You are on page 1of 4

॥श्री॥

हक्कसोडपत्र
(विना मोबदला)

आज दिनांक .................. रोजीचे

मौजे ..........................................................................................

................................. चे विनामोबदला हक्कसोडपत्र.

१) ..........................

वय .... वर्षे, व्यवसाय - धदा, हक्कसोडपत्र लिहू न घेणार

रा. ...................................., (एकपक्षीय)

ता. अलिबाग, जि.- रायगड,

ह्यांसी,

..........................

वय .... वर्षे, व्यवसाय - धदा, हक्कसोडपत्र लिहू न घेणार

रा. ...................................., (द्विपक्षीय)

ता. अलिबाग, जि.- रायगड,

द्विपक्षीय हे एकपक्षीय यांचे लाभांत हक्कसोडपत्र स्वाक्षरीत करतात ते

खालिलप्रमाणे :-

तुकडी व जिल्हा रायगड, पोट तुकडी व तालुका अलिबाग, दुय्य्म निबंधक अलिबाग ह्यांचे

हद्दीतील व जिल्हा परिषद रायगड, तालुका पंचायत समिती अलिबाग, मौजे ...... येथील

निम्ननिर्दीष्ट वर्णनाची जमिन मिळकतीमध्ये एकपक्षीय यांचे सहित द्विपक्षीय यांचा

अविभक्त हिस्सा असन


ू सदरील मिळकती एकपक्षीय व द्विपक्षीय यांच्या खुद्द मालकी

हक्कात आणि प्रत्यक्ष ताबेकब्जात आहे .

संदर्भित मिळकतीचे विस्ततृ वर्णन खालिलप्रमाणे आहे .


मिळकतीचे वर्णन

मौजे स. नं. क्षेत्र (हे .आर.) आकार (रु.पै.)

शहापरू

संदर्भित जमिन मिळकत ही एकपक्षीय व द्विपक्षीय यांनी दिनांक .../../...

रोजी .............. यांचेकडुन नोंदणीकृत खरे दीखत हे अलिबाग येथिल दु.

निबधक यांचे कार्यालयामध्ये क्र. ....../..... या क्रमांकाने नोंदणीकृत करण्यात

आलेले आहे . तेव्हापासन


ू सदर मिळकत ही एकपक्षीय व द्विपक्षीय यांचे

ताबेकब्जा वहिवाटीत आहे .

एकपक्षीय व द्विपक्षीय यांचे संबंध अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचे व

ू द्विपक्षीय व एकपक्षीय यांनी वर नमुद खरे दी केलेली


प्रेमाचे असन

ू ंड पाडलेले
मिळकतीमध्ये आपआपसात सामंजस्याने समसमान हिश्याचे भख

आहे त त्यापैकी हातनकाशामध्ये लाल रं गाने दर्शविलेला भख


ू ंड हा एकपक्षीय

यांचे ताबेकब्जा वहिवाटीमध्ये आहे , सदर भख


ू ंडाबाबत आज रोजी द्विपक्षीय हे

एकपक्षीय यांचे मागणी व विनंतीनस


ू ार, एकपक्षीय यांचे लाभांत विनामोबदला

नोंदणीकृत हक्कसोडपत्र करुन दे त आहे त. जमिन मिळकतीसंबंधी

आपआपसात कोणतेही वाद उत्पन्न होवू नयेत अशी द्विपक्षीय यांची प्रामाणीक

इच्छा आहे . परिणामी, द्विपक्षीय ह्यांनी त्याचे वर नमदू जमिन मिळकतीमधील

असलेले सर्व हक्क व अधिकार एकपक्षीय यांचे लाभात कायमस्वरुपी

कोणताही मोबदला न घेता सोडून दिले आहे त. तसेच भविष्यात गरज

भासल्यास द्विपक्षीय यांचे हिश्यास असलेल्या मिळकती संदर्भात काही


कायदे शिर दस्त नोदणिकृत करावयाचा झाल्यास त्याकामी एकपक्षीय हे सुद्धा

द्विपक्षीय यांना सर्वतोपरी विनातक्रार सहकार्य करतील.

द्विपक्षीय ह्यांनी त्यांचे वर नमदू जमिन मिळकतीमध्ये .......... हे .आर.

क्षेत्रावर असलेले सर्व हक्क व अधिकार एकपक्षीय ह्याचे लाभात विनामोबदला

कायमस्वरुपी सोडून दिले असल्याने आता यापुढे द्विपक्षीय ह्यांचा व।वा

त्यांच्या वालिवारसानी त्याच्या मर्जीनुरुप उपभोग घ्यावा. आता यापुढे

द्विपक्षीय ह्यांचा वर नमदू मिळकतीमधील ....... हे .आर. क्षेत्रावर कसल्याही

प्रकारचा हक्क, अधिकार व।वा हितसंबंध उरलेला नाही. सदरील हक्कसोडपत्र

हे द्विपक्षीय ह्यांचे वालिवारसावर बंधनकारक आहे .

सदर जमिन मिळकतीचे शासकीय बाजारभावाप्रमाणे किंमत

ू सदर जमिन मिळकतीमधील एकपक्षीय यांचे


.........../- इतकी होत असन

लाभात सोडण्यात येणा-या .......... हे .आर. क्षेत्राचे बाजारभाव किंमत ......../- वर

मुद्रांक शुल्क ............/- होत असन


ू नमदू मिळकतीतील द्विपक्षीय यांच्या

हिश्याची किंमत रक्कम रुपये ............/- वर दे य होणारी रक्कम

रु. ......................../- चा मुद्रांक सदर दस्तास लावण्यात आला आहे .

येणेप्रमाणे सदरील हक्कसोडपत्र द्विपक्षीय यांनी आज रोजी पर्ण


ू त:

स्वेच्छे ने, होषोहवालात, विनादडपण खाली नमदू साक्षीदारासमक्ष एकपक्षीय

ह्यांचे लाभांत स्वाक्षरीत केले आहे .

अलिबाग

दिनांक: / /
........................................
१) श्री. .............................
(हक्कसोडपत्र लिहू न दे णार)
द्विपक्षीय

........................................

२) श्री. .............................
(हक्कसोडपत्र लिहू न घेणार)
एकपक्षीय

साक्षीदार:-
१. सही ...........................
नाव ...........................
पत्ता ...........................

२. सही ...........................
नाव ...........................
पत्ता ...........................

You might also like