You are on page 1of 18

लैंिगक छळाच्या सवर् केसेस पोलीस कशा प्रकारे हाताळतात आिण काय कायर्वाही करतात ह्याची सवर्सामान्य यादी

िवनयभंग (से. 354) व लैंिगक छळ (से. 354A व 354B)

FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)


तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल
1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो, िजथे
िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास भेटावे.
कांहीही कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. मिहला अिधकारी उपिस्थत नसल्यास मिहला हवालदारास जबानी घेण्यासाठी बोलावले जाते, जर मिहला
हवालदारही उपिस्थत नसेल, तर एखाद्या NGOतून त्यांच्या मिहला प्रितिनधीस बोलावले जाते.
3. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून
घेण्यास नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी भाषेत
नोंदवण्यात येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR फॉमर् भरतील.
ह्या जबानीवरून कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
4. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे
असल्यास तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येत,े त्या ठाण्यास
पाठवली जाईल आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.
5. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल. प्रत्यक्षदशीर् साक्षीदारांकडू न व िपडीतेकडू न िकती मािहती िमळते,
ह्याप्रमाणे हा तपास प्रत्येक केस मध्ये वेगळा असतो व त्यानंतर अटक केली जाते. आरोपीस प्रत्यक्ष गुन्हा
करतांना पकडण्याच्या उद्देशाने साध्या वेषातील पोलीस अिधकारी िपडीतेसोबत जाऊं शकतात.
6. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग े ारास पोलीस ठाण्यातून
जामीन िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं
शकतो.
7. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा िदली
जात नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
8. अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा
आरोपीस न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन मिहन्यांचा
अवधी लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची बदली
झाल्यास, अथवा तो िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते. मात्र, कोटार्च्या
सुनावणी दरम्यान सवर् बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी कोटार्समोर येऊन जबानी
देणे आवश्यक असते. वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने लढवतात.

चोरून पाहणे (से. 354C)

FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)


तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल

1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो,
िजथे िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास
भेटावे. कांहीही कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून
घेण्यास नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी
भाषेत नोंदवण्यात येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR
फॉमर् भरतील. ह्या जबानीवरून कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
3. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे
असल्यास तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येत,े त्या ठाण्यास
पाठवली जाईल आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.
4. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल. चोरून पाहण्याच्या केसमध्ये गुन्ह्याच्या िठकाणाहून गोळा केलेले
पुरावे महत्वाचे ठरतील.
5. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल. प्रत्यक्षदशीर् साक्षीदारांकडू न व िपडीतेकडू न िकती मािहती िमळते,
ह्याप्रमाणे हा तपास प्रत्येक केस मध्ये वेगळा असतो व त्यानंतर अटक केली जाते. आरोपीस प्रत्यक्ष गुन्हा
करतांना पकडण्याच्या उद्देशाने साध्या वेषातील पोलीस अिधकारी िपडीतेसोबत जाऊं शकतात.
6. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग े ारास पोलीस ठाण्यातून
जामीन िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं
शकतो.
7. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा
िदली जात नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
8. अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा
आरोपीस न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन
मिहन्यांचा अवधी लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची
बदली झाल्यास, अथवा तो िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते.
मात्र, कोटार्च्या सुनावणी दरम्यान सवर् बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी
कोटार्समोर येऊन जबानी देणे आवश्यक असते. वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने
लढवतात.

3. पाठलाग करणे (से.354D)


FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)
तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल

1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो,
िजथे िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास
भेटावे. कांहीही कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून
घेण्यास नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी
भाषेत नोंदवण्यात येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR
फॉमर् भरतील. ह्या जबानीवरून कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
3. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे
असल्यास तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येत,े त्या ठाण्यास
पाठवली जाईल आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.
4. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल आिण पाठलागाच्या केसमध्ये आरोपीस प्रत्यक्ष गुन्हा करतांना
पकडण्याच्या उद्देशाने साध्या वेषातील पोसील अिधकारी तक्रार करणार्या मिहलेस सोबत करतील.
5. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग े ारास पोलीस ठाण्यातून
जामीन िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं
शकतो.
6. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा
िदली जात नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
7. अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा
आरोपीस न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन
मिहन्यांचा अवधी लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची
बदली झाल्यास, अथवा तो िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते.
मात्र, कोटार्च्या सुनावणी दरम्यान सवर् बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी
कोटार्समोर येऊन जबानी देणे आवश्यक असते. वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने
लढवतात.

4. छे डछाड (से. 292, 294 & 509)


FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)
तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल

1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो,
िजथे िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास
भेटावे. कांहीही कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून
घेण्यास नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी
भाषेत नोंदवण्यात येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR
फॉमर् भरतील. ह्या जबानीवरून कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
3. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे
असल्यास तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येत,े त्या ठाण्यास
पाठवली जाईल आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.
4. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल. हा तपास प्रत्यक्षदशीर् साक्षीदार व िपडीतेकडू न िकती मािहती
िमळते त्याप्रमाणे प्रत्येक केसच्या बाबतीत वेगळा असूं शकेल. तपासानंतर आरोपीस अटक करण्यात
येईल.
5. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग े ारास पोलीस ठाण्यातून
जामीन िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं
शकतो.
6. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा
िदली जात नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
7. अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा
आरोपीस न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन
मिहन्यांचा अवधी लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची
बदली झाल्यास, अथवा तो िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते.
मात्र, कोटार्च्या सुनावणी दरम्यान सवर् बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी
कोटार्समोर येऊन जबानी देणे आवश्यक असते. वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने
लढवतात.

5. कामाच्या िठकाणी लैंिगक छळ


FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)
तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल

1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो, िजथे
िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास भेटावे. कांहीही
कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून घेण्यास
नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी भाषेत नोंदवण्यात
येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR फॉमर् भरतील. ह्या जबानीवरून
कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
3. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे असल्यास
तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येते, त्या ठाण्यास पाठवली जाईल
आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.

4. त्यानंतर तपास सुरूं करण्यात येईल. हा तपास व्यवस्थापनाच्या मनुष्यबळ खात्याकडू न सुरूं केलेल्या तपासापेक्षां
अिधक स्वीकाराहर् असेल.
5. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग
े ारास पोलीस ठाण्यातून जामीन
िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं शकतो.
6. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा िदली जात
नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
7. िनकाल लागेपयर्ंत आरोिपची बदली करणे िकंवा त्यास कामावरून सस्पेंड करणे इत्यादी मागण्या
व्यवस्थापनाकडे करण्यास पोलीसांकडे अिधकार नसतात.
8. अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा आरोपीस
न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन मिहन्यांचा अवधी
लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची बदली झाल्यास, अथवा तो
िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते. मात्र, कोटार्च्या सुनावणी दरम्यान सवर्
बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी कोटार्समोर येऊन जबानी देणे आवश्यक असते.
वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने लढवतात.

