You are on page 1of 16

ु य न्यायदंडाधीकारी, सो .

यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सूभाष विठ्ठ्ल मिरकर,

वय - वर्षे, धंदा - व्यवसाय, फ़िर्यादी

मु. चिंचवली, पो. नारं गी,

ता. अलिबाग, जि. रायगड

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील,

वय - वर्षे, धंदा - व्यवसाय,

मु. "कृष्ण - लिला" अपार्टमेंट,

रुम नं. ५०१, एकविरा चायनिज समोर,

गोठीवली, रबाले.

जि. रायगड. आरोपी

२) सौ. सुनिता अशोक पाटील,

वय - वर्षे, धंदा - व्यवसाय,

मु. "कृष्ण - लिला" अपार्टमेंट,

रुम नं. ५०१, एकविरा चायनिज समोर,

गोठीवली, रबाले.

जि. रायगड.

फ़िर्याद - पराक्रम्य लेख अधिनियम कलम १३८ नुसार

सदरहू फ़िर्यादी मा. न्यायालयास कळवितात ते खालिलप्रमाणे –

१) फ़िर्यादी व आरोपी यांचे व्यवहारीक तसेच कौटुंबीक संबंध असन
ू , मागील अनेक

वर्षांपासन
ू त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ हे

नात्याने पती पत्नी आहेत.

२) आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ यांनी फ़िर्यादी यांच्या कडून काही अत्यावश्यक

आर्थिक गरजेसाठी दि. २०/१२/२०२० रोजी रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र) तसेच ११/०१/२०२१ रोजी रक्कम रु. १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार मात्र)

व १६/०३/२०२१ रोजी रक्कम रु. ६०,०००/- (अक्षरी साठ हजार मात्र) असे एकूण

१,२५,०००/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार मात्र) घेतले होते. तसेच सदरची

घेतलेली रक्कम पुढील आठ महिन्यांत म्हणजे दि. ११/११/२०२१ पर्यंत आरोपी यांनी

फ़िर्यादी यांस परत करणार असल्याचा वायदा दिला होता.

३) सदर फ़िर्यादी यांनी आरोपी यांच्याकडे दि. २८/०५/२०२२ रोजी मागणी केली असता

आरोपी क्र. १ यांनी फ़िर्यादी यांना अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च

या बँकेचे अ) चेक क्र. ००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि.

३०/०५/२०२२ ब) चेक क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार

मात्र), दि. ०२/०६/२०२२, क) क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र), दि. ०१/०६/२०२२ सदरहू येणे रक्कमेचे धनादेश फ़िर्यादी यांचे नावे,

फ़िर्यादी यांचे समक्ष स्वाक्षरी करुन दिले होते व सदरचे धनादेश "तुम्ही बँकेत जमा

करा, ते नक्की वटतील" असा भरवसा आरोपी यांनी फ़िर्यादी यांना दिला होता.

ू ार, त्याचे बँकेत म्हणजेच

४) सदरचे धनादेश फ़िर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यानस

एस. बी. आय. शाखा - अलिबाग या बँकेच्या खात्यात जमा केले असता, एस. बी.

आय. शाखा - अलिबाग, ने दि. २०/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS

INSUFFICIENT) असा शेरा मारुन न वटता परत केले असल्याचे फ़िर्यादींस

कळविले, सदर वेळी आरोपीस फ़िर्यादी यांनी संपर्क केला असता, सदरचे अनादरीत

झालेले चेक परत वटविण्यासाठी फ़िर्यादींनी त्यांच्या वर नमदू बॅक खात्यात जमा

केले असता, सदरचे तीनही चेक्स एस. बी. आय. शाखा - अलिबाग, ने दि.

२३/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS INSUFFICIENT) असा शेरा मारुन न

वटता परत केले. याउपरांत आरोपी यांनी फ़िर्यादीना येणे रक्कमेबाबत सहकार्यक्षम

उत्तर दिले नाही. तसेच सदर रक्कमेची त्वरित तजवीज करतो याबाबत सुद्धा

आश्वासन दिले नाही.

५) तरी आरोपी यांना त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याची जाणीव असतानाही हे तू

परू स्कृत फ़िर्यादी यांची फ़सवणुक करण्याच्या उददेशाने आरोपी यांनी सदरचा

धनादेश फ़िर्यादी यांना जाणन ू देऊ केला व त्यांचे फ़सवणक

ू बुजन ू ीस व नक
ू सानीस

आरोपी कारणीभत
ू आहे त.

