You are on page 1of 2

टू फ िं गर टे स्ट करणारे वैद्यफकय अफिकारी गैरवर्तनाबद्दल दोषी िरले जार्ील –

मद्रास उच्च न्यायालय

घडणार्‍या‍अनेकानेक‍गुन्ह्ाां पैकी‍बलात्कार‍हा‍अत्यांत‍घृणास्पद‍आणण‍भयांकर‍असा‍गुन्हा‍
आहे .‍ पीडीतेवर‍ बलात्काराचे‍ शारीरकच‍नव्हे ‍ तर‍मानणसक‍दु ष्पररणाम‍सुद्धा‍होतात‍ते‍
आता‍ णसद्ध‍ झाले ले ‍ आहे .‍ त्याचमुळे‍ हा‍ बाबतीत‍ नवनवीन‍ आणण‍ कडक‍ कायदे शीर‍
तरततुदी‍करण्यात‍येत‍आहे त.‍
आपल् याकडच्या‍ न्यायव्यवस्थेतील‍ एकांदर‍ पद्धती‍ लक्षात‍ घेता‍ बलात्कारा‍ सारख्या‍
गुन्ह्ातील‍ पीडीतेचे‍ दु :ख‍ त्या‍ गुन्ह्ानांतर‍ सांपत‍ नाही‍ हे ‍ खरे ‍ दु दैव‍ आहे . ‍ गुन्हा‍ घडु न‍
गेल्यावर‍ ‍ त्या‍ गुन्ह्ाचा‍ तपास, आरोपपत्र‍ दाखल‍ होणे , न्यायालयीन‍ प्रणियेतील साक्ष,
सुनावणी, सरतपास, उलटतपास‍या‍सगळ्या‍प्रणियेमध्ये‍ पीडीतेच्या‍जखमेवरील‍खपली‍
प्रदीघघ‍काळापयंत‍वारां वार‍काढल् या‍सारखे‍होते.‍याच‍प्रणियेतला‍एक‍अत्यांत‍गांभीर‍आणण‍
रानटी‍प्रकार‍म्हणजे‍टू ‍ण ां ग‍टे स्ट.‍
टू ‍ ण ां ग्र‍ टे स्ट‍ मध्ये‍ वैद्यणकय‍ अणिकारी‍ पीडीतेच्या‍ योनीत‍ दोन‍ ‍ बोटे ‍ घालु न‍ बलात्कार‍
झाल् याची‍ खात्री‍ करुन‍ घेतो‍ आणण‍ तसा‍ वैद्यणकय‍ अहवाल‍ दे तो.‍ ही‍ पद्धत‍ गैर‍ आणण‍
अमानवी‍असल् याबद्दल‍णचक्कार‍वादणववाद‍झाले .‍त्यानांतर‍सवोच्च‍न्यायालयाने ‍सन‍२०१३‍
मध्येच‍णलल् लु ‍ऊ घ ‍राजेश‍णव.‍हरयाणा‍सरकार‍या‍खटल् याच्या‍णनकालात‍टू ‍ण ां ग‍टे स्ट‍
पद्धत‍रानटी‍आणण‍त्यामुळेच‍असांवैिाणनक‍घोणित‍केली‍आहे .‍

एवढे ‍ सगळे ‍झाल् यानांतर‍सुद्धा‍दु दैवाने‍ ही‍पद्धत‍अजुनही‍सुरुच‍आहे ‍ की‍काय‍ ? अशी‍


शांका‍यावी‍असे‍उदाहरण‍नुकतेच‍मद्रास‍उच्च‍न्यायालयासमोर‍आले ‍होते.‍या‍प्रकरणात‍
बलात्कारातील‍एका‍खटल् यात‍आरोपीला‍सत्र‍न्यायालयाने‍ ाशीची‍णशक्षा‍णदली‍होती.‍
आपल् याकडच्या‍ कायद्याां नुसार‍ सत्र‍ न्यायालयाने‍ णदले ली‍ ाशीची‍ णशक्षा, उच्च‍ सत्र‍
न्यायालया‍ कडु नच‍ उच्च‍ न्यायालयाकडे ‍ अवलोकनाथघ‍ पाठणवली‍ जाते‍ आणण‍ उच्च‍
न्यायालयाच्या‍ णनकालानुसार‍ त्यावर‍ अांमलबजावणी‍ होते.‍ एकांदर‍ प्रकरण‍ आणण‍ त्याचे‍
गाां भीयघ‍लक्षात‍घेउन‍उच्च‍न्यायालय‍सत्र‍न्यायालयाने‍णदले ली‍ ाशीची‍णशक्षा‍कायम‍ठे वू‍
शकते‍णकांवा‍बदलु ‍सुद्धा‍शकते.‍