6. बलात्कार (से. 376, 376 A, 376B, 376C, 376D व 376E)


FIR दाखल करणे (पोलीस ह्यास नकार देऊं शकत नाहीत)
तपास (कागदपत्र व पुरावे गोळा करणे)
अटक से.
आरोपपत्र (अंितम िरपोटर् दाखल करणे)
कोटार्ची सुनावणी
िनकाल

1. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिहला, बालक व ज्येष्ठ नागरीकांसाठी त्वरीत कायर्वाही िवभाग’ असतो,
िजथे िकमान एक मिहला अिधकारी कायम उपिस्थत असते. िपडीतेने ह्या िवभागातील अिधकार्यास
भेटावे. कांहीही कारणाने ठाण्यात असा िवभाग नसल्यास ड्यूटीवरील अिधकार्यास भेटावे.
2. मिहला अिधकारी उपिस्थत नसल्यास मिहला हवालदारास जबानी घेण्यासाठी बोलावले जाते, जर
मिहला हवालदारही उपिस्थत नसेल, तर एखाद्या NGOतून त्यांच्या मिहला प्रितिनधीस बोलावले जाते.
3. िवभागात काम करत असलेली िकंवा ड्यूटीवरील अिधकारी कुठल्याही कारणास्तव FIR दाखल करून
घेण्यास नकार देऊं शकत नाही. FIR मध्ये िपडीतेने केलेल्या घटनेचे वणर्न िहं दी, इं ग्रजी अथवा मराठी
भाषेत नोंदवण्यात येईल. बहुतांश वेळां नोंद करणारा अिधकारी जबानीचे मराठी भाषांतर करून FIR
फॉमर् भरतील. ह्या जबानीवरून कुठल्या कलमाखाली गुन्हा झालेला आहे ते ठरिवण्यात येईल.
4. िपडीतेस गंभीर मानिसक अथवा शारीिरक धक्का बसला असल्यास ितच्या वतीने ितचे नातेवाईक अथवा
स्नेही पोलीसात जाऊं शकतात. मिहला पोलीस अिधकारी िपडीतेच्या घरी/इिस्पतळात जाऊन ितची
जबानी नोंदवूं शकतात.
5. गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे ते पोलीस ठाणे आिण ही तक्रार नोंदवून घेणारे पोलीस ठाणे वेगवेगळे
असल्यास तक्रार नोंदवून घेणार्या ठाण्याकडू न ती तक्रार गुन्ह्याचे िठकाण ज्या हद्दीत येत,े त्या ठाण्यास
पाठवली जाईल आिण पुढील कायर्वाही त्या ठाण्याकडू न करण्यात येईल.
6. त्यानंतर िपडीतेना केलेल्या गुन्हगे ाराच्या वणर्नावरून तपास सुरूं करण्यात येईल. बलात्काराच्या केसमध्ये
वैद्यकीय पुरावे गोळा करणे महत्वाचे ठरते. हे काम सरकारी िकंवा खासगी इिस्पतळांमध्ये केले जात
असले तरी पोलीस सरकारी इिस्पतळाला प्राधान्य देतात. पोलीस अिधकारी िपडीतेला नजीकच्या
सरकारी इिस्पतळात जायची सूचना देतात, अथवा िपडीता ितने िनवड केलेल्या सरकारी इिस्पतळात
जाऊं शकते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर िपडीतेवर बाकी कसलीही जबाबदारी नसते. वैद्यकीय
चाचण्यांचे िरपोट्सर् पोलीसांकरवी कोटार्त पाठवले जातात.
7. मिहलांिवरुद्ध झालेले सवर् गुन्हे दखलपात्र व अ-जामीनपात्र असतात. अशा गुन्हग े ारास पोलीस ठाण्यातून
जामीन िमळूं शकत नाही. मात्र, आरोपीस िपडीतेपासून दूर राहण्याच्या अटीवर कोटार्कडू न जामीन िमळूं
शकतो.
8. पुरावे म्हणून गोळ्या केलेल्या सवर् चीजवस्तू गुन्ह्यासाठी वापरलेला गेलेला व आरोपीकडू न जमा केलेला
मुद्देमाल म्हणून पंचनामा करून सीलबंद करून पोलीसांच्या संग्रही ठे वण्यात येतात व नंतर कोटार्त सादर
करण्यात येतात.
9. याखेरीज धमकावणे, िभती दाखवणे इत्यादी बाबतीत तक्रार करणार्या मिहलेस पोलीसांकडू न सुरक्षा
िदली जात नाही. (कारण प्रत्येक तक्रार करणारीला सुरक्षा देण्याइतके मनुष्यबळ पोलीसांकडे नसते.)
10.अटक झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून ते कोटार्कडे पाठवले जाते. त्यानंतर 24 तासांच्या आं त अशा
आरोपीस न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. ह्या सवर् कायर्वाहीस जास्तीत जास्त तीन
मिहन्यांचा अवधी लागतो. केस पूणर् होईपयर्ंत तपास अिधकारी बदलला जात नाही. त्या अिधकार्याची
बदली झाल्यास, अथवा तो िनवृत्त झाल्यास एका नवीन तपास अिधकार्याकडे केस सोपवली जाते.
मात्र, कोटार्च्या सुनावणी दरम्यान सवर् बदली झालेल्या, वा िनवृत्त झालेल्या तपास अिधकार्यांनी
कोटार्समोर येऊन जबानी देणे आवश्यक असते. वकील अशी केस िनकाल लागावा ह्या पद्धितने
लढवतात.

से. 154: िपडीतेची मािहती घेण्याची पद्धत

1A. कुठल्याही दखलपात्र गुन्ह्याशी िनगडीत असलेली सवर् मािहती- पोलीस ठाण्याच्या अिधकार्याकडे मौिखक
पद्धितने िदली गेलेली असल्यास तो ती मािहती िलिखत स्वरूपात उतरवून घेईल अथवा त्याच्या मागर्दशर्नाखाली
उतरवून घेतला जाईल. तो मजकूर तक्रार नोंदवणार्या व्यक्तीस वाचून दाखवण्यात येईल. अशा प्रकारच्या सवर् लेखी
िदलेली मािहतीवर, िकंवा िलहून घेतलेल्या मािहतीवर ती देणार्या व्यिक्तची सही घेतली जाईल. तसेच, ह्या बाबतीत
राज्य सरकारने नेमून िदलेल्या पद्धितनुसार त्यातला मजकूर पोलीस अिधकारी वहीमधे नोंदवून ठे वतील.
1B. भारतीय दंड िवधानाच्या से. 354, 354A, 354B, 354D, 376, 376B, 376C, 376D, 376E िकंवा 509
च्या अन्वये गुन्हा अथवा गुन्ह्याचा प्रयत्न झाला असल्यास, अशा प्रकारची मािहती मिहला पोलीस अिधकारी िकंवा
कुठलाही मिहला अिधकारी नोंदवून घेईल.

