You are on page 1of 11

II श्री गजानन प्रसन्न II

कधीही रद्द न होणारे कु लमुखत्यारपत्र


कधीही रद्द न होणार कु लमुखत्यारपत्र आज वार ______ दिनांक ___ ______ सन २०२१ इसवी
ते दिवशी...

सौ. मीनाक्षी मगदूम


वय – अंदाजे ३४ वर्षे, धंदा- व्यवसाय,
रा. पवार कॉलनी नं . ४, आकाशवाणी, लिहन
ू घे णार
हडपसर, पु णे ४११०२८.
( यापु ढे यांचा उल्ले ख या करारात लिहन
ू घे णार असा करण्यात आले ला असून
त्यात त्यांचे वालीवारस, नॉमिनीज, असयनीज, ट् रस्टीज, अँ डमिनीस्ट् रेटर्स इ.
अं तर्भूत आहे त)
यांसी....

मे. साईराज डेव्हलपर्स तर्फे भागीदार

१. श्री. योगेश दत्तात्रय शिंदे


वय _ _ वर्षे, धंदा- व्यवसाय
रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली,
जिल्हा पुणे ४१२३०७
२. श्री. गणेश अशोक गारुडकर

वय -२९ वर्षे, धंदा- व्यवसाय


रा. आनंदकर मळा, श्रीगोंदा,
अहमदनगर ४१३७०१.
३. श्री. श्रीकांत दत्तात्रय रवळेकर

वय -३१ वर्षे, धंदा- व्यवसाय

1
रा. रवळेकर वस्ती, कोलवडी,
ता. हवेली, जिल्हा पुणे ४१२११० लिहून देणार
४. श्री. शुभम संतोष रांदड

वय -४० वर्षे, धंदा- व्यवसाय


रा. सातववाडी, हडपसर,
पुणे ४११०२८.
(यापुढे “लिहुन देणार” या संज्ञेत लिहून देणार हे स्वत:,त्यांचे हक्कदार, वालीवारस, नोमिनिज, मुखत्यार या
सर्वांचा समावेश आहे.)
कारणे कु लमुखत्यारपत्र लिहून देतात की,
1) मिळकतीचे वर्णन :- तु कडी पु णे पोट तु कडी ता. हवे ली, मा. सब रजि. साहे ब हवे ली क् र.
१ ते २८ यांचे हद्दीतील तसे च जिल्हा परिषद पु णे तालु का पं चायत समिती हवे ली
् क ये थील ८९ब/१ब, यांसी एकू ण क्षे तर् ०० हे
यांचे हद्दीतील गाव मौजे मांजरी बु दरु
७४.२० आर त्यांसी आकार ०५ रु. ३३ पै से पै की ०० हे ०४ आर म्हणजे च ४००० चौ.
फू ट अशी जमीन मिळकत –
इमारतीच्या चतुर्सिमा :-

पूर्वेस : - अंतर्गत १८ फु टी रस्ता

दक्षिणेस : - मांजरी मोरे वस्ती रस्ता

पश्चिमेस : - स. नं. ८९ब/१ब मधील मंगलमूर्ती अनगळ, तुषार सावंत व विजय फुं दे यांची मिळकत

उत्तरेस : - स. नं. ८९ब/१ब मधील उर्वरित मिळकत

येणेप्रमाणे चतु:सिमापुर्वक मिळकत त्यातील बांधकाम, लाईट, फिटिंग्स फिक्सचर्स इ तसेच सदर मिळकतीमध्ये

कोणत्याही प्रकारचा काहीएक हक्क, अधिकार व हितसंबंध राखून न ठेवता दरोबस्त मिळकत या दस्ताचा विषय

आहे. (येथून पुढे सोयीसाठी दस्त /सदर मिळकत असा उल्लेख करण्यात आलेला आहे.)