६) आरोपीने फ़िर्यादीला दिलेले धनादेश फ़िर्यादीने बॅकेत वटवण्यासाठी टाकला

असता, सदर धनादेश दि. २३/०६/२०२२ रोजी बॅकेने फ़िर्यादीकडे चेकमेमोसह परत

पाठविले. त्यानंतर दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने आरोपीस रजिस्टर्ड नोटीस

पाठविली, पोस्टमनने आरोपीस नोटीस दिली असता आरोपीने दि. ०५/०७/२०२२ रोजी

नोटीस स्विकारली व त्यानंतर १५ दिवसाचे आत धनादेशांची रक्कम आरोपिने

फ़िर्यादीला दिलेली नसल्याने, कारण तेव्हा घडले असुन प्रतिदिनी घडत आहे . सबब

दावा मुदतीत आहे .

७) फ़िर्यादी मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात राहत आहे त. तसेच सदर फ़िर्याद मधील

घटना मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात घडलेली आहे . त्यामुळे मा. न्यायालयास

अधिकारक्षेत्र असल्यामुळे, प्रस्तुतचा फ़ौजदारी खटला दाखल करुन घेवुन,

चालविण्याचे व त्यावर निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मा. न्यायालयास आहे .

८) सदर फ़िर्यादत विषय असलेले रक्कम रु. १,२५,०००/- (अक्षरी एक लाख पंचवीस

हजार मात्र), म्हणन

ू न्यायालयीन मुद्रांक शल्ु क रु. २५००/- या फ़िर्याद सोबत

लावलेला आहे .

९) फ़िर्यादीने यासोबत कागदपत्रांची यादी व साक्षीदारांची यादी स्वतंत्रपणे जोडलेली

आहे .

१०) तरी फ़िर्यादीची मा. न्यायालयास नम्र विनंती की,

(अ) आरोपीं विरुध्द पराक्रम्य दस्तऐवज कायदा कलम १३८ व भारतिय दंड

संहिता कलम ४२० प्रमाणे प्रोसेस इश्य ू करण्याचा हु कूम व्हावा.

(ब) आरोपी विरुध्द खटला चालवन

ू आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन

व्हावे.

(क) आरोपीकडून अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च या बँकेचे

अ) चेक क्र. ००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि. ब)

चेक क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार मात्र), क)

क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार मात्र) या

धनादेशांची एकूण रक्कम रु. १,२५,०००/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार

मात्र) च्या दुप्पट रक्कम फ़िर्यादीला कॉम्पेन्सेशन म्हणुन देण्याचा हु कूम

व्हावा.

(ड) फ़िर्यादीत दुरुस्तीची परवानगी असावी.

(इ) इतर योग्य ते न्यायाचे हु कूम फ़िर्यादीचे लाभात व्हावेत.

सदरहू फ़िर्यादी हे न्यायाकरिता सदैवऋणी राहतील.

स्थळ - अलिबाग,

दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी

सत्यप्रतिज्ञालेख

मी, श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर, वय - वर्षे, धंदा - व्यवसाय, मु.

चिंचवली, पो. नारं गी, ता. अलिबाग, जि. रायगड, सदर फ़िर्याद, सत्यप्रतिज्ञेवर कथन

करतो की, वर फ़िर्यादीमध्ये नमुद केलेला सर्व मजकुर माझे माहितीप्रमाणे व

समजुतीप्रमाणे सत्य व बरोबर आहे .

स्थळ - अलिबाग,

दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी
ु य न्यायदंडाधीकारी, सो. यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

अॅफ़िडेव्हीट

(फ़िर्यादीचे पुष्टयर्थ)
मी, श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर, वय - वर्षे, धंदा - व्यवसाय, मु. चिंचवली, पो. नारं गी,

ता. अलिबाग, जि. रायगड, सदर फ़िर्याद, सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की,

१) फ़िर्यादी व आरोपी यांचे व्यवहारीक तसेच कौटुंबीक संबंध असन

ू , मागील अनेक

वर्षांपासन
ू त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ हे

नात्याने पती पत्नी आहेत.

२) आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ यांनी फ़िर्यादी यांच्या कडून काही अत्यावश्यक

आर्थिक गरजेसाठी दि. २०/१२/२०२० रोजी रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र) तसेच ११/०१/२०२१ रोजी रक्कम रु. १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार मात्र)

व १६/०३/२०२१ रोजी रक्कम रु. ६०,०००/- (अक्षरी साठ हजार मात्र) असे एकूण

१,२५,०००/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार मात्र) घेतले होते. तसेच सदरची

घेतलेली रक्कम पुढील आठ महिन्यांत म्हणजे दि. ११/११/२०२१ पर्यंत आरोपी यांनी

फ़िर्यादी यांस परत करणार असल्याचा वायदा दिला होता.