जर-
1. ज्या मिहलेवर भारतीय दंड िवधानाच्या से. 354, 354A, 354B, 354D, 376, 376B, 376C, 376D,
376E िकंवा 509 च्या अन्वये गुन्हा झाल्याचा िकंवा गुन्ह्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला गेला असेल, ती
व्यक्तीस स्थायी अथवा अस्थायी स्वरूपात मानिसक वा शारीिरक दुबळे पण आलेलं असेल, तर पोलीस
अिधकारी तक्रार नोंदवूं इच्छीणार्या व्यिक्तच्या घरी िकंवा ितने िनवडलेल्या िठकाणी जाऊन, दुभाषा वा
िवशेष िशक्षकाच्या मदितने- आवश्यक त्याप्रमाणे- ितची जबानी नोंदवूं शकतात.
2. ही मािहती नोंदवतांना त्याचे व्हीिडओ रेकॉडीर्ंग करण्यात येईल.
3. सेक्शन 164, सब सेक्शन (5A) च्या कलम (a) खाली शक्य िततक्या लवकर पोलीसांना न्यायालयीन
मॅिजस्ट्रेटकरवी नोंदवलेली िपडीतेची जबानी घ्यावी लागेल.
2. सब सेक्शन (1) नुसार, अशा प्रकारे नोंदवलेल्या जबानीची एक प्रत तक्रार दाखल करणार्या मिहलेस ताबडतोब
व िवनामूल्य देण्यात यावी.
3. पोलीस ठाण्याच्या अिधकार्याकडू न सब-सेक्शन (1) मध्ये उल्लेख केलेली मािहती नोंदवून घेण्यात कांहीही
हयगय झाली असल्याने दुखावली गेली असल्यास अशी िपडीता ती मािहती िलहून िकंवा पोस्टाने पोलीस
सुपरींटेंडंटना देऊं शकते. त्यावर तशी हयगय झाली असल्याची खात्री पटल्यास पोलीस सुपिरं टेंडंट स्वत: त्या केसचा
तपास करूं शकतात िकंवा हांताखालच्या तपास अिधकार्याला त्याबद्दल सूचना देऊं शकतात. हा तपास त्यांना योग्य
वाटेल अशा िरतीने केला जातो व तपास करणार्या पोलीस ठाण्याच्या अिधकार्यास असतील ते सवर् अिधकार ह्या
अिधकार्याकडे असतात.

महत्वाची मािहती
1. अन्याय सहन करत असलेल्या िकंवा दडपणाखाली असलेल्या मिहलांसाठी खास पोलीस हेल्पलाईन:103.
पोलीसांना बरोबर पत्ता व िठकाण िदल्यास पांच िमिनटांच्या आं त ते ितथे येऊन दाखल होतील.
2. सावर्जिनक वाहनाने प्रवास करत असतांना तुम्हांला आपल्या सुरक्षेसाठी वाहनाचा माग घेण्याची गरज
वाटली, तर तुम्ही प्रवास करत असलेल्या वाहनाचा नंबर SMS द्वारे 9969777888ला कळवा. तसे केल्याने
तुमचा स्वत:चा नंबर व वाहनाचा नंबर पोलीसांच्या सवर्रमध्ये नोंदवला जातो व कांही अिप्रय घटना घडल्यास
पोलीस लगोलग तुमचा माग घेऊं शकतात.
3. मात्र एक लक्षांत घ्या की केवळ SMS पाठवल्यानेच पोलीस तुमचा माग घेणार नाहीत.
4. गुन्हा कुठल्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असला तरी जर तो िक्रिमनल प्रोसीजरखाली घडला असेल,
तर केवळ गुन्ह्याचे िठकाण आमच्या हद्दीत येत नाही ह्या कारणावरून पोलीसांना गुन्हा नोंदवण्यास नकार देतां
येत नाही.
5. एखाद्या मिहलेस आपल्या सुरक्षेस धोका आहे असे वाटल्यास ती FIR दाखल करूं शकते आिण त्यावर
कायर्वाही होते.
6. अिधकार्याने FIR दाखल करून घेण्यास नकार िदल्यास िपडीता त्या पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस
अिधक्षक िकंवा ACP कडे जाऊं शकते.
7. िदवाणी बाबींमधे FIR होऊं शकत नाही.
8. सवर् कायर्वाही भारतीय दंड िवधानाबरहुकूम होते.
बलात्कार िपडीत मिहलेच्या मािहतीसाठी इिस्पतळाची कायर्पद्धती

प्र.1. िपडीत व्यक्तीने काय काय करावयाचे: इिस्पतळात सवर्प्रथम कुठे जावयाचे, कुणाला भेटावयाचे, काय काय
कागदपत्रे तयार करायची (ती मािहती कोण, कुठे व कुणाच्या मदितने भरणार):

िपडीत मिहलेने सवर्प्रथम कॅज्युअल्टी मेिडकल ऑफीसर (CMO) अथवा नोडल ऑफीसरला भेटावे. प्राथिमक
कागदपत्रे भरावयाचे काम CMO करतात व त्यानंतरची उवर्रीत कागदपत्रे नोडल ऑफीसर खालील िवभागीय
अिधकार्यांच्या मदितने पूणर् करतात-

स्त्रीरोग िचकीत्सा (Obstetrics &Gynaecology)


बालरोग िचकीत्सा (Paediatrics)
शल्यिचकीत्सा (Surgery)
बालरोग शल्यिचकीत्सा (Paediatric surgery)
मनोिवकार िचकीत्सा (Psychiatry)
वैद्यकीय िचकीत्सा (Medicine)

प्र.2: रुग्णाची केस बघणार्या या सवर् संबंिधत डॉक्टरांमधे समन्वय साधण्याचे काम कोण करते:
ऑफीसर केसशी सवर् संबंिधत डॉक्टरांमधे समन्वय साधण्याचे काम इिस्पतळाचे/िचकीत्सा केंद्राचे नोडल ऑफीसर
करतात.

प्र.3. िपडीत मिहलेच्या वेगवेगळ्या चाचण्यांच्या िरपोटर्सची प्रक्रीया काय असते (इिस्पतळातून ते थेट पोलीसांकडे
पाठवले जातात की िपडीतेच्या कुटुंिबयाने ते करावे अशी अपेक्षा असते)
1. िपडीतेकडू न घेतले गेलेले नमुने घटनास्थळाच्या पोलीस स्टेशनकडू न रासायिनक िवश्लेषणासाठी कालीना
येथील FSL कडे पाठवले जातात.
2. रासायिनक तज्ज्ञ िरपोटर् तयार करून तो पोस्टाने घटनास्थळाच्या पोलीस इन्स्पेक्टरकडे पाठवतात. बहुतांश
वेळा िरपोट्सर्ची तपास करणार्या ऑफीसर-कडू न त्याची शहािनशा केली जाते. या कागदपत्रांना कोटार्मधे
मान्यता असते. कोटार्त ते िवश्वासपात्र ठरतात.
3. मेिडको-लीगल- वैद्यकीय कायदा- िवषयक केस असल्यास अथवा िचकीत्सक पद्धित िवषयीची चाचणी
केलेली असल्यास त्या िवषयीचे िरपोट्सर् संबिधत डॉक्टसर् FSL कडू न घेऊन त्या संबंिधत पुढची प्रक्रीया
करतात.
4. िपडीत मिहलेच्या कुटुंिबयांना कुठल्याही प्रकारे ह्या िरपोट्सर्ची हाताळणी करावी लागत नाही.

प्र. 4. (प्रसार माध्यमे वा पोलीसांपासून) िपडीत मिहलेस/रुग्णास सुरक्षा देण्यासाठी इिस्पतळाचा अिधकारीवगर्
कोणती खबरदारी घेतात:

लैंिगक अत्याचाराच्या िपडीतेस आवश्यक त्या सवर् चाचण्या एकाच छपराखाली उपलब्ध करून देणारी MCGM ही
देशातील पिहली सावर्जिनक संस्था आहे.
िपडीतेच्या चाचण्या, इलाज व पुनवर्सन या सवार्ंमधे समन्वय साधून त्यावर देखरेख करण्यासाठी नोडल ऑफीसरची
िनयुक्ती केली जाते.
िपडीतेच्या सुरक्षेसाठी ितच्या बरोबर ितच्या रक्ताच्या नातेवाईकांखेरीज फक्त साध्या वेषातील मिहला पोलीस
उपिस्थत असतात.
अशा सवर् रुग्णांना इतरांपासून अलग ठे वले जाते आिण ितच्यावर इलाज करणारे डॉक्टर आिण ितची जबाबदारी
घेणार्या मिहला पोलीसाखेरीज इतर कुणालाही ितच्या खोलीत प्रवेश िदला जात नाही.