2
ब) वर कलम १(अ) यांत वर्णन केले ल्या मिळकतीवर बां धण्यात आले ल्या “साईराज
कॉम्प्ले क्स“ या इमारतीमधील तळ मजल्यावरील दुकान क् र. ०७, यांसी क्षे तर्
१८९ चौ. फू ट (कार्पे ट) म्हणजे च २६५ चौ. फू ट से लेबल दरोबस्त दुकान मिळकत,
ये णेपर् माणे दुकान मिळकत ओनरशिप मालकी हक्काने दरोबस्त त्यामध्ये
जाण्याये ण्याच्या कॉमन पार्किं गचा वापर करण्याचा हक्कासह दरोबस्त मिळकत, यापु ढे
वरील मिळकतीस सदर मिळकत असे म्हटले जाईल.
1) तु कडी पु णे पोट तु कडी ता. हवे ली, मा. सब रजि. साहे ब हवे ली क् र. १ ते २८ यांचे
हद्दीतील तसे च जिल्हा परिषद पु णे तालु का पं चायत समिती हवे ली यांचे हद्दीतील
तु कडी पु णे पोट तु कडी ता. हवे ली, मा. सब रजि. साहे ब हवे ली क् र. १ ते २८ यांचे
हद्दीतील तसे च जिल्हा परिषद पु णे तालु का पं चायत समिती हवे ली यांचे हद्दीतील
् क ये थील ८९ब/१ब, यांसी एकू ण क्षे तर् ०० हे ७४.२० आर
गाव मौजे मांजरी बु दरु
त्यांसी आकार ०५ रु. ३३ पै से पै की ०० हे ०४ आर म्हणजे च ४००० चौ. फू ट हि
मिळकत श्री. विनय बाळासाहे ब घु ले यांचे खरे दी मालकीची होती.
2) श्री. विनय बाळासाहे ब घु ले यांनी सदर मिळकत श्री. बाबासाहे ब रामभाऊ
मोरे , श्री. प्रदीप बाबासाहे ब मोरे , प्रल्हाद परबतराव सावं त, सौ. शालन
प्रल्हाद सावं त श्री. रवींदर् प्रल्हाद सावं त आणि सौ. चित्र रवींदर् सावं त
याना नोंदणीकृत खरे दीखताने विकली. सदर खरे दीखताचा दस्त दिनांक
२५/११/२०१८ रोजी हास दुय्यम निबं धक हवे ली क् र. १७ यांचे दफ्तरी अनु . क् र.
१७२६२/२०१८ अन्व्ये नोंदविण्यात आला असून सदर खरे दीखताचे दस्तानु सार
श्री. बाबासाहे ब रामभाऊ मोरे , श्री. प्रदीप बाबासाहे ब मोरे , प्रल्हाद परबतराव
सावं त, सौ. शालन प्रल्हाद सावं त श्री. रवींदर् प्रल्हाद सावं त आणि सौ. चित्र
रवींदर् सावं त यांचे नावाची नोंद सदर मिळकतीच्या ७/१२ च्या उताऱ्यास व इतर
सरकार दफ्तरी मालक म्हणून झाले ली आहे .
3) सदर श्री. बाबासाहे ब रामभाऊ मोरे , श्री. प्रदीप बाबासाहे ब मोरे , प्रल्हाद
परबतराव सावं त, सौ. शालन प्रल्हाद सावं त श्री. रवींदर् प्रल्हाद सावं त आणि
सौ. चित्र रवींदर् सावं त यांनी सदर मिळकत विकसनासाठी मे . साईराज बिल्डर्स
(नोंदणीकृत भागीदारी सं स्था) याना नोंदणीकृत विकसन करारनाम्याद्वारे