३) सदर फ़िर्यादी यांनी आरोपी यांच्याकडे दि. २८/०५/२०२२ रोजी मागणी केली असता

आरोपी क्र. १ यांनी फ़िर्यादी यांना अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च

या बँकेचे अ) चेक क्र. ००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि.

३०/०५/२०२२ ब) चेक क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार

मात्र), दि. ०२/०६/२०२२, क) क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र), दि. ०१/०६/२०२२ सदरहू येणे रक्कमेचे धनादेश फ़िर्यादी यांचे नावे,

फ़िर्यादी यांचे समक्ष स्वाक्षरी करुन दिले होते व सदरचे धनादेश "तुम्ही बँकेत जमा

करा, ते नक्की वटतील" असा भरवसा आरोपी यांनी फ़िर्यादी यांना दिला होता.

ू ार, त्याचे बँकेत म्हणजेच

४) सदरचे धनादेश फ़िर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यानस

एस. बी. आय. शाखा - अलिबाग या बँकेच्या खात्यात रोजी जमा केले असता, एस. बी.

आय. शाखा - अलिबाग, ने दि. २०/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS

INSUFFICIENT) असा शेरा मारुन न वटता परत केले असल्याचे फ़िर्यादींस

कळविले, सदरचे अनादरीत झालेले चेक परत वटविण्यासाठी फ़िर्यादींनी त्यांच्या वर

नमदू बॅक खात्यात जमा केले असता, सदरचे तीनही चेक्स एस. बी. आय. शाखा -

अलिबाग, ने दि. २३/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS INSUFFICIENT)

असा शेरा मारुन न वटता परत केले . याउपरांत सदर वेळी आरोपीस फ़िर्यादी यांनी

संपर्क केला असता, आरोपी यांनी फ़िर्यादीना येणे रक्कमेबाबत सहकार्यक्षम उत्तर दिले

नाही. तसेच सदर रक्कमेची त्वरित तजवीज करतो याबाबत सुद्धा आश्वासन दिले

नाही.

५) तरी आरोपी यांना त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याची जाणीव असतानाही हे तू

परू स्कृत फ़िर्यादी यांची फ़सवणुक करण्याच्या उददेशाने आरोपी यांनी सदरचा
धनादेश फ़िर्यादी यांना जाणन ू देऊ केला व त्यांचे फ़सवणक
ू बुजन ू ीस व नक
ू सानीस

आरोपी कारणीभत
ू आहे त.

६) आरोपीने फ़िर्यादीला दिलेले धनादेश फ़िर्यादीने बॅकेत वटवण्यासाठी टाकला

असता, सदर धनादेश दि. २३/०६/२०२२ रोजी बॅकेने फ़िर्यादीकडे चेकमेमोसह परत

पाठविले. त्यानंतर दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने आरोपीस रजिस्टर्ड नोटीस

पाठविली, पोस्टमनने आरोपीस नोटीस दिली असता आरोपीने दि. ०५/०७/२०२२ रोजी

नोटीस स्विकारली व त्यानंतर १५ दिवसाचे आत धनादेशांची रक्कम आरोपिने

फ़िर्यादीला दिलेली नसल्याने, कारण तेव्हा घडले असुन प्रतिदिनी घडत आहे . सबब

दावा मुदतीत आहे .

७) फ़िर्यादी मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात राहत आहे त. तसेच सदर फ़िर्याद मधील

घटना मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात घडलेली आहे . त्यामुळे मा. न्यायालयास

अधिकारक्षेत्र असल्यामुळे, प्रस्तुतचा फ़ौजदारी खटला दाखल करुन घेवुन,

चालविण्याचे व त्यावर निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मा. न्यायालयास आहे .

८) सदर फ़िर्यादला योग्य तो न्यायालयीन मुद्राक शुल्क लावलेला आहे .

वर नमदू केलेला सर्व मजकूर माझ्या माहितीप्रमाणे सत्य व बरोबर आहे .

स्थळ - अलिबाग,

दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी

मी प्रतिज्ञापत्र करणा-यास ओळखतो,

फ़िर्यादीतर्फ़े वकिल.
ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

फ़िर्यादीतर्फ़े साक्षीदाराची यादी खालिलप्रमाणे

१) फ़िर्यादी स्वत:

२) अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च, शाखेचे अधिकृत अधिकारी.