प्र.5. इिस्पतळ व पोलीस ह्यांच्यामधे समन्वय कोण साधते:


गुन्हग
े ारी वैद्यकीय िवभागाचा नोडल ऑफीसर इिस्पतळ व पोलीसांमधे समन्वय साधतात.

प्र.6. इिस्पतळात येण्यापूवीर् िपडीत मिहलेने काय खबरदारी घ्यायला हवी:


शरीराच्या ज्या भागास इजा झालेली असेल ितथून आत्यंितक रक्तस्त्राव होत असल्यास तो कमी करण्यासाठी दाब
देणे.
शक्यतो अत्याचाराच्या वेळेस पीडीतेच्या अंगावर जे कपडे होते ते धुवूं अथवा काढू ं नयेत.
लघवीला जाऊं नये.
जर कांहीही कारणास्तव ितच्या अंगावरचे कपडे काढावे लागले तर ते प्लास्टीकमधे न ठे वतां कागदामधे गुंडाळू न
ठे वावेत.
सदर कपडे पोलीस अथवा वैद्यकीय अिधकार्यांकडे जमा करावेत.

प्र.7. िपडीतेकडू न पुरावा म्हणून काय काय जमा केले जाते:


जैिवक पुराव्यासाठी योिनमागार्तून घेतलेला कापसाचा बोळा, रक्ताचा नमुना, कपडे, नखे- या गोष्टी िपडीतेकडू न जमा
केल्या जातात.
तपासणीच्या वेळेस जर िपडीतेच्या अंगावर अत्याचाराच्या वेळेचेच कपडे असल्यास ितला एका पांढर्या कागदावर
उभे करून ते कपडे बदलले जातात, जेणेकरून एखादा DNA अथवा तपासात मदत होऊं शकेल असा कांहीही नमुना
हाती लागावा.
ह्या सवर् वस्तु व नमुने एका सीलबंद कागदाच्या िपशवीत भरून ते संबंिधत पोलीस अिधकार्यांकडे पाठवले जातात.
िपडीतेला मादक पदाथर् िदले गेले असल्याचा संशय असल्यास त्यासाठी वेगळी चाचणी केली जाते.

प्र. 8. बलात्कार कीटमधे काय काय समािवष्ट असते:


महाराष्ट्र शासनाकडू न बलात्कार कीटबद्दल अद्याप कांहीही िवशेष सूचना िमळालेल्या नाहीत. तरी सामान्यत: पुरावे
म्हणून खालील वस्तू जमा केल्या जातात:
हातमोजे
कंगवा
कापसाचे बोळे
साधे बल्ब
EDTA बल्ब
टीपकागद
साधा कागद
िनजर्ंतुक कापसाचे बोळे
नेल कटर
सीरींज
सुया
सूती (कॉटन) कपडे

प्र.9. ह्या बलात्कार कीटद्वारे तपासणी रुग्णाची तपासणी कोण करतं:


1. ड्यूटीवर उपिस्थत असलेली मिहला स्त्री रोगतज्ज्ञ ह्या कीट द्वारे तपासणी करतात.
2. कांही कारणास्तव मिहला डॉक्टर उपिस्थत नसल्यास पुरुष डॉक्टरही अशी तपासणी करूं शकतात फक्त
त्या वेळी मिहला नसर्ची उपिस्थती आवश्यक असते.

प्र.10. बलात्कार झाला आहे िकंवा नाही ह्याची पडताळणी करण्यासाठी कांही शारीिरक चाचणी करण्यात येते कां-
उदा. बोटे घालून पाहणे:
नाही. अशा प्रकारची चाचणी करणे बंद केलेले आहे व केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने बलात्कार िपडीत मिहलांच्या
वैद्यकीय इलाजासंबंधात जारी केलेल्या नवीन आदेशानुसार अशा चाचणीस कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.
सवर् इिस्पतळांमधे रुग्णाच्या गुन्हिे वषयक व वैद्यकीय तपासणीसाठी एक सवर्था वेगळी खोली मुक्रर करण्याचे आदेश
आहेत.

प्र.11. इिस्पतळाच्या कमर्चार्यांना िपडीतेच्या जखमांचे फोटो काढण्यास परवानगी असते कां- जेणेकरून पुढे केस
कोटार्त गेल्यावर अशा फोटोंचा पुराव्यासाठी उपयोग होऊं शकेल:

कोटार्तीस केसमधे अशा फोटोंचा कुठलाही उपयोग होत नाही आिण म्हणून असे फोटो साधारणपणे घेतले जात
नाहीत.

प्र.12. िपडीत मिहला इिस्पतळातून पोलीसांना आपली जबानी देऊं शकते कां:
होय. इिस्पतळातून ती पोलीसांना जबानी देऊं शकते.

प्र.13. पोलीस ठाण्यावर जाण्यापूवीर् िपडीत मिहला इिस्पतळात गेली असल्यास इिस्पतळात काय पद्धितची
कायर्वाही केली जाते:

जर कुणी िपडीता पोलीस ठाण्यावर न जातां थेट इिस्पतळात आली असेल तर खालीलप्रमाणे कायर्वाही केली जाते:

1. संबंिधत डॉक्टरांकडू न रुग्णाची तडक तपासणी होऊन त्वरीत आवश्यक ते उपचार सुरूं केले जातात.
2. पुराव्यासाठी नमुने गोळा केले जातात व केस दाखल करून घेण्यासाठी िवषयीची मािहती संबंिधत पोलीस
ठाण्यात कळवली जाते.
3. एकछित्रत सहायता केंद्राच्या नोडल ऑफीसर व्दारे ही सवर् कायर्वाही हाताळण्यात येते.

प्र. 14. रुग्णाने तक्रार नोंदवण्यास नकार िदल्यास इिस्पतळाचे अिधकारी स्वत:च्या नोंदीकरता ितची जबानी घेतात
कां:
प्रत्येक वैद्यकीय कायदेशीर केसमधे, िकंबहुना इिस्पतळात दाखल होणार्या अथवा बाह्यरुग्ण िवभागात उपचार
घेणार्या प्रत्येक केसच्या बाबतीत आदेशानुसार संबंिधत डॉक्टरांकडू न सवर् आवश्यक मािहती घेतली जाते.

प्र.15. िपडीतेने तक्रार नोंदवण्यास अथवा पोलीसांकडे जबानी नोंदवण्यास नकार िदल्यास इिस्पतळाची भूिमका काय
राहाते:
अशा वेळी रुग्णावर त्वरीत उपचार करण्याबरोबरच संबंिधत पोलीस ठाण्यात गुन्ह्या-बाबतीत मािहती पुरवणे
इिस्पतळास बंधनकारक आहे.

प्र.16. या सवार्साठी लागणारा खचर् कोण करते:


वैद्यकीय गुन्हे कायद्यानुसार रुग्णाच्या िनदान, उपचार आिण केसच्या कायर्वाहीस लागणारा सवर् खचर् संबंिधत
इिस्पतळाकडू न केला जातो.