3
विकसनासाठी दिली आहे . सदर विकसनकरारनाम्याचा दस्त सह दुय्यम निबं धक
हवे ली क् र. ६ यांचे कार्यालयात दिनांक २५/०७/२०१९ रोजी अनु क् र. ७३९१/२०१९
अन्वये नोंदविण्यात आले ला आहे .
4) त्याचप्रमाणे श्री. बाबासाहे ब रामभाऊ मोरे , श्री. प्रदीप बाबासाहे ब मोरे ,
प्रल्हाद परबतराव सावं त, सौ. शालन प्रल्हाद सावं त श्री. रवींदर् प्रल्हाद
सावं त आणि सौ. चित्र रवींदर् सावं त यांनी सदर मिळकतीचे बाबतीत मे .
साईराज बिल्डर्स यांचे भागीदारांचे नावे कधीही रद्द न होणारे कुलमु खत्यारपत्र
ू व नोंदवून दिले आहे . सदर कुलमु खत्यार पत्राचा दस्त सह दुय्यम निबं धक
लिहन
हवे ली क् र. ६ यांचे कार्यालयात दिनांक २५/०७/२०१९ रोजी अनु क् र. ७३९२/२०१९
अन्वये नोंदविण्यात आले ला आहे .
5) विकसक व जागा मालक यांचेमध्ये दिनांक १४/०७/२०१९ रोजी झाले ल्या
समजु तीच्या करारनाम्यानु सार सदर मिळकत हि मे . साईराज बिल्डर्स यांचे
हिश्यास यवत असून तिचा मन माने ल तसा विनियोग, उपभोग करण्याचे , ती
मिळकत कोणासही तबदील करण्याचा कायदे शीर हक्क व अधिकार मे . साईराज
बिल्डर्स याना प्राप्त झाले ला आहे . . लिहन
ू दे णार यांनी सदर मिळकतीवर आर.
सी. सी. इमारतीचे काम केले आहे ज्यामध्ये निवासी तसे च अनिवासी बां धकाम
विकासकांनी केले आहे .
6) सदर मिळकत लिहून देणार यांचे प्रत्यक्ष ताबे वहिवाटीत असुन सदर मिळकतीचा लिहून देणार हे मालकी हक्काने
उपभोग घेत आहेत. सदरील मिळकतीवर आमचेशिवाय अन्य दुसरे कोणाचाही काही हक्क, अधिकार वा हितसंबंध
वा ताबा वहिवाट वगैरे नाही म्हणुन सदर चा दस्तऐवज लिहून दिला असुन उलट खरेदीची लेखी अथवा तोंडी बोली
नाही. सदरील मिळकत हि लिहून देणार यांनी कोणासही गहाण, दान, बक्षीस, खरेदी वगैरे स्वरुपात दिलेली नसून
तसा कोणाही बरोबर लेखी अगर तोंडी करार के लेला नाही. तसेच सदर मिळकतीवर आक्विझिशेन, रीक्विझीशेन
अगर रिझर्वेशन नाही. सदरील मिळकत हि कोणत्याही कोर्टात कारणास्तव वादाचा विषय नाही. वर नमुद के लेली
मिळकत सर्वार्थाने निर्वेद व निजोखमी आहे.
7) सदर मिळकतीवर लिहून देणार यांचेशिवाय इतर कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, मालकी, ताबा,
वहिवाट, नव्हती व नाही. लिहून देणार यांनी सदरची मिळकत इतर कोणासही गहाण, दान, बक्षीस, लिज,
भाडेकरार, विसारपावती, साठेखत, खरेदीखत, मुखत्यारपत्र,विकसन करारनामा वा अन्य मार्गाने तबदील के लेली

4
नाही. सदरची मिळकत कोणत्याही सरकारी अथवा निमसरकारी खात्याने अँक्वायर, रिक्वायर, अथवा रिझर्व के ली
नाही. लिहून देणार यांनी सदरची मिळकत कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी, नागरी बँके कडे अगर
पतसंथ्येकडे तारण गहाण म्हणून ठेवलेली नाही. सदर मिळकतीमध्ये प्रत्यक्ष ताबा व मालकी हक्क लिहून देणार
यांना आहे.
8) सदर मिळकतीची उक्ती किं मत रक्कम रु _ _ _ _ _/- (अक्षरी _ _ _ _ फक्त) ठरलेली असून,
कु लमुखत्यारपत्र दस्तापोटी लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना किं मत रक्कम रु _ _ _ _ _/- (अक्षरी
_ _ _ _ फक्त)
खालीलप्रमाणे दिलेली आहे.

