You are on page 1of 2

म.ु श.

ु ५००/- (१)

गहाणमक्त
ु ीचा लेख
ु ीचा लेख मौजे फै जपरू ता. यावल जि. जळगाव येथील मिळकतीबाबतचे
गहाणमक्त
कर्ज रु.४,८०,०००/- अक्षरी रुपये चार लाख ऐशं ी हजार मात्र आज तारीख ०९ माहे मार्च सन
२०२१ रोजी लिहून दिले असे.
लिहून घेणार (कर्जदार) : सौ. ज्योती विठ्ठल वाघ वय ४५ वर्षे धदं ा नोकरी
रा. साने गरुु जी नगर, फै जपरू ता. यावल जि. जळगाव
लिहून देणार : यनि
ू यन बँक ऑफ इडि ं या शाखा फै जपरू ता. यावल
जि. जळगाव चे विद्यमान मॅनेजर श्री. जयराम संत्या टोकरे
वय ४१ वर्षे धंदा नोकरी रा. डहाणू रोड, डोल्हारे ब.ु दादडे विक्रामगड,
ठाणे महाराष्ट्र पिन कोड ४०१६०५ ह.म.ु फै जपरू ता. यावल जि. जळगाव

ु ीचा लेख लिहून देतो की, आपल्या यनि


कारणे मी गहाण मक्त ू यन बँक ऑफ इडि ं या शाखा
फै जपरू ता. यावल जि. जळगाव शाखेतनू कर्जदार सौ. ज्योती विठ्ठल वाघ यांनी दि.
२९/०१/२००९ रोजी रु. ४,८०,०००/- अक्षरी रुपये चार लाख ऐशं ी हजार मात्र कर्ज घेतलेले
असनू सदर दस्त क्र. ३८५/२००९ असा होता. सदरचे सपं र्णू कर्ज तम्ु ही व्याजासहित पर्णू
भरले आहे व तसा निलचा दाखला दिनांक : ०५/०३/२०२१ रोजी तम्ु हास आमचे बँकेने
दिलेला आहे. सदरचे कर्ज घेते वेळी बँकेने लिहून घेणार यांचे म्हणजे कर्जदार यांचे मालकीची
खालील मिळकत नजरगहाण करून घेऊन त्या मिळकतीवर वरील प्रमाणे बोजा बसविला
होता व खालील मिळकत बँकेने नजरगहाण के ली होती त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे
:
तक
ु डी जिल्हा जळगाव पोट तक ु डी सावदा पैकी मौजे फै जपरू ता. यावल येथील
मौजे फै जपरू ता. यावल जि. जळगाव येथील गट नं. १३४४ यातील प्लॉट नं. २२ याचे
क्षेत्र १५२.०० चौ.मी. मात्र कर्जदार यांचे मालकीचे मिळकत तारण दिली होती. त्या मिळकती
वरील बँकेच्या नावाचा बोजा कमी करण्यात यावा.
तदगं भतू दगड, माती, वस्तु अगं ीभतू हक्कासह वरील उपनिर्दिष्ट दस्त क्रमांकाने गहाण
खताचा बोजा बसविलेला होता. सदर बँकेचे तम्ु ही घेतलेले कर्ज हे मद्दु ल व व्याजासह संपर्णू
फे डले असनू व तसा निलचा दाखला आपणास दिलेला आहे. त्यानसु ार वरील मिळकती
वरील असलेला बँकेचा बोजा कमी होणे कामी सदरचा लेख आम्ही तम्ु हास लिहून देत आहे.
तसेच बँकेने जर वरील मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा हक्क संबंध अथवा बोजा
दाखविल्यास तो या लेखा अन्वये रद्द बातल समजण्यात यावा. त्या बँकेने निलचा दाखला
दिला असल्यामळ ु े कर्जदार बोजास जबाबदार राहणार नाही. हा गहाणमक्त ु ीचा लेख लिहून
दिला असे.
महाराष्ट्र नोंदणी अधिनियम १९६१ चे कलम ४४/१ नसु ार सदर दस्ताची वैधता तपासण्याची
जबाबदारी द.ु निबधं क अथवा दस्त लेखकाचं ी नाही. तसेच हस्तातं रित होणार्‍या मिळकतीचे
टायटल तपासनू घेण्याची जबाबदारी मालमत्ता अधिनियम १९८२ चे कलम ५५ अन्वये लिहून
घेणार व लिहून देणार यांची राहील ही महत्वाची अट लिहून घेणार व लिहून देणार यांना मान्य
व कबल ू राहील व आहे.
सदर दस्तऐवज हा नोंदणी १९०८ अतं र्गत असलेल्या तरतदु ींनसु ारच नोंदणीस दाखल
के लेला आहे. दस्तातील सपं र्णू मजकूर, निष्पादक व्यक्ती लि. घेणार साक्षीदार/ओळखदार व
सोबत जोडलेल्या कागदपत्राची सत्यता तपासली आहे. दस्ताची सत्यता वैधता कायदेशीर
बाबीसाठी दस्त निष्पादक व कबल ु ीधारक हे स्वत: जबाबदार राहतील. दस्तऐवज सोबत
कागदपत्रे, व्यक्ती इत्यादी बनावट आढळून आल्यास याची सपं र्णू जबाबदारी दस्त
निष्पादकाची राहील.
सदरचा गहाणमक्तु ीचा लेख हे मी माझे राजीखश ु ीने समजनू उमजनू वाचनू घेवनू उभय
साक्षीदारांसमक्ष सही करून लिहून दिला असे.

लिहून देणाराची सही :-


यनिू यन बँक ऑफ इडि ं या शाखा फै जपरू ता. यावल
जि. जळगाव चे विद्यमान मॅनेजर
श्री. जयराम सत्ं या टोकरे ---------------------------

लिहून घेणाराची सही :-


सौ. ज्योती विठ्ठल वाघ (कर्जदार) ----------------------------

साक्षीदार
1. ---------------------------------------- २.
------------------------------------

You might also like