प्र.17. जर रुग्णाने इिस्पतळात दाखल करून घेण्याचा आग्रह धरला, तर तसे करण्याची तरतूद आहे कां:
रुग्णाच्या वैद्यकीय अवस्थेनुसार ितला इिस्पतळात दाखल करून धेतले जाते, िकंवा बाह्यरुग्ण िवभागात ितच्यावर
उपचार केले जातात.

प्र. 18. रुग्ण इतर खासगी अथवा सावर्जिनक इिस्पतळात उपचार घेऊन आला असल्यास काय कायर्वाही केली जाते:
1. िपडीतेला अन्य इिस्पतळातून हलवले गेले असल्यास केसची संपूणर् मािहती, केल्या गेलेल्या उपचारांची
मािहती, तसेच नमुने ितच्याबरोबर िदले जातात.
2. अशा बाबतीत ज्या इस्पतळातून रुग्ण हलवली गेली आहे, ितथून आलेल्या मािहतीनुसार रुग्णाची व्यवस्था
केली जाते.
3. अशी कांही मािहती न िमळाल्यास त्या रुग्णाला नवीन केसप्रमाणे वागवून सवर् कायर्वाही नव्याने केली जाते.

प्र. 19. िपडीत मिहला परदेशी नागरीक असल्यास वरील कायर्वाही लागू होते कां त्यात कांही बदल असतात:
वैद्यकीय इलाजािवषयी सवार्ंना त्या देशाच्या कायद्या अंतगर्त ठरलेले समान िनयम लागू होतात. अशा रुग्णांच्या
बाबतीत कांही िवशेष व्यवस्था अथवा कायर्वाही केली जात नाही.

प्र.20. समुपदेशन व पुनवर्सनाच्या बाबतीत कोणते िनयम व अटी लागू होतात:


रुग्णाची मानिसक िस्थतीचा आढावा घेण्यासाठी तसेच ितचे पुनवसर्न करण्याच्या दृिष्टने प्रत्येक केस मानसोपचार
िवभागाकडू न तपासली जाते. संपूणर् िस्थतीचा आढावा घेतल्यानंतर लैंिगक अत्याचाराच्या िपडीतांसाठी उपचाराची
पद्धित िनिश्चत करण्यात येऊन ती लागू केली जाते.

S. 53 A: बलात्काराच्या आरोपीची वैद्यकीय व्यावसाियकाकरवी तपासणी

बलात्काराचा आरोप असलेल्या व्यिक्तची नोंदणीकृत वैद्यकीय अिधकार्याद्वारे त्वरीत वैद्यकीय तपासणी केली जाईल
व खालीलप्रमाणे नोंदी िरपोटर्मधे नमूद केल्या जातील:-

1. आरोपीचा नांव व पत्ता, तसेच जी व्यक्ती आरोपीस घेऊन आली आहे, ितचा नांव व पत्ता
2. आरोपीचे वय
3. आरोिपच्या शरीरावर कांही इजा झाल्याच्या खुणा आहेत िकंवा कसे
4. DNA िनिश्चत करण्यास आरोिपच्या शरीरावरून कांही पदाथर् घेण्यात आले असतील त्यांचे वणर्न
5. घेण्यात आलेल्या इतर पदाथार्ंचे जास्तीत जास्त तपशीलवार वणर्न

घेण्यात आलेल्या प्रत्येक चाचणीवरून जो िनष्कषर् काढण्यात आलेला आहे त्याचे नेमके कारण नमूद केलेले असावे.
िरपोटर्मधे तपासणीच्या आरंभाची व समापनाची वेळही नमूद केलेली असावी.

S. 164-A: बलात्कार िपडीतेची वैद्यकीय तपासणी


1. असे सुचवण्यात येते की ज्या मिहलेवर बलात्कार झाल्याचे अथवा तसा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे,
ितची वैद्यकीय तज्ज्ञाकडू न शारीिरक तपासणी केली जावी. ही तपासणी िपडीत मिहलेच्या परवानगीने अथवा
ितच्या वतीने अशी परवानगी देऊं शकणार्या जबाबदार व्यिक्तच्या परवानगीने सरकारी अथवा स्थािनय
प्रशासनाच्या इिस्पतळाच्या नोकरीत असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय अिधकार्याद्वारे केली जावी.
गुन्ह्येिवषयक मािहती िमळाल्यापासून 24 तासांच्या आत ह्या मिहलेस नोंदणीकृत वैद्यकीय अिधकार्याकडे
पाठवले जावे.
2. ज्या नोंदणीकृत वैद्यकीय अिधकार्याकडे िपडीतेला पाठवलं गेलं असेल, त्याने/ितने त्वरीत िपडीतेची
तपासणी करून खालीलप्रमाणे बाबींचा िरपोटर् करावा:-
1. िपडीतेचा नांव व पत्ता, तसेच जी व्यक्ती आरोपीस घेऊन आली आहे, ितचा नांव व पत्ता
2. िपडीतेचे वय
3. िपडीतेच्या शरीरावर कांही इजा झाल्याच्या खुणा आहेत िकंवा कसे
4. DNA िनिश्चत करण्यास िपडीतेच्या शरीरावरून कांही पदाथर् घेण्यात आले असतील त्यांचे वणर्न
5. िपडीतेची मानिसक अवस्था
6. घेण्यात आलेल्या इतर पदाथार्ंचे जास्तीत जास्त तपशीलवार वणर्न

3. घेण्यात आलेल्या प्रत्येक चाचणीवरून जो िनष्कषर् काढण्यात आलेला आहे त्याचे नेमके कारण िरपोटर्मधे
नमूद केलेले असावे.
4. ह्या तपासणीसाठी िपडीत मिहलेची अथवा ितच्या वतीने परवानगी देऊं शकेल अशा जबाबदार व्यिक्तची
परवानगी घेतली गेली आहे, ही बाब िरपोटर्मधे स्पष्टपणे नमूद करण्यात यावी.
5. िरपोटर्मधे तपासणीच्या आरंभाची व समापनाची वेळही नमूद केलेली असावी.
6. नोंदणीकृत वैद्यकीय अिधकार्याने तो िरपोटर् त्वरीत तपास अिधकार्याकडे पाठवावा, िजथून तो पुढे
मॅिजस्ट्रेटकडे पाठवला जाईल.
7. िपडीत मिहलेची अथवा ितच्या वतीने परवानगी देऊं शकेल अशा व्यिक्तच्या परवानगीिशवाय वरील कांहीही
केले गेले असल्यास ते वैध धरले जाणार नाही.

सेक्शन 357 सी- रुग्णांवरील उपचार


गुन्हगे ारी कायदा (दुरुस्ती) अ◌ॅ क्ट, 2013:
गुन्हग े ारी कायर्वाहीच्या िनयमावलीनुसार (1973), िपडीतेच्या उपचारासाठी एक नवे कलम 357 जोडण्यात आलेले
आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थािनय संस्था अथवा खासगी व्यिक्तंद्वारा संचािलत सवर् इिस्पतळांकडू न भारतीय दंड
िवधानाच्या सेक्शन 326A, 376, 376A, 376B, 376C, 376D िकंवा 376A खालील येणार्या अपराधांच्या
िपडीत मिहलेस त्वरीत प्रथमोपचार अथवा वैद्यकीय उपचार िवनामूल्य पुरवले जातील व अशा अपराधाची मािहती
त्वरीत पोलीसांना कळवली जाईल.