भरणा तपशील :
रक्कम रुपये रु. १०,००,०००/- लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना _ _ _ बँके चा दिनांक
१५/०१/२०२० रोजीचा धनादेश क्र. १६२८८७ अन्वये दिले,
लिहून घेणार यांना ते पावले, वेगळ्या पावतीची आवश्यकता नाही

रक्कम रुपये रु. ५,००,०००/- लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना _ _ _ बँके चा दिनांक
१२/०२/२०२० रोजीचा धनादेश क्र. १६२८८८अन्वये दिले,
लिहून घेणार यांना ते पावले, वेगळ्या पावतीची आवश्यकता नाही

रक्कम रुपये २,००,०००/- लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना _ _ _ बँके चा दिनांक
२१/०७/२०२१ रोजीचा धनादेश क्र. १५५०६८ अन्वये दिले,
लिहून घेणार यांना ते पावले, वेगळ्या पावतीची आवश्यकता नाही

एकू ण रक्कम रुपये १७,००,०००/- (अक्षरी रक्कम सतरा लाख रुपये फक्त)

दिलेले आहेत व लिहून देणार यांना ते पावले. हे उभयंताना मान्य व कबूल आहे, लिहून घेणार यांची त्याबाबत
कसलीही तक्रार नाही.

5
उर्वरित मोबदल्याची रक्कम म्हणजेच रु. _ _ _ /- लिहून घेणार हे लिहून देणार यांना खरेदीखताच्या वेळी देण्याचे
मान्य व कबूल करतात त्याबाबत कसलीही तक्रार नाही
वरीलप्रमाणे भरण्याची संपूर्ण रक्कम स्वीकारून सदरचा कु लमुखत्यारपत्र दस्त लिहून घेणार यांचे नावे लिहून दिलेला
आहे. सदर किमतीच्या भरण्याबाबत लिहून देणार यांची कसलीही तक्रार नाही, वेगळया भरणा पावतीची गरज
नाही. वर नमूद के ल्याप्रमाणे भरणा लिहून देणार यांना मिळालेला आहे. सबब, सदरील कु लमुखत्यारपत्र हे
कोणत्याही परस्थितीमध्ये रद्द होणारे नाही.
9) कु लमुखत्याराची नेमणूक:- सदर मिळकतीबाबत लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी वरील प्रमाणे मोबदला
स्वीकारून लिहून देणार यांना, आपल्या वयक्तीत अडचणींमुळे सदर मिळकतीबाबत आम्ही प्रस्तुतच्या दस्ताने
आमच्यासाठी व आमचेवतीने आमचे म्हणजेच लिहून देणार यांचे विश्वासातील म्हणून लिहून घेणार यांना कायदेशीर
कु लमुखत्यार म्हणून नेमत असून, आमचेसाठी व आमच्या वतीने खालील कामे करण्यासाठी आम्ही तुम्हास
अधिकार देत असून, तुम्ही के लेली कामे आम्ही स्वतः उपस्थित राहून के लेली आहेत, असे समजून ती आमचे
वरती व आमचे वालीवारसांवरती बंधनकारक आहेत व राहतील. लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना अमर्याद
हक्क व अधिकार दिलेले आहेत. सदरील कामी कोणताही संकु चित अर्थ अभिप्रेत नाही.
10) लिहून घेणार यांनी यापुढे सदर मिळकतीचा उपभोग त्यांचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेने व निरंतर असा
घ्यावा अगर मन मानेल तशी वहिवाट करून योग्य ती व्यवस्था अगर विल्हेवाट लावावी. सदर मिळकतीचे लिहून
घेणार यांचे हक्कास, वाहिवाटीस अगर उपभोगास लिहून देणार अगर त्यांचे वालीवारस, भावूबंध,साव सावकार वैगेरे
कोणीही हिल्ला हरकत करणार नाही. जर के ल्यास त्याचे निवारण लिहून देणार यांनी स्वत:चे खर्चाने करून देण्याचे
आहे. त्याची लिहून घेणार यांना तोषीस लागू देण्याचे नाही. ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट १८८२ अन्वये लिहून
घेणार यांना प्राप्त होणारे अधिकार अबाधित ठेवण्यात आलेले आहेत.