(आरोपीचे खाते असलेली बँक)

३) म्हणजेच एस. बी. आय. शाखा – अलिबाग, शाखेचे अधिकृत अधिकारी. (फ़िर्यादीचे

खाते असलेली बँक)

४) हाशिवरे पोस्ट ओफ़िसचे संबंधीत पोस्टमन किंवा अधिकृत अधिकारी.

पुरावा सुरु होण्यापर्वी

ू आणखी काही साक्षीदारांची आवश्यकता लागल्यास

स्वत: यादी दाखल करण्याचा हक्क फ़िर्यादी राखन

ू ठे वीत आहे .

स्थळ - अलिबाग,

दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी
ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

फ़िर्यादीतर्फ़े दाखल कागदपत्राची यादी

१) अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च या बँकेचे अ) चेक क्र.
००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि. ३०/०५/२०२२ ब) चेक
क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार मात्र), दि. ०२/०६/२०२२,
क) क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार मात्र), दि.
०१/०६/२०२२ या धनादेशांची प्रत. (मुळप्रत)

२) एस. बी. आय. शाखा - अलिबाग या शाखेने दि. २३/०६/२०२२ रोजी दिलेला चेक
रिटर्नमेमो. (मुळप्रत)

३) दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने वकिलांमार्फ़ त आरोपीला पाठविलेल्या रजिस्टर्ड

नोटीसीची स्थळप्रत. (मुळप्रत)

४) दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने वकिलांमार्फ़ त आरोपीला पाठविलेल्या रजिस्टर्ड

नोटीसीची पोस्ट ऑफ़िसने दिलेली पावती. (मुळप्रत)

५) आरोपीने रजिस्टर्ड नोटीस स्विकारल्याचा दि. ०५/०७/२०२२ रोजीची पोचपावतीची

प्रत. (झेरॉक्सप्रत)

स्थळ - अलिबाग,
दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

परु ाव्याचे शपथपत्र

मी, श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर, वय - वर्षे, धंदा - व्यवसाय, मु. चिंचवली, पो. नारं गी,

ता. अलिबाग, जि. रायगड, सदर फ़िर्याद, सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की,

१) फ़िर्यादी व आरोपी यांचे व्यवहारीक तसेच कौटुंबीक संबंध असन

ू , मागील अनेक

वर्षांपासन
ू त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ हे

नात्याने पती पत्नी आहेत.

२) आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ यांनी फ़िर्यादी यांच्या कडून काही अत्यावश्यक

आर्थिक गरजेसाठी दि. २०/१२/२०२० रोजी रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र) तसेच ११/०१/२०२१ रोजी रक्कम रु. १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार मात्र)

व १६/०३/२०२१ रोजी रक्कम रु. ६०,०००/- (अक्षरी साठ हजार मात्र) असे एकूण

१,२५,०००/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार मात्र) घेतले होते. तसेच सदरची
घेतलेली रक्कम पुढील आठ महिन्यांत म्हणजे दि. ११/११/२०२१ पर्यंत आरोपी यांनी

फ़िर्यादी यांस परत करणार असल्याचा वायदा दिला होता.

३) सदर फ़िर्यादी यांनी आरोपी यांच्याकडे दि. २८/०५/२०२२ रोजी मागणी केली असता

आरोपी यांनी फ़िर्यादी यांना अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च या

बँकेचे अ) चेक क्र. ००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि.

३०/०५/२०२२ ब) चेक क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार

मात्र), दि. ०२/०६/२०२२, क) क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास

हजार मात्र), दि. ०१/०६/२०२२ सदरहू येणे रक्कमेचे धनादेश फ़िर्यादी यांचे नावे,

फ़िर्यादी यांचे समक्ष स्वाक्षरी करुन दिले होते व सदरचे धनादेश "तुम्ही बँकेत जमा

करा, ते नक्की वटतील" असा भरवसा आरोपी यांनी फ़िर्यादी यांना दिला होता.

ू ार, त्याचे बँकेत म्हणजेच

४) सदरचे धनादेश फ़िर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यानस

एस. बी. आय. शाखा - अलिबाग या बँकेच्या खात्यात रोजी जमा केले असता, एस. बी.