कांही महत्वाच्या बाबी


1. बलात्काराच्या केसच्या बाबतीत कायर्वाही करण्यास सरकारी इिस्पतळ जास्त कायर्क्षम असल्याने त्वरीत
इलाजासाठी खासगीपेक्षांही सरकारी इिस्पतळात जाणे िहतावह असते.
2. बलात्कार िपडीत मिहलेने इिस्पतळात जाण्या अगोदर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे आवश्यक
नाही. ती आधी उपचारासाठी इिस्पतळात जाऊं शकते.
3. ती इिस्पतळातूनच पोलीसांना जबानी देऊं शकते.
4. इिस्पतळात जाण्याअगोदर लघवीला जाणे अथवा अत्याचाराच्या वेळी वापरलेल्या कपड्यांना हाताळणे
टाळावे.
5. वैद्यकीय अिधकारी व रासायिनक िवश्लेषकाचे िरपोट्सर् कोटार्त अत्यंत महत्वाची भूिमका बजावतात.
गुन्ह्याशी िनगडीत इतर िरपोट्सर् बरोबरच हे िरपोट्सर् िनणार्यक ठरतात व त्यांना आव्हान िदले जात नाही.
.
आपल्याला कायदेिवषयक बाबीची मािहती असावी म्हणून वकील कसे िनयुक्त केले जातात आिण कोटार्त काय
कायर्वाही होते ह्याबद्दल कांही मुद्दे खालीलप्रमाणे:

सरकारी वकील कसे नेमले जातात:


प्र.1. िपडीतेची केस लढवण्यासाठी वकील कसे नेमले जातात:
अशा तर्हेचे गुन्हे हे देशािवरुद्धचे गुन्हे गणले जातात आिण म्हणून िपडीत मिहला िजथली रिहवासी आहे तेथील राज्य
शासन अथवा िजल्हा प्रशासन आपली केस लढण्यासाठी सरकारी विकलाची नेमणूक करते.

प्र.2 सरकारी विकलाच्या नेमणूकीचे बाकी तपशील:


1. सवर् हायकोट्सर्च्या िक्रिमनल प्रोसीजर कोडच्या से.24 नुसार केंद्र व राज्य सरकारे हाय कोटार्शी सल्ला-
मसलत करून सरकारी विकलांची नेमणूक करतात, तसेच खटला चालवण्यासाठी अथवा सरकारच्या वतीने
अपील करणे िकंवा तत्सम इतर कामासाठी एक िकंवा एकापेक्षां अिधक अितिरक्त सरकारी वकील नेमूं
शकतात.
2. गरज पडल्यास एकाच खटल्यासाठी एकापेक्षां अिधक वकील नेमण्याची तरतूद आहे.
3. िजल्हा न्यायलयांनाही हे लागू पडते.
4. अ◌ॅ डव्होकेट या नात्याने कमीत कमी 10 वषेर् प्रॅक्टीस केली असेल अशा व्यिक्तला एखाद्या केससाठी िकंवा
केसच्या प्रकारासाठी केंद्र वा राज्य सरकार िवशेष सरकारी वकील म्हणून नेमूं शकतात.

प्र.3. सरकारी वकील/अितिरक्त सरकारी वकील म्हणून िनयुक्तीसाठी पात्रता िनकष:


1. सत्र न्यायािधशांच्या सहाय्याने िजल्हा दंडािधकारी अशा िनयुिक्तसाठी पात्र असलेल्या सवर् व्यिक्तंच्या नावांची
यादी करतात.
2. ह्या यादीत ज्या व्यिक्तचे नांव आहे, त्यांचीच सरकारी वकील िकंवा अितिरक्त सरकारी वकील म्हणून िनयुक्ती
होऊं शकते.
3. ज्या राज्यात अशा सरकारी वकीलांचा संघ (काडर) आहे, त्या राज्यांमध्ये अशा संघातील व्यिक्तंमधूनच
नेमणूक करण्यात येईल.
4. ह्या संघामध्ये अशा िनयुिक्तसाठी पात्र व्यक्ती नसल्यास िजल्हा दंडािधकार्यांनी तयार केलेल्या यादीमधून
शासन एखाद्या व्यिक्तची सरकारी वकील िकंवा अितिरक्त सरकारी वकील म्हणून नेमणूक करूं शकते.
5. िकमान 7 वषेर् अ◌ॅ डव्होकेट या नात्याने प्रॅक्टीस केलेली व्यक्तीच ह्यासाठी पात्र असूं शकते.

प्र.4. िफयार्दी (िपडीत) मिहला सरकारी विकलांच्या ऐवजी खासगी विकलाने खटला चालवावा अशी िवनंती करूं
शकते कां:
1. सरकारी विकलांच्या कामाच्या बाबतीत िफयार्दी समाधानी नसल्यास ती खासगी विकलामाफर्त खटला
चालवला जावा अशी िवनंती करूं शकते
2. अशा विकलाची नेमणूक कोटार्ची संमती िमळाल्यानंतरच होऊं शकते
3. असा खासगी वकील स्वत: खटला चालवूं शकत नाही, केवळ सरकारी विकलाला मागर्दशर्न, तसेच िलखीत
स्वरूपात सहाय्य करूं शकतो.

प्र.5. सरकारी वकील बदलून दूसरे नेमायचे झाल्यास काय तरतूद आहे:
सरकारी वकील आपली केस सक्षम िकंवा िन:पक्षपातीपणे लढवत नाही असे िपडीतेस वाटल्यास ती खालील पिद्धतने
बदलासाठी अजर् करूं शकते-
1. आपल्या राज्याच्या िविध व न्यायालयीन िवभागाकडे- उदा. िविध व न्यायलयीन िवभाग, महाराष्ट्र शासन-
तक्रार नोंदवून
2. ज्या कोटार्त खटला चालूं आहे त्यांच्याकडे तक्रारीचा अजर् भरून अथवा तशी िवनंती करून
3. सरकारी विकलांच्या कारभाराची सवर् सूत्रे व देखरेख कायदा व न्याय मंत्रालयाच्या अधीन असल्यामुळे
तक्रारीची एक प्रत त्यांच्याकडे सोपवणे आवश्यक आहे.
4. वास्तवात व घटनांमध्ये िपडीतेच्या म्हणण्यात सत्यता आढळल्यास न्यायलयाचा अवमान कलमाच्या से.
2(C) अन्वये सरकारी विकलांिवरुद्ध खटला भरण्यात येऊं शकतो.

प्र.6 खटला मागे घेण्याची तरतूद आहे कां:


िक्रिमनल प्रोसीजर कोडच्या खटला मागे घेणे या संबंधी से. 321 अनुसार-
खालील बाबतीत खटल चालवणारे सरकारी वकील अथवा सहाय्यक सरकारी वकील न्यायलयाचा िनकाल जाहीर
होण्यापूवीर्, कोटार्च्या संमितने खटला मागे घेऊं शकतात-
1. आरोप दाखल करण्यापूवीर् खटला मागे घेण्यात आल्यास आरोिपची त्या अपराधातून मुक्तता करण्यात येईल
2. आरोप दाखल झाल्यानंतर खटला मागे घेण्यात आल्यास आरोिपची िनदोर्ष मुक्तता करण्यात येईल
3. सरकारी विकलाचा अिधकार हा संिवधानातून आलेला असल्यामुळे न्यायदानाच्या कायार्साठीतो वापरला
जाणं आवश्यक आहे.