11) सदर मिळकतीचे विक्री करणे कामी संबंधित कार्यालयाकडे आवश्यक ते अर्ज व त्या अनुषगाने
आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या चलनांची, प्रतिज्ञालेख, जबाब याची पूर्तता आमचे प्रतिनिधी म्हणुन तुम्ही
करावयाची आहे.
12) यदा कदाचित सदर मिळकतीमध्ये हक्क हितसंबंध निर्माण करण्याचा हेतूने, गैरधारकांकडू न प्रयत्न
झाल्यास सदर व्यक्तीच्या संस्थेच्या विरोधात, त्यांनी आमचे विरुद्ध कोणत्याही मे. न्यायालयात दाखल के लेल्या
दाव्या मध्ये तसेच भविष्यात दावे दाखल के लेस त्यांचे समन्स, नोटीस स्वीकारणे त्याकामी वकिलाची नेमणुक

6
करणे, त्यांना माहिती देणे, कै फियत देणे, जबाब देणे, उलट जबाब घेणे, पूरक न्यायालय कामकाज पाहणे, इ.
कामे तुम्ही आमचे वतीने पार पाडणे व त्याकामी प्रतिज्ञापत्र लिहून देणे, जबाब देणे, न्यायालयाकडू न योग्य आदेश
मिळवणे व मिळविलेल्या आदेशाची योग्य ती अंबलबजावणी करणे, इ. सर्व कामे तुम्ही आमचे कु लमुखत्यारधारक
म्हणुन करावयाची आहे.
13) सदर मिळकती संदर्भात हक्क हित संबंध अतिक्रमणाबाबत बेकायदेशीर नोंदी बाबत दिवाणी,
फौजदारी व इतर कोर्टात कार्यालयात सर्व प्रकारचे कामे करणे, अर्ज करणे, न्यायालयामध्ये अर्ज करणे, दावे
दाखल करणे, दावे चालविणे, वकिलाची फी देणे, कागदपत्रे पुरविणे, म्हणणे मांडणे, दरखास्त व कै फियत देणे,
पुरावा देणे, न्यायालय आदेशावरती अपील, फे र अपील करणे वगैरे सर्व कामकाज तुम्ही करावयाची आहेत.
14) सदर मिळकती वा त्याचे भागाचे सार्वजनिक हेतूसाठी भूसंपादन घोषित झाल्यास त्याबाबत सबंधित
कार्यालयाकडे हरकती घेणे, भूसंपादनाच्या कामकाजात आमचे वतीने हजर राहून आवश्यक वाटल्यास योग्य व
कायदेशीर विरोध करणे, हरकती घेणे, त्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी, बाबी, कृ ती वगैरे करणे,
आवश्यकतेनुसार, योग्यतेनुसार मिळणाऱ्या भरपाई रकमेच्या स्वीकार करणे, त्याच्या पावत्या देणे इत्यादी सर्व कामे
आमचे कु लमुखत्यारधारक म्हणुन तुम्ही करावयाची आहे.
15) सदर मिळकतीकरिता नगर रचना (टाउन प्लॅनिंग ) विभागाची कोणतीही योजना वगैरे असल्यास
येणेप्रमाणे घोषित योजना वगैरेत आमचे वतीने हरकती घेणे, दुरुस्त्या सूचित करणे व आवश्यक त्या सर्व गोष्टी,
बाबी, कृ ती वगैरे करणे.
16) सदर मिळकतीचे सध्याचे, यापूर्वी व नंतरचे सरकारी, निमसरकारी कर आकारणी, शेतसारा देणे,
हिशोब करणे, ठेवणे व त्याबाबत सर्व मागण्या वगैरेची पूर्तता करणे व त्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी, बाबी,
कृ ती वगैरे करणे.
17) सदर मिळकतीबाबत आवश्यक असल्यास कमाल जमीन धारणा कायदा, १९७६ चे तरतुदी प्रमाणे
व आवश्यकते विवरणपत्र वगैरे दाखल करून सदर कायद्याचे कलम ८(४) प्रमाणे मे. सक्षम अधिकारी, पुणे नागरी
समूह वा इतर सक्षम अधिकाऱ्यांकडू न योग्य व आवश्यक तो निवाडा/ निर्णय घेणे व आमचे कु लमुखत्यारास
आवश्यक वाटल्यास येणेप्रमाणेच्या निर्णयावर अपील वगैरे दाखल करून त्याबाबत अंतिम निवाडा/ निर्णय घेणे व
सदर मिळकतीबाबत सदर कायद्याच्या तरतुदीबाबत योग्य त्या सर्व गोष्टी बाबी, कृ ती वगैरे करणे व त्याकरिता
आवश्यक ते अर्ज, जाबजबाब, प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, आमचे कु लमुखत्यारधारक म्हणुन तुम्ही सादर करणे.