आय. शाखा - अलिबाग, ने दि. २०/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS

INSUFFICIENT) असा शेरा मारुन न वटता परत केले असल्याचे फ़िर्यादींस

कळविले, सदरचे अनादरीत झालेले चेक परत वटविण्यासाठी फ़िर्यादींनी त्यांच्या वर

नमदू बॅक खात्यात जमा केले असता, सदरचे तीनही चेक्स एस. बी. आय. शाखा -

अलिबाग, ने दि. २३/०६/२०२२ रोजी "अपर्याप्त निधी" (FUNDS INSUFFICIENT)

असा शेरा मारुन न वटता परत केले . याउपरांत सदर वेळी आरोपीस फ़िर्यादी यांनी

संपर्क केला असता, आरोपी यांनी फ़िर्यादीना येणे रक्कमेबाबत सहकार्यक्षम उत्तर दिले

नाही. तसेच सदर रक्कमेची त्वरित तजवीज करतो याबाबत सुद्धा आश्वासन दिले

नाही.
५) तरी आरोपी यांना त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याची जाणीव असतानाही हे तू

परू स्कृत फ़िर्यादी यांची फ़सवणुक करण्याच्या उददेशाने आरोपी यांनी सदरचा

धनादेश फ़िर्यादी यांना जाणन ू देऊ केला व त्यांचे फ़सवणक

ू बुजन ू ीस व नक
ू सानीस

आरोपी कारणीभत
ू आहे त.

६) आरोपीने फ़िर्यादीला दिलेले धनादेश फ़िर्यादीने बॅकेत वटवण्यासाठी टाकला

असता, सदर धनादेश दि. २३/०६/२०२२ रोजी बॅकेने फ़िर्यादीकडे चेकमेमोसह परत

पाठविले. त्यानंतर दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने आरोपीस रजिस्टर्ड नोटीस

पाठविली, पोस्टमनने आरोपीस नोटीस दिली असता आरोपीने दि. ०५/०७/२०२२ रोजी

नोटीस स्विकारली व त्यानंतर १५ दिवसाचे आत धनादेशांची रक्कम आरोपिने

फ़िर्यादीला दिलेली नसल्याने, कारण तेव्हा घडले असुन प्रतिदिनी घडत आहे . सबब

दावा मुदतीत आहे .

७) फ़िर्यादी मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात राहत आहे त. तसेच सदर फ़िर्याद मधील

घटना मा. न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात घडलेली आहे . त्यामुळे मा. न्यायालयास

अधिकारक्षेत्र असल्यामुळे, प्रस्तुतचा फ़ौजदारी खटला दाखल करुन घेवुन,

चालविण्याचे व त्यावर निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मा. न्यायालयास आहे .

८) सदर फ़िर्यादला योग्य तो न्यायालयीन मुद्राक शुल्क लावलेला आहे .

वर नमदू केलेला सर्व मजकूर माझ्या माहितीप्रमाणे सत्य व बरोबर आहे .

स्थळ - अलिबाग,

दिनाक–०२/०८/२०२२ फ़िर्यादी
मी प्रतिज्ञापत्र करणा-यास ओळखतो,

फ़िर्यादीतर्फ़े वकिल.

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

१) अपना सहकारी बँक लिमिटेड, घोडबंदर, ठाणे ब्रान्च या बँकेचे अ) चेक क्र.
००००११, रक्कम रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), दि. ३०/०५/२०२२ ब) चेक
क्र. ००००१२, रक्कम रु. ५५,०००/- (अक्षरी पंच्चावन्न हजार मात्र), दि. ०२/०६/२०२२,
क) क्र. ००००१३, रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार मात्र), दि.
०१/०६/२०२२ या धनादेशांची प्रत. (मुळप्रत)

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी
२) एस. बी. आय. शाखा - अलिबाग या शाखेने दि. २३/०६/२०२२ रोजी दिलेला चेक
रिटर्नमेमो. (मुळप्रत)

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

३) दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने वकिलांमार्फ़ त आरोपीला पाठविलेल्या रजिस्टर्ड

नोटीसीची स्थळप्रत. (मुळप्रत)

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी
४) दि. ०४/०७/२०२२ रोजी फ़िर्यादीने वकिलांमार्फ़ त आरोपीला पाठविलेल्या रजिस्टर्ड
नोटीसीची पोस्ट ऑफ़िसने दिलेली पावती. (मुळप्रत)

ु य न्यायदंडाधीकारी, सो . यांचे
अलिबाग येथिल मा. मख्
न्यायालयात, जिल्हा - रायगड.
फ़ौजदारी समरी खटला क्र. /२०२२

श्री. सभ
ू ाष विठ्ठ्ल मिरकर ----------- फ़िर्यादी

विरुध्द
१) श्री. अशोक धर्मा पाटील, वैगेरे ----------- आरोपी

५) आरोपीने रजिस्टर्ड नोटीस स्विकारल्याचा दि. ०५/०७/२०२२ रोजीची पोचपावतीची

प्रत. (झेरॉक्सप्रत)

You might also like