यवस्था, तनवडणक


ु ा, अततमहत्त्वाच्या व्य्तींच्या भेटी, वाहतुकीची कोंडी

सोडववणे, पळून जाणाऱ्या वाहनांचा पािलाग, गणपती, मोहरमच्या ममरवणक


ू ा व क्रफरती /

गस्त घालणारी वाहने यासािी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच महत्त्वाचे संदेश,

कोटााचे आदे श, तातडीचे संदेश पािववण्यासािी सद्


ु धा केला जातो.

You might also like