सत्र‍ न्यायालयाचे‍ हे ‍ प्रकरण‍ उच्च‍ न्यायालयासमोर‍ आले ‍ तेव्हा‍ या‍ प्रकरणाच्या‍ तपासा‍
दरम्यान‍सांबांिीत‍वैद्यणकय‍अणिकार्‍याां नी‍पीडीतेची‍टु ‍ ण ां गर‍टे स्ट‍केल् याचे‍ णनष्पन्न‍झाले .
त्यावर‍मद्रास‍उच्च‍न्यायालयाने‍१.या‍प्रकरणात‍टु ‍ण ां ग‍टे स्ट‍करण्यात‍आली‍हे ‍खेदजनक‍
वास्तव‍आहे , २.सवोच्च‍न्यायालय‍आणण‍णवणवि‍उच्च‍न्यायालयाां नी‍अशी‍टु ‍ण ां गर‍टे स्ट‍इष्ट‍
आणण‍स्विकाराहघ ‍ नाही‍असे‍ वारां वार‍स्पष्ट‍केले ले ‍आहे , ‍अशी‍णनरीक्षणे‍ नोांदणवली‍आणण‍
याणनणमत्ताने‍ आम्ही‍ हे ‍ स्पष्ट‍ करु‍ इस्वितो‍ की‍ यापुढे‍ कोणीही‍ सवोच्च‍ न्यायालयाां च्या‍
णनदे शाां चा‍ भांग‍ करणारी‍ अशी‍ तपासणी‍ केली‍ तर‍ त्याां ना‍ सवोच्च‍ न्यायालयाने‍ स्पष्ट‍
केल् याप्रमाणे‍गैरवतघनाबद्दल‍दोिी‍समजण्यात‍येईल‍असे‍दे स्वखल‍स्पष्ट‍केले .‍

सन‍२०१३‍आणण‍त्यानांतरसुद्धा‍टु ‍ण ां गर‍टे स्ट‍णवरोिात‍णवणवि‍णनकाल‍दे ऊनही‍आज‍सुमारे ‍


१०‍विां नांतर‍सुद्धा‍ही‍रानटी‍पद्धत‍सुरु‍आहे ‍हे ‍खेदजनक‍आणण‍सांतापजनक‍वास्तव‍आहे .‍
गुन्ह्ाच्या‍ तपासातील‍ टु ‍ ण ां गर‍ टे स्ट‍ सवोच्च‍ न्यायालयाने‍ असांवैिाणनक‍ ठरवून‍ १०‍ विे‍‍
लोटु न‍सुद्धा‍जर‍हे ‍प्रकार‍चालू च‍असतील‍तर‍त्याची‍जबाबदारी‍सांबांिीत‍शासणकय‍आणण‍
ौजदारी‍णवभागाां ना‍जबाबदारी‍स्विकारावीच‍लागेल.‍

या‍ णवभागातील‍ वैद्यणकय‍ अणिकार्‍याां ना‍ काय‍ गुन्ह्ाच्या‍ तपासाकामी‍ वैद्यणकय‍ आणण‍
शास्त्रीय‍ पुरावे‍ गोळा‍ करताना‍ कोणत्या‍ पद्धती‍ स्विकाराव्या‍ ? कोणत्या‍ नाही‍ ? याची‍
सवीस्तर‍माणहती‍आणण‍प्राणशक्षण‍दे णे‍गरजेचे‍आहे .‍त्याचप्रमाणे‍पीडीतेला‍सुद्धा‍या‍गोणष्टची‍
माणहती‍असणे‍गरजेचे‍आहे , जेणेकरुन‍दु दैवाने‍अशा‍गुन्ह्ाची‍णशकार‍झाले ल् या‍मणहले स‍
पुन्हा‍टु ‍ण ां गर‍टे स्टला‍सामोर‍जायला‍लागू‍नये.‍
अशी‍टे स्ट‍करणे‍हे ‍गैरवतघन‍समजण्यात‍येण्याची‍सुस्पष्ट‍तांबी‍उच्च‍न्यायालयाने‍णदल् यावर‍
आता‍तरी‍हे ‍प्रकार‍बांद‍होतील‍अशी‍आशा‍आहे .‍

माझे‍असेच‍ले खन‍‍णनयमीत‍णमळणवण्याकरता‍9326650498‍या‍िमाां कावर‍आपल् या‍


नावासह‍मेसेज‍करावा‍म्हणजे‍आपल् याला‍याणदत‍सामील‍केले ‍जाईल‍

‍ॅ .‍तन्मय‍केतकर, कल् याण, २८‍नोव्हें बर‍२०२३‍


अ‍ड

You might also like