7
18) सदर मिळकतीबाबत तुम्हास योग्य वाटेल त्या वेळेस तुम्ही सदर मिळकत कायदेशीर परवानगीने
हस्तांतरण करणे कामी योग्य व्यक्तीस मिळकत दाखवून योग्य ती बोलणी करून किं मत निश्चित करणे, मोबदला
स्वीकारून आमचे वतीने आमचेसाठी, मिळकतीची विसार पावती, साठेखत, खरेदीदस्त, अदलाबदलदस्त,
हमीपत्र, ताबापावती, चूकदुरस्ती, कु लमुखत्यारपत्र लिहून द्यावे त्यावरती आमचे वतीने आमचे करिता मे. सब
रजिस्टार कार्यालयात सर्व दस्त लिहून व नोंदवून द्यावयाचे आहे. त्याकामी सह्या करणे, तुम्ही ठरविलेल्या
मोबदल्यापैकी आमच्या असणाऱ्या हिस्सेवारीप्रमाणे मोबदला योग्य अथवा धनादेशाद्वारे स्वीकारणे, त्याकामी जि
जि कामे करावयास लागतील ती ती सर्व कामे आमचे वतीने पार पाडावयाची आहे. सदर मिळकतीचे हस्तांतरण
करावयाचे ठरल्यास तुम्ही दस्ताऐवजासाठी कोषागार मुद्रांक विक्रतेकडू न जरूर त्या रकमेचे मुद्रांक खरेदी करणे,
त्याकामी अर्ज करणे, रकमा भरणे, मुद्रांक स्वीकारणे, मुद्रांकाची जरूर नसल्यास परतावा सहित काम चालविणे,
त्या अनुषंगाने सर्व कामकाज करावयाचे आहे.
19) सदर मिळकती संदर्भात आवश्यक झाल्यास संबंधित स्थानिक संस्था किवा कार्यालये किवा
अधिकारी यांचे समक्ष सदर मिळकतीचा विभागणी (सब-डिव्हिजन) करण्याकरिता आवश्यक ते अर्ज, जाबजबाब,
प्रतिज्ञापत्रे, बंधपत्रे आणि इतर आवश्यक त्या पूर्तता करणे.
20) सदर मिळकत भाडेपट्ट्याने देणे, पूरक व्यवसाय निर्माण करणे, त्याबाबत संबंधित कार्यालयात
अर्ज करणे, दस्त नोंदविणे, कागदपत्रांची पूर्तता करणे इत्यादी सर कामे आमचे प्रतिनिधी म्हणुन तुम्ही पार
पाडावयाची आहेत.
21) सदर मिळकती बाबत जी जी आवश्यक कामे करावयास लागतील ती ती कामे आमचेवतीने
कु लमुखत्यारधारक म्हणुन तुम्ही पार पाडावयाची आहे. आम्ही लिहून देणार यांनी वर नमुद के लेल्या मिळकतीबाबत
तुम्ही के लेली सर्व कामे आम्ही के लेली आहेत असे समजुन ती आम्हास मान्य व कबुल आहे. तुम्ही के लेली सर्व
कामे आमचे व आमचे वालीवारास वा आमचे तर्फे हक्क सांगणाऱ्या सर्व व्यक्तीवर बंधनकारक आहे व राहील.
22) सदरच्या मिळकतीची विक्री करणे, त्यासाठी सदरच्या मिळकतीचे दस्त मे. सब रजिस्ट्रार साहेब
यांच्यापुढे हजर करणे, दस्त नोंदणीसाठी हजर करणे, सदरच्या दस्तावर आमचे वतीने सही करणे, वा मिळणाऱ्या
भरण्याचा स्वीकार करणे, वगैरे सर्व नोंदणीचे कामे करणे. तसेच सदरहू मिळकतीबाबतचे साठेखताचा करार करणे,
प्रतिज्ञापत्र करणे डिक्ले रेशन फॉर्मस भरणे वगैरे आवश्यक त्या सर्व कायदेशीर गोष्टी करणे, सदरच्या मिळकती
संबंधी विक्री करणेसाठी मा.सक्षम अधिकारी कमाल जमीन भरणा कायदा (पार मर्यादा व नियम सन १९७६ )
तसेच मा. जिल्हाधिकारी पुणे, तसेच मा. आयकर अधिकारी पुणे वगैरे सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांकडू न