प्र. 7. िपडीता िवदेशी नागरीक असल्यास काय तरतूद आहे:


1. सवर् राष्ट्रीयत्वांच्या नागरीकांसाठी कायदा समान आहे. िवदेशी राष्ट्रीयत्वाच्या िपडीतेसही सरकारी वकील
िदला जातो व वरील प्रमाणेच सवर् कायर्वाही केली जाते.
2. िपडीतेच्या देशाचे उच्चायुक्त अगर वकीलात खटला नोंदवण्यासाठी व त्यानंतरच्या चौकशीमधे सहाय्य करूं
शकते.

न्यायालयाचे कामकाज:
1. कायद्यातील दुरुिस्तनुसार भारतीय दंड िवधानाच्या (1860चे 45) सेक्शन 376, 376-A, 376-B, 376-C
व 376-D खाली येणार्‍या सवर् केसेस आरोप दाखल झाल्यापासून 2 मिहन्यांच्या आं त पूणर् झाल्या
पािहजेत.
2. भारतीय दंड िवधानाच्या (1860चे 45) सेक्शन 376, 376-A, 376-B, 376-C व 376-D वा 376-E
खाली येणार्‍या केसेस इन कॅमेरा चालवल्या जातील. (इन कॅमेराचा अथर् जजच्या खोलीत अथवा
खासगीत).
3. िपडीतेस बलात्काराच्या केसच्या सुनावणीदरम्यान व आरोपपत्रात दाखल केलेल्या इतर सवर् अपराधांच्या
सुनावणीदरम्यान कोटार्त हजर रहावे लागेल. अशा खटल्यांमध्ये िपडीता ही प्रथम साक्षीदार असते व
आरोिपवरील दोष िसद्ध करण्यासाठी कोटार्समोर ितची जबानी आत्यंितक महत्वाची ठरते.
4. न्यायािधशांना आवश्यक वाटल्यास िकंवा दोन्हीपैकी कोणत्याही एका पक्षाने तसा अजर् केल्यास कुणा एका
िवविक्षत व्यक्तीस जजच्या खोलीत अथवा खटला चाललेल्या इमारतीत प्रवेश िमळवण्यास वा हजर
राहण्यास संमती िमळूं शकते
5. शक्यतो हा इन कॅमेरा खटला मिहला न्यायािधशाने चालवावा अशीही तरतूद आहे.
6. 1973च्या िक्रिमनल प्रोसीजरच्या सेक्शन्समधे खटला चालवणार्या कोटार्ने कशा प्रकारे कायर्वाही करावी हे
नमूद केलेले आहे.
7. िनयुक्त सरकारी अिधकार्यांनी हा खटला सत्र न्यायालयात चालवावा, सुरवातीस सरकारी वकीलांनी केस
स्पष्ट करावी. त्यानंतर केस नोंदवतांना पोलीसांनी मॅिजस्ट्रेटना पुरवलेल्या कागदपत्रे व पुराव्यांवर आधारीत
आरोपपत्र दाखल करावे.
8. आरोिपने गुन्हा कबूल केल्यास न्यायाधीश त्याची कबूली नोंदवून आपल्या िवचारानुसार त्याला िशक्षा
फमार्वतील. आरोपीने गुन्हा कबूल करावयास नकार िदल्यास, िकंवा आपली बाजू न मांडल्यास अथवा
खटला चालवला असल्याचे म्हटल्यास, अथवा सेक्शन 229 खाली दोषी ठरवले न गेल्यास न्यायाधीश
साक्षीदारांची जबानी घेण्यासाठी तारीख देऊन, सरकारी वकीलांच्या अजार्नुसार एखाद्या साक्षीदारास हजर
राहाण्याचा वा एखादे कागदपत्र अथवा वस्तू हजर करण्याचे आदेश देऊं शकतात.
9. जाहीर केलेल्या तारखेस न्यायाधीश सादर केलेले सवर् साक्षीपुरावे तपासून कुणाही साक्षीदाराची उलट
तपासणी इतर साक्षीदारांची तपासणी होईपयर्ंत लांबणीवर टाकण्याचा अथवा आवश्यक वाटल्यास
कुठल्याही साक्षीदारास परत बोलावण्याचा आदेश देऊं शकतात.
10. बचावपक्षाच्या साक्षीदारांची तपासणी पूणर् झाल्यानंतर सरकारी वकील सवर् बाजू मांडून आपल्या केसची
परामशर् घेतील, ज्याला आरोपी अथवा बचाव पक्षाचे वकील उत्तर देऊं शकतात. न्यायािधशांच्या संमितने
सरकारी वकीलांनी कायदा व कायदेशीर बाबींच्या आधाराने आपला पक्ष मांडणे आवश्यक आहे.
11. दोन्ही पक्षांचे म्हणणे व कायदेशीर बाबी पूणर्पणे ऐकल्यानंतर तसेच सवर् पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश
केसचा िनकाल देतील व कायद्याप्रमाणे त्या िनकालानुसार आरोपीस िशक्षा होईल अथवा त्याची मुक्तता
केली जाईल.
12. कोटार्च्या आगाऊ संमितिशवाय कोणाही व्यक्तीने अशा कायर्वाही संबंधी कांहीही मजकूर छापणे अथवा
प्रकािशत करणे अवैध आहे.
ह्या केसच्या कायर्वाहीसंबंधी मजकूर छापण्यावरची िकंवा प्रकािशत करण्यावरची बंदी उठवली गेल्यास
दोन्ही पक्षांची नांवे व पत्ते गुप्त ठे वण्यात येतील.
छळाची व्याख्या काय आिण कायार्लयीन छळाचा मुकाबला कसा करायचा हे खाली िदलेले आहे:

लैंिगक छळाची व्याख्या:


लैंिगक उद्देशाने केले गेलेले अिप्रय वतर्न (स्पष्ट िकंवा सूिचत) ह्या मध्ये समािवष्ट आहे-
1. शारीिरक संपकर् व जवळीक,
2. लैंिगक संबंधासाठी केली गेलेली मागणी िकंवा िवनंती
3. लैंिगक रंग असलेले बोलणे
4. अश्लील सािहत्याचे प्रदशर्न
5. अन्य कसलेही अिप्रय लैंिगक वतर्न- शािररीक, शाब्दीक, िकंवा सूिचत

वर नमूद केलेल्या वतर्नासंबंिधत खालील कांहीही पिरिस्थती उद्भवल्यास ते ही लैंिगक छळामध्ये समािवष्ट होते-
1. कामाच्या संबंधी कांही िवशेष लाभ होण्याचे सूिचत िकंवा स्पष्ट आश्वासन
2. कामाच्या संबंधी वतर्मानात अथवा भिवष्यात कांही िवशेष हानी होण्यची सूिचत िकंवा स्पष्ट धमकी
3. ितच्या कामात ढवळाढवळ िकंवा दमदाटी अथवा आक्षेपाहर् िकंवा शत्रुत्वाची पिरिस्थती िनमार्ण करणे
4. ितच्या आरोग्यास िकंवा सुरक्षेस धोकादायक ठरेल अशी अपमानास्पद वागणूक

व्यवस्थापनाची अथवा कायार्लयातील अन्य जबाबदार व्यिक्तंचे कतर्व्य:


कामाच्या िठकाणी लैंिगक छळ होत नाही हे पाहणे, त्यास प्रितबंध करणे आिण तसे झाल्यास त्याचे िनवारण,
िनराकरण िकंवा त्याबद्दल कायदेशीर कायर्वाही करणे हे व्यवस्थापन अथवा कायार्लयातील अन्य जबाबदार व्यक्ती
अथवा संस्थांचे कतर्व्य आहे.