8
परवानग्या घेण्यासाठी अर्ज करणे व त्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर गोष्टी करणे, वरील मिळकतीचे मालक
म्हणुन आम्हाला जे जे हक्क आहेत त्या सर्व हक्काची अंमलबजावणी करणे, व त्याबाबतीत तुम्हास योग्य वाटतील ते
निर्णय घेणे.
23) सदर मिळकती संदर्भात विद्युत कनेक्शन, पाणी पुरवठा कनेक्शन, व पूरक व्यवसायासाठी
आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळवणे, त्याकामी चलन भरणे व त्या कार्यान्वित करणे इत्यादी सर्व कामे
आमचे प्रतिनिधी म्हणुन तुम्ही करावयाची आहे.
24) वर कलम १ ब मध्ये विशे षत्वाने वर्णन केले ल्या दुकान चे सं दर्भातील
या करारानु सार द्यावे लागणारे मु दर् ांक शु ल्क, नोंदणी फी तसे च वकील फी चा
सं पर्ण
ू खर्च हा लिहन
ू दे णार यांनी केले ला आहे .
25) सदरील दस्त मृत्यू व अन्य कोणत्याही कारणास्तव रद्दबातल होणार नाही. मृत्यू झाल्यास,
सदरील दस्त व्यवस्थापत्र धरून, पुढील सर्व दस्त कार्यवाही करणे वैगेरे.
26) मुद्रांक शुल्क व नोंदणी फी :

सदर मिळकत हि गाव मौजे मांजरी बुद्रुक येथील असून त्याचा प्रति चौ.मी सरकारी दर _ _ _ _ /- इतका असून
वर कलम १ यांत वर्णन के लेल्या मिळकतीची सरकारी बाजारभावाप्रमाणे किं मत रक्कम रुपये _ _ _ _ /- एवढी
आहे. सदर मिळकतीचा मोबदला रक्कम रक्कम रु _ _ _ _ _/- (अक्षरी _ _ _ _ फक्त) एवढा
ठरला आहे व सदर मोबदल्यावर म्हणजेच रु. रु रु _ _ _ /- ६% मुद्रांक शुल्क म्हणजेच रु. रु _ _ _ /-
आणि नोंदणी फी १% म्हणजेच रु. रु _ _ /- अदा के लेली आहे.

येणेप्रमाणे वर नमुद तारखेचे रोजी पुणे मुक्कामी, प्रस्तुत कु लमुखत्यारपत्र लिहून ते पूर्णपणे समजुन
उमजून व ते बरोबर असल्याची खात्री झाल्यावर राजीखुशीने कोणतेही नशापान न करता आम्ही आमच्या सह्या/
अंगठे के ले आहेत. आज रोजी तुम्हांस सदर मिळकतीचे आम्ही कु लमुखत्यार धारक नेमलेले असून, तुम्ही के ले सर्व
कामकाज आमच्यावरती, आमच्या वालीसांवरती, हक्क धारकांनवरती बंधनकारक आहे व राहील. येणेप्रमाणे
कु लमुखत्यारपत्र लिहून दिले असे.

9
नाव सही अंगठा फोटो

साईराज डेव्हलपर्स तर्फे भागीदार

श्री. योगेश दत्तात्रय शिंदे

श्री. गणेश अशोक गारुडकर

श्री. श्रीकांत दत्तात्रय रवळेकर


लिहुन देणार

नाव सही अंगठा फोटो


मीनाक्षी मगदम

लिहुन घेणार

10
साक्षीदार
1) सही -
नाव -
पत्ता -

2) सही -
नाव -
पत्ता -

11

You might also like