कुठल्याही पूवर्ग्रहािशवाय व्यवस्थापनाने करण्याची कायर्वाही:


वर उल्लेख केलेल्या व्याख्येनुसार कामाच्या िठकाणी लैंिगक छळास तात्काळ प्रितबंध आहे हे योग्य प्रकारे जाहीर,
प्रिसद्ध अथवा प्रकािशत केले जावे.
सरकारी अगर िनमसरकारी संस्थांमधे वतर्न व िशस्तीचे जे िनयम घालून िदलेले आहेत, त्यामध्ये लैंिगक छळा िवरुद्ध
िनयमांचा समावेश असावा व योग्य त्या िशक्षेची काय तरतूद आहे, हेही नमूद करण्यात यावे.
खासगी व्यवस्थापनाच्या बाबतीत, Industrial Employment (Standing Orders) Act, 1946 च्या स्थायी
आदेशानुसार वरील प्रितबंधाचा समावेश करण्यात यावा.
कामाच्या िठकाणी काम, सुट्टी, आरोग्य व स्वच्छता ह्या सवर् बाबतीत योग्य ते वातावरण राखावे, तसेच मिहलांिवरुद्ध
शत्रुत्वाचे वातावरण असूं नये, तसेच असे वातावरण असूं नये जेणेकरून कुणाही मिहला कमर्चार्याच्या मनात अशी
भावना िनमार्ण होईल की कामाच्या बाबतीत ह्या िठकाणी माझी बाजू कमकुवत आहे.
अपरािधक कायर्वाही:
भारतीय दंडिवधानाच्या िविशष्ट वा अन्य कुठल्याही कायद्याखाली वरील वतर्न अपराध या सदरात मोडत असल्यास
व्यवस्थापन त्या कायद्यानुसार आवश्यक कायर्वाही करून योग्य त्या अिधकार्याकडे त्याबद्दल तक्रार नोंदवेल.
िवशेष महत्वाचे, लैंिगक छळाची तक्रार नोंदवणार्या िपडीतेस वा साक्षीदारांस कुठल्याही प्रकारे त्रास िदला जात नाही
आहे, त्यांच्या िवरुद्ध भेदभाव केला जात नाही आहे हे पाहणे व्यवस्थापनाचे कतर्व्य आहे.
लैंिगक छळाच्या िपडीतेस अपराध्याच्या िकंवा ितच्या स्वत:च्या बदलीची मागणी करण्याचा हक्क आहे.

िशस्तशीर कायर्वाही:
1. िकंवा 10 कमर्चारी असलेल्या संस्थेने अंतगर्त तक्रार सिमती नेमणे गरजेचे आहे.
2. ज्या संस्थेमध्ये 10 पेक्षां कमी कमर्चारी आहेत, अथवा ज्या संस्थेच्या प्रमुखािवरुद्धच तक्रार आहे, अशा
तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रत्येक िजल्हा अिधकारी आपल्या िजल्ह्यामध्ये एका स्थानीय तक्रार सिमतीची
स्थापना करतील.
3. घटनेपासून तीन मिहन्यांच्या आं त, िकंवा अशी घटना वारंवार होत असल्यास त्यातील शेवटच्या घटनेपासून
तीन मिहन्यांच्या आत िपडीत महीलेने अंतगर्त अथवा स्थानीक सिमतीकडे लेखी तक्रार नोंदवावी.
4. घटनेची चौकशी सुरूं करण्यापूवीर्, िकंवा सदर मिहलेच्या िवनंतीलरून अंतगर्त िकंवा स्थानीक सिमतीने
आरोपी व िपडीत मिहलेमधे समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करावा, मात्र, अशा समेटाच्या प्रयत्नामधे
कुठल्याही प्रकारचा आिथर् क व्यवहार असतां कामा नये.

अंतगर्त तक्रार सिमती:


1. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रार िनवारणाच्या पद्धितमध्ये तक्रार सिमती, िवशेष सल्लागार, अन्य सहाय्य, तसेच
गोपनीयता संभाळण्याची तरतूद असावी.
2. तक्रार सिमतीची अध्यक्ष मिहला असावी आिण त्या सिमतीच्या सदस्यांमध्ये िकमान 50% मिहला
असाव्यात.
3. तसेच, अनावश्यक दबाव िकंवा वरीष्ठांकडू न कांही प्रभाव टाकला जाण्याच्या शक्यतेमुळे, तक्रार सिमतीने
कुठच्या ितसर्या व्यिक्तची अथवा NGO ची अथवा लैंिगक छळािवषयी जाणकार अशा कुठल्याही संस्थेची
मदत घ्यावी.
4. खालील बाबतीत खटला चालूं झाल्यास अशा तक्रार सिमतीकडे िदवाणी कायर्वाहीनुसार िदवाणी
न्यायालयाप्रमाणेच अिधकार असतील-
1. कुठल्याही व्यक्तीस हजर राहाण्यास आदेश देण्याचा, तशी सक्ती करण्याचा व शपथेवर त्याची जबानी
घेण्याचा
2. कागदपत्रांचा शोध धेऊन ते सादर केले जावेत अशी मागणी करण्याचा, तसेच
3. अशी चौकशी 90 िदवसांच्या आं त पूणर् केली जाईल
4. अशा तक्रार सिमतीने अशा तक्रारींबद्दल व त्यावर केल्या गेलेल्या कायर्वाहीबद्दल सरकारकडे वािषर् क
अहवाल सादर करावा
5. तक्रार सिमतीच्या अहवालाच्या िनयमावलीशी िनगडीत असा अहवाल व्यवस्थापन िकंवा जबाबदार
व्यक्तीने सुद्धां सरकारी िवभागाला सादर करावा.

चौकशी दरम्यान िपडीत मिहला कमर्चार्यासाठी काय केले जावे:


1. िपडीत मिहलेची अथवा आरोिपची दुसर्या िठकाणी बदली करावी िकंवा
2. िपडीत मिहलेस तीन मिहन्यापयर्ंतच्या मुदितसाठी रजा द्यावी
3. ही रजा ितला लागू असलेल्या अन्य रजेमध्ये समािवष्ट नसावी
4. िपडीत मिहलेसाठी आवश्यक त्या अन्य तरतूदी करण्यात याव्यात

ितसर्या व्यिक्तने छळ केल्यास:


ितसर्या िकंवा बाहेरच्या व्यिक्तच्या कृितमुळे िकंवा कृित न केल्यामुळे लैंिगक छळ झाला असल्यास व्यवस्थापन
िकंवा जबाबदार व्यक्तीने िपडीतेस आधार देण्यासाठी व त्यास प्रितबंध करण्यासाठी आवश्यक ती सवर् कायर्वाही
करावी.

कमर्चार्याने करावयाची कृित:


कायार्लयीन बैठकींमध्ये िकंवा अन्य सभांमध्ये कमर्चार्यांना लैंिगक छळाबद्दल आवाज उठवण्याची मुभा असावी व
अशा बाबींबद्दल व्यवस्थापन व कमर्चार्यांमध्ये खुल्या वातावरणात चचार् व्हावी.

You might also like